पेशव्यांना खुन्नस म्हणून या सरदारानं शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारली होती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 79

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 6 месяцев назад +7

    एवढे सुंदर बांधकाम असताना पुरातत्व विभाग आणि स्थानिक लोकांनी दुर्लक्ष केलेले आहे.अप्रतिम बांधकाम असून सुद्धा दुर्लक्षित राहिल्यामुळे आपण .एका ऐतिहासिक पर्यटन स्थळालाआपण मुकलो अस वाटते.👍🙏

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад

      अगदी बरोबर 🚩🙏🏻

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 6 месяцев назад

      ​@@DattaBhadaleVlogs Detail Address Type Karat Jaa Caption MSG Box Maday Location Landmark Etc Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show all Buddhist Ancient Caves Sites Related To Purogamee Leaders Sant Kabeer Sant Chokhmela Sant GadgayBaba Tukdojee Maharaj Meher Baba Krantiba Jyotiba Fulay Etc Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 5 месяцев назад +2

    सर आपण येथे दाखविलेल्या या एत्य हा सि क वाड्याबद्दल आपले मनःपूर्क आभार मनतो. धन्य वाद.

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  5 месяцев назад

      🙏🏻🚩 जय शिवराय जय शंभूराजे .

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 6 месяцев назад +9

    माहिती देताना गांव,तालुका, जिल्हा कोणता हे सर्व व्यवस्थित सांगितले पाहिजे, जेणेकरून पर्यटकांना येता आले पाहिजे,

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 6 месяцев назад +19

    ज्या गावात हा वाडा आहे त्या गावातील लोकांनी तरीही याची स्वच्छता ठेवली पाहिजे गडीवर मोठी झाडे वाढली आहे ती तोडली पाहिजे म्हणजे तो ढासळत जाणार नाही गावची शान आहे ती जपून ठेवली पाहिजे

  • @FirozShaikh-ei1pc
    @FirozShaikh-ei1pc 5 месяцев назад +1

    आज खूप सुंदर अशी माहिती मिळाली आपल्या व्हिडिओ मार्फत ...पण हे पाहण्यासाठी कुठे कसे जायचे ..त्या बद्दल उल्लेक नाही केलात त्याची खंत वाटली ..किव्वा Google location map टाकावे ही विनंती

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  5 месяцев назад

      धन्यावाद 🙏🏻
      हे ठिकाण दावडी निमगाव खेड पुणे या ठिकाणी हा चंद्रचूड वाडा आहे.

  • @sandipdhongade44
    @sandipdhongade44 6 месяцев назад +24

    माहीत सांगताना पहिले जिल्हा तालुका गाव व कसे जायचे हे समजून सांगितले पाहिजे

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 6 месяцев назад +4

      हो ना सांगायला पाहिजे बऱ्याच तालुक्यात निंबगाव खूप आहेत

    • @padmabhushandambe.5483
      @padmabhushandambe.5483 6 месяцев назад +5

      मु/पो. दावडी निमगाव, ता. राजगुरुनगर. जि. पुणे.
      पुणे - नाशिक महामार्गजवळ

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 5 месяцев назад +1

    Thks

  • @MahadevGhate-n2w
    @MahadevGhate-n2w 6 месяцев назад +4

    संगीत अनावश्यक आहे .

  • @vijayalaxmib9871
    @vijayalaxmib9871 6 месяцев назад +7

    मंत्र्यांनी स्वतःचे सात पिढ्याना पुरेल ऐवढे धन कमवण्यापेक्षा अशा ऐतिहासिक स्थळांची संगोपन करावे.

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад +1

      आपले मंत्री संत्री अजून येवढे जबाबदार झालेले नाहीत.

  • @अभिअभि-ड1ध
    @अभिअभि-ड1ध 6 месяцев назад +5

    हे निमगाव कुठे आहे..?? तालुका , जिल्हा कोणता..??

  • @pratibhapacharne7807
    @pratibhapacharne7807 4 месяца назад +1

    Pune जिल्ह्यातील खेड तालुक्यात हा राजवाडा आहे

  • @sudhirkakadesatara5768
    @sudhirkakadesatara5768 5 месяцев назад +1

    Chan ahe... 👌👌kuthe ahe he thikan?

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 6 месяцев назад +5

    या वास्तू ची देखभाल करण्यासाठी कोणालाही वेळ नाही कां...

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 5 месяцев назад +1

    हर हर महादेव 🙏🚩 हा व्हिडिओ कुठला आहे 🙏

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  5 месяцев назад

      🙏🏻🚩 हा चंद्रचूड वाडा आहे. निमगाव खंडोबा या ठिकाणी आहे. निमगाव खेड पुणे.

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 6 месяцев назад +1

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Sanvidhanpremi.2162
    @Sanvidhanpremi.2162 6 месяцев назад +9

    हे यु ट्यूबर अर्धवट माहिती देतात. अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्याचा प्रकार.

  • @omkarsonawanedeshmukh8699
    @omkarsonawanedeshmukh8699 6 месяцев назад

    अप्रतिम .

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад

      जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻 🚩

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 6 месяцев назад +6

    सध्या कुणाचा आहे ? विकतायत का ? दुरुस्त करुन इतिहासाची साक्ष पुनर्जिवीत करुन ठेवतो 🙏

    • @ramchandradole845
      @ramchandradole845 6 месяцев назад +2

      चंद्राचूड वाडा ज्यांचा आहे त्यांचे वंशज सध्या सर न्यायधीश आहेत

  • @arungawade1539
    @arungawade1539 6 месяцев назад +4

    वाडा फार सुंदर आहे पण त्याची दुरावस्ता पहाता इतिहास पुसला जात आहे असे वाटते

  • @arunaahire5522
    @arunaahire5522 5 месяцев назад +1

    सरकार ने गड किल्ले यावर लक्षपूर्वक भरभराट आणावी

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  5 месяцев назад

      गडकिल्ल्यांच्या नावाने पैसे खातील पण कामे करायला वेळ नाही.

  • @sandiphaldankar5490
    @sandiphaldankar5490 6 месяцев назад +1

    😢😢😢

  • @vinayakdeshpande9141
    @vinayakdeshpande9141 6 месяцев назад +5

    जिथली माहिती सांगतात त्या गावाचे नाव आणि तेथे जायचे कसे हे सांगितले पाहिजे

  • @prakashkamble8694
    @prakashkamble8694 6 месяцев назад +1

    Chaaan mahiti

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад

      🙏🏻🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻 🚩

  • @ganeshrajgude200
    @ganeshrajgude200 6 месяцев назад +1

    त्या ची वंशज कुठे आहेत माहिती काढा

  • @ravindrajangam9692
    @ravindrajangam9692 6 месяцев назад +3

    कोनत्या साली हा वाडा बांधला
    शिव मंदिर माहिती दिलित नाही
    कोनी व कधी बांधण्यात आला.
    साल माहिती असेल तर क्रुपया द्या
    आम्हाला गरज आहे.
    तुम्हचा किंवा तिथे संपूर्ण माहिती असलेल्या
    वेक्तीचा पाठवा प्लीज

  • @ashokkamekar516
    @ashokkamekar516 6 месяцев назад +2

    हर हर महादेव हर हर महादेव आपण मराठी कुठेतरी कमी पडतोय मराठी जागे व्हा मराठी संस्कृत कमी होत चालली आहे हर हर महादेव हर हर महादेव

    • @पुणेकर1840
      @पुणेकर1840 6 месяцев назад +1

      पुण्यातून राजगुरुनगर लां जायचे, नंतर राजगुरुनगर च्या पूर्वेला ७/८ किलोमिटर वर निमगाव खंडोबा गाव आहे.त्याच गावात कमनीच्या आत हा किल्ला आहे.आम्ही मंचर चे आहोत, म्हणून पत्ता संगीताला.शेजारीच भीमा नदी वाहते.

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад

      @sunitaghevde1840 🚩🙏🏻

  • @dnyaneshwarnalat6587
    @dnyaneshwarnalat6587 5 месяцев назад +1

    Kuthe ahe he thkan khup sunder ahe gaon, taluka and district sangitale nahi .... Sangtale tar bar hoil...

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  5 месяцев назад

      Chandrachud wada, Nimgaon khandoba, khed - rajgurunagar ,pune

  • @pratibhapacharne7807
    @pratibhapacharne7807 4 месяца назад +1

    गायकवाड गढी दावडी येथे आहे

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 6 месяцев назад +2

    Adress please

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад

      Nimgavcha wada ( Chandrachud wada ) nimgav khandoba, khed , pune.

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 6 месяцев назад +1

      पण वाडा खूप छान ahe

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад

      अगदी बरोबर.

  • @surendrapardeshi4992
    @surendrapardeshi4992 5 месяцев назад +1

    बेकार हाल होगये...सरकार गड किल्ले बाचाने की बात न करे ....ये नमुना. सरकार का ही है

  • @gulsankumarparida4108
    @gulsankumarparida4108 6 месяцев назад

    Restoration hoga to bahut badhiya hoga...

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 6 месяцев назад +2

    Atkepar Peshwe ladhale..tithe pan ja ladhayla😊

  • @avinashapte188
    @avinashapte188 6 месяцев назад +3

    ही माहिती मराठ्यांच्या इतिहासात कां नसते.

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад

      जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🏻

  • @p.kirdat9842
    @p.kirdat9842 6 месяцев назад +1

    Clean
    Kaara

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад

      🚩🙏🏻 माझ्याकडून जेवढे होईल तेवढे प्रयत्न केले, यासाठी स्थानिकांचा आणि इतिहास प्रेमींचा सहभाग महत्त्वाचा आहे.

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 5 месяцев назад

    लाकडी शत नसावे असे वाटते

  • @ProudIndian-h2f
    @ProudIndian-h2f 6 месяцев назад +1

    खंडोबाचा माळ म्हणजे राजगुरुनगर खेड चा खंडोबा च निमगाव का.... मग तर ही गायकवाड ची गढी असणार.... पूर्ण माहिती द्या की राव..... अस अर्धवट माहिती चा व्हिडिओ बनवून काय फायदा....

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад +1

      हा चंद्रचूड वाडा आहे गायकवाड गढी वेगळी आहे. तो VDO देखील लवकरच अपलोड करु.

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 6 месяцев назад +1

      @@DattaBhadaleVlogs ok ... पण मग हा खेड चा खंडोबा ना दावडी निमगाव वाला

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад

      @user-wh1gj6yd2j हो खंडोबा मंदिरा पासून 1km ahe gavat

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 6 месяцев назад +1

      @@DattaBhadaleVlogs आमच कुलदैवत आहे ते

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 6 месяцев назад

      @@DattaBhadaleVlogs हे कोणते सरदार चंद्रचूड?

  • @SunilPatke-y5s
    @SunilPatke-y5s 6 месяцев назад +1

    Tell.the.proper.adress

    • @DattaBhadaleVlogs
      @DattaBhadaleVlogs  6 месяцев назад

      Chandrachud Wada, Nimgaon Khandoba, khed , pune, Maharashtra 410505