रडका भात म्हणजे भात येवढा खराब होतो की सर्वजण रडत रडत खायला लागतो 🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵दाजी तर रोज रडतात जेवण झाल्यावर कारण पूनम ला कसे सांगणार की जेवण चांगले झाले नाही म्हणून
मी मराठी लोकं खूप बघितलीय कधी एकटं जेवणार कधी एकटा चांगला चान्गला खाणार पण मुस्लिम लोका मध्ये एकही माणूस असा एकटा जेवताना दिसत नाही घरातले सगळे एकत्र बसून एका ताटात जेवतात... एकोपा ठेवा साईबाबा नी हेच सांगितलंय आपल्या मराठी लोकांनी ego सोडला तर सगळे ओके होईल
डाळ,खिचडा पण पातळ च असतो,जरा ओलसर,एवढी माणसं आहेत,भात जरा जास्त करायचा,तुम्हाला खूप आवडतो भात,पुन्हा कोणी मागितले तर फक्त भात केला तर जास्त करायचा,नाहीतर भाकरी टाकायच्या 2
खा तर पहिला बाबा काय छान छान लावतोस
नंदीबैलाला खायला दे एकदा
@@amolwaghmare7691 👍👍🌹🌹🙏🙏
Tula khup Chaan shikvle aahe tuza aai ne
@@pallaviraut597 मराठीत कमेंट करा मला इंग्लिश वाचता येत नाही
😂😂😂😂😂
तुझ्या आईने तुला किती चांगलं शिकावले मला परत अशी कमेंट करू नको
तूझा नवरा तूझा जेवायचा व्हीडीयोकाडतों कशी जेवती माझी बायकों गनागना हानती
tumhi nusata bhat khalyavar tomyala kay deta
पूनम तु yogitachya video madhye ka jast bolat nahi? Ti kitti bolte tujhya video madhye.
मस्त झाला रडका भात रेसिपी टाक ताई 👌👌👌🥰
मिरच्या खायचे बंद केले का,
नमस्कार 🙏🙏🙏 पूनम ताई खूप धन्यवाद मला खरचं या यच आहे जेवायला 🙏🙏🙏🙏 मी पण बनवणार
रडका भात म्हणजे भात येवढा खराब होतो की सर्वजण रडत रडत खायला लागतो 🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵दाजी तर रोज रडतात जेवण झाल्यावर कारण पूनम ला कसे सांगणार की जेवण चांगले झाले नाही म्हणून
तू सगळ मस्तच असत आणि तुझा नवरा पण हा ला हा करतों त्याततुझी बहींन रडका भातआयत खायला सगळ्यन बरोबर गनागना गीळायला मोकळी
,😯😂😂😂😂
@@amolwaghmare7691 आधी सगळे साबणाने हात धुवून मग जेवण करा कोणी च हात धुवून घेत नाही
पुनम ताई रडका भाताची रेसिपी टाका ना प्लीज मला खूप आवडलाय
Tai खुप छान आहे
खूप खूप छान मस्त झालं आहे भात
This is really good receipe 😅😅 Karam karam
ruclips.net/video/RH0kGbbz34g/видео.html
मसालेभात👌👌👌
Kurchi vr basyla pn byko la vichrte bail
ताई तुमचे व्हिडिओ खुप छान असतात तुम्ही। वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका
ताई खरच 😋😋एकच नंबर रडका भात रेसिपी 👍👌
Hi
ताई तू खूपच छान रेसिपी बनवतीस सगळे व्हिडिओ टाकत जा 👌😋🤗
तुमच्या कुटुंब खुप खुप धछान
Daji fatka shirt asla tari swatachi bayko pori kasht karun sambhaltay te mahtwache aahe.
ह्याच्या बरोबर लोणचे पापड दह्यातली कोशिंबिर अप्रतिम लागते.
Yala gargatta bhat mhantat patal asto mhatari manas daat nastana khavu shktat 👌👌
👌🏻👌🏻
Recipe taka na khup Chan ahe bhat link dya nhitr
आत्ताच टीव्ही लावला,रडका भात बगितला,आज भाजी भाकर कॅन्सल केली,आता रडका भात जमेल तसा बनवते,बघून खाऊ वाटते,तुझी रेसिपी ❤️👌👍❤️
😢😢😢😢
Receipe name good radha both
मला मसाले भाताची रेसीपी दाखवा प्लिज माझी कमेंट वाचत नाहीत तुम्ही दोघी पण
Ky dhekl kam karti mhise
मी मराठी लोकं खूप बघितलीय कधी एकटं जेवणार कधी एकटा चांगला चान्गला खाणार पण मुस्लिम लोका मध्ये एकही माणूस असा एकटा जेवताना दिसत नाही घरातले सगळे एकत्र बसून एका ताटात जेवतात... एकोपा ठेवा साईबाबा नी हेच सांगितलंय आपल्या मराठी लोकांनी ego सोडला तर सगळे ओके होईल
Lek ber boleli Tula Kay khatana radvo ka? Bahhat
अन्र पण रडक असत का ??
@@bhagyashreepawar6009 होय बरोबर भाग्यश्री....अन्नाला नाव अशी देऊ नये
Yummy 😋😋 recipe upload kra plz
Ho, mazi आजी banwaychi ha bhat🥰आम्ही नगरला सुट्टी ला alyawar 😋😋👌👌
काळे ते खायचे निस्ती व्हिडिओ टाकी खायचे हनी शिवाय दुसरं काही येत नाही का काळी
@All-rounder AG 🌹🌹🙏🙏👍👍
😅😅😅😅😅
Kala tondachi bhok
@@amolwaghmare7691 🌹🌹🙏🙏👍👍
@@amolwaghmare7691 🌹🌹🙏🙏👍👍
Loncn papad knayacna kiva dani kandacni kosnibnir knayacni
Podnicha bath la redka bath manun takla tar jar views vadtena
You are right
Vadu dei naa khup bar zal views vadalitar Tai
ताई 80k subscribers झाले अभिनंदन
ताई तु खुप छान रेसपी बनवते g 🤗🤗🤗🤗🤗
Nhi na
आम्हाला पण येतो असा मस्त चविष्ट भात पण आम्ही त्याला रडका नाही बोलत रगडा भात आहे तो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 अग काय हे
Yogita la aardha bhagun de tava tich pot bhral
ताई रडका भाताची रेसिपी टाक ना लवकरच
ruclips.net/video/RH0kGbbz34g/видео.html
भात सुंदरच झाला असेल हुशार आहे पुनम ताई. पण ते अन्न आहे. त्याला हे असं काय नाव ठेवता भाताला. किती मस्त भात केलंय. चांगल बोलावं.
Baher basun kiti ber watate na Nisaragachy sanidhyataa khup chan watate na mumbai madey ase sukh nahi
मस्त भात टाक रेसिपि
पुनमताई पहिल्यांदा ऐकला रडका भात जरुर रेसिपी दाखव आम्ही पण बनवून पाहू रडका भात
🤣🤣🤣
😃😃😃😃😃
👍👍👍
👌👌👌👌👌
ताई नवीन नाव आहे👌👌👌🙏👌
पुनमताई पहिले वेलेस ऐकले रडका भात रेसिपी दाखव ताई छान आहे
डाळ,खिचडा पण पातळ च असतो,जरा ओलसर,एवढी माणसं आहेत,भात जरा जास्त करायचा,तुम्हाला खूप आवडतो भात,पुन्हा कोणी मागितले तर फक्त भात केला तर जास्त करायचा,नाहीतर भाकरी टाकायच्या 2
👚👍👍👍👍👍
Chan Aahr
Chan असच एकत्र रह
पुनम ताई आम्ही चिकडभात मानतो खुप छान 👌😋😋
Masala bnat mantat batala
Jevnala fakt bhat asel tar jast karat ja sagale pot bhar jevtil
Radka bhat receip
Lokna ullu banvn😛😂
Kahtri vegl nv deun view wadvn....
Awdya unique kdihi nhi aiklya receip banvte ..
Poonam tula vatil nhi tya sathi pn ek spl channel banv..
Radka bhat,shebda bhat,kabchi bhji... Matan ch zanzanit kalvn ek dam hatke poonam style😂😂😂😂😂
सगळे एकत्र जेवताना बघितलं की आमच्या पण पोटात कावळे ओरडू लागली 👌👌👌👍👍🌹🌹
recipe dakhva 👌👌
खुप छान आहे भात
रेसिपी टाक ताई भाताची
रडका,भात,खुप, छान, बनवला, आहे 👌👌👌
हो करतो ताई
Konala punam ca address pahije
छान आहे
Lay bhari
मला खूप आवडतो ताई मी येणार आहे त्या वेळेस कर
Punam tai tu barik jhalis na? Ajun chan distes
अग पूनम दाजिना कपडे घे
रडका भात 👌👌👌👌😍
👍
BhaT ek number zala
त्या भाताला वाटाणा भात महनितयात
मस्त भात बनवला थोडा पाठव
Mi tr pahlynda akel radkq 🙄 bhat 🤣🤣🤣
मस्त बर का
Super sis
Lai bhari 👌👌👌
Mastgtai 🌹
Khup chan hai👌👌👌
Recipi dakhvaa fondle pani alla
Yummy 😋
Khupçh mast bhat
रेसिपी दाखवत जा छान असतात
नाव छान ठेवलस! आम्ही रावण भात करतो.
आग भात शिजता ना रटरट आवाज येतो तु तेला रडका म्हनती तुला लाज नाही वाटत का
👌👌👍
ताई छान आहे भात उशिर झाला का जेवायला
ताई भात छान बनवला पन ते अन्न आहे त्याला रडका भात नको म्हणू ,
भात तर चां झालेला दिसतोय
Mi aaj nakki karnar asa masale bhat🤩
खुप छान ताई 👌 रडका भात
Bhuvya karayla kiti paise ghetes poonam
Tuzya kdun ek ek navin khayc bghayla milty😊
हसरा भात खा।
Nice
Hi
रेसिपी टाका रडक्या भाताची
ताई आमचयात याला मसाले खिचडी म्हणतात