Uddhav Thackeray Nashik Speech : 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 май 2024
  • #ABPMajha #MarathiNews #uddhavthackeray #nashik #pmnarendramodi
    नाशिक : 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग, मुख्यमंत्री कितीचा असेल, असा सवाल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केलं आहे. नाशिकमध्ये बुधवारी राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Комментарии • 1,2 тыс.

  • @sarvadhnay
    @sarvadhnay 26 дней назад +121

    B j p hatao 🎉🎉🎉

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 26 дней назад +92

    ओन्ली ठाकरे

  • @user-mg8hb5dv1m
    @user-mg8hb5dv1m 26 дней назад +16

    उद्धव साहेब ठाकरेमहाराष्ट्राचा स्वाभिमान

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 26 дней назад +42

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @sachinmandave1115
    @sachinmandave1115 26 дней назад +47

    फक्त महविकास आघाडी

  • @shitalgore6840
    @shitalgore6840 26 дней назад +73

    India agadi jitegi

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 26 дней назад +40

    महाविकास आघाडीला साथ देणं आवश्यक आहे. लोकशाही व संविधान वाचावा हे जनतेला कळले आहे

  • @Vishal-ef4gh
    @Vishal-ef4gh 26 дней назад +64

    उद्धव ठाकरेंन साहेब जिंदाबाद विजय भव

  • @kavishmasne6519
    @kavishmasne6519 26 дней назад +80

    आमचे नेते साहेब

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 26 дней назад +187

    नासिक ला फक्त मशाल मशाल मशाल

  • @sandeepgaikwad4708
    @sandeepgaikwad4708 26 дней назад +41

    महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणजे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. फक्त मशाल आणि मशालच . नाशिकचे खासदार फक्त निष्ठावान राजाभाऊ वाजे.

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 26 дней назад +57

    आदरणीय उद्धव साहेब आपली मशाल आई जगदंबेच्या आशिर्वादाने पेटणार म्हणजे पेटणारच 🚩🚩

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 24 дня назад +2

      अजून पेटली नाही
      संपली निवडनुक 😂😂
      मग कधि मशाल पेटायची 😂

  • @vipulphadatare8674
    @vipulphadatare8674 26 дней назад +56

    Fakt Ani fakt uddav thakre

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 26 дней назад +64

    रेकाॕर्डब्रेक शब्दच नाही

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g 26 дней назад +24

    एकदम मुद्देसूद भाषण आणी कडक भाषण

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 26 дней назад +69

    🎉🎉🎉 महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, महाराष्ट्र स्वाभिमान माजी मुख्यमंत्री आदरणीय हिन्दू ह्रदय सम्राट बालासाहब ठाकरे यांचे सुपुत्र श्री उद्धवजी बालासाहेब ठाकरे यांना आई भवानी भरभरून आशीर्वाद देवो ही शुभेच्छा 🎉

  • @only8028
    @only8028 26 дней назад +66

    फक्त मशालच पेटणार

  • @bigbull9215
    @bigbull9215 26 дней назад +54

    Ubt ❤❤❤

  • @c.m.nimbhorkar8054
    @c.m.nimbhorkar8054 26 дней назад +65

    वा उद्धव वा.... हाच बाळासाहेबचा.. वाघ.. तू वाघाचा.. मुलगा.. हेच. घराणे शाही असते....🚩...

    • @vasantringe8379
      @vasantringe8379 26 дней назад +2

      काय जोक मारतो भाऊ

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 26 дней назад

      @@vasantringe8379तर काय.😂😂😂😂

    • @satishrangare4116
      @satishrangare4116 24 дня назад

      Jay shah cricket bap re
      Ambani adani sathi Kam kara lagte pm la mhanun pannoti 😂😂😂 kontach Kam success nhi❤❤❤❤

    • @jagdishsutar
      @jagdishsutar 24 дня назад

      shanka aahe

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 26 дней назад +127

    भाजप वांज आहे म्हणून दूसऱ्याची पोर वारस म्हणून घेतात👍👍👍

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 26 дней назад +6

      यापुर्वी तुम्ही वांझ आता ते वांझ

    • @jagdishsutar
      @jagdishsutar 24 дня назад

      congress che kay? kiti pore jama keli

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 24 дня назад

      @@jagdishsutar कॉंग्रेस हा नपुसक दत्तक पोरांवर काम भागवतात

  • @harishmokalkar7643
    @harishmokalkar7643 26 дней назад +50

    Only Mashal

  • @user-jt2tm5ei7e
    @user-jt2tm5ei7e 26 дней назад +46

    Jai maharashtra.uddhaw saheb.

  • @NitinBhosale-xm6cy
    @NitinBhosale-xm6cy 26 дней назад +55

    राजाभाऊ वाजे 101% खासदार

    • @nadakumarsinare5626
      @nadakumarsinare5626 21 день назад

      ठाकरे साहेब फक्त सत्य पुरतच बोलते एवढं 27 तारीख काय केलं तुम्ही मराठी आम्ही मराठी साक्षर दिशा बोलली

  • @santoshyelmame8905
    @santoshyelmame8905 26 дней назад +27

    ठाकरे साहेब मला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही जे काही सहन करून खुप विचारकरून बोलतात ते बघुन मला खूप आनंद होतो.....

  • @bigbull9215
    @bigbull9215 26 дней назад +108

    राजाभाऊ ❤❤❤ उद्धव ठाकरे

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 26 дней назад +210

    वाजे साहेब 100% खाजदार होणार

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 26 дней назад +11

      जा आधी कोर्टात. केस करां नां मग

    • @Sachin.D.77
      @Sachin.D.77 26 дней назад +10

      ​@@avinashhulawale1569😅😅😅😅Uddhav cha...time sampla...aata..........Aata............gharich...full time aaraaam ..aata😊😊😊

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 24 дня назад +3

      Jabardastch saheb barobar ahe. 🇮🇳🙏💐👌👍🍨

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 24 дня назад +2

      वाजे ला जामिन पन भेटत नाही 😂

    • @macchindrajagtap7925
      @macchindrajagtap7925 24 дня назад +1

  • @shrikantchavan2746
    @shrikantchavan2746 26 дней назад +11

    आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत उद्धव साहेब... जय महाराष्ट्र... आम्ही तुमच्या सोबत कट्टर आहोत...

  • @kishorpakhare668
    @kishorpakhare668 26 дней назад +11

    जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद मतदार बंधू भगिनींनो मशाल समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा मशाल मशाल मशाल मशाल

  • @-kb8qf
    @-kb8qf 26 дней назад +82

    तुफान सभा

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e 26 дней назад +185

    टरबूज 🍉 फौजदाराचा हवालदार झाला 😂😂😂

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 26 дней назад +4

      नका रे असं म्हणू, आतून नासला आहे तो टरबूज

    • @pravinpunewar800
      @pravinpunewar800 23 дня назад

      Ya tarbujanech sarv kharab kela Maharashtra che rajkaran, yala Maharashtra chi janta maf karnar nahi

    • @pravinpunewar800
      @pravinpunewar800 23 дня назад

      😮

  • @narendrapanhalkar551
    @narendrapanhalkar551 26 дней назад +21

    फक्त उद्धव साहेब ❤

  • @prabhakarbarve733
    @prabhakarbarve733 26 дней назад +219

    बुलंद नेता, बुलंद महाराष्ट्राचा नव्हे अखंड हिंदुस्थानचा आवाज उद्धवजी

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 26 дней назад +56

    जय भवानी जय शिवाजी, एकच आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, साहेब सर्व महाराष्ट्र जनता आपल्या सोबत आहे, हे जे भ्रष्ट सरकार,ed, इन्कम टॅक्स सरकारी यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्या सरकारला जनता घरी बसल्या शिवाय राहणार नाही

    • @vilassalvi3270
      @vilassalvi3270 22 дня назад

      उध्दव ठाकरे साहेब आगे बडो हम तुमारे साथ हैं

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 26 дней назад +150

    महाराष्ट्राचे स्वाभिमान🎉

    • @vasantringe8379
      @vasantringe8379 26 дней назад

      महाराष्ट्र चा गद्दार ऊदीन खान

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 25 дней назад +3

      😁😁😁😉😉🙄🙄😂😂 हा हा हा हा हा हा हा हा हा

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 26 дней назад +11

    श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥महाराष्ट्र राज्य

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 26 дней назад +22

    उद्धव ठाकरेसाहेब मराठी स्वाभिमानाचा अंगार आहेत उपरयांना पुरुन उरतील 🔥🔥💯

  • @rameshkapure7206
    @rameshkapure7206 26 дней назад +41

    जय महाराष्ट्र साहेब ऐकचवाघ

  • @santoshmore9815
    @santoshmore9815 26 дней назад +35

    जय महाराष्ट्र साहेब

  • @amargamare999
    @amargamare999 26 дней назад +71

    उद्दव साहेब मी ऐक राज समर्थक होतो ते ही कट्टर पण राज साहेबांची भूमिका बदलली तेव्हा मी ही माझी भूमिका बदलली आता फक्त माहा विकास आगाडी

  • @jagannathsonar9333
    @jagannathsonar9333 26 дней назад +12

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे..

  • @Amol_Khedekar
    @Amol_Khedekar 26 дней назад +71

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब. 🚩🙏🏻

  • @sanjaoruzario806
    @sanjaoruzario806 26 дней назад +67

    An extraordinary leader...... Uddhav Thackeray Saheb.
    महाआघाडी महाराष्ट्रात..... ३८ जागा घेणार......

    • @rajeshwar_kadam_13
      @rajeshwar_kadam_13 26 дней назад +3

      🤣🤣🤣🤣

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 26 дней назад

      खरोंखरं असंच व्हांयलां हवंय. आपल्या तोंडांत साखर पडो.
      जय महाराष्ट्र

    • @cvh593
      @cvh593 26 дней назад +2

      महा विकास आघाडीचे 35 खासदार निवडून येतील

    • @sd44336
      @sd44336 26 дней назад +1

      ​@@rajeshwar_kadam_13mahavikas aghadi 40+

    • @raghunathkute863
      @raghunathkute863 26 дней назад

      38 tuzhe baap ahet..38 bapacha😂

  • @sudhirthite5550
    @sudhirthite5550 26 дней назад +89

    ठाकरे मला आवडत नव्हते.... आता माझे आवडते नेते झाले ❤❤❤❤

    • @hasuramkamble5193
      @hasuramkamble5193 26 дней назад +2

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 26 дней назад

      😅

    • @RavindraJagtap-gd7gr
      @RavindraJagtap-gd7gr 24 дня назад

      हा 25 वर्ष भाजप बरोबर झोपला तेव्हा गोड वाटला मोदी आता मोदी लय त्रास देतो म्हणून शरद पवार यांच्या वळचणीला गेले.आणि याला का मतदान करायच

    • @jagdishsutar
      @jagdishsutar 24 дня назад

      choice barobar nahi

  • @DilipKawthe
    @DilipKawthe 26 дней назад +64

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब निवडून येणार वाजे साहेब 👍 🔥🙏

    • @hiteshgharat5762
      @hiteshgharat5762 24 дня назад

      100 % Yenar mashal petlich paije Ani gadharanna chatke lagle paije

  • @tejasdeshpande3810
    @tejasdeshpande3810 26 дней назад +28

    Saheb💯🙏🔥

  • @ErfanInamdar
    @ErfanInamdar 26 дней назад +31

    Ok😊 👌 saheb

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 26 дней назад +15

    अगदी बरोबर,, मराठी मतदार जागा हो स्वाभिमानाचा धागा हो🔥🔥🔥जय महाराष्ट्र जय शिवराय 🔥🔥

  • @nileshp113
    @nileshp113 26 дней назад +15

    साहेबांच्या भाषणाची धार वाढतच चालली आहे 👍🏻

  • @user-yf3rn7ve7w
    @user-yf3rn7ve7w 26 дней назад +161

    ओन्ली उध्दव साहेब ठाकरे

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 25 дней назад +2

      टोमणे टोमणे टोमणे बहाद्दर

    • @jagdishsutar
      @jagdishsutar 24 дня назад

      only nahi lonely

  • @harishmokalkar7643
    @harishmokalkar7643 26 дней назад +41

    Only udhav saheb

  • @archanajaybhaye3231
    @archanajaybhaye3231 26 дней назад +5

    वाघ एकट्टा राजा बाकी खेळ माकडांचा ❤❤ शिवसेना शिवसेना❤ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे ओरिजनल शिवसेना👍👍👍👍👍🥳🥳

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 26 дней назад +56

    हुकूमशाही प्रवृत्तीच्या लोकांनी लोकशाही वाचवण्यासाठी केलेला आटापिटा. धन्य हो भारत माता 🇮🇳🇮🇳🚩

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 26 дней назад +134

    मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 26 дней назад

      उद्धव हाच गद्दार आहे

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 26 дней назад

      कटमुल्ले घे मग च... न

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k 26 дней назад +4

      जय भिम वाले तर नाहीत

    • @suchitaparab843
      @suchitaparab843 26 дней назад +4

      Ho ahet na Muslim loka ... Balasaheb na visarun ata Uddhav nachatoy Bai mage tumhi nko jast side gheu to swatachya bapacha ny zala tar lokancha ky honar

    • @yogeshkhandre7
      @yogeshkhandre7 20 дней назад

      Only uddhav saheb

  • @sanjaoruzario806
    @sanjaoruzario806 26 дней назад +151

    मोदी भक्त. ४०० पार नाही. ४० पार होणार नाही

    • @lariago.1502
      @lariago.1502 26 дней назад +14

      बाळा जरा जाऊन झोप काढ बघू

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 26 дней назад +10

      चारशे पार

    • @milinddhadave3453
      @milinddhadave3453 26 дней назад +11

      ​@@lariago.1502
      तू जा झोप,उद्या सकाळी सतरंज्या उचलायच्या आहेत....

    • @sd44336
      @sd44336 26 дней назад +5

      Ghanta 240 chya var jat nahi bjp

    • @rajendrajoshi9514
      @rajendrajoshi9514 26 дней назад

      🎉🎉

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 26 дней назад +17

    उध्दव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र चै स्वाभिमानी नेते आहे ही लढाई गुजरात विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे👉आम्ही सगळे मुसलमान उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे👉

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 26 дней назад +10

    जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद

  • @vitthalrane5000
    @vitthalrane5000 26 дней назад +90

    मशालच जिंकणार

  • @sahebraopatil6301
    @sahebraopatil6301 26 дней назад +127

    खूपच छान साहेब , तुम्ही त्यांचे बाप बनलेत

  • @PoojaYadav-vc5yn
    @PoojaYadav-vc5yn 26 дней назад +6

    जय शिवसेना विजयी शेना आहे अभिनंदन करतो

  • @jitendramandumle7057
    @jitendramandumle7057 26 дней назад +57

    मराठवाडा पूर्णे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येत आहेत. जय महाराष्ट्र

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 26 дней назад +75

    उध्दवसाहेब ठाकरे जिंदाबाद ✌️✌️🚩🚩

  • @janardangite4540
    @janardangite4540 26 дней назад +306

    मोदी हा ठाकरेच्या घबरता हे खरे आहे.

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 26 дней назад +19

      नीट लिहा पहिले

    • @appasahebnalawade2835
      @appasahebnalawade2835 26 дней назад

      ​@@musicalwaves5546😊😊

    • @sagarshelke5386
      @sagarshelke5386 26 дней назад +4

      Right bhawa

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 26 дней назад

      ​@@musicalwaves5546वाचणारा वर्ग ला कळत तु चिनपाट खरकटे खाऊं गप्प तु नको अंकल शिकऊस दलाल.....

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 26 дней назад

      ​@@musicalwaves5546
      व्याकरण तुम्ही बघा, आम्हाला भावना पोहोचल्या

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 25 дней назад +4

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @malisawant5287
    @malisawant5287 26 дней назад +37

    उध्दव ठाकरे ❤जनसमुदाय बघुन डोळ्याचे पारणच फिटले👌👌

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 26 дней назад +38

    जय उद्धव ठाकरे❤❤❤❤

  • @devendrasavarkar5119
    @devendrasavarkar5119 26 дней назад +20

    Only udhdhav Balasaheb Thackeray zindabad MVA Zindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @niranjangadekar8884
    @niranjangadekar8884 25 дней назад +5

    उध्दव एक प्रामाणिक आणि दूरदृष्टी असणारा नेता 🎉🎉🖐️⛳🔥🎺🎷

  • @altafshaikh2833
    @altafshaikh2833 26 дней назад +7

    Aamhi mashal petawali 🔥 tumhi pn petva 🔥😍 only uddhav Saheb thakre 💯✅

  • @user-kz4ch8ho1z
    @user-kz4ch8ho1z 26 дней назад +76

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ♥️🚩🚩🚩🚩

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 26 дней назад +16

    yekdam barobar aahe saheb

  • @abhaypatil9637
    @abhaypatil9637 26 дней назад +8

    Sir only

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 26 дней назад +18

    राजाभाऊ वाजे हे वारकरी संप्रदायाचे आहेत. ते पांडुरंगाचे निसिम भक्त आहेत. ते सर्व जाती-धर्मियांवर प्रेम करणारे आहेत.

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 26 дней назад +17

    गर्दीची आहे का नाही फाईट' ना कोणाला रोजंदारी ना कुठली सोय फक्त निष्ठा

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf 26 дней назад +72

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 26 дней назад +7

    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

  • @chandrashekharpalodkar1401
    @chandrashekharpalodkar1401 26 дней назад +7

    जय महाराष्ट्र

  • @mdusman9305
    @mdusman9305 26 дней назад +20

    Udhav thakreji best

  • @user-ym8bq4jm3j
    @user-ym8bq4jm3j 26 дней назад +242

    नसाक्या कांद्याला 50खोके दिले

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 26 дней назад +17

    अति तिथे माती होणार बी जी पी ची महाराष्ट्र मध्ये.......

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 26 дней назад +5

    जय महाराष्ट्र साहेब, महाविकास आघाडी झिंदाबाद.

  • @digambardhage4563
    @digambardhage4563 26 дней назад +61

    Only mashal

  • @ParmeshwerKhandekar
    @ParmeshwerKhandekar 26 дней назад +76

    4. जूनला खरी मजा आहे.

  • @vishnubharate9057
    @vishnubharate9057 26 дней назад +2

    खरे छत्रपतींचे आचार विचार पुढे घेऊन चालणारे छत्रपतींचे खरे वारसदार उद्धव ठाकरे साहेब यांनाच म्हणाले तर वावगे ठरणार नाही 🙏💐

  • @omsai7537
    @omsai7537 26 дней назад +3

    खूप छान अप्रतिम भाषण केले

  • @rinathool1683
    @rinathool1683 26 дней назад +231

    उद्धव साहेब आगे बढो ही महाराष्ट्राची सर्व जनता तुमच्या सोबत आहेत .जय महाराष्ट्र ,जय संविधान

    • @mehboobmaner4553
      @mehboobmaner4553 26 дней назад +3

    • @subhashshinde9712
      @subhashshinde9712 25 дней назад

      😢😢😢😢😢😢😢😢😢​@@mehboobmaner4553

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 25 дней назад +5

      हे तुम्हिच ठरवल?

    • @arundhande7281
      @arundhande7281 25 дней назад +4

      🏠 कोंबडा 🐓 कोंबडा 🐓

    • @franklinlona315
      @franklinlona315 23 дня назад

      Salutes from Kerala...May your torch light up the whole Nation ❤❤❤

  • @NarandarSuravamashi
    @NarandarSuravamashi 26 дней назад +17

    Mashal

  • @aashirwadsurve9971
    @aashirwadsurve9971 26 дней назад +3

    Jay ho

  • @vishwasthake1678
    @vishwasthake1678 26 дней назад +5

    अशी पब्लिक गोदी च्या पण सभेला दिसली नाही हेच तर आहेत उद्धव साहेब तुम्हाला राजकारण नाही जमलं ह्या वेळेस गोदी जी 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mronix4346
    @mronix4346 26 дней назад +21

    Masshal

  • @user-bo5mb5sf2k
    @user-bo5mb5sf2k 23 дня назад +1

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचा शिव सेनेचा वाघ आदरणीय श्री उद्धव ठाकरे सर.

  • @gangaharde1889
    @gangaharde1889 26 дней назад +6

    खरच आहे साहेब पण विसर जनतेला आत्ताच्या काळात जनतेला पडत पडत नाही

  • @digambardhage4563
    @digambardhage4563 26 дней назад +23

    Only u b thakare

  • @ganeshrajgure269
    @ganeshrajgure269 26 дней назад +12

    देश वाचल कसा

  • @sunilmahajan8725
    @sunilmahajan8725 24 дня назад +1

    जबरदस्त आणि उत्कृष्ट भाषण. जनतेचा मन:पूर्वक आणि बिनशर्त पाठिंबा उध्दवजींना आहे असे जनमानसात स्पष्ट पाने दिसून येते.

  • @rohitrana9787
    @rohitrana9787 26 дней назад +4

    Uddhav saheb is tiger 🐯🐯
    Uddhav saheb is fighter ❤❤
    Uddhav saheb is winning ❤❤

  • @bharatjadhav221
    @bharatjadhav221 26 дней назад +5

    Uddhav balasaheb thackeray zindabad 🚩

  • @rajneemirajkar8304
    @rajneemirajkar8304 26 дней назад +7

    Amhi nehmi uddhav thakre sahbe sobat aahot

  • @apednekar19
    @apednekar19 26 дней назад +5

    Jay Bhavani...🚩

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 26 дней назад +10

    नाशिककरांनो धन्यवाद, आपण सुजाण आहात.
    तुफान गर्दी दिसतेय.

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 26 дней назад +2

    ज्या वेळी शेतकरी व देशाच्या सैनिक सुखी होतील त्या वेळी भारतीय जनता सुखी होतील देश पण एक नंबर होईल अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देश सुखी होता धन्यवाद माऊली