Heartbreaking! Gut-wrenching!! Soul-touching!!! Harsh reality and bitter truth is that sometimes when life becomes difficult, death seems to be the only way out. 😥😥😥😥😥😥
अर्धवट माहिती सोबत बनवलेली शॉर्ट फिल्म.. मुळात साहेबराव अंगाने बारीक होते. त्यामुळे कास्टिंग चुकली आहे. आणि mi आधी पण म्हणालो होतो त्याप्रमाणे गावात लाईट नव्हती तेव्हा... त्यामुळे साहेबराव ह्यांच्या घरात लाईट असण्याचा संबंध येतच नाही.कृपया अशा शॉर्ट फिल्म पूर्ण अभ्यास करून बनवावे..@@abhishekkolge9239
This is not a film, it's reality of life. It's still happening somewhere every day, behind us, away from us, unknown to us etc but this film brings it right before our own eyes and asks _"What're you going to do about it?"_
Only poor struggle to make two ends meet, including farmers, People living in ivory towers, including treacherous politicians, would hardly understand their plight that poor undergo from cradle to grave.
हुंदका राहिला ओठात . राग धरू कोणावरी .. आगमाझ्या पोटात . . सुड घेऊ मी कुणाचा ? इभ्रतीची चाड मला . दुःख गिळूनी माझे मी आवळली मूठ माझी .. संपला प्रवास हा ...
Disturbing scenes, how this movie would help poor farmers in any way? मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा प्रकार आहे हा! Common topic for most of the recent films, instead use your skills to showcase somerhing which will help farmers and society
फिल्मचा विषय चांगला आहे पण हे असं आपले मराठी लोकच का करतात, या गावात मुस्लिम लोकं पण राहतात ना? पण ते कितीही वाईट परिस्थिती आली तरी आत्महत्या किंवा असे उध्वस्त होत नाही. कोकणात काय गरिबी नाही का पण कोकणी माणूस पैसा गाठीशी ठेवतो व कोणतेही काम करतो पण हा निर्णय घेत नाही. असो शेतकरी आत्महत्या विषयावर फिल्म्स खूप आल्या पण परिवर्तन काही होतच नाही याचं वैश्यम्य आहे 😭
गावात तेव्हा लाईट नव्हतीच... त्यामुळे घरात लाईट नव्हती साहेबरावांच्या फक्त शेतातील वीज लाईन कापली होती...सुरवातीच वाक्य चुकीचं आहे..बाकी सादरीकरण उत्तम...
सत्यावर आधारित आहे.तेव्हा घडले आता नको अस व्हायला सरकार नी गरीबाकडे लक्ष द्यावे हि आग्रहाची विनंती
आजूनही situation बदललेली नाही आहे....खूपच भयानक सत्य....Modi सरकार ने please लक्ष द्यावं
Areyy deva... Khup radayla aal ho kahani baghun....
heartbreaking.....no words.....it's to sensitive topic....💔💔💔
Heartbreaking! Gut-wrenching!! Soul-touching!!!
Harsh reality and bitter truth is that sometimes when life becomes difficult, death seems to be the only way out.
😥😥😥😥😥😥
A bitter truth.
Hard to accept it but it's truth.
Hats off to the cast & crew for handling the story sensitivity.
अशी वेळ कोणावरही येऊ नये।
देवा....अशी वेळ कोणावर येऊ नये 😭
कितीही वाईट वेळ आली तर खचून जायचं नसते.अस कोणासोबत झालं नाही पाहिजे
🙏🏽
It's true and real life of middle class farmers story..which is depending upon only his farm..thanks the team which have human sense...
Very emotional film.
Government should help the farmers. And cancel their debts.
Veena one of the finest actors in country...... nailed it..
Very sad and real truth of our farmers in the country 😢
वेगळाच विषय, काळजाला हात घालणारा !
🙏🏽
अर्धवट माहिती सोबत बनवलेली शॉर्ट फिल्म.. मुळात साहेबराव अंगाने बारीक होते. त्यामुळे कास्टिंग चुकली आहे. आणि mi आधी पण म्हणालो होतो त्याप्रमाणे गावात लाईट नव्हती तेव्हा... त्यामुळे साहेबराव ह्यांच्या घरात लाईट असण्याचा संबंध येतच नाही.कृपया अशा शॉर्ट फिल्म पूर्ण अभ्यास करून बनवावे..@@abhishekkolge9239
A good film should deepen one’s experience, thoughts, feelings and that’s exactly what it did...well done💐💐
Soo touching 🥺 ..couldn't control my 😢
निशब्द 😭😭😭😭 मि स्वता असंच story वर काम करत होतो..
पण दुःख नाहि कारण खूप छान सादरीकरण खूप छान काम मनसोब्द लेकन 👌👌👌👌🙏🙏🙏
This is not a film, it's reality of life. It's still happening somewhere every day, behind us, away from us, unknown to us etc but this film brings it right before our own eyes and asks _"What're you going to do about it?"_
Thank you so much for watch it with this perspective and understanding our intentions🙏🏽
Only poor struggle to make two ends meet, including farmers, People living in ivory towers, including treacherous politicians, would hardly understand their plight that poor undergo from cradle to grave.
किशोर sir next level acting...
Maharashtratil pahili shetkari aatmahatya.
संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाल या घटनेमुळे
उत्कृष्ट आणि खूपच कौतुकास्पद आहे. खूप छान काम केलंय सगळ्यांनी. Match cut चा वापर अप्रतिम आहे.....खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना.💐
महाराष्ट्र में किसानों की दयनीय हालात का जिम्मेदार शरद पवार उसका पूरा परिवार है
चिलगव्हान येथील घटना आहे 1986 ची ता महागाव जि यवतमाळ त्यावर आधारित कथा आहे
एक गरीब नेहमी श्रीमंतला बळी पडतो, तरीही तो आपले मत श्रीमंतालाच देतो, हेच तर दुर्दैव. 🤔
Heart-wrenching!
🙏🏽
हुंदका राहिला ओठात . राग धरू कोणावरी ..
आगमाझ्या पोटात . . सुड घेऊ मी कुणाचा ?
इभ्रतीची चाड मला . दुःख गिळूनी माझे मी
आवळली मूठ माझी .. संपला प्रवास हा ...
🙏🏽
Heart touched
🙏🏽
खूप छान 👍👍👍💐
प्रेरणादायी कहाणी
प्रेरणादायी
निशब्द निशब्द निशब्द
🙏🏽
निशब्द
🙏🙏🙏
OMG 😥
पाहताना काळजी हेलावले, पण अजून पण परिस्थिती फारशी बदललेली नाही 😐😐
🙏🏽
😥😥😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Jababdari ghyachi Naste tr itki por kshala jlmala ghalaychi
You are not any ,right to finish their life patil saheb.
Disturbing scenes, how this movie would help poor farmers in any way?
मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा प्रकार आहे हा! Common topic for most of the recent films, instead use your skills to showcase somerhing which will help farmers and society
Azunhi paristithi badhaleli nahi he, khup ch bhayank kateen thraas ahe. Modi sarkar ni laksh dyaava.. 🙏
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
फिल्मचा विषय चांगला आहे पण हे असं आपले मराठी लोकच का करतात, या गावात मुस्लिम लोकं पण राहतात ना? पण ते कितीही वाईट परिस्थिती आली तरी आत्महत्या किंवा असे उध्वस्त होत नाही. कोकणात काय गरिबी नाही का पण कोकणी माणूस पैसा गाठीशी ठेवतो व कोणतेही काम करतो पण हा निर्णय घेत नाही. असो शेतकरी आत्महत्या विषयावर फिल्म्स खूप आल्या पण परिवर्तन काही होतच नाही याचं वैश्यम्य आहे 😭
गावात तेव्हा लाईट नव्हतीच... त्यामुळे घरात लाईट नव्हती साहेबरावांच्या फक्त शेतातील वीज लाईन कापली होती...सुरवातीच वाक्य चुकीचं आहे..बाकी सादरीकरण उत्तम...
बरोबर, गावात लाईट नव्हती तेव्हा.