MLA Prashant Bamb Teacher Argument | प्रशांत बंब आणि शिक्षिकेत भरसभेत हमरीतुमरी, व्हिडिओ व्हायरल
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #PrashantBamb #viralvideo #Teacher #MaharashtraTimes
आमदार प्रशांत बंब यांनी महिला शिक्षिकेला एका कार्यक्रमात बोलावून मुख्यालयी राहत नसल्यानं झापलं.
यावेळी शिक्षिका आणि आमदार प्रशांत बंब यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं.
यावर शिक्षिकेनंही प्रशांत बंब यांना साहेब हळू बोला अशी विनंती केली.
कॅमेरे लावून बोलू नका, तुम्हाला काय बोलायचं ते शाळेत बोला असं शिक्षिकेनं आमदार प्रशांत बंब यांना सुनावलं.
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratim...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
निवडणूकीत मतासाठी दारू पाजऊन पिढ्या बरबाद करणारे निरक्षर राजकारणी आज शिक्षकावर बोलायला लागले , मतदार संघात रस्ते पाणी विज शेतकऱ्यांचे प्रश्न महीलांचे प्रश्न बेरोजगारी या वर काम करा , 2024 ला तुम्ही कायमचे घरी बसणारच
शिक्षक गावात राहिले तर काय झाल तुमचं काय दुखत आहे
रस्ते आहे का मतदार संघात यावर. बोला
@@munjalande3067शिक्षकांनी का गावात राहायचे गावाकडील लोकांना शिक्षण अधिकार नाही जर शिक्षकांनी शिकवले तर शिका नाही तर सांडस धुण्याची कामे करा 🙏🏻🙏🏻 अशी दादागिरी खपवून घेणार नाही म्हणजे भाईगिरी करणार का शिक्षक शिकवत नाही तर मुलांना वीटभट्टी कामाला पाठवा पण अशा प्रकारे शिक्षकांना बोलू नका 🙏🏻🙏🏻
महाविकास आघाडी सरकार आले तर सगळ्या गावातील शाळा बंद करून टाकणार म्हणजे अशी दादागिरी खपवून घेणार नाही 🙏🏻🙏🏻
शिक्षक राहायला पाहिजे .. सुविधा काय पाहिजे . इतर लोक राहताताना .. आम . साहेब योग्य बोलत्यात ...
त्या शिक्षिकेच बरोबर आहे.जे काही असेल ते शाळेत बोलले पाहिजे उगाच प्रसिद्धीसाठी लोकांसमोर नको ते शहाणपणा त्या बंब ने करू नये
सतेचा माज आहे ह्या आमदाराला 15 वर्षात आपल्या मद्दार संघात काय दीवे लावले पाहिले ते पाहा
अशा आमदाराला कायमचा घरी बसवा.शिक्षक हा समाजातील एक आदर्श आहे. त्याचा असा अपामान कोणीही सहन करू नये
आदर्श शिक्षक सापडणारच नाहीत। 100 टक्के
अहो साहेब त्यांच्याकडून आठ तास काम व्यवस्थित घ्या बस झालं आमदार लोक मतदाना वेळेस काय देऊ लावतात सगळ्या जनतेला माहित आहे
आमदार शिक्षकांचा मालक हे का, अधिकारी कारवाई करतील ना, याला कोणी अधिकार दिला.
आमदार लोकांनी हि शिक्षण व्यवस्था बरबाद केली
शिक्षकांनी मुख्यलयी राहायलाच पाहिजे, नाहीतर घरी बसवलं गेलं पाहिजे।
तू राहा मुख्यालयी
@@avinashburande590😂😂😂😂
समजा तुझी सखी बहीण शिक्षिका आहेत आणि अशा गावात शिक्षिका आहे ते गाव दूर अडवळणी गाव तील वातावरण पण ठीक नाही मग तू काय निर्णय घेशील बहिणी बाबतीत सांग आणि वीच्यार कर
नको तिथे शहाणपण करणारा आमदार..
हा आमदार म्हणून काय जनतेची कामे करणार जनतेने ह्याला 2024 ला धडा शिकवलाच पाहिजे
अडाणी अशिक्षित आमदार.
सत्तेचा माज आहे सर्व शिक्षक लवकरच माज ऊतरवतील सरकार चा
सर्व खात्यातील सरकारी वरिष्ठ कनिष्ठ बाबूंची मुले मुली ही सरकारी शाळेत शिकली पाहिजेत असा कायदा करण्यात यावा तरच सरकारी शाळेची स्थिती सुधारेल
एका शिक्षक महिला सोबत अशी कशी बोलण्याची पद्धत प्रश्न विद्यार्थ्यांसोबत मांडण्याऐवजी ऑफिसमध्ये मुख्याध्यापक समोर मांडावे कुठल्याच शिक्षकाचा विद्यार्थ्यांसमोर असा अपमान करू नये
हा आमदार निर्लज्ज आहे.
महिलेशी कसा बोलतोय याला लाज वाटली पाहिजे.
शिषशकांशी कसे बोलावे याला अक्कल नाही.
ती स्री आहे पण एक शिक्षक आहे. ताई तू घाबरु नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.
जय शिवराय.
हा ना शिक्षकांना फक्त शिकवणे काम आहे का शिक्षक शिकवत नाही तर वीटभट्टीवर मुलांना पाठवा पण शिक्षकांना बोलू नका सगळ्या गावातील शाळा बंद केल्या पाहिजेत 🙏🏻🙏🏻
या आमदाराला उलटा करा
विनाकारण अरेरावी करू नये, तुझ्यात एवढी क्षमता आहे तर सर्व रिक्त पदे भर आधी, ही सगळी दादागिरी एका भगिनी सोबत करतोय हा तीन पाट, जाहीर निषेध, ताई तुमचे 100 टक्के बरोबर आहे, काळजी करू नका
हो
इंडिया आघाडी१००% याची वाट लावेल फक्त आणि फक्त सर्वांनी एकत्र रहावे.
किती मस्ती,
सरकारी शाळेमध्ये शिक्षकाचे पदे भरायचे नाही आणि उरलेल्या शिक्षकांना त्रास द्यायचा म्हणजे तुमचे खाजगी कॉलेज तुमची शाळा जे आहे त्यांच्यामध्ये मुली कसे येणार यासाठी सगळं चालू आहे
मॅडम बरोबर बोलल्या
शिक्षकांना सुद्धा आमदारांना खासदाराचे पगार द्यावेत पेन्शन द्यावी आणि आमदार खासदारांना जशा सुविधा आहेत त्याच्या सर्व सुविधा द्याव्यात नक्कीच शिक्षक त्या गावांमध्ये राहतील शिक्षकांना सुद्धा आमदार भवना सारखे शिक्षक भवन तयार करून द्यावे आणि त्यात सर्व सुखसोयी पुरवाव्या आणि आमदार खासदारांचा पगारही द्यावा वरून दोन नंबरचे काय पैसे मिळतील ते सुद्धा द्यावेत
शिक्षिकेच्या धिटाई ला सलाम....असा बाणा असायला हवा. जे काही आहे ते शाळेत बोलू. अगदी सूचक वक्तव्य..उगाच आरडा ओरडा केला बंब साहेबांनी...
अरे बंब साहेब 8वर्ग एक शिक्षक आहे या विषय ई आम सभेत का बोलत नाहीत.
प्रशांत बंब रहाण्याची सर्व सोय करा,मग बोंब मारा
अहो आमदार साहेबांचा बरोबर आहे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दीडशे किलोमीटर वरून शिक्षक यार झाल्या करतात आणि त्यांचे स्वतःचे मुलं इंग्लिश मीडियम ला टाकतात सर्व शिक्षकांना सक्ती करायला पाहिजे की प्रत्येक गावामध्ये राहावे
आ.बंब साहेब आपण किती कायदाकानून पाळता हे आधी बघा नंतर ईतरांना कायदा सांगा
प्रसिद्धी साठी हपापलेला आमदार. शिक्षकाच्या रहायचे सोडा आगोदर जे रहात आहेत नागरिक त्यांना तरी मुलभूत सुविधा द्या
बंब आमदार स्वतःला सर्वज्ञानी समजतात का. शिक्षकांच्या कामाचे मुल्यमापन करण्यासाठी इतर यंत्रणा असतात. आमदाराला काय कळणार त्यातल.
आगडबंब बगडबंब...नुसता बंबच बंब.बाकीचा विकास कर ना गावाचा रस्ते, वीज ,प्राथमिक आरोग्य केंद्र , पूर्ण शिक्षक भरती करणे....याकडे कोण बघणार?शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमी भाव मिळवून दे. जय हिंद
हा ना शिक्षकांना फक्त शिकवणे काम आहे का शिक्षक शिकवत नाही तर वीटभट्टीवर मुलांना पाठवा पण शिक्षकांना बोलू नका सगळ्या गावातील शाळा बंद केल्या पाहिजेत 🙏🏻🙏🏻
मॅडम तुम्ही याला प्रेमात घोडा लावलाच पाहिजे होता,याला बोलतानी भान नाही बाई सोबत कसं बोलायचं,उगच पब्लिक समोर जोर दाखवतोय
BJP ne याच्याकडे लक्ष द्यावे,,
हा आमदार व्हाय लायकच नाही
लाज वाटली पाहिजे अशा आमदाराला
सद्या परिस्थिती अशी महाराष्ट्रात marhati शाळा बंद पडत चालल्या आहेत इथे यांचं लक्ष नाही ..... कारण काय देतो तर शिक्षक राहत नाही अरे बिनकली माणसं तुझी मुले शिकतात का marhati शाळेत ..... इंग्लिश मिडीयम पद्धतीने marhati शाळेत शिक्षण सुरू करा हे नाही जमणार या दलिंद्र्याना.....पश्चिम महाराष्ट्रात तर प्रत्येक आमदाराची इंग्लिश मिडीयम स्कूल आहे कसे शिकायचं गोर गरीबांचे मुलांनी ..... वारे गुरुजींनी एवढी छान शाळा चालवली होती ..... त्यांना अडचणीत आणून शाळा बंद padyla लावली ..... असाच एक आमदार आहे पश्चिम महाराष्ट्रात ...... आज इस्रो Google याठिकाणी सर्वात जास्त मुले ही दक्षिण भारतात ली आहे ..... आपली हिंडतात अशा शिक्षण पद्धतीमध्ये ..... शिक्षण काना बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा शिक्षण पद्धती बदला ..... हे असे दलींदर लाईव्ह भेटले पाहिजेत ......
प्रशांत बंब, तुमची मुले कुठे राहतात, कुठे शिकतात?
माहिती अधिकारात माहिती मागवली असता मुख्यालयी म्हणजे कामाच्या ठिकाणांहून किती अंतर हे शासनाला माहीत नाही साहेब...सर्व शिक्षक मुख्यालयी राहतात
लय.शहाजुक.आहे स्वता...
|| शिक्षकेची अशा प्रकारे हारासमेट करता कामा नये.हे कोणत्या नियमात धरून आहे.
मॅडम तुम्ही चुकलात तुम्ही यांना तुम्ही बोलायला पण पाहिजे होते एक महिला शिक्षिकेला भर सभेत कसा बोलतो हा आमदार आणि यांच्या मतदार संघात कोणती vip सुविधा आहे मागास भाग आहे यांचा
बंब ला हाणला पाहिजे
नालायक आमदार गुरूचा अपमान करतो. संघटना आणि शिक्षक आमदार काय करतात.
च
हा ना शिक्षकांना फक्त शिकवणे काम आहे का शिक्षक शिकवत नाही तर वीटभट्टीवर मुलांना पाठवा पण शिक्षकांना बोलू नका सगळ्या गावातील शाळा बंद केल्या पाहिजेत 🙏🏻🙏🏻
मुगगिळे
बाकीचे आमदार बसलेत शे ट उपटीत
या आमदारांनी स्वत: शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सर्व जबाबदा-या शाळेत किमान ५वर्षे शिक्षक म्हणून राहून पूर्ण कराव्यात आणि मगच अकलेचे तारे तोडावे.
आमदार साहेब तुम्ही म्हणता गावात शिक्षकांनी भौतिक सुविधा निर्माण करायच्या त्या कशा?याचे उत्तर आमदार महोदय यांनी द्यावे. अशी विनंती.आमदार साहेबांना वर्षाला जसा 10 कोटी निधी मिळतो तसा निधी शाळेला किती मिळतो याचा अभ्यास महोदयांनी करावा .आमदार साहेबांनी आपल्या विकास निधीतून गावाला रस्ते, पाणी, लाईट व शाळेला शिक्षक निवासस्थान बांधावे जसे मुंबईत आमदार निवासस्थानी जश्या सुविधा असतात तश्या सुविधा आमदार साहेबांनी करावी अशी विनंती .आणि हो आमदार साहेब आमदार निवासस्थानत किती दिवस मुक्कामला राहिले याचा पाढा साहेबांनी आमसभेत वाचावे.अशी विनंती.
लोकप्रतिनिधींनी आपली पायरी ओळखून वागायचं
हे मागणारे कोण हे लिहून द्या
निवडणुकीदरम्यान, अनेक पदवीधर विद्यार्थी विविध राजकीय मोहिमांमध्ये सामील होतात आणि मद्यपान करतात. हा तरुणांचा खरा अपव्यय आहे. प्राथमिक शिक्षकांवर ओरडण्यात काय अर्थ आहे? हे आमदार विनाकारण अराजक माजवत आहेत.
साहेब शिक्षण सम्राटांना अस बोला कि ज्यांनी नुसती लुट चालवली आहे
बंब साहेब माणुसकीने बोला.तुम्ही आमदार झाला म्हणजे मुजोरीने काय म्हणून बोलता .हे आमदार भाजपा चे आहेत आणि भाजपा ने लोकशाही सोडून हुकूमशाही सुरू केली.
या आमदाराला कोण्या शिक्षकाने शिकवलरे . लई जास्त शिकवले.
Mr Aamadar have you checked infrastructure of school ?
Have you checked the condition of staff quarters ?
If both the things are on right place you definitely have right to ask the education officer to take necessary measures to crub misconduct.
If teachers feels that they doesn't get well infra, then please resign job...........very simple
Sir madam apla home cha infatactur check karay pahije
Best amdar 🎉🎉🎉
शिक्षण मंत्री बघून घेईल आमदाराला काय अधिकार आहे.
प्रशांत बंब..आमदार महोदय, प्रत्येक ठिकाणी कायदा नाही चालणार,बोली भाषा एखाद्या उर्मट बेशिस्त उडाणटप्पू गुंडासारखी बोलता.!!
काय आमदार आहे हा 2024 ला नक्की आपटणार
Majala aahe
तु किती करेक्ट आहेस आम्हाला माहीती आहे
शीक्षेके सोबत महरी तुम्हरी प्रशात बंम आमदार❤
याची भाष काय याला बोलतोय काय
सतेचा नशा आहे आमदार साहेब जिल्हा परिषद शाळांची जी आवस्था आज आहे त्याला जबाबदार तुम्ही आहेत
कशाची विधाने एखाद्या ड्रायव्हर कंडक्टर बद्दल केले असतील तर चक्का जाम झाला असता
Bjp will suffer due to such rude MLA.
Very good sir
याला आमदार ला माज आला आहे
या आमदारां चा पगार कमी करा
आमदार याला बोलायचं कसं तेच समजत नाही चुकीचा आमदार निवडून दिलेला याच्या आई किंवा बहिणीची असो लोकांनी बोलायला पाहिजे
लोकांसमोर पाणउतारा करणे कोणत्या नियमात आहे.आधी निवासी शाळा बाधा, सुविधा द्या,बघा मग कर्मचारी राहतील.
शिक्षक म्हणजे देशाची उंची मोजण्याची फुटपट्टी असतात.
डब्बल निवडून येत नाहीं..हा
बरोबर ओळखलं तुम्ही
Rs. 70000 ani rs . 80000 pagar gheta ani mukhyalai rahayla nakar deta. Fukat paise pahijye ka shikshkana ?
काळानुसार काही गोष्टी बदलाव्या लागतात... तुम्ही राहा मुख्यालयी
@@avinashburande590 Mag sarkarne kantrati pramaney pagar dyava shikshana.
हिंमत असेल तर शाळेत येऊन बोला
बीजेपी ने याच्याकडे लक्ष द्यावे
ऐ आमदारा नीट बोल ...आमदार झाला म्हणून लय शायनिंग नको मारू..शाळेतल्या गोष्टी शाळेत गे..उगीच रस्तयावर शहापणा नको मारू...गुरू विषयी आदर बाळग..बैल कुठला...ऐवढाच जोर विधान सभेत दाखव..शिक्षकांना निवडणूकीची काम लावतात ती बंद करून दाखव बैला..विद्यार्थ्यांना शिकवायच वेळी त्यांना काम लावता.. वर अतिशहाणा करून बोलतोय..मॅडम हात जोडून विनंती करती .तर थोडा आदर ठेव..बैल नुसता..
आमदार खासदार मंत्री मोठे पगारवले अधिकारी यांचे पगार कमी करून यांचे भ्रष्टाचार संपवून नवीन नोकर भरती करा ,एक एक शिक्षक खेडोपाड्यात चार चार वर्ग सांभाळतात, घरात एक पोर ऐकत न्हाय, 100 ,,200 पोर कशी सांभाळायची एका शिक्षकाने, स्टंट बाझी करून काय उपयोग ,
बंबने बोंबलू नये,
आमदार कायदेशीर बोलत आहे...हे मराठी शाळेचे शिक्षक स्वतचं पोरांना खाजगी शाळेत टाकतात
Tu ky bgayla gela hotas ky ani tuji mule kute aahet te bg agodar
राजकारणी लोकांनी बरबाद केल्या शाळा त्यांच्या स्वतःच्या इंग्लिश मिडीयम आहेत .का zp शाळाच बांधकाम करत नाहीत संडास नाही स्वच्छ पाणी नाही
आमदार प्रसिद्धी साठी करतात हे सर्व, हे योग्य नव्हे. शिक्षिका योग्य बोलतेय.
प्रशांत बंब तुम्ही कक नाही राहक्त गावात
शिक्षकांना फक्त शिकवण्याच काम द्या या प्रशात बब ला म्हणावं नुसत्या प्रसिद्धी साठी नको शिकवण्याशिवाय दुसरे काम बंद हे अगोदर मंत्रालयात बोल म्हणावं प्रशात बंब
आता शिक्षक संघटना झोपले आहेत त्यांनाही दिसत नाही नको तेव्हा मी हे काम केलं म्हणून पुढे येतात शिक्षका एवढा भित्रा प्राणी नाही
हा जिथे जातो, तिथे फजिती करून येतो
बंब साहेब अगदी बरोबर
याला MLA ला हन😂
अशा पध्दतीन याला बोलण्याचा अधिकार कोणी दिला. याचं मनावर घेऊ नका.
सत्तेचा माज कामे नाही करायची कायदा शिकवायला निघालेत
Ladies la salam
बंबच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणे आवश्यक आहे.
त्या शाळेच्या सरकारी कर्मचारी असल्या व आपला बोलण्याचा जरी अधिकार असला तरी त्या एक महिला आहेत . भर सभेत महिलेला काही प्रश्न विचारून त्यांना टॉचर करणे साहेब चुकीचेच नेहमी महिलांचा आदर केला पाहिजे . मग कोणीही असो .
प्रशांत बंब याने संरक्षणाची जबाबदारी घे व सुविधा पुरवून दे मगच बोल.....
Kiti majla re haaaa manus
आधी आमदार म्हणुन पेशन्स घेऊ नका आधी शिक्षकाचे अशैक्षणीक कामे काढुन घ्या मग बोला शिक्षकांना त्याचे काम आहे शिकविणयाचे त्याना तेच कामसांगा इतर कामे काढुन घ्या तलाठी ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी इतर कर्मचारी दिसत नाही आमदार दिसत नाही कारवाई करायची असेल तर सर्वांवर करा शिक्षकांवर कशाला दबाव आणतात
बंब चा फोन नंबर टाका सांगतो या भव्याले
Aamdar bamb cha nushedh
याला घरीच बसवा कायमचा
हा बंब बोलत नसून त्याच्या पक्षाचा अजेंडा बोलतो आहे
Privatisation of education is inevitable. No need to fight. Govt is moving in that direction. 😊
सर्व शिक्षकांनी भाजपा विरोधी मतदान करावे याला धडा शिकवला पाहिजे
तुसुद्धा मतदार संघातील प्रत्येक गावात राहत जा एक एक महिना
A murkha bamba tula laj nai vatat ka
आमदार साहेब तुम्हाला जसा विकास निधी कोट्यावधी रुपये मिळतो तसा निधी शिक्षकांना मिळत नाही.शाळेतल्या भौतिक सुविधा आपण शिक्षकांनी करायच्या असे सांगता हे योग्य नाही.आज गुजरात राज्यात जाऊन बघा त्याठिकाणी शाळेला, शिक्षकांना भौतिक सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याराज्यात होऊ शकते तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही?ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तेथे ही bjp सरकार आहे व महाराष्ट्र मध्येही bjp प्रणित सरकार असतांना असे का?
तुम्ही काय दिवे लावले तुमच्या मतदार संघात नाही रस्ते..सुशिक्षित बेरोजगार मुलासाठी नोकरी नाही तुमी काय केल किती बेशिस्त कारभार तुमचा ते पहिल बगा मग दुसर्याना बोला..फुकटीची पब्लिकसिटी साठी रस्त्यावर तमाशा माडून शायनिग नका मारू आमदार साहेब...जय महाराष्ट्र...पहिल बेरोजगार मुलांणा नोकरा दया..मॅडम तरी मुलाना ज्ञान देवू सक्षम बनवतात..तुम्ही काय काय केलय समाजासाठी ते पहिल सांगा....
कोव्हिड मध्ये हे च आमदार खासदार कुठे होते
तेव्हा नाही आठवलं त्यांना लोकांचं भलं
एक आमदार मास्क वाटायला नाही आला
शिक्षक आणि सरकारी कर्मचारी लोकांच्या घरी गेले होते
हे आमदार खासदार घरी बसले होते तेव्हा नाही आठवलं याला