कामवाल्या बाईवर का करावा वाटला सिनेमा... 'नाच गं घुमा'च्या टिमशी दिलखुलास संवाद | Naach Ga Ghuma PR2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 апр 2024
  • कामवाल्या बाईवर का करावा वाटला सिनेमा... 'नाच गं घुमा'च्या टिमशी दिलखुलास संवाद | Naach Ga Ghuma PR2
    #lokmatfilmy #marathientertainmentnews #nachgaghuma #swapniljoshi #sukanyamone #namratasambherao #sharmistharaut #marathimovie
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 9

  • @rakhisave2902
    @rakhisave2902 11 дней назад +3

    आम्ही मराठी लोक एवढे प्रेमळ आहोत की सामुहिक मुलाखतीत 7 पाहुण्यांसमोर फक्त एक मायक्रोफोन ठेवतो. त्याचबरोबर जी व्यक्ती बोलत आहे, तिच्यापासून मायक्रोफोन जमेल तेवढ लांब ठेवणं ही मराठमोळी पद्धत आहे, जेणेकरून प्रेम वाढतं...

  • @mitatambe
    @mitatambe 16 дней назад +1

    मधुगंधा ❤ खूप छान विचार मांडले आहेस...मराठी लोकांनी च मराठी सिनेमा मोठा केला पाहिजे👍🏻बाकी सगळेच छान बोलले .. नक्कीच सिनेमा पाहणार तो ही चित्रपटगृहात जाऊन🌹🌹🌹. ....खूप शुभेच्छा सगळ्या टीमला🤘🤘

  • @sandeshbalgude3756
    @sandeshbalgude3756 16 дней назад +2

    मराठी लोकं मराठी चित्रपट पाहात नाहीत, हे सत्य आहे,
    पण परेशसारखे खुप मोजकेच लोक आहेत जे चांगले चित्रपट बनवतात,
    परेशचे सगळेच चित्रपट पाहिलेत, नाटकापासुन त्याचा फॕन आहे, त्यामुळे हा सिनेमा पाहणारच, आणि मी कलाकारांच्या नावापेक्षा दिग्दर्शकाच्या नावाने चित्रपट पाहतो. पाहणारच!

  • @charupatwardhan9686
    @charupatwardhan9686 16 дней назад +1

    सगळी टीमच .. नाही नाही परेशचा संच फारच गोड आहे 😊

  • @Archana.Baradkar
    @Archana.Baradkar 13 дней назад

    मुलाखत घेणारीचा कॉलर माईक तिच्या उजव्या बाजूला लावला असता तर ऐकू आलं असतं तिचं बोलणं
    तिची मान उजवीकडे, माईक डावीकडे

  • @sonalitilloo3091
    @sonalitilloo3091 15 дней назад +1

    Khup chan aahe subject.. But maza kade ha anubhav nehi karan me ch karte gele 30 varsh me karte kam sagle gharat le.. Gharat granted ghetle jate aam la

  • @yogita3630
    @yogita3630 16 дней назад

    ही मूवी पडणार ती नकटी माहिरा आहे तीला काय येत का ओवर ऐटींग करते ती हे मूवी मधी मनुन आमी कोणच हे मूवीला जाणार नाही आमचा सोसाटीमधी पण कोण नाही जाणार कारण ती माहिरा आहे मूवी मधी

    • @hemantsawale5862
      @hemantsawale5862 12 дней назад +3

      एवढ्याश्या मुलीबद्दल एवढा राग कशापायी?
      चित्रपट बघणं किंवा नं बघणं वैयक्तिक प्रश्न आहे.
      आणि चित्रपट जोरात सुरू आहे. हिट आहे.

    • @yogita3630
      @yogita3630 12 дней назад

      @@hemantsawale5862 तुझा घरी घेउन जा जोरेत जरी असला तरी आमचा ईथले लोक येणार नाही ते नकटीमुळे