घरच्या घरी बनवा वॉटर सोल्युबल खते तेही 100% प्युअर|Msguru Sugarcane Farming Technology|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #खोडवाऊसाचेआधुनितंत्रज्ञान#एकरी१०० टनउत्पादन# #संजीवके#जिब्रेलिकॲसीड#6BA#6butaricacid#plantgrowthregulators#fertilizerscompatibility#विषमुक्तशेती#fertilizers#chemicalfertilizers#
    msgurusugarcanefarming#food#photography#organic#indianagriculture#agribusiness#farmingphoto#agriculturephoto#jiwanukhat#होयआम्हीशेतकरी#sugarcanefarming #mukundsabale#biofertilizers#fertilizerscompatibility#organicfarming#zinkmobilisingbacteriya#msguru
    whatsapp group join करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लीक करून आपण सर्वांनी जॉईन व्हावे हि नम्र विनंति.
    • ऊस पिकासाठी पहिली आळवण...
    शेतकरी मित्रांनो
    संजीवकांचा वापर ऊसासाठी कसा केला पाहिजे याचे टेक्निकल पद्धतीने आपणास माहिती देत आहे.
    धन्य वाद
    शेतकरी मित्रांनो नमस्कार.
    मुकुंद साबळे.
    मो. नं. 9022989442
    एकरी 100 टन ऊस मिळण्यासाठी, एकरात ऊस संख्या किती असावी?सरी व दोन डोळ्यातील अंतर किती About this vedio ; ऊस शेती माहिती व मार्गदर्शन ऊस शेती संपूर्ण माहिती ,ऊस लागवड संपूर्ण माहिती ऊस खत नियोजन, ऊस पाणी नियोजन, ऊसामधील ठिबक सिंचन ,कृषी तंत्रज्ञान व शेती आणि हार्वेस्टिंग प्रक्रिया ,ऊस उत्पादनात कोणती व्हरायटी चांगली आहे ,फक्त हेच ऊस शेतीमध्ये बदल करा एकरी 120 टन उत्पन्न घ्या ,उसाचे पाचट योग्य वेळेत काढल्याामुळे होणारे फायदे, कृषी ऊस रोपे लागण करण्याची पद्धत ,चीन मधील उसाची शेती,एकरी 100 टन यापेक्षा जास्त उसाचे उत्पन्न कसे घ्यावे ,आडसाली ऊस लागवड व माहिती ,ऊस लागवडीसाठी जमिनीची तयारी ,86032 पीक जबरदस्त जाडी ,एकरी 100 टन ,ऊस शेती ,ऊस शेती खत व्यवस्थापन ,ऊसातील आंतरपीक ,सुरू ऊस आणि अंतर पिकासाठी खत व्यवस्थापन गन्ने की मोटाई के लिए क्या करे ,खोडवा ऊस व्यवस्थापन, उसाचे पंचप्राण ,ऊस फुटवे मोडल्यास उत्पादनात वाढ ऊस लागवडी पूर्व ट्रॅक्टरने मशागत उसावरील रोग व उपाय ऊसाचवरील औषध फवारणी उसामधील तणनाशके ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजी शुगरकेन कल्टिकल्ट Sugarcane farming Agriculture technology sugarcane cultivation Attractive intercropping with sugarcane Modern sugarcane farming How to plant sugarcane in in mineceaft Natural sugarcane farming profit in India Sugarcane cultivation processing in India Seed to seed technology of sugarcane How to make a sugarcane farming How to get 100 tones sugar cane How to take 120 MT World most expensive red sugarcane farming Potash definition in sugarcane farming How to get best profit in sugarcane calculation ,KHILLAR khilar,khillar,Maharashtra ,yatra यात्रा, shan, प्रदर्शन ,pradarshan,valu,bail,cow,bailgada sharyat, बैलगाडी शर्यत, काजळी खिलार, kajali khilar, आदत, चार दाती, pusegaon, पुसेगाव, पंढरपूर, , कार्तिकी वारी, माघ वारी, kartik vaari,wari, आषाढी वारी, ashadi vari, बैल जोडी, indian cow,farming,dairy.Guruji, farmer,indian, ऊस शेती, खोडवा ऊस, पानांवरील कीड
    तांबेरा
    sugarcane farming
    झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया
    फेरस मोबिलायझिंग बॅक्टेरिया
    .वाळवीचा प्रादुर्भाव
    हुमणी नियंत्रण
    कीड नियंत्रण
    जैविक कीटकनाशक
    organic farming
    organic pesticides
    technology and farming
    tecnical farming
    कीड व्यवस्थापन
    कीड नियोजन
    जैविक खत
    जैविक शेती
    सेंद्रिय शेती
    विषमुक्त शेती
    biofertilizer
    biopestisdes
    biofungisides
    copost culture
    compost manuers
    biocopost
    biotechnology
    oxins cytokaynin
    gibrelins
    gibrelic acid
    humic acid
    fulvic acid
    जमीन नांगरट

Комментарии • 51

  • @mandharevitthal5534
    @mandharevitthal5534 2 месяца назад +15

    साबळे सर खुप आभिनंदन जसे आपन सांगीतले की आर्धा लिं फॉसफरीक अँसीड आणि ५ कि डी ए पी प्रत्येक अेकरी वापरावे आशा पध्दतीचा NP K व सबसेडरी खते व मायक्रो न्यूट्रीयन्ट चा तक्ता प्रसिध्द करावा म्हणजे शेतकऱ्यांना फार मोठी मदत होईल

  • @dipakshitole1214
    @dipakshitole1214 3 дня назад +1

    साबळे सर खूूप छान माहितीपूर्ण माहीती सांगितली एवढं पाणी लावून सांगत जावू नका,लोकांना एवढा वेळ नाही

  • @jagdishshinde5942
    @jagdishshinde5942 2 месяца назад +4

    सर hi माहिती चार्ट वरती लिहून पोस्ट करा म्हणजे सर्वांनाच कळेल महिती खूप छान आहे

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 Месяц назад +3

    छान माहिती दिली सर.
    बाकी युट्यूबवर तर स्वतःच्या धंद्या करता चालवतात परंतु आपण विना अपेक्षा माहिती देतात

  • @rajshekarangadi1736
    @rajshekarangadi1736 8 дней назад

    Sar very very good inpormation thank you🎉🎉

  • @sharadpatil5384
    @sharadpatil5384 2 месяца назад +2

    साबळे साहेब अभिनंदन

  • @ParshuramPatil-y1m
    @ParshuramPatil-y1m 2 месяца назад +1

    सर कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @georgesa700
    @georgesa700 2 месяца назад

    सर हे अतिशय महत्वाचे मार्गदर्शन आपण केले आहे 🙏.
    तरी शेतकरी बंधुनो अधिक अधिक शेर करा आणि शेतकरी आणि शेती वाचवा.

  • @nandkumarwadshingkar1071
    @nandkumarwadshingkar1071 3 часа назад

    Thankig you said mi tumhala phon karun Magill varshi Kasa fhayda zalay te sangen v velkadhu tumhala Kholhapurla deun bhavan sair

  • @rrsawant2046
    @rrsawant2046 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 15 дней назад +1

    किती किलो आणि किती एकराला दयावे, असा डिटेल्स माहिती द्यावी 😊

  • @deepakpatilanarcultivation410
    @deepakpatilanarcultivation410 Месяц назад

    Good information sir

  • @कृषीमित्रकृष्णात

    खूप सुंदर माहिती सर 👌👌

  • @arjunpatil2482
    @arjunpatil2482 Месяц назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @vinodsanap7849
    @vinodsanap7849 2 месяца назад

    खुप छान माहिती

  • @shelkednyaneshwar5463
    @shelkednyaneshwar5463 2 месяца назад +1

    Sir whater solubal grad kasha tayaar karayachay tayver video banava v te kiti divas chalatat

  • @shantinathpatil7667
    @shantinathpatil7667 13 дней назад +1

    सर फॉस्फरिक ऍसिड ची ट्रीटमेंट डीएपी साठी किती वेळ करावे

  • @kedarnathpatale9776
    @kedarnathpatale9776 2 месяца назад

    छान माहिती ❤

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 4 часа назад

    सर फाॅस्फरीक अॅसिड फाॅस्फरस युक्त खतासोबत चालत नाही असं बाकि तज्ञ लोकांचं म्हणणं आहे.ते कितपत योग्य आहे का...

  • @sadashivmali3485
    @sadashivmali3485 Месяц назад +2

    नमस्कार साबळे साहेब आपली माहिती आवडली खुप खुप आत्मियतेने तळमळीने आपण विश्लेषण केले धन्यवाद सर नत्र, स्फुरद पालाश हीखते साठी एकच पध्दत आहे की वेगवेगळे प्रकार आहेत तसेच पाटपाणी साठी हीपदधत चालते का

  • @sujatakharat3329
    @sujatakharat3329 2 месяца назад

    Phosphoric acid treatment Kay aahe

  • @shelkednyaneshwar5463
    @shelkednyaneshwar5463 2 месяца назад

    Sir tomatola vaparu shakato ka v kas vaparave

  • @mangeshnimje7197
    @mangeshnimje7197 2 месяца назад +4

    Potash sathi sulphuric acid aani phosphorous sathi phosphoric acid tar१०:२६:२६ aani १२:३२:१६sathi konta acid vaprave

    • @msguru7253
      @msguru7253  2 месяца назад +1

      9022989442 call me

  • @avdhutbodke3071
    @avdhutbodke3071 Месяц назад +1

    Raram. Sable. Sir. Mi. Dr. Kisan. Chandra. Owdc. Kavach. Mikoraja. Tryko. Usasathi. Use. Karat. Ahe. Tyamadhe. D. A. P. Potas. Ueriya. Madhe. Fosferik. Ascid. Chalte. Ka. Nahi. Tar. Kase. Waprave. Sanga. Sirji. Hi. Vinati. Aahe.

    • @msguru7253
      @msguru7253  Месяц назад

      Sir please call me
      9022989442

  • @v.s.433
    @v.s.433 2 месяца назад

    सल्फेट बेस मधील मायक्रोन्यूट्रीयंट ड्रीपमधून सोडण्यासाठी कोणते अॅसीड मिसळावे.

  • @merajkhaninamdar1637
    @merajkhaninamdar1637 2 месяца назад

    Mix fertilizer shedule

  • @uttamnaik5367
    @uttamnaik5367 2 месяца назад

    Phosphric acid kothe milel

  • @satishbalip2089
    @satishbalip2089 Месяц назад

    ह्या वाटरसोल्युबल खतांसेबत ह्युमिक असिड वापरलं तर चालेल का ?

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 2 месяца назад +1

    Ec म्हणजे काय

    • @VaibhavAnkushkadam
      @VaibhavAnkushkadam 2 месяца назад

      जमिनीची विद्युत वाहक्ता electric conductivity

  • @ishwarbhawar6855
    @ishwarbhawar6855 Месяц назад

    सर डिएपी + फॉस्फोरिक असिड= MOP तयार होतेय का

  • @alphamale7725
    @alphamale7725 Месяц назад

    हे मिश्रण पाट पाण्याने दिल्यास शरीराला काही धोका नाही ना काय काळजी घ्यावी रिप्लाय दया.

  • @vyankatidakhore881
    @vyankatidakhore881 2 месяца назад +2

    सर आपन नार्मल पोटश वापरला तर त्यात फॉस्फरिक ऍसिड किती वापरायचं 50 केजी साठी

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 Месяц назад

    9-24-24 हे खत आपण water soluble करू शकतो का?

  • @yashwantdesai2798
    @yashwantdesai2798 Месяц назад

    फाॅसपरीक ॅअसीड कसे लिटर आहे

    • @msguru7253
      @msguru7253  Месяц назад

      ruclips.net/video/p4PlpLl_apw/видео.html

  • @harshadpatil8289
    @harshadpatil8289 2 месяца назад +1

    आम्ही आडानी शेतकरी मराठी मध्ये सांगा

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 2 месяца назад +1

    ऍसिटीफायर कस करायचं हे सांगितले नाही

  • @vyankatidakhore881
    @vyankatidakhore881 Месяц назад

    सरमला हळदी साठी मला ए.म.ओ.पी .पोटयाश वपरायचा आहे. तर कोनत सल्फरीक आसीड 😊किती वापराव तर

    • @msguru7253
      @msguru7253  Месяц назад

      Call me on my mo no
      9022989442

  • @Jai_shree_ram2008x
    @Jai_shree_ram2008x 2 месяца назад

    खुप सुंदर माहिती