#बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 166

  • @pallavijadhav2158
    @pallavijadhav2158 4 месяца назад +3

    ताई जरा दूसर पण बनवाना चिकण मटन पनीरची भाजी निसत चपाती आणि मसालेचा भात आण वागंच कालवण बनवता

  • @archanakukade3558
    @archanakukade3558 2 года назад +53

    अग पुनम सासु ,सासऱ्यानां बोलवाचे होते ना

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 2 года назад +18

    खूप छान बेत सगळे एकत्र छान वाटत आहेआईने लालची साडी घातली पूनम आईला साडी दे दुसरी

  • @manishanipanikar514
    @manishanipanikar514 2 года назад +43

    पूनम ताई आई कालपासून एकाच साडीवर का बर

  • @manisha5978
    @manisha5978 2 года назад +18

    किती छान वातावरण फारच मस्त बेत.... पूनम ताई खूप छान वाटत आहे सगळ्यांना एकत्र पाहून

  • @DropatiBhosale-d8v
    @DropatiBhosale-d8v 3 месяца назад +1

    Pavne alet ka

  • @savitapaigude2282
    @savitapaigude2282 2 года назад +42

    दाजी आईला बोलवले नाही जेवायला

  • @sunderlalgajbhiye3908
    @sunderlalgajbhiye3908 2 года назад +4

    Yogita ,navryakade lksh de aaplya pariwaratach ramun jau nko tyana changlya man_sanmanani wagwa Sanjay apla pahunyawishi cha kartawy nit par padtat mast rha,khush rhagbu all🙂🌹

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 15 дней назад

    जेवनाचा बेत मस्त आहे .पूनम तुझी फॅमिली छान आहे .

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 2 года назад +7

    पुनम ताई ही भाजी थोडी पातळ रसा हवी होती ही आता फरसनची भाजी कमी आनी पिटल जास्त दिसती पन बाकी सगळेच छान जेवन आहे 👌👌👌👌👌👌👌

  • @SonamRane-fp7ef
    @SonamRane-fp7ef 2 года назад +33

    Ag त्या बिचार्‍या सासू सासऱ्यांना पन जरा घेत जा बरोब्बर जेवायला, Sagle नुसते पोटावर पडल्यासारखे खाताय, बहिणी बहीण भाऊ सारखेच आहात खाण्याच्या बाबतीत....

    • @k-xj8ho
      @k-xj8ho 2 года назад +5

      👍👍👍🙏👌👌

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 2 года назад +3

      सासऱ्या ला व्हिस्की🍻🍻🍻 लागते आता कुठना आणायची तुम्हीच सांगा

    • @rekhaabhang
      @rekhaabhang 2 года назад +2

      @@harddikindya4245 🤣🤣🤣🤣

    • @rekhaabhang
      @rekhaabhang 2 года назад +3

      @Hari55 Pawar normal jevnala khadad kon bolto ..2 time jevtat te fakt ..mumbai la paha loka sarkhe charat astat ..

  • @sheetalpawar2809
    @sheetalpawar2809 2 года назад +4

    Kiti vela halvti bhaji

  • @shraddhagiri8719
    @shraddhagiri8719 2 года назад +37

    दाजी आई बाबा ना बोलवायला पाहिजे होतं तूम्ही बाकी बेत एक नंबर आहे

  • @pallavijadhav2158
    @pallavijadhav2158 4 месяца назад +1

    पोरींना जरा वेगवेगळ बनवत जा

  • @ashvinichavre5261
    @ashvinichavre5261 2 года назад +20

    आईला साडी तरी देयचीन दुसरी ताईकालचीच आहे आस आसतका

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 2 года назад +17

    ती पिलू काय पाहुणी आहे, आईला मदत करायची तर जेवणाची वाट बघत बसलीय. अपूर्वा च मदत करते आहे. माहेरचा गोतावळा जमा करून, सासू सासरे ही बोलवा याचे समजत नाही.

    • @rupalipatil8750
      @rupalipatil8750 2 года назад +4

      कॅमेर्‍याच्‍या मागे बरीच काम केल्‍या आसातिल तीने
      जून व्हिडीओ बाघा जवलपास तीच सगली काम करत होती
      आता हॉस्टेल वरुन आली की लागेच कमला लावले पूनम ताई ने आशा लागेच कॉमेंट येते

    • @rekhaabhang
      @rekhaabhang 2 года назад +4

      @@rupalipatil8750 ya dalindar baykanna kahi sangu naka madam ..navryachya jivavar dupari aaram kartat ..ani garib kahi karte tr tyala bolayacha ..mahercha gotavla ..hi jashi far sasrcha karun damte ...kiti varshani bicharichi aai aali tr dukhla hila lagech ...bayka jast nalayak astat he kharach khara ahe

  • @latapatil3733
    @latapatil3733 2 года назад +30

    योगिताच्या दाजींना खाली बसायला काहीतरी देणे कारण ते पाहुणे आहे आज पूनम ताई खूप खुश आहेत आईंना आम्ही भाऊला आणलं खूप बरे वाटले असेच वरचेवर एकत्र येणे सर्वांनी मिळून विसरून राहिली की मजा वाटते

    • @manishayamgar4523
      @manishayamgar4523 2 года назад +6

      चटई दीली की नीट पहा नंतर नुसते चुका काढतात

    • @jyoti.9012
      @jyoti.9012 2 года назад

      Tya bhamtyla kashala chatai...

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 года назад +16

    पूनम जेवताना पाणी चमचा ताट काहीच घेऊन बसत नाहीत

  • @suchitakhune7406
    @suchitakhune7406 2 года назад +31

    पूनम ताई स्वतः खाण्यापूर्वी टॉमीची आठवण केल्याशिवाय राहत नाही .... प्राणीप्रेम ..... वाह ... ! खूप छान ...👍👌

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 2 года назад +17

    पूनम ताई मला एका गोष्टी चा आनंद वाटत आहे कि योगिता चे मिस्टर तुमच्या सर्व बरोबर आहेत कारण सगळे आसले की तरी ते कधीच येयाचे नाहीत पण युटुब ने एक मिळून दिले आणि दाजी आता योगिता ची काळजी घेतात हे आम्ही बघीतले आहे योगिता आजारी होती तेव्हा तरी आसेच दोघाचे प्रेम राहु द्या आणि त्या प्रेमात एक छान से फुल फुलू द्या हे साई चरणी शुभेच्छा

    • @umajadhav7008
      @umajadhav7008 2 года назад +2

      Ho na g tai barobar aahe tuz🙏🙏👍👍

    • @sharmishtha9403
      @sharmishtha9403 2 года назад +3

      श्री स्वामी समर्थ🙏

    • @manishabudhwant1704
      @manishabudhwant1704 2 года назад +3

      श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏

  • @KiranBhise-r6e
    @KiranBhise-r6e 25 дней назад

    Gav cha thikani maja vegli ❤

  • @poojadhavale501
    @poojadhavale501 2 года назад +6

    Bhari aahe kay aso Kiva nso life mst jgta aahat 😇 he most imp aahe

  • @rohinikhan6136
    @rohinikhan6136 2 года назад +3

    पूनम खूप खूप छान वाटले विडिओ बघून.१ च नंबर बेत.👌👌🌹🌹❤️❤️

  • @bhagyashrikarande7132
    @bhagyashrikarande7132 2 года назад +15

    Ag swaypak jra jast bnav an vicharat ja tya dajila ghya mjnun chapati daji bichrtet tuze pn tu nahi vichrt

  • @surekhadhabekar3120
    @surekhadhabekar3120 2 года назад +16

    सासु सासरे ना बोलवत जा कधी तरी जेवायला

  • @prachikundle8851
    @prachikundle8851 2 года назад

    Didi aap aise hi Yogita didi ko himmat bani rahiye......yogita didi aap humesha happy raha karo 🤗🤗🤗🤗

  • @ankitasblogs3687
    @ankitasblogs3687 2 года назад +1

    Poonam tujhe mister khup respect kartat pahunyancha. Changla swabhav ahe.

  • @urmiwaghmare5659
    @urmiwaghmare5659 2 года назад

    Chote mul baherun khelun yeta ani hat n dhuta jevayla basta tyana adhi hat dhuvayla sanga shivanya tashic basli jevayla.

  • @sadipbansode9936
    @sadipbansode9936 Год назад

    Vail khat nastaka punam

  • @manishawagh6282
    @manishawagh6282 2 года назад +9

    हळू बोल

  • @priyankapravin931
    @priyankapravin931 2 года назад +3

    Yekdm mst ...pn bhaji chapati wrti dish thevt ja ughad krun nka thevt jau tai

  • @SurekhaThoke-t9x
    @SurekhaThoke-t9x Год назад

    Khaup chan

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 2 года назад +1

    पुनम जेवयाला बसायचा आगोदर पाणी पहील
    घेतला तु नेहमीजेवण घेऊन बसते पण पाणी घेऊन बसत नाही अचानक जीवनावर कोणाला
    ठसका लागतो तर जेवणावरून उठाव लागतय
    पाण्याचा पहीला मान मग जेवनाचामान

  • @ambadaskamble6871
    @ambadaskamble6871 2 года назад +3

    अस्सल शाकाहरी गावरान बेत

  • @Chhayakurade
    @Chhayakurade 2 года назад +1

    आई आली घरी की खूप छान वाटत व सर्व परिवार एकत्र बसले जेवायला हे तर खूपच छान पूनम ताई तुम्ही नेहमी आनंदीत रहा

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 2 года назад +6

    पाहूणा ना गोड करायचे की भजी पापड कुरडई छान वाटले आसते

  • @Pranitapatiljanbandhilki...
    @Pranitapatiljanbandhilki... 2 года назад +2

    पदार्थ तीन आणि म्हणे पंचपक्वान्न

  • @rekhaabhang
    @rekhaabhang 2 года назад +11

    अरे बघा ना जे ती दाखवते आहे ..हे नाही ते नाही ..ह्याला बोलाव त्याला बोलाव किती फालतू पंचायती आहेत काही लोकांना

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 2 года назад +1

    वा वा खुप खुप छान आहे त्यात सर्व जण आनंदी असता ओरिजिनल आहे असेच आनंदी रहा व सर्वाना आनंद द्या ही सदिच्छा व अपेक्षा 👌👌🌺🍁🍫🍫

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 4 месяца назад

    आग

  • @amrutalokhande4989
    @amrutalokhande4989 2 года назад +2

    दाजी आई वडिलांना पण बोलवायचं की बाकी एकच no बेत झाला आहे नाद जय लहूजी 💛 पूनम ताई आणि दाजी आण्णा भाऊ साठे जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💛💛

  • @abcd23993
    @abcd23993 2 года назад +1

    माणसांची भाजी खूप छान झाली मसाले भात तो पण खूप छान झाला मस्त फरसाण ची रेसिपी दाखवा पुनम ताई फरसाणची रेसिपी दाखवा पुनम ताई

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 2 года назад

    पूनम ताई आई केव्हा आल्या, योगिता जोड कशी आहेस, काय चाललंय कामधंदा बरा आहे ना. पूनम ताई मि पांढरा दिवस झाले गावी आले. गावी रेंज कमी असते. तुमचे व्हिडीओ डाउनलोड होत नाही, लाईव्ह केव्हा येताय काही कळत नाही 😒

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 2 года назад +16

    जेवताना पिण्याचे पाणी घेऊन बसली असती तर बरे वाटले असते

  • @shalakajadhav4206
    @shalakajadhav4206 2 года назад +5

    खूप छान वाटत तुमचा विडीओ बघून दिवस खरंच छान जातो ताई दाजी आशेच आनंदी रहा

  • @rupalipatil8750
    @rupalipatil8750 2 года назад +6

    जेवताना खली बसायला छोटे छोटे चौकोनी चटया आना त्या रोज वापरा
    सागली ताटे मांडून घ्या
    एकादा चपाती मोडून पट पट सगल्या ताटात मधे वाधवुन घ्या म्हणजे सर्व्ह करा असेच बाकीचे पदार्थ पट पट वाधा
    पूर्ण कुटुंब एकत्र मस्त वाटते
    सगल्याना पियाच्‍या वाढदिवसाच्‍या पर्यंत थांब्‍वुन घ्‍या

  • @vijayadeshmukh2469
    @vijayadeshmukh2469 2 года назад

    Same to same majhi story सांगितली तुम्ही ..सख्खा भाऊ पक्का वैरी झाला...सगळे नीच आहेत..

  • @varsha39
    @varsha39 2 года назад +8

    Pahile bhaji poli kha m bhat kha ks jevtes tu Tai

  • @priyankajorkar4540
    @priyankajorkar4540 2 года назад +6

    Hya Bain tar parach laj sodli mahitiye Tila ki kiti tari lok pahatyat tari kadhich jakun pakun bast nahi nit hila vattay ki hila khup ejjat aahe pan hyanna kay mahitiye ki kiti lok nav thevtat yanna

    • @anm7502
      @anm7502 2 года назад +5

      तिला तूम्ही जेवढ सांगाल त्याहून अतीच करेल ती बाई पण सुधारणार नाही

    • @priyankajorkar4540
      @priyankajorkar4540 2 года назад +1

      Te pan kharch aahe mhanha

  • @reenapatil9627
    @reenapatil9627 2 года назад +12

    पूनम ताई तुझा ओव्हर active pana खूप छान आहे ग.... but thod लक्ष दे family kade त्यांना पण कमी नको लेकू....

  • @sunitaphalke3806
    @sunitaphalke3806 2 года назад +7

    Mhis nusti khayche vidio takti sasula fakt nachayla bolwti yede

  • @bhagyashrikarande7132
    @bhagyashrikarande7132 2 года назад +26

    Overacting kmi kar

    • @priyankajorkar4540
      @priyankajorkar4540 2 года назад +3

      Barobar aahe

    • @leenabhalekar2587
      @leenabhalekar2587 2 года назад +3

      Agadi barobar khoop attitude vaadlay

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 2 года назад +1

      आता तुम्ही गोबरसारख्या चेहऱ्यावर पाव किलो पावडर थापतात आम्ही काय बोल्लो काय 😂😂😂😂😂😂

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 2 года назад +2

      @@leenabhalekar2587 तुला फडणवीसाचा एवढा का राग 😂😂😂😂

  • @sanmeshjadhav7752
    @sanmeshjadhav7752 2 года назад +5

    ह्याचे फक्त विडिओ हाडांचे जेवणाचे त्यांच्या शिवाय यांना काहीच येत नाही

  • @gitanjalisathe5584
    @gitanjalisathe5584 2 года назад +5

    ताई जेवन छानआहे पापड भजी करायचे पवसचे

  • @rajveersangle8558
    @rajveersangle8558 Год назад

    नुसता जेवणा चा बेत जेवणाचा बेत दुसरे काही टाकत जा ना नेहमी खाताना विडिओ बनवते

  • @Pranitapatiljanbandhilki...
    @Pranitapatiljanbandhilki... 2 года назад +3

    भाजी भात म्हणजे पंच पकवाना होत नसत

  • @nandinishivaji7179
    @nandinishivaji7179 2 года назад

    👌👌

  • @maz..kokan..priyanka
    @maz..kokan..priyanka 2 года назад +1

    sasu sasre kiti bolvtat te baga bagav teva sasu sasre tichysobat vagle ahet te vait mhnun ti tas karte ugch nahi

  • @varsha8133
    @varsha8133 2 года назад +2

    Daji kdhich aai vadilachi aathvan ny kadhat 😔😔

  • @user-du5ur9qw1n
    @user-du5ur9qw1n 2 года назад

    खूप छान जेवण,येऊ का‌ आम्ही पण 😂

  • @seemaadsul449
    @seemaadsul449 2 года назад +1

    खूप छान बनवल आहे ताई जेवण मसालेभात तर खूप छान वाटत आहे

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 года назад +1

    मस्त पैकी आहे आज जेवणाचा बेत। 👌❤️

  • @shaistakhan7803
    @shaistakhan7803 2 года назад +1

    Khup chan mast femily aae🙏🙏🙏

  • @arvhidmadvakar6808
    @arvhidmadvakar6808 2 года назад +4

    पुनम आता आई आली आहे तर तिला फिरायला घेऊन जा कार मधून

  • @anitathorat5829
    @anitathorat5829 2 года назад +5

    Papad bhaje shira karaycha na

  • @sandippote2009
    @sandippote2009 2 года назад +3

    छान वाटत अस जेवण करायला

  • @मंगलगायकवाड-म2ठ

    पाणि घेऊन बसा ताई बाकी बेत एकच नंबर आहे

  • @gitanjalisathe5584
    @gitanjalisathe5584 2 года назад +2

    ताई खूप छान वाटते तुम्हा सर्वांना एकत्र पाहून

  • @reshmabhargave4896
    @reshmabhargave4896 2 года назад

    मम्मी पापा कुठे यांचे???

  • @harshadsul4825
    @harshadsul4825 2 года назад

    पुनम तुझे वडील

  • @Pranitapatiljanbandhilki...
    @Pranitapatiljanbandhilki... 2 года назад +3

    शी नाक पुसते आणि हात धूत नाही

  • @soyalshaikh3349
    @soyalshaikh3349 2 года назад +2

    ❣️

  • @nileshfagare8185
    @nileshfagare8185 2 года назад +3

    Apurwa kde kmi laksh ast as ka
    Tila kmi prem krtasaky

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 2 года назад +2

    👌👌😋😋😋😊👍👍

  • @balasahebtpo
    @balasahebtpo 2 года назад +4

    अगं बाई जरा हाळू बोलत जा किती ओरडते
    मी तुझी मैत्रीण आहे एक जरा हाळू बोलत जा

  • @shubhangisarde8761
    @shubhangisarde8761 2 года назад

    Pillu la shepuchi bhaji nahi dili ka bar

  • @manjushabalasahebhon3793
    @manjushabalasahebhon3793 2 года назад +5

    23 minute cha video fakat jevan....

  • @mayachavan9673
    @mayachavan9673 2 года назад +5

    Khadadi kuthali

  • @nilkhanthhonmane229
    @nilkhanthhonmane229 2 года назад +1

    Hi

  • @samarthkadam7276
    @samarthkadam7276 2 года назад +1

    ताई आज उशीरा बेताचा व्हिडिओ आलाय.
    बेत छान झाला आहे
    आम्ही वाट पहात होतो व्हिडिओ चा.
    राखी कदम.

  • @rohinideshmukh7331
    @rohinideshmukh7331 2 года назад +3

    🤗🤩🥰

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 года назад +3

    इतकी जागा आहे भाजीपाला उगवला पाहिजे

  • @somnathapatil4967
    @somnathapatil4967 2 года назад +1

    खूप छान व्हिडीओ आहे ताई दादा👌👌👌👌👌👍👍👍

  • @hemahundare4505
    @hemahundare4505 2 года назад +1

    पुनम ताई जेवव लयफारी खुप फारी वाटतय

  • @latachaudhari35
    @latachaudhari35 2 года назад

    👌👌👌👌👌

  • @alpananagare2945
    @alpananagare2945 2 года назад +5

    Tu bet ch kha fakt

    • @anm7502
      @anm7502 2 года назад +3

      @@NJ-yh4kz आणि खरी कमेंट करणार्यांना बोलने

  • @sunitajadav4334
    @sunitajadav4334 2 года назад +1

    Mast bet ahe 👍

  • @ranii_kanhaiya_patil3773
    @ranii_kanhaiya_patil3773 2 года назад +1

    Pahune pn tashe nai daji jevla basche baki ani lagle lagecha jevla

  • @dhanashrikurane7620
    @dhanashrikurane7620 2 года назад +2

    👌🏻👌🏻

  • @momo-ud1jh
    @momo-ud1jh 2 года назад

    मस्त बेत पूनम ताई....

  • @aarushi218
    @aarushi218 2 года назад

    Poonam Tai tumacha hatch tags lau ka

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 2 года назад

    पुनम तुझ गावच नाव श्रीगोंदा आहे का विदर्भात आहे का
    तु सैपाक छान करतेस आहे त्यात खुष आनंदी दिसता अस पाहिलं की दुसर्याना पण प्रेरणा मिळते सुखी राहण्याची आहे असेच आनंदी रहा व सर्वाना आनंद द्या ही सदिच्छा व अपेक्षा 👍👍🍁🍁

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 2 года назад +3

    हम 7 7 है ❤❤❤लई भारी विडिओ ❤❤❤असेच एकत्र रहा आयुष्यात सुखा दुःखाला साथ दया 🌹🌹🌹🌹

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 года назад +3

      सासु सासरे सोबत असतील तर म्हणावं हम साथ साथ है

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 2 года назад +1

      @@ashwinikendre9451 तुमचे पहिले आहेत का 7 7😂😂😂

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 года назад +2

      @@harddikindya4245 हो बाबा मला सासरे नाहीत पण सासु आहे माझी सासू माझ्या सोबत आहे आम्ही सासर आणि माहेर सगळेच मिळुन रहातो आणि माझ्या मुलीच्या बडेचया वेळी तर माझे माहेरचे पण असतात आणि नंनद नदोई भाची भाचा आम्ही सगळ्यांनाच बोलावत त्याला खरी एकत्र फॅमिली म्हणतात तुझे आई.
      बाबा नाहीत का तुझ्या सोबत रहात

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 2 года назад +2

      @@ashwinikendre9451 पण काय फायदा दाखवायला एकत्र पब मनातून एकमेकींविषयी तिरस्कार समोर गोड बोलणार पण मागून किरकिर करतात दिखाव्यासाठी उपयोग नाही हो नाती

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 года назад +2

      @@harddikindya4245 बाबा घरोघरी मातीच्या चुली आहेत पण एकत्र राहणयात खरा अर्थ आहे आम्ही भांडतो पण लगेच एकत्र येतो अशी पोटात अडी नाही ठेवत

  • @santoshkhade3484
    @santoshkhade3484 2 года назад

    Khup chan ahe bet

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 года назад +1

    मस्त बेत आहे जेवणाचा 👌🏼👌🏼👌🏼👍🏼

  • @prachikundle8851
    @prachikundle8851 2 года назад +1

    Nice video didi

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 2 года назад

    Good morning mast hai tia

  • @solapurrecipe
    @solapurrecipe 2 года назад +2

    Chan aahe jevan 👌👌

  • @subhamgore847
    @subhamgore847 2 года назад +1

    Khup mast

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 2 года назад

    Mastach video 👌👌👌👌👍