सुमधुर गाण्यांची भावपूर्ण गुंफण! Sudhir Phadke Yogesh Deshpande | Sunil Barve | Mrunmayee Deshpande
HTML-код
- Опубликовано: 30 апр 2024
- सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट कसा आहे जाणून घ्या
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
RUclips - / @mahamtb
बायोपिक पाहून वाटलं बाबूजीबद्दलची
माहीती गाण्याव्यतिरिक्त जनतेला कांहीही नाही
एका प्रतितयश वकिलाच्या मुलाने गाण्यासाठीचा केलेला खडतर प्रवास पहाता डोळ्यात निश्चितच पाणी आल्याशिवाय रहात नाही पिक्चर खूपच सुंदर झाला बसल्या बैठकीला बाबूजी सलग इतकी गाणी ऐकायला मिळावीत यासारखं स्वर्गीय दुसरे कुठले असूच शकत नाही या पिक्चरच्या संपूर्ण टीमला धन्यवाद ...❤❤❤
अतिशय उत्कृष्ट ,सुंदर सिनेमा
Khup Chan aahe ha picture.
Sudhirjinchya ganyachi mejwani aahe.
Picture seen today.Nice.Remembered old memories.Hats off to all picture team members.
वा
Kahi gani lavayala pahije hoati.