BJP आमदार Prashant Bamb यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल- tv9
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
कारखान्यात घोटाळा अजून करा आमदार साहेब
शिक्षण खात्यात प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक कामासाठी पैसे घेतले जातात त्याकडे सरकारच लक्ष आहे का
2:03 2:03 2:03 2:03 2:03 2:03 2:03 2:03 2:03 2:03
अशा माणसाला का निवडून देतात ?
अरे आमदारा तू तरी मतदार संघात कुठे राहतोस , बहुतेक बरेच आमदार मतदार संघाच्या बाहेर चांगल्या शहरात किंवा पुणे , मुंबई येथे राहतात. हे सत्य आहे
शिक्षण व्यवस्थेत अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहे, आवाज उठला पाहिजे
एकदम बोलले आमदार साहेब शिक्षणाला आताचे शिक्षक आणि शिक्षण संस्था एक बिसनेस मॉडेल म्हणून बघतात.
सचिन साहेब , सगळे आमदार आपली मुले कुठे शिकवतात हे अगोदर माहिती घ्या व सर्व आमदार आपल्या मतदार संघात किती वेळ राहतात व सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवतात ते पण पहा
आणि आमदार बघत नाही का राजकारणाला बिझनेस मॉडेल ?
शिक्षक जबाबदार गुरु मार्गदर्शक असतात पण त्या लायकीचे सध्याचे नाहीत
लायकीचे शिक्षक होते म्हणून तर तुम्ही शिकलात ना
शिक्षकांची लायकी कडून नको... भाऊ.. बघ आधी स्वतः
तू लायक नाही
100%✅️शिक्षक मुख्यालयात राहत नहीं. तेच काय? कारवाई होयला पाहिजे.
मुख्यालयी कशाला राहायचं?
काय कार्यवाही करनार..2016 चा gr व कोर्ट निर्णय पहा..बर गावोगावी आहेत का खोल्या.?.घरे..निवासाची व्यवस्था करा..10 ते 5 वेळेत आले..म्हणजे झाले..रात्री काय गावातले दिवे लावायला गुरुजी पाहीजे..त्याने घरदार सोडून 24 तास तुमच्या सेवेला राहण्यास अत्यावश्यक सेवेत ही मोडत नाही..
हो खरं ,,,,पण त्यांना घर पण बांधून द्यायला पाहिजे
राज्यातील 100% शिक्षक मुख्यालय ला राहत नाही हे खरंच आहे, पण आमदार महोदय तुमची भाषा आवरा
आमदार प्रशांत बंब यांना प्रत्येक शिक्षक बोलताना अतिशय नम्र आज्ञाधारक व विनम्रतेने तसेच नमस्कार साहेब असे आदराने संवाद साधत आहेत,पण आमदार साहेब कधीही एकाही शिक्षकांना नमस्कार किंवा प्रणाम केले नाहीत..यावरून समजते की आमदार साहेब कसे वागायला, बोलायला नितीला आहेत हे सहज समजते....आमच्या जीवावर मोठे होऊन आमचेच पाय उचलत आहेत...शिक्षक हा गुरू,देव असतो,देवालाच नांव व ✍🙏👊🌺🌹👏खराब समजत आहे..जनतेनी व सुजाण नागरिकांनी याचा विचार करण्याची गरज आली आहे..
आजकाल बरेच शिक्षक आयते पगार खायचे शिकले काही imandaar शिक्षक सोडले तर तुम्ही त्याची बाजू घेऊन आम्हाला नका शिकऊ
ही सुद्धा व्हिडीओ क्लिप पूर्ण दाखवा आमदार कसे बोलतात ते
आमच्या गावात याला शाळेच्या खोलीत कोंडला होत 🤣🤣🤣
😂😂😂😂
हा आमदार 2019 नंतर मतदारसंघात दिसला नाही आणि हा शिक्षकांना गावात राहण्यास सांगतो वा रे वा ... उलटा चोर कोतवाल को डाटे
Tu kaha rahta haiii bol me tujhe Bhau se milta hu
काहि शिक्षक लोकाना खुपच पागर आहे त्याना वाचता येत नाहि नेट त्याची चौकशी झाली पाहीजेल
तुम्ही काढलेल्या शिक्षण संस्थे मध्ये डिग्री भेटते तिथे वाचता येत नसेल.. तुम्हाला येते का वाचता
दादा चौकशी करायला त्या शाळेवर जाबिंदा असतो आमच्या शिक्षकांच्या पाठीमागे 133 काम 150 च्या पुढे गेलेत तुम्ही हागता त्या संडास मोजणी करणे अशी थर्ड क्लास चे काम शिक्षकांना लावतात तुम्हाला लाज वाटले पाहिजेत जा चौकशी करायला कोणत्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही पहिले ऑनलाईन काम बंद करायला लाव अशय कामे बंद करायला लावा, आणि पूर्वीसारखा आम्हाला शाळा टू शाळा करू द्या मग या थोबाड वर करून आमच्याकडे बघायला तुम्हाला शिक्षकांचे शिक्षण दाखवतो
आमदार साहेबांचे एकदम बरोबर आहे
विधानसभेत प्रशांत बंब साहेब अगदी बरोबर बोललेले आहेत
One thing we need to reform educational system of Maharashtra... I agree with Mr MLA .. can Maharashtra govt should learn the best practices from other states and impliment.
कडक कारवाई झाली पाहीजे आमदार घाबरा च नाही सतरहजार पगार आहे शिकक्ष ला फुकठ नाही
आमदार payment किती एकदा पहा dada
खोटे कागदपत्रे बनवण्यात कोण माहिर असते???? जनता जाणते??? आपल्या पदाचा आब राखला जाईल याची काळजी घेतली तर बरे होईल????
आमदार साहेब तुमचे बरोबर आहे.जिल्हा परिषदेचे शिक्षक फुकट पगार घेत आहे असे म्हणायला हरकत नाही.
बरोबर बरोबर आहे एक एक लाख 70 रूपये पगार आहे शाळेसाठी वर्षाला दोन हजार रुपये सुद्धा खर्च करत नाहीत आणि शिक्षणाची कॉलिटी पण दाखवत नाहीत आणि ह्यांची मुलं चांगल्या चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये ऍडमिशन घेतले असतात लाखो रुपये खर्च करून ते पैसे सर्व शासनाचे (पैसा)असते ना मग बोलायचं अधिकार आहे ना.
Akdm बरोबर
आमदार साहेब खरचं बोलत आहेत हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे
कदम बरोबर आहे
...हा विषय पुन्हा विधानसभेत चर्चेला घ्या बरं. नक्की काय प्रकार आहे.
आमदार साहेब बरोबर बोलत आहेत एकही शिक्षक गावात राहत नाही
Yed zavya एकही शिक्षक राहत नाही mhantos.. आम्ही uptu rahilo ka m गावात..?? Mastarachi काही ठेवलीय का तुम्ही.. शिक्षक जर नसला तर काय होईल?? हुशारातला हुशार विद्यार्थी शिक्षक झाला पाहिजे आणि सगळ्यात जास्त सुविधा त्याला द्यायला पाहिजे.. भविष्य कालीन पिढी शिक्षका mulech तयार होईल..
आरे मुर्खा ते कुठे राहतात तुम्हाला काय करायचे आहे ते मुलांना शिकवायला टाइम मध्ये येत असतील तर काय हरकत आहे
जर सरकारी शिक्षणाची गुणवत्ता ढासळली नसती तर राहण्याचा प्रश्न च उद्भवला नसता... आणि सरकारी शाळेची गुणवत्ता नाही म्हणून खासगी शाळेला ऊत आला आहे... आणि अनेक स्वतः शिक्षक असून आपली मुले खासगी शाळेत शिकवतात.
आमदार साहेब तुम्ही एकदम योग्य आहे, जे चुकीचे असतील त्याना लागेल, बाकी काय, ह्या शिक्षण यवस्था चा आईचा घो झालाय, कोनी वेळेत शाळेत जात नाही, तर कुनी गेले तरी तम्बाखू मळत 40 मिनिट संपवताता
आगदि बरोबर आहे...
तुम्ही काय खाता.... मग
Only Aamdar..❤
आमदार साहेब जे विधानसभेत बोलले ते योग्यच आहे
आमदार बंब अगदी योग्य आहेत..
बंब योग्य बोलले . बर्याच शाळेत खोटी पटसंख्या दाखवली जाते ! काम कमी पगार जास्त त्यामुळेच मस्ती !
तू शिकव मग ययेते का बोलायला सगळ्यांना जमतो मस्त
आमदार साहेबांचे बरोबर आहे कोणीच शिक्षक गावात राहत नाही
तुमच्या विचाराची किव येते सातबारा फुकट काढून दाखवा? आमदारांची पेंशन बंद करा मग शिक्षकांना शिव्या घाला?
@@thecrazymind9956 शिव्या कोणी दिल्या जे खरे आहे तेच मी बोललो. बाकी काहीही असो तुला लय झोंबले पण
काहीही झोंबल नाही तु एक रुपयाही न देता सगळेच सरकारी कम करून दाखव सगळेच राजा हरिश्चंद्र झालेत का? आम्ही 1 रुपयाचाही भ्रष्टाचार नकरता काम करतो? अत्यंत गरीबीतून शिकलो माजलो नाही?
@@thecrazymind9956 baki kahihi aaso pan zomble lay
धन्यवाद? तुझ्या विचारांना?
महाराष्ट्राची जनता बंब साहेब यांचे सोबत आहे
सर्व शाळा खाजगी करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेच जाणीव पूर्वक खच्चीकरण केलं जात आहे, शासकीय शाळांना कुठल्याच सोयी सुविधा पुरवल्या जात नाही
आमदारांबद्दल जास्त नाराजी आहे बंब साहेब
100% support आमदार साहेब 👍👍👍
बरोबर तुम्ही तुमच्या मतदारसंघात राहता का? आमदार साहेबांचा महिलेवर खोटा आरोप आमदार म्हणून भांडण न करता काम करा.👍
प्रशांत बंब बाकी बाबतीत चुकीचे असतील पण प्रशासकीय कर्मचारी मांजरा आहे
यानी आमदारकीचं पेनशन सोडल वाटतेय ऑरिजनल मलाई तर राजकारणी खतायत
शाळेच बोल
सर्व शिक्षकांनी ये त्या निवडणूकीत बंबाच्या मतदारसंघात प्रचारासाठी जायचे आहे......त्याची ही शेवटचीच आमदारकी ठरवूया...
आप कितना शिक्षक तो साथ दे दो प्रशांत बम गंगापुर तालुका से चौथी बार जीत कर आएगा
गंगापुर तालुका में आमदार प्रशांत बंब के विकास का में अच्छे हैं
यंदा साहेब पडणार
आमदार बंब अतिशय शिक्षक विरोधी आहेत.
आमदारांचे इन्कम व संपत्ती गोळा बेरीज करून विचार करा
जनता असेच जर आपल्या राजकारण्याना आणि प्रशासनाला प्रश्न विचारले तर भ्रष्टाचार थांबेल..
प्रशांत जी खूप छान
Prashant bamb is great
संत्तर हजार पगार घेऊन शाळेत वेळेवर हजर राहत नाही वर्षभर शाळा असताना एकही दिवस रजेच्या आजऀ नाही व एकही शिक्षक शालेय निवासी राहत नाहीत आमदार साहेबांची काहीही चूक नाही
काय पण ,आमदार किती कामे आपल्या मतदार संघात करतात ते पण पहा
Barobar aahe hya aai ghalyana fukatcha pagar pahijel
अहो साहेब 100 टक्के आमदार मतदार संघात फिरत नाहीत भत्ते आणि पेट्रोल खर्च घेतात त्याचे काय.
मुद्दा शिक्षण व्यवस्थेबद्दल चा आहे आधी तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करा आमदार साहेबांनी खरा मुद्दा उचलला आहे त्यांना support kara मग आमदारांना ही धारेवर धारिया
प्रवास खर्च ,टेलीफोन खर्च ,वाहतूक भत्ता, वाहन भत्ता, ड्रायव्हर, जेवणाचा भत्ता,महागाई भत्ता, निवास खर्च, हे सगळ व भरघोस पगार, प्रत्येक कामांमध्ये टक्केवारी, छोट्या-मोठ्या कामांमध्ये कमिशन.... आणि इतर बरेच काही आता बोला जनतेचे सेवक आहात की भक्षक
गुरुजी मुख्यालीय चांगले दिसतात
अगदी बरोबर
ह्या आमदारांची पेन्शन बंद आणि पगार कमी करा....... तसेच ह्यांना शसकिय सुविधा बंद करा....तेव्हा ह्यांचा माज कमी होईल आणि डोक थाऱ्या वर येईल....!!!
खरी गोष्ट कोणालाही रुचत नाही...
आमदार साहेबांनी बरोबर बोलले
याची ED चौकशी करा उत्पन्न किती याची संपत्ती किती? BJP?
ताई 👍👍👍👍
शिक्षक शाळेत शिकवत नाहीत रजेवर असताना
Hi bai फक्त फुकटच पेमेंट पाहिजे.
शिक्षकाच्या पत्नीवर गुन्हा टाकला पाहिजे प्रशांत बंब यांचे बरोबर आहे
आमदार साहेबांचे बरोबर आहे
तू तालुक्यात राहतो का पेन्शन घेतो आमदार आहे मुंबई त राहतो
विधानसभा मध्ये कायदा करा व मुख्यालय ला राहण्यास बंधन करा
खरं झोंबलं बाईला 🥵
पाडा याला 2024ला
असं प्रत्येक नागरिकाने आप आपल्या मतदारसंघातील आमदारांना फोनवरून जाब विचारला पाहिजे.तेंव्हा हे ठिकाणावर येतील यांना जनतेची भिती उरली नाही.
Hi bai pause gheun nalaykpana chala ahe
आमदार बम साहेब हे शंभर टक्के खरे बोलतात
तात्काल एफआयआर दाखल करा
शिक्षकांनी... आमदार खासदार पंचायत सदस्य यांनी सर्वांनी आपली मुले मुली यांना जिल्हा परिषद शाळेत शिकवावी
आदरणीय R.R.PATIL यांचा आदर्श घ्यावा
गुटका किंग ला धमकी दिली...
Amdar to 🙏🙏🙏🙏
Ekdum barobar bamb saheb
शासनाने सर्व खाजगी शाळा बंद करायला पाहिजे
सुपारी घेऊन मुद्दामहून आमदार बॉम्ब साहेबांकडून चुकीचे शब्द वदवून घेण्याचा ही बाई प्रयत्न करत असताना दिसत आहे.
या सरकारी शाळा बंद करण्याचा प्लॅन आहे
शिक्षकांचा पगार कमी केला पाहिजे
I support Prashant bamb.....
bamb saheb barobr boltat
शिक्षक लय माजले आहे
आमदार बरोबर आहे
मैडम एकदम बराबर बोलतात याला असच पाहीजे
आमदार Bamb साहेब मी तुमच्या बऱ्याच ऑडियो क्लिप ऐकल्या . त्यात तुमची भाषा खूपच असभ्य आहे तूम्ही म्हणता शिक्षक फुकटचा पगार खातात अरे वा. तो व्यक्तिगत कोणाच्याही बापाचा नाही याची नोंद ग्या
घ्या. तुम्हाला एव्हढ्या पगाराची काय गरज आहे आमदाराची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे का . आमदार है समजसेवक आहेत तर त्यांना पगाराची काय गरज. शिक्षक यांना पस्तीस वर्षे सेवा करून देखील पेन्शन नाही. तुम्ही मात्र पस्तीस वर्षात सात वेळा आमदार झाल्यास तुम्हाला सात आमदारांची पेन्शन हे योग्य आहे का हो
शिक्षकाला व्यवसायिक शिक्षणासोबत TET qualify व्हावे लागते. तूम्ही आमदार होण्यासाठी अशी कोणती बौद्धिक परीक्षा दिली . तुमच्या काही लोकांना चार ओळींची शपथ घेता येत नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. तुम्हाला शपथ घेता येत नसली तरी पगार व पेन्शन आहे मग आमदार फुकटचा पगार खात नाहीत का
तुमचे मानसिक संतुलन ढासळलेले दिसते. आमदाराला सुध्दा मेडिकल फिटनेस ची गरज आहे
तूम्ही तुमच्या जीवाचा फारच आकांत करत आहात
जो शिक्षक वेळेत शाळेत हजर राहत नसेल तर त्याला निलंबित करा
पण HRA चां विषय घेउ नका तो पगाराचा एक भाग आहे
पती पत्नी दोघे दोन ठीकानी नोकरीला असेल तर त्यांचा सुखाचा संसार होऊ द्यायचा नाही काय ?
खरंय बंब साहेब... मास्तरांचा माज उतरवल पाहीजे.. १०० % पाठींबा .
आमदारांचा प्रश्न नक्कीच गांभीर्याने घेण्यासारखा आहे,,जे शिक्षक प्रामाणिकपणे काम करतात त्यांना उद्देशून हा प्रश्न नाही, पण अप्रामाणिक काम करणार्याकडे सरकारस्तरावर योग्य ती चौकश्या व्हायला हव्यात...
आमदार साहेब अगदी बरोबर आहे
आमदार साहेब काही शिक्षक शिक्षण नीट देत नसतील तर आंनी ते जबाबदार असतील तर त्यांना निलंबित करा.
खरं म्हटलं, झोंबत राहतो हा प्रश्न?
शिक्षक पत्नी म्हणून ही भाषायोग्य नसावी खर पन राज्यकारभार करणारे तरी काय शाहने आहेत शिक्षकांकडून कार्य ची आपेक्षा पन सोई नगण्यच फालतू कामेच जास्तच असेल तर काय
Mastc.... Taei bar vatal.
मंत्रालयातील कर्मचारी. कुठं राहतात
शिक्षकच नाही तर सर्वच जन जनतेच्या पैशाचा कसा वापर करतात हे सर्वानाच कळते. कशाला राजकारण करता.
मग काय कोणीही कसाही वागो त्याला वागू द्या असं म्हणायचं का तुम्हाला
बरोबर आहे एकही टीचर गावी राहत नाहित.
आपल्या मतदारसंघात आपण किती वेळा जाता व किती काम केलेल्या आत्तापर्यंत याची माहिती सर्व जनतेला माहित आहे आपण जे आता बोलत आहात ते सुद्धा आपल्या एका शिक्षकांच्या शिकवणीमुळे आपण तयार झालेला आहात त्याचं भान जर आपणास नसेल तर येणार काळ आपणास योग्य जागा दाखवेल आपण लोकांची किती कामे करतात व व आपले मानधन किती आहे याचा सुद्धा विचार आपण करणे आवश्यक आहे अगोदर आपला पगार कमी करा
आरे शाळेपुरते बोल राजकारण नको बोलु
खरं आहे साहेब
आमदार बंब साहेब आपणास एक विनंती आहे आपण एकदा माझ्या शाळेवर एकदा भेट दयावी
मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो मी कुठे रहातो
माझी मुले कोणत्या शाळेत शिकवत आहे मी
घरभाडे का घेतो आणी माझी कामे किती
या सव॔ प्रश्नांची उत्तरे देतो पण याल हि अपेक्षा करतो बंब साहेब
फक्त प्रसिद्धी साठी हे महाशय हे सर्व करत आहोत सरकारी नोकरीवाल्याना सर्वच राजकीय जपून आसतात यांच्यावरच यांचे अवलंबून आसतात सर्व कामे ऊगाचआघावपणाकरु नये
आर हा आमदार लहान मुलासारखा बोलत आहे.
खरोखर शिक्षकांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे आपण जेवढा पगार घेतो खरच तेवढे आपण काम करतो का ?
बंब साहेब नंबर एक
बम्ब बोलले की तुमचं समाधान झालं ,,पण लेकरांची जाणीव नाही तुम्हाला
हे म्हणणे खरे आहे 🎁
जा बाईवर.गुणा दाखल झाला पाहिजे
Bai khup agav distiye
शिक्षकांबद्दल नाराजी असेल तर आमदरांबद्दल नाही का
आहे ना पण आधी हा मुद्दा महत्वाचा कारण आपल्या इथे सरकारी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे
Amdar saheb tumhi khar boltay
आमदारांच्या पगार किती आहे
आमदार बी जे पी चा असल्याने विरोधी पक्षातील काही राजकारणी मंडळी ना एैत्ती संधी साधून आली त्यांचे विरोधात प्रतिक्रिया देण्याची
बंब यांनी एक चांगला मुद्दा कडला आहे
tv9 ला बातम्यांची दिवाळखोरी...सामान्यांचे प्रश्न सोडून ..ईतर बातम्यांचे प्रसारण..
या एका प्रश्र्नाविषयी मी प्रशांत बंब यांच्याबरोबर आहे.