ग्लुकोमीटर वापरताना या १० चुका टाळा! | Avoid these 10 Mistakes while using glucometer | Dr. Tejas
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- ग्लुकोमीटर वापरण्याची पद्धत चुकली तर त्यावर दिसणारी शुगर चुकीची असू शकते! त्यामुळे ग्लुकोमीटर वापराचे योग्य तंत्र अवगत करणे गरजेचे आहे.
ग्लुकोमीटर वापरताना नेहमी होणार्या चुका जर माहीत असतील तर त्या टाळून शुगर अचूक रीतीने तपासायला नक्कीच मदत होईल.
पाहूया अशा १० चुका!
याबाबतीतले तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये नक्की कळवा!
Subscribe Now:
/ justforhearts
Follow us to stay updated:
• Our website : www.justforhea...
_____________________________________________________
• Like us on Facebook: / justforhearts
___________________________________________________________
• Follow us on Instagram: / justforhearts
___________________________________________________________
• Linked in : / just-for-hearts
___________________________________________________________
For inquiry mail us on : operations@justforhearts.org
___________________________________________________________
For appointment what app us on - 9422973171
___________________________________________________________
*Disclaimer
The opinion and guilines presented in the video are from expert dietitians and doctors but implement those on based on your medical history/allergies/current medical conditions after personal consultation from us or your doctor.
For personal online consultation book an appointment with us, click here 👇
वैयक्तिक ऑनलाईन मार्गदर्शनासाठी खालील app वर जा -
Download the app - bit.ly/3ymdDiO
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
डॉ तुम्ही खूपच डिटेल आणि पटेल असे अभ्यासपूर्ण सांगता अतिशय स्पष्ट शुद्ध बोलता . मी तुमचा प्रत्येक व्हिडियो पाहते
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेर करा
खूप महत्त्वाची माहिती
अत्यंत व्यवस्थित पद्धतीने दिलीत.धन्यवाद डॉक्टर.😊
धन्यवाद 🙏🏻😊
हे व्हिडिओज तुमच्या ओळखीतल्या लोकांपर्यंत देखील पोहोचवा 😊
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना? 😃
Keep supporting!🤗#justforhearts #diabetes #hearthealth
अप्रतिम माहिती धन्यवाद.
छान माहिती मिळाली धन्यवाद
खुप चांगली माहिती धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
Very useful thanks
Nice information madam.....
Kindly arrange a video regarding other Hospital & medical devices information
Yes sure. Thanks for the suggesting.
आफ्रिकेतून दिलीप मोरे
खूपच छान माहिती dr.thank u
धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा .
Very practical suggestions useful for monitoring
Thanks
Thanks for liking 🙏 keep sharing it with needy , so we can spread awareness
@@JustForHearts कडधान्ये नाष्टा ला खावे तर गॅस होतो
Mam normal sugar kiti asate
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत 👍धन्यवाद 🙏🙏
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Khup khup dhanyawaad!!
Very good information.
Thanks.
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
Thanks for making such informative video
Chan mahiti
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप चांगली माहिती दिली आहे, धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खूप छान माहिती दिलीत,धन्यवाद.
Thank you for a very much informative video.
I am a diabetes physician and if you don't mind will recommend this video to most of my patients who need to use glucometer.
Yes sure you can definitely share with your patients. sharing a playlist for diabetes. You can share full playlist for diabetes management.
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
खूप छान व्हिडिओ.
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
उपयुक्त माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेर करा
Verynice explanation
Thank you😊
If you have any health related questions you can ask us in the comment section 👍🏻
Have you subscribed our channel?😃
खूपच उपयुक्त माहिती.... मॅडम तुम्ही अशा पद्धतीने सांगता की काही शंकाच राहत नाही 🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@@JustForHearts ho नक्कीच
Khup chhan mahiti madam thank you so much
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खूप छान माहिती दिली मँम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
छान माहिती दिलीत 👏👏👏
धन्यवाद !!!
Thank you so much.
खुप उपयुक्त माहिती दिली डॉ तुम्ही
धन्यवाद. आमच्या हेल्दी लाईफ क्लीनिक बद्दल आणि अँप बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी हे जरूर पहा
www.justforhearts.org/jfh_brochure_marathi/
Good info
Chan mahiti dili aahe
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank u so much mam
Welcome ! Do share with your friends and family.
Dear Madam,
Thank you for your Video.
Is there any difference will come in the reading while checking the reading with Gulco meter & while lab testing with same blood sample. Kindly advise
लॅबमध्ये आणि ग्लुकोमीटरवर तपासलेल्या शुगरमध्ये फरक का दिसतो?ruclips.net/video/qeIXhmp6tpg/видео.html
@@JustForHearts qqq²
Need more information about needle, when and how to change, do chemist change the needle etc
Which glucometer you have ??
Thank you
You're welcome
धन्यवाद dr
धन्यवाद. आमच्या हेल्दी लाईफ क्लीनिक बद्दल आणि अँप बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी हे जरूर पहा
www.justforhearts.org/jfh_brochure_marathi/
ताई तुम्ही खुप उपयुक्त माहिती दिली 🙏
Thank you . Keep watching
Thanks for good information
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Many thanks!
अत्यावश्यक माहिती दिलीत. धन्यवाद
धन्यवाद . आमच्या हेल्दी लाईफ क्लिनिक बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी JustForHearts ऍप download करा.
@@JustForHearts 8
Very nice infotmation
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
I want purches gulco miter pl. Guied me or if you possible to supply gulcomiter.
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .
Very good information about glocomtre
Which glucometer you have ??
छान माहिती मिळाली
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Thank s

Thanks for your feedback!
Please show demsration of gloco meter
Okay. Soon will come with a demo video
How to calibrate glucometer
Good information 👍
which glucometer do you use?
🙏🏻🙏🏻
I start my lunch at 1 p m
Finish it by 1.25 p m
At what time I should examine PP.
Also Metformin Slow release timing ? At the time of food or half an hour before food ?
Kindly advice
I am a senior person 67 yrs taking Metformin SR half an hour before Breakfast
Regards
if you start at 1 it should be 2 hours after your 1st bite.
अतीशय ऊपयुक्त आणी महत्वाची माहीती
मला एक शंका आहे माझा मीटर प्रदेशातला आहे त्याचे किडींचे साठी मला नं अॅडजस्ट करावा लागत आहे मला जमत नाहीए काय करू
कोडींग म्हणायचं आहे का तुम्हाला? कोडींग ची पट्टी आहे का पॅक मध्ये?
मीटरचे युझर मॅन्यूअल सापडले नाही किंवा हरवले तर ऑन लाईन नेटवर ते कंपनीच्या साईटवर असते . एररचा अर्थ ऑनलाईन गुगल सर्च करून समजू शकतो . मी अनेकदा असेच पाहिले आहे .
हो नक्कीच.
योग्य मशीन कोणत्या कंपनीची ते कृपया सांगा
नमस्कार.
आमचे experts लवकरच तुम्हाला याबाबत मार्गदर्शन करतील😊
आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 👍🏻
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😃
Thank you madam
मला शुगर ८ ते १५ दिवसांनी check करायची असते तेव्हा पण used needle वापरू शकते का?
Used needles vapru naka. Used needles vaparlyavar fekun dya.
✔️👍
शुगर तपासायचा दिवशी आपली रोजची शुगरची, thyroid ची औषधे घ्यायची का नाही घ्यायची. Pl advice.
रक्तातील साखर तपासणे ruclips.net/video/q4aI6sfOdwA/видео.html&pp=gAQBiAQB
सकाळी काहीच n khata तपासायचे का..
की नाश्ता झाल्यावर जेवण आधी तपासायची...pls sanga
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
Who is your dietician
She herself is a well known dietitian.
Which reading will be correct, glucometer or lab test? And if there is difference between two above readings which one is higher or lower and correct
You will get answer here
ruclips.net/video/qeIXhmp6tpg/видео.html
Needle of glucometer should be used how many times?
Ek needle ekach mansasathi sadharan 15-20 pricks paryant sahaj vaparta yete. Tyanantar ticha sharpness jara kami hou shakto. Asha veli ti change karavi.
Jevayala surawat karate tya kshanapasun 2tas ki jevan purn zaalya kshanapasun 2 tas?
जेवायला सुरुवात केल्या पासून ची वेळ आपण लक्षात घेऊ शकतो
@@JustForHearts thanks 🙏
एक सुई किती वेळा वापरू शकतो
एक सुई किती वेळा वापरू शकतो ?
ग्लुको मिटर च्या पट्यांची expiry date cross jhali asel tar nakki kay hote.
Sugar measurement chuku shakte.
@@JustForHearts Thanks
mam glukometr chi needal kiti vela use karu shakto aani sugar chi range kiti havi te pan sanga mazi sugar morning la 110 parente aani fasting 139 asate plz information dya
ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
डायबिटीज उपचार आणि निरीक्षणाच्या सर्व पैलूंचा समावेश असलेली प्लेलिस्ट पहा
@@JustForHearts ok
साळीच्या लाह्या नाश्त्यासाठी चालतील का ?
थोड्या प्रमाणात चालतील. चुरमुरे खाण्यापेक्षा साळीच्या लाह्या कधीही उत्तम. पण नाश्त्यात त्याबरोबर इतर प्रथिनयुक्त पदार्थ घ्या (दही/ दूध/ अंडे/ कडधान्ये इ.) म्हणजे पोट भरेल आणि शुगर पण चांगली राहील. तुम्हाला मधुमेह असेल तर असा नाश्ता करण्यापूर्वी आणि केल्यानंतर 2 तासांनी शुगर तपासून पहा.
हि series नक्की बघा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-क्सह०म्ब्स७व९
🙏dr. ग्लुकॉमीटर वर शुगर चेक केल्यावर वजा 25करावी, व उरलेले जे आकडे गृहीत धरावें हे बरोबर आहे का. उदा. शुगर 250-25=225अशी धारावी का. प्लीज guide मी 🙏🙏
वेळे अभावी एक्स्पर्ट कडून उत्तर येण्यास विलंब होऊ शकतो . वैयक्तिक मार्गदर्शन साठी आपण Dr. तेजस यांच्या बरोबर online Consultation घेऊ शकता. त्या साठी इथे क्लिक करावे app.justforhearts.org/home/healthcareproviders
Mazi pan gukomitar var vegli yete Ani lab made vegli dakhvte konti khari samjavi
प्रीक् ची नीडल reuse करू शकतो का?
Ek needle ekach mansasathi sadharan 15-20 pricks paryant sahaj vaparta yete. Tyanantar ticha sharpness jara kami hou shakto. Asha veli ti change karavi.
@@JustForHearts Thank you
👌.pan lay boltat
रुग्णांना सोप्या भाषेत समजावून सांगितले तर बरे होईल.
बहुतेक वृद्ध रुग्णांना समजावण्याची ही पद्धत आवडते
तुमच्या निरीक्षणाबद्दल धन्यवाद
P D Kulkarni. एक निडल किती वेलेस वापरावी कपया खुलासा करावा
Ek needle ekach mansasathi sadharan 15-20 pricks paryant sahaj vaparta yete. Tyanantar ticha sharpness jara kami hou shakto. Asha veli ti change karavi.
Jevan ghetlya nantar sugar 1 te 1/2 tasani cheak karte mag te wrong ahe ka
जेवणानंतर नेहमी २ तासांनी साखर तपासा
तुम्ही जेवणापूर्वी आणि जेवणानंतर 2 तासांनी देखील तपासू शकता त्यामुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नामुळे साखरेची पातळी कशी बदलते याचीही तुम्हाला कल्पना येईल.
कोणते ग्लुकोमीटर विकत घ्यावे? कृपया सांगाल का?
Konte glucometer ghyave he sanga pl.
Glucometer vikat ghenyapurvi maza ha video nakki bagha: ruclips.net/video/8RMJY3y9bEo/видео.html
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
केवळ एका व्यक्तीसाठी आपण चाचणी पट्टी एकापेक्षा जास्त वेळा वापरू शकतो?
चाचणी पट्टी एका व्यक्तीसाठी एकदाच वापरावी
7,4 asel tar sugar ahe ka
Reports share kara. Tumche sangitlela kalla nahiye
तुमचा फोन नंबर हवा आहे.
खूप छान माहिती देता तुम्ही
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
आपली ग्लुको मीटर वापरा बदल उपयुक्त माहिती मिळाली
ग्लुको मीटर कोणच्या कंपनी चे चांगले आहे ते कळविणे
सध्या आम्ही Abbott किंवा Accucheck चे रेकमेंड करतो. व्हिडिओ मध्ये images आहेत.
एकच सुई दोन तिन वेळा वापरली तर चालेल का?
एकाच माणसासाठी ठीक आहे.
अपली। सूई।ने dusreyala।टोचली तर काए।होइएल
एकाला काही इन्फेकशन असेल तर दुसऱ्या ला हू शकते.
दिवसातून दोन ते तीन वेळा शुगर तपासली तर भविष्यात बोटाना काही त्रास होऊ शकतो का
Nahi...agadi tes ch kahi nahi....pan tumhi sui tochnya che bot wegle wegle ghevu shakata
जेवण अगोदर आणी जेवणानंतर किती पाहिजे सुगर सांगा plz
जेवणा अगोदर १०० आणि जेवण नंतर १४० च्या आत
वरीचा भात चांगला की खाऊ नये ?
तुम्ही खाऊ शकता.
7,4 asel tar sugar abe ka
Reports madhlya hbA1c, fasting ani pp sugar, triglyceride hyanchya values nakki sanga . Mhanje sangta yeil.
गुलकोमीटर वर ची शुगर व लॅब मधील शुगर ही फरक दाखवते कोंनती खरी समजावी ते सांगा
त्यासाठी हि विडिओ series नक्की बघा -ruclips.net/video/qeIXhmp6tpg/видео.html&lc=Ugzrknu82miWeiQJlp94AaABAg
प्रिकर वरची सुई कधी बदलावी
1 ka manasachi sui kahi divas tyach manasasathi vaparu shakta.
एक सुई किती वेळा वापरावी
नमस्कार.
याबाबत आमचे experts तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील 😊
आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 👍🏻
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का? 😃
Glucometer ajibat vapru naka. He kami Kiva jast yete
ग्लुकोमीटरवर तपासलेली साखर लॅब पेक्षा कमी किंवा जास्त येऊ शकते हे बरोबर आहे. पण यामागचे कारण समजून घ्या. त्यासाठी माझा हा व्हिडिओ बघा. ruclips.net/video/qeIXhmp6tpg/видео.html यात ग्लुकोमीटर का वापरायला हवा हे देखील सविस्तर सांगितले आहे.
ग्लुकोमीटर न वापरणे हे टोकाचे मत असू शकते
तथापि सावध वापर आणि चांगली मशीन नक्कीच मदत करते
Mahiti atyant upyukt,pan patient ekta he karu shakat nahi ,सेवेसाठी भक्कम माणूस हवा.
मदतनीस / caregiver ही एक महत्वाची requirement आहे Diabetes Management मध्ये
खूपच छान माहिती, 🙏मॅडम
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खुप उपयुक्त माहिती 👌👌
Thank you very much!
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Thanks for very important information.
Our pleasure!
Good knowledge thanks
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
छान माहिती दिली. धन्यवाद.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@@JustForHearts हो मी बघितलेत.छान माहिती आहे.माझ्या मिसेस ला शुगर आहे.त्या मुळे मी तुमचे व्हिडिओ पाहतो.चांगली माहिती देता तुम्ही.धन्यवाद.