gavkari apla shetkari mitr
gavkari apla shetkari mitr
  • Видео 535
  • Просмотров 21 525 705
गहू लागवड सुधारित पद्धत नियोजन व व्यवस्थापन | युरीया सोबत सल्फर द्यावे का ? #गावकरी #wheat
गहु पिकात युरीया सोबत सल्फर चा वापर करावा का ? Organic wheat farming #गावकरी #farming
अपनी विडियों बनवाना चाहते है तो
हमे
9146459999 नंबर पर अपनी कुछ विडियो
क्लिप या फोटो WhatsApp करे। हम बनेंगे आपकी व्हिडिओ
#गावकरीआपलाशेतकरीमित्र
#गावकरी
इंडियन जुगाड
#agriculture
#sort
#farming
#youtubevideo
#youtubevideo
#tractor
#sugercane
#drip
#rajma
#soyabean
#sortsvideo
#herbicide
#mosambi
Просмотров: 1 696

Видео

ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शन नागपूर | Agro vision Krishi Pradarshan Nagpur |2024 #गावकरी
Просмотров 3079 часов назад
ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शन नागपूर | Agro vision Krishi Pradarshan Nagpur |2024 #गावकरी #गावकरीआपलाशेतकरीमित्र #गावकरी इंडियन जुगाड #agriculture #sort #farming #youtubevideo #youtubevideo #tractor #sugercane #drip #rajma #soyabean #sortsvideo #herbicide #mosambi
शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत॥method of composting cow dung शेणखत निर्माण करण्याची योग्य पद्धत#गावकरी
Просмотров 7 тыс.14 часов назад
शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत॥method of composting cow dung शेणखत निर्माण करण्याची योग्य पद्धत#गावकरी #गावकरीआपलाशेतकरीमित्र #गावकरी इंडियन जुगाड #agriculture #sort #farming #youtubevideo #youtubevideo #tractor #sugercane #drip #rajma #soyabean #sortsvideo #herbicide #mosambi
इंडियन जुगाड | मोटर सायकल रोटावेटर motorcycle Jugaad hiro | कमी खर्चात जमीन दुरुस्त करा
Просмотров 1,6 тыс.14 дней назад
इंडियन जुगाड | मोटर सायकल रोटावेटर motorcycle Jugaad hiro | कमी खर्चात जमीन दुरुस्त करा
Sugarcane Herbicide Tanoshi | ऊस पिकातील तणनाशक हा प्रयोगकरुन बघा ऊसात तण येणार नाही, ऊसातील तणनाशक
Просмотров 402Месяц назад
ऊसातील तणनाशक ऊसाची पहीली आळवणी कोणती करावी | रोपांची काळजी कशी घ्यावी | #गावकरी इंडियन जुगाड #agriculture #sort #farming #youtubevideo #youtubevideo #tractor #sugercane #drip #rajma #soyabean #sortsvideo #herbicide #mosambi sugarcane drinching 100 ton sugarcane per acre in marathi yedu savasin zali lahan panachi original song best sugarcane variety in maharashtra usha madhil antar pic apple la...
sugarcane drinching kaise karen | 100 ton sugarcane per acre in marathi | sugarcane drinching |
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
sugarcane drinching kaise karen | 100 ton sugarcane per acre in marathi | sugarcane drinching |
गव्हाचे टॉप बियाणे / पेशवा गहू टॉप चे वाण/ Topwheat seeds / Gavhache vann / गहू Oscar seeds
Просмотров 9 тыс.Месяц назад
गव्हाचे टॉप बियाणे / पेशवा गहू टॉप चे वाण/ Topwheat seeds / Gavhache vann / गहू Oscar seeds
बीज प्रक्रिया का करावी | nano dap बिज प्रक्रिया चे फायदे | बियाणे चांगली उगवण साठी काय करावे
Просмотров 362Месяц назад
बीज प्रक्रिया का करावी | nano dap बिज प्रक्रिया चे फायदे | बियाणे चांगली उगवण साठी काय करावे
हुमनी आळी आता मुख्य पिकावर ,,
Просмотров 204Месяц назад
हुमनी आळी आता मुख्य पिकावर ,,
ऑस्कर सीड्स तात्या सोयाबीन बद्दल शेतकऱ्यांचे मत ऑस्कर सीड्स विस्तारा
Просмотров 313Месяц назад
ऑस्कर सीड्स तात्या सोयाबीन बद्दल शेतकऱ्यांचे मत ऑस्कर सीड्स विस्तारा
soybean best variety | Oscar seeds Tatya and vistara | soybean ki video | #गावकरी
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
soybean best variety | Oscar seeds Tatya and vistara | soybean ki video | #गावकरी
Oscar seeds Tatya Soybean average bhaga | ऑस्कर सीड्स तात्या या सोयाबीनचे एवरेज किती आले | #गावकरी
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
Oscar seeds Tatya Soybean average bhaga | ऑस्कर सीड्स तात्या या सोयाबीनचे एवरेज किती आले | #गावकरी
Sugarcane Plating Method | ऊसाची रोपे तयार करा घरीच कमी खर्चात | #sugarcane #method #गावकरी
Просмотров 5 тыс.2 месяца назад
Sugarcane Plating Method | ऊसाची रोपे तयार करा घरीच कमी खर्चात | #sugarcane #method #गावकरी
Mahadan fertilizer 11.30.14 soybean special mahadan fertilizer #गावकरी #jugad
Просмотров 3,8 тыс.2 месяца назад
Mahadan fertilizer 11.30.14 soybean special mahadan fertilizer #गावकरी #jugad
Thanos | IFFCO | agriculture spring drone 10 LITARS
Просмотров 4272 месяца назад
Thanos | IFFCO | agriculture spring drone 10 LITARS
ई पिक पहाणी | काय ढेकळ करणार का शेतकरी | ई पिक पहाणी | करताना शेतकरी हैरान |
Просмотров 2952 месяца назад
ई पिक पहाणी | काय ढेकळ करणार का शेतकरी | ई पिक पहाणी | करताना शेतकरी हैरान |
मोसंबी फळ गळ मुळे शेतकरी संकटात |मोसंबी बागेचे खत | Sweet Orange Fertilizerand Water Management Demo
Просмотров 2 тыс.3 месяца назад
मोसंबी फळ गळ मुळे शेतकरी संकटात |मोसंबी बागेचे खत | Sweet Orange Fertilizerand Water Management Demo
सोयाबीन पिकातील येलो मोझक व्हायरसनियंत्रण| soybean yellow mosaic virus|सोयाबीन पिवळा व्हायरस #गावकरी
Просмотров 7 тыс.3 месяца назад
सोयाबीन पिकातील येलो मोझक व्हायरसनियंत्रण| soybean yellow mosaic virus|सोयाबीन पिवळा व्हायरस #गावकरी
10 एकड़ हो या 100 एकड.....अब स्प्रेका कोई टेंशन नहीं | Agriculture DroneSprayer | शेतकरी मित्र
Просмотров 6793 месяца назад
10 एकड़ हो या 100 एकड.....अब स्प्रेका कोई टेंशन नहीं | Agriculture DroneSprayer | शेतकरी मित्र
Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra | प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र पिंपरखेड
Просмотров 2883 месяца назад
Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra | प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र पिंपरखेड
10 letters agriculture drone soft landing | 10लिटर चे फवारणी ड्रोन कसे उतरते पहा
Просмотров 8843 месяца назад
10 letters agriculture drone soft landing | 10लिटर चे फवारणी ड्रोन कसे उतरते पहा
10 l agriculture spring drone Soybean spray | Drone IFFCO | सोयाबीन पिकात ड्रोन द्वारे फवारणी |
Просмотров 4 тыс.3 месяца назад
10 l agriculture spring drone Soybean spray | Drone IFFCO | सोयाबीन पिकात ड्रोन द्वारे फवारणी |
सोयाबीन पेरणी नवीन पध्दत | सोयाबीन आशा पद्धतीने पेरणी केल्यावर उत्पादनात वाढ होते | Soybean pirni
Просмотров 7 тыс.4 месяца назад
सोयाबीन पेरणी नवीन पध्दत | सोयाबीन आशा पद्धतीने पेरणी केल्यावर उत्पादनात वाढ होते | Soybean pirni
सोयाबीन फुलांची संख्या वाढवण्यासाठीदुसरी फवारणी| soybean dusri favarni|सोयाबीन दुसरी फवारणी
Просмотров 5124 месяца назад
सोयाबीन फुलांची संख्या वाढवण्यासाठीदुसरी फवारणी| soybean dusri favarni|सोयाबीन दुसरी फवारणी
शेतातील पिकावर चुकुन तननाशक फवारणी झाली | तननाशक फवारणी | Herbicide
Просмотров 5 тыс.4 месяца назад
शेतातील पिकावर चुकुन तननाशक फवारणी झाली | तननाशक फवारणी | Herbicide
Oscar Seeds tatya & vistara | ऑस्कर सीड्स तात्या आणि विस्तारा सोयाबीन | पेरणी ची नवीन पध्दत #गावकरी
Просмотров 2,1 тыс.4 месяца назад
Oscar Seeds tatya & vistara | ऑस्कर सीड्स तात्या आणि विस्तारा सोयाबीन | पेरणी ची नवीन पध्दत #गावकरी
मानवचलीत पेरणी यंत्र | एक फनी पेरणी यंत्र | टोकन यंत्र |
Просмотров 1,9 тыс.5 месяцев назад
मानवचलीत पेरणी यंत्र | एक फनी पेरणी यंत्र | टोकन यंत्र |
Oscar seeds Tatya & vistara ऑस्कर सीड्स तात्या आणि विस्तारा | सोयाबीन लातुर चे शेतकरी पिंपरखेड मधे
Просмотров 3,5 тыс.5 месяцев назад
Oscar seeds Tatya & vistara ऑस्कर सीड्स तात्या आणि विस्तारा | सोयाबीन लातुर चे शेतकरी पिंपरखेड मधे
देशी गाईचे दुध 100 रु लिटर का | समिधा गो ग्राम बदनापूर | गणेश कान्हेरे पाटील | जालना
Просмотров 2575 месяцев назад
देशी गाईचे दुध 100 रु लिटर का | समिधा गो ग्राम बदनापूर | गणेश कान्हेरे पाटील | जालना

Комментарии

  • @shepbalasaheb2962
    @shepbalasaheb2962 3 часа назад

    सर माझा तीन एचपी चा पंप आहे मला त्यावर घरचे इन्व्हर्टर व जो सोलरचा पंप आहे तो लाईट वर चालला पाहिजे

  • @prashantkarne1498
    @prashantkarne1498 4 часа назад

    मी पण अशीच प्रोसेस केली आहे. दीड महिन्यात हजारो गांडुळ उत्पन्न झाले. एक बॅरल मध्ये OWDC आणि गूळ मिसळल . बरेल ला drip pipe जोडली व पाणी दिले. घुस उंदीर साप येऊ नये यासाठी ढिगाराच्या कडेने वेखंड पावशेर टाकले. उत्कृष्ट असे गांडूळ खत तयार करता आले. ज्वारी चारा पीक 12 foot उंच आहे.

  • @pandurangrayakar3788
    @pandurangrayakar3788 6 часов назад

    Nana DAP Beej prakriya karaychi aahe... Parantu thiram aani biokit treatment hi karaychi aahe ... Sir pl guide

  • @AngadShinde-je5qf
    @AngadShinde-je5qf 6 часов назад

    ❤❤❤❤❤

  • @Gauravkakade1137
    @Gauravkakade1137 19 часов назад

    मोबाईल नबर पाहिजे

  • @madhukargangode9855
    @madhukargangode9855 20 часов назад

    मला pahije tumcha mobile number det जा

    • @shetkarimitr
      @shetkarimitr 20 часов назад

      डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे

  • @Jaivikkitchengarden
    @Jaivikkitchengarden 23 часа назад

    🎉❤🎉❤ छान माहिती सर🥭🪴🥒🌿🙏 अशीच माहिती देत जावी🙏 धन्यवाद🍆🥭🪴🥒🌿🙏

  • @jayantsahebshinde7857
    @jayantsahebshinde7857 День назад

    मला हे कन्वहर्टर हवे आहे. संपर्क नं.द्या.

  • @DilipPatil-zg1gy
    @DilipPatil-zg1gy День назад

    मी पण आणले आहे मशीन कुणाला लागत असेल तर सांगा

  • @DilipPatil-zg1gy
    @DilipPatil-zg1gy День назад

    किती HP ची मशीन आहे आणि काय रेट आहे

  • @nareshdandge6736
    @nareshdandge6736 День назад

    please give contact number

  • @nitinphalake9313
    @nitinphalake9313 День назад

    मोबाईल नंबर दया

  • @sandip-bankar
    @sandip-bankar День назад

    भाऊ 15 दिवसांनी ही आंबावानी आहे का आणि सल्फर ऐवजी झिंक सल्फेट दिले तर चालेल का

    • @shetkarimitr
      @shetkarimitr День назад

      हो चालेल घेऊ शकता 10 किलो घ्या

  • @pramoddaund1425
    @pramoddaund1425 День назад

    Ardhach open hoto ...unused ahe

  • @MahadevKamble-po1ww
    @MahadevKamble-po1ww День назад

    मि. पण पैसे भरले तीन महीने.झाले.आहेत.एका.महीनेत.देतो.बोलले.

  • @balurajput1680
    @balurajput1680 2 дня назад

    काही लोक म्हणतात सोलरची मोटर विजेवर चालत नाही.

  • @आपलीशेती-श2ग

    मोटरचा डिस्चार्ज कमी होतो सक्सेस नाही

  • @PandharinathTaral
    @PandharinathTaral 2 дня назад

    Pl give your contact no.

  • @omrajkshirsagar3423
    @omrajkshirsagar3423 2 дня назад

    तुमचा फोन नंबर द्या

  • @ravikate96
    @ravikate96 2 дня назад

    साहेब नंबर पाठवा

  • @santoshbadule4152
    @santoshbadule4152 2 дня назад

    लोक 1 गहू उत्तपनाला कसा आहे

    • @shetkarimitr
      @shetkarimitr 2 дня назад

      चांगला आहे आणि कमी पाण्यात येतो पण खाण्यासाठी थोडी चपाती कडक येते

    • @sandip-bankar
      @sandip-bankar День назад

      भाऊ ही आंबवणी आहे का 15 दिवसांनी आणि झिंक सल्फेट दिले तर चालेल का​@@shetkarimitr

  • @लालाअमरनाथ-12

    केज मध्ये konakade एजेंसी आहे

  • @shivyoutuber2238
    @shivyoutuber2238 3 дня назад

    Mala pahije Mein contact number do

  • @yogeshtalawnekar1213
    @yogeshtalawnekar1213 3 дня назад

    Sir please contact number milel ka tumcha

  • @MuktarShaikh-p1x
    @MuktarShaikh-p1x 3 дня назад

    पेरणीनंतर किती दिवसांनी युरिया आणि सल्फर टाकावे

  • @gorakhandhale300
    @gorakhandhale300 3 дня назад

    सर आमची पाण्याची मोटर एक मिनिटात लगेच बनवण्यासाठी काय केले पाहिजे

  • @adityagamingyt8722
    @adityagamingyt8722 3 дня назад

    नंबर नंबर द्या

  • @uttamjadhav-ih6cb
    @uttamjadhav-ih6cb 4 дня назад

    बोर ची मोटर चालती का

    • @vilasrathod6631
      @vilasrathod6631 3 дня назад

      नंबर भेटेल का सुरू जाये आमच्याकडे

  • @samadhanbodke6358
    @samadhanbodke6358 4 дня назад

    1 महिना चे बटाटे झाले आहेत त्यावर nano urea मारला तर चालेल का

  • @haribhaushinde8354
    @haribhaushinde8354 4 дня назад

    संपर्कासाठी नंबर पाठवा

  • @लालाअमरनाथ-12

    मंगल त्याला सोलर योजना तुन gheta येतो का पंप मोबाईल वर्ति चालु होते का sar

  • @omprakashdhumal3069
    @omprakashdhumal3069 4 дня назад

    घेणार्याने कसा संपर्क करावा, मोबाईल नंबर द्यावा का नाही. का देवाचे लोक हाव,हाक मारलो कि हाजर.

    • @shetkarimitr
      @shetkarimitr 4 дня назад

      डिस्कशन मधे दिलेला आहे वघाव का नाय

  • @DipakBawankule-d1w
    @DipakBawankule-d1w 4 дня назад

    Paddy chi verity sanga

  • @ankushrathod5219
    @ankushrathod5219 4 дня назад

    नंबर पाठवा भाऊ

  • @aslamsayyad
    @aslamsayyad 4 дня назад

    करिश्मा सोयाबीन व्हरायटी 1 नंबर आहे,मी 4-5 वर्षा पासुन पेरणी करतोय,एकरी 9-14-15 क्विंटल उत्पादन होतय.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @shetkarimitr
      @shetkarimitr 4 дня назад

      धन्यवाद साहेब

    • @aslamsayyad
      @aslamsayyad 4 дня назад

      @@shetkarimitr 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @balajianande1571
    @balajianande1571 4 дня назад

    आम्हाला पाहिजे सर कॉन्टेकनंबर मिळेल का

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh3332 4 дня назад

    धन्यवाद😘💕

  • @abhijeetghuge6464
    @abhijeetghuge6464 4 дня назад

    खद्यातल्या शेणखत लां चालते का हे

  • @krantivijayagre7686
    @krantivijayagre7686 4 дня назад

    Nice infy

  • @amolpatil-w6t
    @amolpatil-w6t 4 дня назад

    बॉटल चे पूर्ण नाव काय

  • @ramchandradattkarchekarche3857
    @ramchandradattkarchekarche3857 5 дней назад

    हेड पाहिजे ते भेटेल का

  • @ramchandradattkarchekarche3857
    @ramchandradattkarchekarche3857 5 дней назад

    10 एचपी ला चालेल का

  • @ramchandradattkarchekarche3857
    @ramchandradattkarchekarche3857 5 дней назад

    साडेसात एचपी ला चालेल का

  • @WeAreThe_Travelers
    @WeAreThe_Travelers 5 дней назад

    खोडवा कसा आहे पडतो काय? खोडवा पिकात कोणता रोग येतो का

  • @Re_amira
    @Re_amira 5 дней назад

    Khodwa ani nidwa kasa result deto?

  • @shinde1431
    @shinde1431 5 дней назад

    सगळी कड बेटतो मी आज अनल आहे 650 ला

  • @MaheshShivtare
    @MaheshShivtare 5 дней назад

    हे स्प्रे झाडं फुतील का

  • @MaheshShivtare
    @MaheshShivtare 5 дней назад

    आम्हाला रसायन खत बंद कारचा आहे

  • @kanhereganesh5636
    @kanhereganesh5636 5 дней назад

    "मंत्र कृषी उद्योजकतेचा" 2 तासाच्या मास्टर क्लास मध्ये आपल्याला काय मिळणार? 1. शेतीतील भविष्य आणि भविष्यातील शेती ह्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. ज्याद्वारे शेती मध्ये कोणत्या क्षेत्रात उद्योग उभा करावा हा निर्णय घेण्यासाठी मदत मिळेल. 2. शेती आधारित अनेक उद्योग आणि त्या उद्योगाचे भविष्य काय आहे ? ह्या विषयी अभ्यासपूर्ण माहिती. 3. शेती आधारित उद्योग कसा उभा करावा? तो कसा चालवावा? ह्या विषयी A to Z माहिती. 4. आणखी बरेच काही... जॉईन व्हा आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळवा. *"मर्यादित सीट उपलब्ध...आत्ताच बुक करा..."* पुढील लिंक वर टच करा आणि सामील व्हा... ganeshpatilkanhere.com/

  • @satyajitpatil9493
    @satyajitpatil9493 6 дней назад

    Nonsense theory only wasting water ky pan naka sangu baba