जे खूप वर्षाचं मनात विचार होता ते की मला तुमची जीवनकथा माहिती करून घ्यायची होती ते सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार.... मी lockdown पासून महेश सर यांना फॉलो करतोय तुमच्या विचारांनी खूप strong बनवलं त्याबद्दल खूप खूप आभार तुमच्या दोघांचं पण Proud of you sir ❤
निलेश सर सारखे एक प्रेरणादायी आणि श्रमप्रतिष्ठा याची जाण असणारे व्यक्ती माझे फेसबुक वर मित्र आहे याचा मला खुप आभिमान आहे . खासकरून मला त्यांचं दररोजच लिखाण खुप आवडतं . त्यांच्या लिखाणात एक बौद्धिक आणि मानसिक लेवलची समज असते . ❤️🙏
महेश मोटे चा मी पण फॅन आहे.... खरचं खुप हुशार आहे तो... काही गोष्टी योग्य वेळी मनासारख्या न झाल्यामुळे तो डिप्रेशन मध्ये गेला त्यामुळे तो घर सोडुन गेला खूप काही गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या... आयुष्यात पैसा खूप मिळावा हा त्याचा मुळ हेतु आहे त्यामुळे life change होईल अस त्याला खूप वाटत आहे..... पैसा important आहे तो वेगवेगळ्या मार्गाने मिळवता येतो तर महेश तू शेअर मार्केट चा विचार कर पैसा नक्की मिळेल........
महेश मोटे च्यां आयुष्याची कथा आणि व्यथा ज्यातून तो गेला आहे आणि जे फक्त त्यालाच माहीत होती. ती आज सगळ्यां पुढे आली खरच hats off 👏👏त्यातून लाईफ मध्ये खूप काही शिकण्यासारखे आहे. पुढील ब्राईट futute साठी तुला best of luck 👍🏻❤️❤️
मी खुप दिवसांपासुन तुम्हाला फॉलो करत आणि तुमच्या पॉसिटिव विचारांवर चालत आहे.आयुष्यात खुप हारत आलोय जेह्वा वाटले The End आहे आज तेव्हा तेव्हा तुम्हाला आठवतो आणि पुन्हा जगायला सुरुवात करतो.लवकरच भेटायचे आहे तुम्हाला. Thank You दादा🙏🙏
माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे तो समाज सोडून कधी राहू शकणार नाही. त्यामुळे ही गोष्टी कितीही महान व्यक्तीने सांगितली तर तो पुरेपूर करेलच असे नाही 😊😊त्यामुळं आहे तोवर हसत खेळत समाधानी राहायचं 😍
Rohit ek quetion..... आज महेश म्हणतोय कि 2 carector आहेत आणि कधी कोणता बाहेर येता हे माहित नाही त्याचा control नाही. मग आत्ता किंवा ह्याच्या पुढे काय परत दुसरं carector बाहेर येणार नाही कश्यावरुन
आयुष्यात एकदा तरी या माणसाला भेटणार आपण love you महेश दादा तुझ्या starting च्या दिवसापासुन follow करतोय तुला आणी गर्व आहे मला तुझा follower असण्याचा आणी तुझ्या वाईट वेळेमध्ये एकही शब्द वाईट कमेंट नाही केलेली love you mahesh dada ❤❤❤❤ my name is yogeshwar tekale from jalna
खरं सांगायचं झालं तर महेश भाऊ सारख व्यक्तिमहत्व असणं पण गरजेचं आहे कारण लोक त्याच्याकडून खूप काही शिकू शकताय, म्हणजे जर माणूस आयुष्यात एकटा पडला तर तो जीवन जगू शकतोय का कोणी सपोर्ट न करता तर ते महेश भाऊ ने समजून दिल आहे, आयुष्यात कधी तरी घर सोडणं पण महत्वाचं असत कारण आपण घर फक्त या कारणामुळे नाही सोडत ki लोक काय म्हणतील आयुष्यात एकदम निवांत जगायचं असत वाटेल तस पण फक्त लोक काय म्हणतील या वाक्यावरून life जगायची राहून जाते आयुष्यात सगळं काही कमवून मरून जातो पण आयुष्य वेगळं पद्धतीने पण काही दिवस जगल पाहिजे परत हे जीवन कायम कायम नाही भेटणार महेश भाऊ पासून आम्ही कधी काही चुकीच शिकलो नाही पण जर भविष्यात एकटा पडलो किंवा कधी खूप डिप्रेशन मध्ये असलो तरी महेश भाऊ ने शिकवलं कि life जागता येते ती ही अगदी एन्जॉय करून 😊❤️
आयुष्यात चढ़ उतार चालू असतात, चुका प्रत्येकाकडून होत असतात, पण त्या चुका समाजासमोर मान्य करन, आणि तस सत्य स्वताला जगासमोर मांडन याला खुप हिम्मत लागते....
सर मी पहिल्यांदाच तुमचा vedio बघत आहे मी या आधी कधी तुमचा ना इंस्टा वर ना इतर ठिकाणी कुठेच व्हिडिओ पाहिला नाही आणि जो पहिल्यांदा पहित आहे तो पण महेश मोटे सर चां आणि तुमचा आहे सर भरपूर काही शिकण्यासारखे आहे परिस्थितीवर मात करणे खूप गरजेचे आहे
व्हिडिओ पूर्ण पहिला एकंदरीत तो खूप confused आहे आयुष्यात, कॅमेरा समोर वेगळा n real मधे वेगळा आहे. त्याला या पुढे काय होईल हेच सांगता येत नाही out of control man
सर्वांचे आभार मानतोय ❤️🙏
Sir TQ tumi he interview dele 🙏
Bhau, kiti diwas zale tumhala fb la msg krtoy me, pn no reply😢
बोला दादा काय म्हणता? पाहतो मी @@Sonyasonvane4535
Khup divsapasun tuzi life story janun ghyaychi ichha hoti . Aaj ti purn zali ❤😮
Sagal mothya mnani many krtoys pudhil life sathi shubheccha
आयुष्यातील खर्या गोष्टी सांगायला सुद्धा हिम्मत लागते, तू सगळे मनमोकळेपणाने सांगितले खूप भारी वाटले आज तुझी लाइफ स्टोरी एकूण ❤️
खर बोलायला आणि खर पचवायला/मान्य करायला हिम्मत लागते..ती तुझ्यात आहे.❤पुढील सुंदर आयुष्यासाठी खूप शुभेच्छा भावा
महेश भाऊला घरात बोलवायचं मुख्य कारण
रोहित भाऊच
❤❤ great Rohit bhaiya.
Mi तुमच्या दोघांचा खूप मोठा फॅन आहे.❤❤
जे खूप वर्षाचं मनात विचार होता ते की मला तुमची जीवनकथा माहिती करून घ्यायची होती ते सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार....
मी lockdown पासून महेश सर यांना फॉलो करतोय तुमच्या विचारांनी खूप strong बनवलं त्याबद्दल खूप खूप आभार तुमच्या दोघांचं पण
Proud of you sir ❤
एक नंबर केलं पाटील सर तुम्ही.... महेश बरोबर बोलुन...
महेश राव भारी आहेस भाई,तू फक्त तूच आहेस तर तू असंच राहा भावा.
खूप काही शिकायला मिळालं ह्या podcast मधून ✌️
निलेश सर सारखे एक प्रेरणादायी आणि श्रमप्रतिष्ठा याची जाण असणारे व्यक्ती माझे फेसबुक वर मित्र आहे याचा मला खुप आभिमान आहे . खासकरून मला त्यांचं दररोजच लिखाण खुप आवडतं . त्यांच्या लिखाणात एक बौद्धिक आणि मानसिक लेवलची समज असते . ❤️🙏
Best of luck your next journey mahesh Dada ❤
नुसत्या थापा धतींग माणूस आहे मोटे 🎉
महेश मोटे चा मी पण फॅन आहे.... खरचं खुप हुशार आहे तो... काही गोष्टी योग्य वेळी मनासारख्या न झाल्यामुळे तो डिप्रेशन मध्ये गेला त्यामुळे तो घर सोडुन गेला खूप काही गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या... आयुष्यात पैसा खूप मिळावा हा त्याचा मुळ हेतु आहे त्यामुळे life change होईल अस त्याला खूप वाटत आहे..... पैसा important आहे तो वेगवेगळ्या मार्गाने मिळवता येतो तर महेश तू शेअर मार्केट चा विचार कर पैसा नक्की मिळेल........
महेश मोटे च्यां आयुष्याची कथा आणि व्यथा ज्यातून तो गेला आहे आणि जे फक्त त्यालाच माहीत होती. ती आज सगळ्यां पुढे आली खरच hats off 👏👏त्यातून लाईफ मध्ये खूप काही शिकण्यासारखे आहे. पुढील ब्राईट futute साठी तुला best of luck 👍🏻❤️❤️
मी खुप दिवसांपासुन तुम्हाला फॉलो करत आणि तुमच्या पॉसिटिव विचारांवर चालत आहे.आयुष्यात खुप हारत आलोय जेह्वा वाटले The End आहे आज तेव्हा तेव्हा तुम्हाला आठवतो आणि पुन्हा जगायला सुरुवात करतो.लवकरच भेटायचे आहे तुम्हाला. Thank You दादा🙏🙏
प्रेमापुढे सर्व हरतात...जस की महेश भाऊ प्रेमाचा विषय चालू झाल्यावर भावनिक झाला
तात्पर्य- म्हातारपणी एका जाग्यावर बसुन राहिलावर मनात ha विचार नाही आला पाहिजे अरे he करायचे राहूनच गेले. म्हणून केलेली ही धडपड mhnje ch जीवन
tu saddya ky ahes mhatara ahes ki nhi aajun
घेतलेल्या अनुभवातून पुढे आयुष्य कस जगल पाहिजे त्याच जिवंत उदाहरण महेश भाऊ,,
You are great man 🙏
माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे तो समाज सोडून कधी राहू शकणार नाही. त्यामुळे ही गोष्टी कितीही महान व्यक्तीने सांगितली तर तो पुरेपूर करेलच असे नाही 😊😊त्यामुळं आहे तोवर हसत खेळत समाधानी राहायचं 😍
खूप छान विचार आहेत महेश मोटे सर, बिग फॅन
आपली चूक मान्य करायला सुद्धा वागाच kalij lagat te magesh bhauch ahe ❤ Mahesh bhau full support 🎉❤😊😊😊😊
Deep motivation video thanks for video🙏💯👏😊
महेश मोटे , कुठे पण तु रहा पण सुखी रहा , भाऊ.....❤❤❤
महेश भाऊ तुझ्याकडून खुप शिकायला भेटले, खूप दिवसापासुन तुला भेटायची इच्छा होती, आज तुझ्या गप्पा मधून ती पूर्ण झाली 🎉
ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान..❤
सच्चा दिलदार म्हणजे महेश भाऊ
महेश दादा the great 👍
खर बोलायला खूप हिंमत लागते भावा.... ती हिंमत तुझ्यात आहे....
महेश भाऊ तू जे काही बोलतो ते खरं.. बोलतो❤
Best ever podcast in मराठी भाषा ❤
खर बोलायच्या हिम्मतीला सलाम
महेश भाऊ मि आज डीड वर्षा पासुन फॉलो करत आहे ते पन सर्व वीडियो बगतोच माझ्या सोबत जे काही घडल आणि तुमच्या सोबत सारख च घडल
जगण्याचं ओझं ऐवढ मोठ असते की त्यापुढ मरण पण खूप सोप वाटत
Rohit ek quetion..... आज महेश म्हणतोय कि 2 carector आहेत आणि कधी कोणता बाहेर येता हे माहित नाही त्याचा control नाही. मग आत्ता किंवा ह्याच्या पुढे काय परत दुसरं carector बाहेर येणार नाही कश्यावरुन
आयुष्यात एकदा तरी या माणसाला भेटणार आपण love you महेश दादा तुझ्या starting च्या दिवसापासुन follow करतोय तुला आणी गर्व आहे मला तुझा follower असण्याचा आणी तुझ्या वाईट वेळेमध्ये एकही शब्द वाईट कमेंट नाही केलेली love you mahesh dada ❤❤❤❤ my name is yogeshwar tekale from jalna
❤️
Love you dada ❤
kharach mahesh da, mind khup strong ahe dada tumche
Superb video and editing level 💯🥇
Mahesh mote vr ek movie hou shakte ani khup chalu shakte ❤
खरं सांगायचं झालं तर महेश भाऊ सारख व्यक्तिमहत्व असणं पण गरजेचं आहे कारण लोक त्याच्याकडून खूप काही शिकू शकताय, म्हणजे जर माणूस आयुष्यात एकटा पडला तर तो जीवन जगू शकतोय का कोणी सपोर्ट न करता तर ते महेश भाऊ ने समजून दिल आहे,
आयुष्यात कधी तरी घर सोडणं पण महत्वाचं असत कारण आपण घर फक्त या कारणामुळे नाही सोडत ki लोक काय म्हणतील आयुष्यात एकदम निवांत जगायचं असत वाटेल तस पण फक्त लोक काय म्हणतील या वाक्यावरून life जगायची राहून जाते आयुष्यात सगळं काही कमवून मरून जातो पण आयुष्य वेगळं पद्धतीने पण काही दिवस जगल पाहिजे परत हे जीवन कायम कायम नाही भेटणार
महेश भाऊ पासून आम्ही कधी काही चुकीच शिकलो नाही पण जर भविष्यात एकटा पडलो किंवा कधी खूप डिप्रेशन मध्ये असलो तरी महेश भाऊ ने शिकवलं कि life जागता येते ती ही अगदी एन्जॉय करून 😊❤️
I watched full video. Like it
Khup chan vedio
आयुष्यात चढ़ उतार चालू असतात, चुका प्रत्येकाकडून होत असतात, पण त्या चुका समाजासमोर मान्य करन, आणि तस सत्य स्वताला जगासमोर मांडन याला खुप हिम्मत लागते....
Mahesh bhau Dil jeit liya 🫂👑👑👑
रोहित दादा आय लव्ह जीव
Bahoot badiya kahani hai mahesh bhai tumhari ❤
Mahesh bhau tumhi Ekhda north east madhe Yenyacha prayatn Kara.
Ekadche culture ekadche lok yacha sudha jara anubhaw gya...Mast watel.
हे महेश मोठे डोक्यावर पडेल आहे काय पण दुनियादारीचे डोस पब्लिक का देत आहे, याच्याकडे खूप रिकामा वेळ आहे
Mahesh mote is great
Mahesh mothe nice ❤
Haa kharach manorugn aahe
काहीच उघड उघड बोलला नाही...हा तोच मोटे आहे जो माझ्या स्वामी समर्थ यांच्या विरोधात बोलला होता
Mahesh Mote aani Struggle story❤💯
❤ मस्त वाटल
खरा मानूश
येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.. thanks @mahesh mote ❤
कोणाकोणाला वाटतय की महेश चे एक्सप्रेशन फेक आहेत 😂
Mahesh mote ek sachha manus ahe ❤
माईंड कण्ट्रोल हाच तुमचा subject पाहिजे
Aaj khup kaahi shikayala bhetala majha yenara vite kal mala aaj hya video ni disla ..fnly sub karto ❤
प्रत्येकाची एक वेगळी story आहे
Kupch inspiring
Khatarnak❤
माईंड कण्ट्रोल खरंच 50#50 खूप अवघड असत जगणं
डोळ्यात pani येते..... The greatman महेश दादा 👍🏽👍🏽👍🏽
Hemant khapare Vlog Marathi Porga kasa evdhe desh firto please tyala bolav ..aamhala khup bar vatel please
रिअल हिरो महेश मोटे 👍👍👍
याचे video बघुन मला कळाना नेमका हा वेडा आहे का मी 😂
😂😂😂
मला पण असच वाटते 😅😅
बडा जोक
Sir mpsc ya topic vrti video 📷 banva.
मुलाखत.घेणारा माणूस कोण आहे मला माहित नाही पण ह्याच्यापेक्षा वाईट घटना माझ्या.आयुष्यात घडल्या माझी मुलाखता.घेणार. रा
Gapp bass
महेश भाऊ ❤
सर्वात जास्त प्रेमामधे अस घडत दादा
धन्यवाद
आयुष्यात वाईट काळात ह्या गोष्टी होतात... त्यात त्या माणसाचा काही दोष नसतो... त्याने कितीही ठरवले तरी गोष्टी आपोआप बिघडते
Mahesh mote ❤❤❤
I support Mahesh bhau 👑🫂
Mahesh mote are great person
Mahesh bhau aangar hai ❤
Dada❤
34:50 - Everyone situation in bad fase
Mustach mulakhat getali dada
महेश सर ❤
सर मी पहिल्यांदाच तुमचा vedio बघत आहे
मी या आधी कधी तुमचा ना इंस्टा वर ना इतर ठिकाणी कुठेच व्हिडिओ पाहिला नाही आणि जो पहिल्यांदा पहित आहे तो पण महेश मोटे सर चां आणि तुमचा आहे
सर भरपूर काही शिकण्यासारखे आहे परिस्थितीवर मात करणे खूप गरजेचे आहे
ह्या प्रॉडकास्ट लोकांनी काय घ्यायचं
👌👌
Mahesh bhau bhavi CM hoil mahesh bhau tuze 1 koti followers hovo
The real star ❤......
audio sir level la theva purn video mde. madhe madhe changes hot ahet.
मला पण माहित नाही, आजच पहिल्या वेळी स माहित होतोय महेश मोटे.
Nice
माझी पण घ्या की नाही डोळ्यात पाणी आल तर बोला फक्त एकदा please
सर महेश
Mahesh mote great
व्हिडिओ पूर्ण पहिला एकंदरीत तो खूप confused आहे आयुष्यात, कॅमेरा समोर वेगळा n real मधे वेगळा आहे.
त्याला या पुढे काय होईल हेच सांगता येत नाही out of control man
काय नाही केलं , gold smuggling करत होता त्यात सापडला होता
महेश मोटे पंढरपूर चे आहेत ना
Narrative शब्द कुठेतरी ऐकलाय
मी 2 वेळा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला माझ्या संग महेश दादा सारखं काय जलत
Podcast Video pahnarya srvani pls Share kara video
❤
महेश भावा ला बिग बॉस मध्ये पाठवायला पाहिजे जमेल त्याला
Khar bole tumhi
हो१०००%🎉