बाबूजींचे कधीही न ऐकलेले किस्से-आठवणी आणि गाण्यांची बहारदार मैफल Mrunmayee Deshpande Sunil Barve PR2
HTML-код
- Опубликовано: 24 апр 2024
- Sudhir Phadke Movie Cast Inrerview : बाबूजींचे कधीही न ऐकलेले किस्से, आठवणी आणि गाण्यांची बहारदार मैफल Mrunmayee Deshpande Sunil Barve
#mrunmayeedeshpande #sunilbarve #sudhirphadke
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy - Развлечения
स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा अतिशय सुंदर झालाय.आम्ही अक्षरांचा शो पाहिला.सर्व कलाकारांनी छान काम केले आहे.अदिश वैद्य ह्यांचा तरुणपणिचा सुधिर फडके ह्यांचा रोल लाजवाब.सर्व कलाकारांना आणि योगेश देशपांडेना धन्यवाद.
बाबूजी (श्री सुधीर फडके) एक आणि एकमेव व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏
Babujichi gani tumhala jamne nahi tari krupaya Tya bhangadit padu naye
मृण्मई शिवाय कोणी मिळाली नाही आदरणिय ललीता ताई करायला
तुम्ही सगळा चित्रपटच दाखवताय . काळजी घ्या.🙏
Prabhat feries & goa liberation should have been touched
क्षमस्व.अकराचा पाहिजे .
अरे यार नका गाऊ.... निदान सिनेमा येण्या आधी तरी नको.... बाबूजींची गाणी ऐकली असल्याने सांगत्येय.... तुम्हीं आसपास ही जात नाही आहात.... सॉरी पण सांगितल्या शिवाय राहवत नाहीय्येय.🙆
तिच तुहि कामिनी असं आहे का मिनी नाहीं
जरा अ अ ची बाराखडी सोडुन देणे
एखाद्या ची बोलण्याची स्टाईल तशी असू शकते.त्यात फारसं काही वावगं वाटत नाही.