संतोष देशमुखला कसं आणि कशानं मारलं? देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत फोटो दाखवत सांगितलं | बीड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #devendrafadnavis
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेवर उत्तर दिलं. बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली. वाल्मिक कराडचा एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.दुसऱ्या प्रकरणात संबंध आढळल्यास कारवाई करु, अशी घोषणा केली आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 110

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 Месяц назад +89

    सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे😢😢

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 Месяц назад +117

    साहेब पुरावे असताना अटक होत नाही उभा महाराष्ट्र अटकेची मागणी करत आहे

    • @arunodaynagarmitramandal
      @arunodaynagarmitramandal Месяц назад

      ह्यांच्याकडून न्यायाची कसली अपेक्षा करणार?
      पोलीसच ह्यांचे .... अटक होईल शिक्षा सुद्धा होईल. पण ती भलत्याच तरुणांना. मुळ गुन्हेगार असेच मोकाट राहणार. तो वाल्मिक कराड आणि त्याचा हैवान मालक पुन्हा सोकावणार.

  • @vishwasutale2039
    @vishwasutale2039 Месяц назад +22

    माहिती देण्यापेक्षा कारवाई करा

  • @rajujagtap9395
    @rajujagtap9395 Месяц назад +45

    माननिय धस साहेबांना बोलु द्यावेत!!

  • @Shiva7272-6
    @Shiva7272-6 Месяц назад +57

    जर तुम्ही ह्या केस मध्ये गुन्हेगारांना शिक्षा दिली तर माझी स्वतःची शपथ मी मरे पर्यंत तुम्हाला मतदान करील.

  • @samadhannikam5940
    @samadhannikam5940 Месяц назад +15

    याच जागी जर जय भीम बांधव राहिला असता . तर तुम्हाला सुद्धा आवरणे मुश्किल झाले असते.साहेब

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 Месяц назад +69

    एवढे, पुरावे, असताना, कारवाई, का, नाही

  • @babitadeshmukh3336
    @babitadeshmukh3336 Месяц назад +7

    संतोष देशमुख यांना न्याय लवकरात लवकर मिळालाच पाहिजे

  • @pghadage1467
    @pghadage1467 Месяц назад +11

    राजकारणी मुख्य आरोपींना वाचविणार पण नियती त्यांचा 100% कार्यक्रम लावणारं

  • @jeet4242
    @jeet4242 Месяц назад +48

    पोलीस खाते,,गृह मंत्री,,, नेते काय शटट ऊपडत आहेत काय,,,

    • @balasahebpatil8794
      @balasahebpatil8794 Месяц назад +1

      पोलिस एवढं शिकून नेत्यांसमोर zhuktat काय उपयोग त्यांचा

  • @swatipandhre3904
    @swatipandhre3904 14 дней назад

    इतकं सगळं सांगत आहत हेच कोर्टाला सांगा . महाराष्ट्र गुंडाचा होईल सामान्य लोकांना कोणी वली राहणार नाही

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Месяц назад +7

    ते माहीत आहे.. आरोपी कुटे आहेत सरकार तुमचं आहे 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts Месяц назад +13

    लेटर न जाळले, डोळे कसे दिसतील,, काळे डोळे दिसत आहेत

  • @AkshayChavan-r4t
    @AkshayChavan-r4t Месяц назад +7

    साहेब कारवाई नंतर करा.... आधी अटक तर करा 15 दिवस होत आले आज... कुठ नेव्हून ठेवला माझा महाराष्ट्र 😢

  • @VishwamathNews
    @VishwamathNews Месяц назад +11

    साहेब संतोष ची वकली तुम्हीच करा राज्याचे मुख्यमंत्री आहात माझ्यासमोर भरपूर मोठे प्रश्न आहेत लोकांना रोजगार नाही शेतकरी कर्जबाजारी आहे आणि तुम्ही काय अधिवेशन मध्ये मुद्दे मांडत आहात पोलिसांचा आहे त्यांनी त्यांची ड्युटी करतील राज्याने तुम्हाला मुख्यमंत्री केलाय सारखे वागा

  • @123rajjadhav
    @123rajjadhav Месяц назад +4

    शिक्षा देता येत नसल्या तर पद सोडा.

  • @SandipPatil-q2e
    @SandipPatil-q2e Месяц назад +4

    थोड्याच दिवसांनी प्रकरण थांबले जाईल.

  • @pramodzinjurke4165
    @pramodzinjurke4165 Месяц назад +2

    सगळ माहिती असत यांना

  • @vishalbabar8853
    @vishalbabar8853 Месяц назад +3

    सरपंच देशमुख साहेबांच्या घराचा शाप लागल्या शिवाय राहणार नाही,, जो कोणी कोणी सामील आहेत त्यांना अपघात होऊन मरण येऊ दे एवढीच देवाला प्रार्थना,, श्री स्वामी समर्थ

  • @shubhambhosale2336
    @shubhambhosale2336 Месяц назад +4

    तुम्ही गृह मंत्री पद सोडा साहेब कारण तुमाला पण अब्रु नाही आणि आम्ही एकूण घेणारे आमालापन नाही

  • @RajeshPatil-2022
    @RajeshPatil-2022 25 дней назад

    मुख्यमंत्री साहेब खरी स्थिती आपल्याला माहीत आहे मग कश्याची वाट पहाता तसेच करा त्यांच्याबरोबर

  • @sagarkhaire1323
    @sagarkhaire1323 Месяц назад +2

    स्वताच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला हे न्याय देऊ शकत नाही या पेक्षा दूसर दुर्दैव काय आसु शकत 😢

  • @pramodzinjurke4165
    @pramodzinjurke4165 Месяц назад +3

    हा काय पंचनामा सांगत आहे काय?

  • @ratankhetmails1456
    @ratankhetmails1456 Месяц назад +1

    हात्या‌ झाली आहे आरोपी कोन😅😅

  • @OM-jc9mh
    @OM-jc9mh 25 дней назад

    फडणवीस आणि धनंजय मुंढे यांचे मैत्री सर्वांना माहीत आहे.. काहीही होत नाही या प्रकरणात.. याचा परिणाम निवडणुकीत कळेल

  • @vijaykolge597
    @vijaykolge597 Месяц назад +2

    हे बीजेपी सरकार आहे न्याय मिळेल असे वाटत नाही

  • @ramanarale4935
    @ramanarale4935 Месяц назад +8

    ते सगळं माहीत झाले, पण आरोपींना शिक्षा कधी होणार

  • @nirjasawkar2784
    @nirjasawkar2784 Месяц назад

    काही निकाल लागला नाही तर, पोलीस स्टेशनं, मुख्यमंत्री न समोर लोकांनी... उतरावा........

  • @yogeshdixit3982
    @yogeshdixit3982 Месяц назад

    फडणवीस साहेब खरा गुन्हेगार माहीत असेल तर त्यांना शिक्षा हि झालीच पाहिजे तरच शिवरायांचा खरा न्याय करणारा मावळा शोभाल भलेही तो तुमच्या कितीही जवळचा असो चुकीला माफी नाही शिक्षा ही मूळ आरोपीला व्हायला हवी जनसामान्य जनतेची हिच माफक अपेक्षा आहे.

  • @nileshbhosale4504
    @nileshbhosale4504 Месяц назад +15

    गुन्हेगाराला अटक करायचं सोडून
    हे काय

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 Месяц назад +1

    भाऊ तु मुख्यमंत्रीपद भोगतोय, तुला समजतं ना अन्याय झाला मग गुन्हेगाराला सजा देन तुमच्या हातात आहे,,,,,ते करा पहिल्यांदा,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.

  • @bhimraokamble3775
    @bhimraokamble3775 Месяц назад

    साहेब . विश्वास उडेल लोकशाही वरचा . हिच ती वेळ आहे . छत्रपती शिवाजी महाराजांची . न्यायासाठी . कोणाचीही गय करणार नाही हे दाखवायची .

  • @nikhilghom4374
    @nikhilghom4374 Месяц назад +1

    श्री कृष्ण दरबारी न्याय होईल......

  • @swapniltambe1816
    @swapniltambe1816 Месяц назад +1

    अहो साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही काय माहिती द्यायला उभे राहिलात का .काय झालं कस झालं ते सर्वांना माहीत आहे .तुम्ही कार्यवाही काय करताय ..फक्त गोरगरीब जनतेवरती कार्यवाही लगेच होते.या प्रकरणात अस दिसून येत आहे की मोठ मोठ्या लोकांचे हाथ आहेत ..

  • @swapnilthenge3890
    @swapnilthenge3890 Месяц назад +1

    Chashma neat lav na bhau

  • @savitamanuskare5413
    @savitamanuskare5413 Месяц назад +3

    जे जेल मदे आहेत त्यांना अशीच शिक्षा द्या

    • @dineshbagde7688
      @dineshbagde7688 Месяц назад

      😂😂😂 बडब्यांना वाचविण्यासाठी एन्काऊंटर होणार बघा कि नाही....
      ही यांची कर्तबगारी😂😅😂

  • @ashoknaik8309
    @ashoknaik8309 Месяц назад +3

    अरे कारवाई kadi

  • @MayurSatpute-g8i
    @MayurSatpute-g8i Месяц назад

    आरोपी तीन महिन्यात बेल वर बाहेर येतो. आणि भाई होतो. असा महाराष्ट्र करून ठेवलाय. पैसा काम करू लागला. 😢

  • @YogeshGulve-m8u
    @YogeshGulve-m8u Месяц назад +1

    साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे मी एक शेतकरी बोलतोय

  • @vikasshinde6501
    @vikasshinde6501 Месяц назад +6

    Valya karad la atak kara agodar

  • @kiransalve6300
    @kiransalve6300 Месяц назад +1

    Arrest

  • @shaikhiftekhar
    @shaikhiftekhar Месяц назад +1

    Evidence aahet Arrest kara

  • @ravinderchavdhrichavdhari6283
    @ravinderchavdhrichavdhari6283 Месяц назад

    😢

  • @rajiv7
    @rajiv7 Месяц назад +1

    Bhau, u r CM...what is ur stand now?

  • @shs022
    @shs022 Месяц назад

    गृहमंत्री वाह रे 🙏

  • @ajitkhandave3353
    @ajitkhandave3353 Месяц назад

    Punyatle shoda jyani tyala saath dili tyancha correct✔ karykrm punekar kartil... ata voting 🗳️krtana vichar karava lagel⚔️🚩

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 Месяц назад +5

    Walya la pakda aadi saheb nantar bola..bolbahan..

  • @sagarjadhav6955
    @sagarjadhav6955 Месяц назад

    Ha tr 1 nambarcha gupther ahe
    Sarv mahit ahe saybana hya😢

  • @ameyalotlikar1042
    @ameyalotlikar1042 29 дней назад

    Police took 3 hrs to take action

  • @ramudukare8148
    @ramudukare8148 21 день назад

    भाऊ नंबर प्लेट नंबर माहीत आहे आता करा अटक

  • @RukminKendre-w9e
    @RukminKendre-w9e Месяц назад +1

    साहेब लाडक्या बहिणीचा बघा हे काय लावून बसू नका

  • @jayshrigujar2233
    @jayshrigujar2233 Месяц назад

    Te nako sangu mahit ahy tyanchy kay karnar ty sang

  • @GurunathValavi-h7n
    @GurunathValavi-h7n Месяц назад +2

    14 Divas Gunegar samor asun. atak karat nahi. laj vatali pahije sarkarla.

  • @DharmaGyanAstrologyAstroTalk
    @DharmaGyanAstrologyAstroTalk Месяц назад +1

    Atak kara

  • @KishanShelke-zg4zx
    @KishanShelke-zg4zx Месяц назад

    Mukhemantri aahet ki cid aahet

  • @maheshchavan9495
    @maheshchavan9495 Месяц назад +1

    Sagalya firyadi kadha sir mag kalel

  • @prakashkusalkar3220
    @prakashkusalkar3220 Месяц назад +1

    UP police ke Kanoon locker UP police constable

  • @aratighodke8720
    @aratighodke8720 Месяц назад +2

    Hatyela 12 diwas zalet ajun hi mukhya aaropi pakadla gela nahi… kasa milnar nyaay?

  • @laxmansuryawanshi1350
    @laxmansuryawanshi1350 Месяц назад

    गृहमंत्री स्वतंत्र करावे एकनाथ शिंदे कडे द्यावे

    • @anandnaykude4330
      @anandnaykude4330 Месяц назад

      तयाचयाकडे उप आहे ना

  • @SatishPandri
    @SatishPandri Месяц назад +1

    Saheb tumhi sarvanna dharun ahe nahitar ajun ly khun hotil

  • @Sachin_Karande
    @Sachin_Karande Месяц назад

    I have lost faith in CM and BJP.

  • @GurunathValavi-h7n
    @GurunathValavi-h7n Месяц назад +2

    Bjp laksh det nahi

  • @kumarmusale7004
    @kumarmusale7004 Месяц назад +1

    He rajkaran ahe nyay sarv sadaran mansala denar nahit yeka bapachi avlad nahi he

  • @jayhind1280
    @jayhind1280 Месяц назад +1

    Te naka sangu mantrioad kas dilya gel te sanga kay adchan aahe tya mundela kadun ka nahi takat te sanga

  • @SulbhaLandge-m7u
    @SulbhaLandge-m7u Месяц назад

    Phadanvis sir tya chashmyacha number barobar nasel ani disayla kahi problem asel tar parat ekda changlya eyespecialistkade jaun proper number kadhun to chashma badlun takavat ase watata karan sarkha sarkha tya chashmyachi kadhghal karun majkur wachtana prachhand trass hotoy he distay shivay tyamule sarkhi sarkhi linkhi tutate .jara swatahakadehi laksha deun treatment ghyavi ashi vinanti ahe.rajkarnatli kama tar rojroj karavich lagtat.

  • @AmbadasAnnappa
    @AmbadasAnnappa Месяц назад

    Udhya tumchyawar suddha hi pali yeu shakte garh mantri

  • @pravinprabhakarbhise6590
    @pravinprabhakarbhise6590 Месяц назад +1

    Marhan zali sirpanch Deshmukh Saheb mele pan aropi na fashichi siksha kadhi denar fashi zali pahije fashi ter tumhi nipakshpati pane chuvkashi zali as sampurna maharastra kalel nust bolun honar nahi

  • @ravindrachavan3474
    @ravindrachavan3474 29 дней назад

    Fhasi deki mag

  • @shivanandchavan4992
    @shivanandchavan4992 Месяц назад +1

    df te bjp karyakarte hote nyay Kara nahitar bjp party mhnun kahi mhatava nahi

  • @shaniambare
    @shaniambare Месяц назад +3

    हा काहीही करणार नाही.थर्ड क्लास मुख्यमंत्री लादला गेला आहे राज्यावर.

  • @vinodgorade5110
    @vinodgorade5110 Месяц назад

    Aka cha baka

  • @ravishinde8022
    @ravishinde8022 Месяц назад

    TULA LAJ WATATE KA RE ?L

  • @dineshdurgude8540
    @dineshdurgude8540 Месяц назад

    Kas marla te sangynla mahitye....jyni marla tynchy wishai kai

  • @rajeshchanewar2948
    @rajeshchanewar2948 Месяц назад

    Santosh deshmukhanchya hatte mage karan kay

  • @bestideas2631
    @bestideas2631 Месяц назад +4

    Maharashtra me yogi chaiye

  • @parikshitmohol1858
    @parikshitmohol1858 Месяц назад

    Deva bhau investigation officer ahe ka case cha