आज केली पोकळा भाजी|हिरवी पाले भाजी|green vegetable recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • आज केली पाला भाजी|हिरवी पाले भाजी|green vegetable recipe
    #पोकळापालाभाजी|
    #हिरवीपालेभाजी
    #greenvegetablerecipe
    #happyandhealthylifeathome
    #mykitchen
    #dranaghakulkarni
    #cooking

Комментарии • 93

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293 Месяц назад +2

    माझी मुलगी कोल्हापूर मद्ये दिली आहे.. पण पुण्यात असते.. पण सणासुदीला गेली की येताना आणते पोकळ्याची भाजी.. म्हणून मला माहित झाली. अन्य था इकडे तांदूळ cha milto. मला आवडते हि भाजी..❤❤

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Месяц назад +9

    लाल माठ बोलतो आंमी लाल पान
    दांड्या लाल हीरवी आहे हिरवा माठ बोलतो ताईसाहेब खुप छान बनवली प्रत्येकाची पध्दत आहे 🙏🌹

    • @sushamasuryavanshi833
      @sushamasuryavanshi833 Месяц назад +1

      Ha lal math नाही. हिरवा math v lal math vegla asto.
      Yala poklach mhantat. Ha Kolhapur side la milto.
      पुणे- मुंबई la नही मिलते😞

    • @marjinashaikh4543
      @marjinashaikh4543 Месяц назад

      Ok​@@sushamasuryavanshi833

    • @amrutapatkar8554
      @amrutapatkar8554 Месяц назад

      ​@@sushamasuryavanshi833आमच्या कोकणात याला हिरवा माठ म्हणतात .... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते .... आम्ही हिरवी मिरची - कांदा - लसूण ठेचून आणि ओले खोबरे पेरून करतो आणि हो मुंबईत सुद्धा मिळते !

    • @sushamasuryavanshi833
      @sushamasuryavanshi833 Месяц назад

      @@amrutapatkar8554 ho ka? Chanch. Pan पुण्यात नही मिलत. Ho आम्ही pan tuumchyasarkich banvto bhaji. 👍

  • @1972vaishali
    @1972vaishali Месяц назад

    पोकळ्याची भाजी फक्त कोल्हापुरात चांगली मिळते. माझी आवडती भाजी .याच्या कोवळ्या देठांची वाफवून आणि फोडणी देऊन मस्त कोशिंबीर होते.

  • @ushasamant2522
    @ushasamant2522 Месяц назад +1

    आमच्याकडं मुंबई मध्ये या भाजीला लाल माठ म्हणतात,मस्त टेस्टी लागते,ओले खोबरे आणि कांदा थोडा जास्त घालायचं म्हणजे अजून yummy yummy ,आपली पण टेस्टी झाली आहे ,ही भाजी चपाती आणि भाकरी बरोबर खायला छान लागते

    • @vinitadeshpande7374
      @vinitadeshpande7374 Месяц назад

      हा, लाल माठ नाही, हा हिरवा माठ आहे,..
      लाल माठ त्याची पान सुद्धा लाल असतात..देठ लाल असतात.. त्याचा रस लाल निघतो..
      मी ही मुंबईत राहते..

  • @prabhawatikumbhar2395
    @prabhawatikumbhar2395 Месяц назад +1

    खूप छान याला पोकळाच म्हणतात लालमाठ वेगळा असतो.

  • @user-yn8mt6vo3n
    @user-yn8mt6vo3n Месяц назад +1

    Pokla bhaji all time favorite, chan zali amhi thoda ola khobra ghato ti panchav chan lagte

  • @sadhanajamdhade2968
    @sadhanajamdhade2968 Месяц назад +1

    ताई तुमचा उत्साह बघून मलापण किचन मध्ये पुन्हा जावेसे वाटले धन्यवाद.

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Месяц назад +1

    छान भाजी केली ताई 👌🏻दाण्याचा कूट घालून बघा फार छान होते 👍🏻

  • @tajeenbagwan6279
    @tajeenbagwan6279 Месяц назад

    Mouthwatering receipee MashaAllah 😊❤❤❤❤❤

  • @user-kg3lq3rf8g
    @user-kg3lq3rf8g Месяц назад +1

    तुम्ही किती छान व्हरायटी दाखवता. छानच 😊 अगदी लगेच करून बघव्याशा वाटतात

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 Месяц назад

    Pale bhaji barobar bhakre mast lagte.mastch 😊

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Месяц назад +1

    कोल्हापूर ला आम्ही पण पोकळाच महणतो,तुम्ही भाजी छान केली भारीच...

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 Месяц назад +6

    अनघा ताई मुबंईत पोकळा ज्यांचं. गावाकडचीभाजीशी ओळख आहे त्यांना च माहित आहे कारण मी आणते गावरून तेव्हा सांगावं लागत कीं हा पोकळा आहे माझी आवडती भाजी मी. देठ पण घेऊन पाणी त्याच मला. भातावर छान lagt🙏

    • @mangalashinde1933
      @mangalashinde1933 Месяц назад

      मलाही पोकल्या ची खूप आवडते.पण मुंबईत नाही मिळत म्हणून

    • @mangalashinde1933
      @mangalashinde1933 Месяц назад

      भाजी

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Месяц назад

    Hloo mam khup Khup divsanni video bhagtei miss kela tumhala

  • @alkamundhekar4654
    @alkamundhekar4654 Месяц назад +2

    ओला नारळ किसून घालायचा छान लागते भाजी.

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Месяц назад

    खूप छान भाजी वा मस्तच की तवा . छान आहे

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 Месяц назад

    Kaku bhaji mast cha jhali aahe you are lucky ki Maharashtra madhye etkya variety of palebhajya miltat.Itge Gujarat madhye fakat methi, palak,sarson Ani tandulsa chi bhaji evad cha milt.Aamhi suddha Ghatal ascha mahnto.bahji mast cha jhali aahe.👌👌👌👌

  • @shilpajaisinghani7201
    @shilpajaisinghani7201 Месяц назад

    Dr., you are such a lively, happy person and brother don't respond well. You can avoid such situations

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 Месяц назад

    Khup chaan bhaji recipe mee pan lal mat bhaji banvli aahe oal khobar ghalho

  • @mayamohare2075
    @mayamohare2075 Месяц назад +2

    ताई मुंबईत ही भाजी मिळत नाही.पण आम्ही कोल्हापुरकर ही भाजी मिस करतो 😢

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Месяц назад

    Khup chan recipi

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Месяц назад

    Mam khup chan bhaji. Maze maher Kolhapur. Aplya side la ha pokla milto. Pan Punyala pokala milat nahi. 😞
    Lal माठ - हिरवा माठ मिलतो.pan Poklyachi chav khupch chan aste.
    Tai, mazi aai पोकल्याच्या kovlya dethanchi ( tya barik modun ek vaf deun) koshimbir karaychi.Mohari - hing,mirachi ghalun Fodani karaychi v goad dahi tyavar ghalayche. Mast lagte. Karun bagha jamal tar. 😊
    ...

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Месяц назад

    डॉ सौ आनघा तुम्ही केलेली पोकळा भाजी आम्हीही करतो तुमची रेसिपी छान आहे तशीच आम्ही पण करुन बघतो धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Месяц назад

    जय श्रीराम,ताई छान झाली भाजी!

  • @user-cl3lw2kd8o
    @user-cl3lw2kd8o Месяц назад

    Good morning mam... भाजी मस्त केली.... वैशाली कुलकर्णी

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i Месяц назад +4

    आमच्यात हिला तांबडी भाजी व हिरवी देठ असेल तर धवी भाजी म्हणतात..बैलगाडी पाहून खूप आनंद झाला.. इथे त्या पहायला मिळत नाहीत 😊

  • @meenapalkar9057
    @meenapalkar9057 Месяц назад +4

    लाल माठ म्हणतो आम्ही...मुंबई

  • @sheetalchobhe8639
    @sheetalchobhe8639 Месяц назад

    तवा खूप छान आहे. आजकाल असा तवा दिसणार नाही. भाजीही छान.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Месяц назад

      हो.... ७० वर्षापूर्वी च

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 Месяц назад

    My favorite bhaji

  • @bhavnagawas7579
    @bhavnagawas7579 Месяц назад +1

    Good morning mam....

  • @KalpanaKulkarni-b7w
    @KalpanaKulkarni-b7w Месяц назад +1

    तवा छान आहे मस्त च होते यात भाजी करत जा लोह मिळत आपल्याला 😊😊

  • @prajaktakhatavkar4136
    @prajaktakhatavkar4136 Месяц назад

    Mi pn ashi bhaji karun baghte amhi fakt telamadhe lasun ghalun parato bhaji

  • @perinkermani1193
    @perinkermani1193 Месяц назад +1

    ❤❤

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 Месяц назад +1

    Good morning mam 🙏👌🌹😍

  • @meenapalkar9057
    @meenapalkar9057 Месяц назад +2

    पालेभ ज्यात मीठ कमी लागते.

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 Месяц назад +1

    नमस्कार ताई 🙏🙏

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 Месяц назад +1

    बरं वाटलं पकळा भाजी बधुन.इथे ही भाजी मिळत नाही.

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Месяц назад

    मटकी, भाजी आणि एक भाजी

  • @user-of6rk1ho4n
    @user-of6rk1ho4n Месяц назад

    Super

  • @user-qi8wy8ug7i
    @user-qi8wy8ug7i Месяц назад +1

    अप्रतिम व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे अजूनही बैलगाडी वाले
    चारा घ्यायला येतात खुपच छान वाटले हे दृष्य पाहून
    भावले मनाला भुरळ पडली
    आमच्या आत्याबाईं कडे
    होती बैल गाडी. असाच
    आनंद घ्या आणि द्या
    😅😮🎉😊😂❤

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 Месяц назад

    भेंडी ची भाजी व कारले भाजी पण करा की हो मी आजच तांदूळ धुतले मस्त जेवण जेवा मागचे ववीडियो बघितले काका पण छान बोलता तो 🎉😊

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 Месяц назад

    लाल माठाची भाजी त्याला पौकळा म्हणून ओळखतात

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Месяц назад

    कोल्हापूर साईडला पोकळा म्हणतात.

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 Месяц назад

    Madam tumhi kakanchi kalji mast gheta❤tumhi pn tynchya brobet jewt ja

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Месяц назад +1

      वेळेनुसार ठरवायचे

  • @user-br7fy9gj7o
    @user-br7fy9gj7o Месяц назад

    Pith takun karta he eykun khup bar watl .mla danayachi allergy aahe. Tya mude tanda ch pith paun mla aanad jala.

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Месяц назад

    Mi pan pala pachola gai la ghalte

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 Месяц назад

    मला वाटते हया भाजीचे नाव आमचेकडे देठ आहे. मी एकदा आणली होती.

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 Месяц назад

    नाव काही असू दे भाजी छान झालेली दिसतेय 😋❤

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 Месяц назад

    ❤❤❤ bhaji ek no

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 Месяц назад +1

    मी या भाजीला लाल माठाचीभाजी बोलतोभाजीत कांदा जास्त घालतो

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Месяц назад

      लाल माठ वेगळा...ती dakhawin नक्की...

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Месяц назад

    इतका खोलगट लोखंडी तवा हल्ली मिळतच नाही कुठे भरपूर ठिकाणी पाहिलं

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Месяц назад

      हो...खोलगट आणि जाड आणि जड

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Месяц назад

    Tadul kichi bhaji hai ti

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 Месяц назад

    Tai ha lal माठ aahe .pokala bhaji खान्देशातील aahe .आम्ही karato

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Месяц назад

      लाल माठ...पाने मोठी असतात

  • @geetakulkarni6365
    @geetakulkarni6365 Месяц назад

    बेसन पीठ का लावत नाही थोडा रवा भूर्भुरला तरी भाजी छान होते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Месяц назад

      रवा लावून बघीन ...नक्की

  • @gauripuranik9536
    @gauripuranik9536 Месяц назад

    लाल माठ आणि पोकळा ह्या दोन वेगळ्या भाज्या आहेत

  • @harshapathare438
    @harshapathare438 Месяц назад

    Chawli chi bhaji?

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 Месяц назад +1

    पोकळख म्हणजे तांदुळजा का ताई

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Месяц назад

      प्रत्येक गावी वेगळे नाव आहे

  • @geetakulkarni6365
    @geetakulkarni6365 Месяц назад +3

    मीठ ज्यास्त झाल आहे टोमॅटो शिजला नाही तोच पीठ लावलात

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Месяц назад

      काहीही....

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Месяц назад

      Tomato शिजवायचा नाही....आपोआप भाजीत शिजतो

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Месяц назад

    Lal mathat gul kon ghalti kivha pala bhagi madhe gul ghalat nahi

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Месяц назад

      मी गूळ टाकते...आवडते...ज्यांना आवडत नसेल त्यांनी टाकू नका

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Месяц назад

    हल्यी तुम्ही रेसी दाखवतात तेव्हा तु स्वयंपाक. करणारीतुमची बाईनाही काय रजेवर आहे काय तुम्ही छान छान रेसेपी करतात ते पण आम्हाला आवडतात

  • @educationpoint502
    @educationpoint502 Месяц назад

    हा pokala नाही ही tandulkachi chi bhaji आहे

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 Месяц назад

    मॅडम ही पोकळा भाजी नाही. हा लाल माठ आहे. पोकळा हिरवा असतो. तुरट चवीचा असतो.