Prashant Bamb Fight : प्रशांत बंब चिडले,जोरजोरात ओरडले! भाजपच्या जनता दरबारात राडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #PrashantBamb #ChhatrapatiSambhajiNagar #abpमाझा #abpmajha #rajthackeray #uddhavthackeray #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #marathinews #maharashtrapolitics
    Prashant Bamb Fight : प्रशांत बंब चिडले,जोरजोरात ओरडले! भाजपच्या जनता दरबारात राडा
    Video Credit: | Sanket Varak/Producer | Imran Shaikh / Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Комментарии • 344

  • @tanajikolekar3638
    @tanajikolekar3638 Год назад +88

    सायकू आमदार .मानसोपचार केंदात उपचाराला न्या किंवा मिरजच्या वेड्याच्या इस्पितळात (कृपामाय) ला अॅडमीट करा

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 Год назад +61

    यांच्या डोक्यावर निश्चित परिणाम झालेला दिसतोय. लोकप्रतिधी असा असतो का धमक्या देणारा.यालाच mhanatat🎉सत्तेचा माज.

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Год назад +104

    अशा आमदार सारखे लोक आम्ही घरगडी पण ठेवत नाही इथे तर हा आमदार झाला कसा

  • @sas....4981
    @sas....4981 Год назад +53

    हे आमदार पुन्हा निवडून येत नाहीत आता....अहो आमदार तुम्ही जनतेचे सेवक आहात ...मालक नाही

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 Год назад +124

    हा जनता दरबार नसून,
    बंबाचा दादागिरी दरबार आहे.....

  • @thakurkunal5316
    @thakurkunal5316 Год назад +52

    माझं फक्त माझं लोकांचं पण ऐकत जा आमदार साहेब😂😂

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 Год назад +76

    लोक प्रतिनिधिला अशी भाषा शोभत नाही यांना ...

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे Год назад +41

    सत्तेचा माज आलाय ह्या लोकांना

  • @satishdirect
    @satishdirect Год назад +66

    असा आमदार सामन्य मतदाराच अपमान करतो
    याला सामन्य जनता मस्त उत्तर देईल

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 Год назад +38

    जनतेच्या जोरावर एवढा प्रचंड पैसा लुटणाऱ्या आमदारांनी आधी अक्कल शिकावी जनतेबरोबर कसा संवाद साधावा

    • @jayramredkar842
      @jayramredkar842 Год назад

      याचा भ्रष्टाचार लोकांनीच चव्हाट्यावर आणला पाहीजे म्हणजे याची गटारगंगा बंद होईल.😡

  • @ravindradeoramlondhe
    @ravindradeoramlondhe Год назад +87

    या असलया आमदाराला तेथील लोक कस काय निवडुन देतात काय माहित एवढा उरमट पणा 😢😢

    • @bhausahebgore4958
      @bhausahebgore4958 Год назад +9

      लाचार आहे, धाब्यावर जायला भेटते

    • @gokulautade193
      @gokulautade193 Год назад

      मतदान करणारा मराठा इतर लोक आहे

    • @uttamraonaik2445
      @uttamraonaik2445 3 месяца назад

      याला परत निवडून देऊनका.हा मतदाराचा सेवक आहे.दादागिरी करत आहे.याला लायकी दाखवा.

  • @gajanantongare6092
    @gajanantongare6092 Год назад +54

    यानं घोटाळा केला त्याच काय झालं?

  • @madukarrahere6747
    @madukarrahere6747 Год назад +25

    हे.आवाज.वाढवून.बोलतेय.आवाज.थोडा.कमी.करून.बोल.तू.जनतेचा,सेवक.आहे.

  • @abdulfayumqureshi3066
    @abdulfayumqureshi3066 Год назад +48

    जनतेच्या मानसाचा आवाज दाबायचा प्रयत्न आहे का ?

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Год назад +10

    बातमी दाखवल्या बद्दल चैनलचे अभिनंदन
    🙏🙏

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Год назад +28

    जनता अशी जागृत पाहिजे शब्बास पट्ट्या शब्बास

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 Год назад +33

    😂😂 आमदार ... काय भाषा.. काय संस्कार 😎 आतिषय वाईट

    • @jayramredkar842
      @jayramredkar842 Год назад +1

      आमदार म्हणजे मतदारसंघाचा राजा अशी याची भावना झालेली दिसते. गुर्मी चढली आहे हे स्पष्ट दिसते.

  • @Shubhamkumar-up4xg
    @Shubhamkumar-up4xg Год назад +24

    पब्लिक हाणा एकदा आमदाराला 😂😂💯

  • @digambarpatil7661
    @digambarpatil7661 Год назад +41

    वयाने मोठया माणसाला अरे तुरे, हे संस्कार

  • @satishandhare1984
    @satishandhare1984 Год назад +15

    जनतेवर दादागिरी करणाऱ्या अशा प्रवृत्ती कशा आमदार होतात.

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 Год назад +31

    भाजपला डोळे मिटून मतदान केले। भोगा आपल्या कर्माची फळे आता हे सिरजोर बनले

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 Год назад +1

      होय ,भोगा 😢 आता तरी शहाणे व्हा .🙏

  • @kuldip40
    @kuldip40 Год назад +47

    डिपॉझिट जप्त बंब च हे फिक्स आहे.

    • @pravinspeakvlog
      @pravinspeakvlog 2 месяца назад

      आला रे निवडून 😂😂😂

  • @tatyabhaubhagwat4589
    @tatyabhaubhagwat4589 Год назад +27

    याला २० २४ ला गाडा बाकी काही नाही

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Год назад +56

    या बंबाच्या मागून धूर काढा ,नमकहराम आहे हा बोंबया

  • @bhojannapujarwad4161
    @bhojannapujarwad4161 Год назад +13

    जनतेचा पैसा खाऊन सतेचा माज येत आहे या आमदारांना

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Год назад +21

    बंडाचा बंब जनता फोडणार असे दिसतय

  • @जनताजागर
    @जनताजागर Месяц назад +1

    मोठ्या आवाजात बोलणे म्हणजे खरं नाही.

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Год назад +12

    याला आमदार कोणी केले हे तर दादागिरी करते

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 Год назад +19

    होउदे जोरात हाणा 😂😂

  • @deepakashtekar5225
    @deepakashtekar5225 Год назад +8

    माज

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 Год назад +24

    आता परत निवडून येणार नाही

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Год назад +8

    खरंच.. आमदार साहेब...
    बोलत आहेत का.हे

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Год назад +31

    समजून घ्या.... शेवटी " शासन आपल्या दारी "
    महाराष्ट्रातील विकासावर चर्चा चालू आहे...😂😂

  • @MASTERARTSChiku
    @MASTERARTSChiku Год назад +7

    जनतेचे सेवक आहात, जनतेच ऐकून घ्या मोठ्या आवाजात, तुम्ही हळू आवाजात उत्तर द्या 😂

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Год назад +30

    बोंधू बाबा चा दरबार 😅😅😅😅😅

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 3 месяца назад +3

    अता कस जरांगे.पाटील म्हणतील तस.
    हा 100%पडणार 😅😅

  • @BhauNirmal
    @BhauNirmal Год назад +6

    साहेब भाषा व्यवस्थित बोला आपण जनतेचे प्रतिनिधी आहात.

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 Год назад +23

    या बांबाला कवडीची अक्कल नाही काहीही बरलतो

  • @prabhakarchaudhari5398
    @prabhakarchaudhari5398 Год назад +1

    याचा बंब जनता पेटविल्या शिवाय गप्प बसणार नाही 2024 ला वाट बघत रहा.

  • @shivprasadrodge9429
    @shivprasadrodge9429 Год назад +18

    समोर बोल ना नंतर कशाला.........लबाड
    ..........तू...मी....एकेरी भाषा .........

  • @eknathpatil9248
    @eknathpatil9248 Год назад +22

    बंब .. बालिश ..

  • @kailaskuklare4015
    @kailaskuklare4015 Год назад +1

    विचार करा गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 Год назад +4

    याला 2024ला विसरा.मतदार संघात चांगले रस्ते सुध्दा नाहीत विकास अजिबात नाही

  • @maheshgulwe2201
    @maheshgulwe2201 Год назад +4

    माझंच तेच खर, माझंच एका -असा आमदार नको ग बाई.

  • @tanajiadhav124
    @tanajiadhav124 Год назад +1

    ऐवढा राडा। खरेतर सगळे जमून हाणा त्याला,

  • @slv823
    @slv823 Год назад +1

    असे प्रश्न विचारणारे लोक पाहिजे तेव्हाच लोकशाही शाबूत राहते

  • @charansingkotiye5938
    @charansingkotiye5938 Год назад +3

    बर तरी अजून लोकशाही आहे हुकूमशाही असती तर असे लोकं गरीब, सामान्य माणसांवर भर दिवसा चढले असते त्यांना थोडं फार का असेना कायद्याचं भेव, डर आहे म्हणून आपण वाचतो
    नाही तर अवघड झालं असतं 🙏🙏🙏

    • @sumedhbhojane4460
      @sumedhbhojane4460 Год назад

      आता संविधान बदलणार हे लोक
      आता यांना आपून बदलू

  • @shivaba1994
    @shivaba1994 Год назад +4

    सत्तेचा माज 😡

  • @bharatkhobragade7915
    @bharatkhobragade7915 Год назад +4

    बंमच्या अंगात आमदारकीची मस्ती चढली दिसते. चोरावर मोर.

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 Год назад +4

    या आमदारांनी डोकं शांत ठेवून मानस उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले पाहिजे. हा खूपचं हायपर टेन्शन घेऊन राहिले आहे.. लोकशाही वाचवायची असेल तर हुकुमशाही चालू देणार नाही अशी भूमिका जनतेला घ्यावी लागेल.तर. हे भारतीय जनता पक्षाचे लोक ताळ्यावर येथील

  • @Spreadlove443
    @Spreadlove443 Год назад

    आंबेडकर नगर मधले लोक फक्त असे प्रश्न करू शकतात. बाकीच्यांची हिम्मत नाहीये Direct आमदाराला भिडायची.

  • @siddheshparshetye8919
    @siddheshparshetye8919 Год назад +3

    अशा आमदाराला चप्पल ने फोडायला हवा

  • @BPSo9..1
    @BPSo9..1 Год назад

    आमदार साहेब आपण लोकप्रतिनिधी आहात दादा किंवा गुंड आहात असे वाटते माऊली

  • @shamraoshinde660
    @shamraoshinde660 Год назад +1

    अरे,हा आमदार शिक्षकांच्या,सरकारी कर्मचारी यांच्या मुख्यालयी राहण्याची चर्चा करतो.वाद वाढवतो.मतदारांवर ढापरतो.याला त्याची जागा दाखवा.

  • @PujaZagade
    @PujaZagade Год назад +3

    हा आमदार कसा झाला जनतेने निवडणुक जिंकला आहे मग आता जनता का अशी करते

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Год назад +7

    असे आमदार परत निवडून नाही येणार. 🍉

  • @vishwanathranamale606
    @vishwanathranamale606 Год назад +2

    हा आमदार एवढा श्रीमंत झाला कसा भ्रष्टाचार केला वाटत

  • @AmolBhalerao-l7w
    @AmolBhalerao-l7w 3 месяца назад

    15 वर्षात गंगापूर खुलदाबाद रस्त्यानं नीट नाही केले साहेब तुम्ही

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 Год назад +1

    हा आमदार आहे की लाकूडतोड्या कचा कचा बोलतोय. असल्या फालतू लोकांना उभे करू नका.ह्याची लायकी नाही आमदार होण्याची.

  • @pravinjumle6357
    @pravinjumle6357 2 месяца назад

    जाहीर निषेध ! जाहीर निषेध!! जाहीर निषेध!!!

  • @tatyabhaubhagwat4589
    @tatyabhaubhagwat4589 Год назад +8

    हा काही कामाचा नाही हे लक्षात ठेवा

  • @rameshwarmachhle8519
    @rameshwarmachhle8519 Год назад +1

    आमदाराला अशी भाषा शोभत नाही सत्तेचा माज आला

  • @mahendrapundkar112
    @mahendrapundkar112 Год назад +1

    मतदार संघातील जनता नक्कीच ठरवेल कोण बरोब्र कोण चुक

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 Год назад +4

    भांडण आपल्या दारी.

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 Год назад +10

    साखर कारखाना भ्रष्टाचार लपवण्यासाठी सर्व काही चालले आहे.वेळीच सावध व्हा.

  • @umeshnehe7250
    @umeshnehe7250 Год назад +10

    अति शहाणा आमदार.....

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 Год назад +1

    हे लोकशाहीतील सेवक आमदार मालक झाल्यासारखे वागतात. एवढी हुकूमशाही ?

  • @vivekg93
    @vivekg93 Год назад +7

    घरी बसवा याला

  • @vijaydangat8566
    @vijaydangat8566 Год назад +2

    बंबाला आता घरी पाठवा.सगळी बेबंदशाही चाललीय

  • @krushnamurme2537
    @krushnamurme2537 2 месяца назад

    पक्षाच्या जोरावर आमदार झालं हे . अपक्ष उभ राहिलं तर याचे घराचे पण मतदान करणार नाही .

  • @suvarna-mahajan
    @suvarna-mahajan Год назад

    वोट देनार हिंदू-मुस्लिम वर , आणि प्रश्न विचारणार भ्रष्टाचार वर... भोगा आपल्याच कर्माची फ़ळ

  • @somnathbhawle1973
    @somnathbhawle1973 Год назад +3

    भाजप आमदार साहेब सडेतोड भाषा, जनता दरबारात

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 Год назад

    हा प्रशांत बंब बोलत नसून त्याच्या पक्षाचा अजेंडा बोलत आहे.

  • @MASTERARTSChiku
    @MASTERARTSChiku Год назад +1

    आपल्याला फक्त BJP हटाव करावा लागेल बाकी काय नाय.😂

  • @avinashjadhav4901
    @avinashjadhav4901 Год назад

    दरबार घेण्यासाठी हा कोण राजा आहे... लोकांना समजायला समजायला हवे की दरबार वगैरे पद्धत ही केव्हाच बंद झाली आहे....

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Месяц назад

    हे आमदार प्रत्येक ठिकाणी अस का ओरडत असतं याला काही नवीन आजार तर नाही ना

  • @sunilyewale8393
    @sunilyewale8393 Год назад +3

    प्रशांत बंब आहेत कि प्रशांत बोंबले आहेत?

  • @shyamraowayal6389
    @shyamraowayal6389 Год назад

    आर्ररर काय भाषा. कमाल आहे जनतेची.

  • @vijaydeshmukh2538
    @vijaydeshmukh2538 3 месяца назад

    ग्रामपंचायती प्रशांत बंब च्या अंडर मध्ये

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 Год назад +1

    आमदारांची जनतेशी मवाळकीची भाषा पहा वारे भा ज प यांचा माज उतरवला पाहीजे

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Год назад +1

    प्रशांत बंबच्या डोक्यावरती परीणाम झाला आहे

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 3 месяца назад

    आमदार गावान येवून झगडा लावत असेल तर पूर्ण गावाने एकत्र येवून आमदाराला गावा .चे बाहेर काढले पाहिजे आपल्या गावातील झगड आपो बंद होते हो बाहेरचे लोक पुक्त झगडा लावाचे कामी आहे मिटविण्याचे नाही

  • @Omkarj0707
    @Omkarj0707 Год назад +2

    जाईल तिथे राडाय याचा😂

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade7225 Год назад

    🎉हे ग्रामपंचायतला येऊ शकत नाही आमदार कसे झाले हे कळत नाही

  • @SanjayWadkar-j6g
    @SanjayWadkar-j6g 2 месяца назад

    अशा आमदारांना गावबंदीपेक्षा तालुका बंदी करा

  • @krishnapakale7813
    @krishnapakale7813 2 месяца назад

    अरे तुरे बोलतो वडिलधा-यांना ! अरैरावीची भाषा ! शिक्षकांना, गुरुंना बोलतो. तो कोणत्याही राजकीय क्षेत्रात असता कामा नये.

  • @samarthedufriend...2588
    @samarthedufriend...2588 Год назад +1

    पंतप्रधान झाल्यासारखं वाटतं आहे...

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 Год назад +1

    बबाला जास्त माज आल्यासारखे ओरडतो आहे

  • @dattatraythorat658
    @dattatraythorat658 Год назад +3

    याला मते कसे देतात लोक?

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 Год назад +1

    काय आमदार आहे.

  • @omraje101
    @omraje101 Год назад +7

    पिसाळला हा

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 Год назад

    आपल्या गुरूलाही तो ओळखत नाही ।विरोधी ग्रामपंचायतीत जातोय,विरोधी काम करणार्या प्राथमिक शिक्षकांना,शिक्षिकांना छळतो

  • @AmolBhalerao-l7w
    @AmolBhalerao-l7w 3 месяца назад

    प्रशांत बम घरी पाठवा

  • @jaimaharashtra131
    @jaimaharashtra131 Год назад +4

    This MLA is not fit to even clean toilets.

  • @KB-sg4qi
    @KB-sg4qi Год назад +1

    Lagali aag 😂

  • @damodarwarhekar4253
    @damodarwarhekar4253 Месяц назад

    या.आमदाराला माज आला आहे

  • @jagdishgangurde7787
    @jagdishgangurde7787 Год назад +1

    डोक फ़िरलेला आमदार हे फक्त भाजपा...दिसणार

  • @pravinsonawane6547
    @pravinsonawane6547 Год назад +1

    यांची भाषा नेहमी असिच असते.

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068 Год назад

    बंब साहेब सर्वाना संभाळा
    भाजप भाजप करू नका
    सर्वाचे विषय समजून घ्या.

  • @pratikrangoliart3036
    @pratikrangoliart3036 Год назад

    या बंबला याची जागा दाखवा पुढच्या निवडणुकीत