जमीन सशक्त बनवा.. पिकांवर काम करू नका. जमिनीवर काम करा. अश्या पद्धतीने खते व औषधे दिली आणि त्याचा हिशोब केला तर दर आणि उत्पादन किती असायला हवेत आणि त्या बाबत शाश्वतता आहे का याचा विचार आधी करावा!
सर २४ नोव्हेंबर रोजी पंचगंगा वांगी लागवड केली आहे आतापर्यंत वांगी खूप काटेदार होती परंतु आता काटे खूप कमी होऊन वांगी चोपडी होत चालली आहे याचे कारण काय आहे आणि आता काय उपाय करता येईल ते सांगा माझा नंबर ९४२०२७००३१
Tumache khatache and spray sarv aikale tar roj kahina kahi sodave lagel and te lokana kashtala and paishala parawadnar nahi Aho fakt shenkhat and kombad khat takun nako tewde production milate ka ewad sopi gosht awagad karun sangata aho pagal hotil shetkari tumach sarv aikun
Best knowledge ,thanku sir
छान मनातो तुम्हाला खरच महीती पूर्ण देता खरंच आणि लक्षात आनुन देता👍👍👍
रोहित दादा धन्यवाद...
खूप सुंदर माहिती देताय आपण...
24 :24:0 एकरी drip ne एक वेळेस किती द्यायला पाहिजे
सर एक नंबर माहिती दिली आहे स्प्रे संदर्भात एक व्हिडिओ बनवा
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Khup.chhan sir thanks
Khupach chhan mahiti
The best
खुप छान मॅसेज केला आहे भाऊ thank you
Sir khup Chan mahiti dili
Supar bhau
Nice video and also nice information about fertigation have a nice day
Wangyatil Tanashakach niyojan pan sanga
Thank you sir khup changli mahiti dili tumhi
भाऊ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी
Barobar ahe dada
सर विडिओ खूप खूप माहिती पूर्ण आहे. .
खुप चागली माहीती सागीतली दादा
👌👌👌👌
No 1 video 💫
धन्यवाद खूप छान माहिती दिली,
Potasiam sonite he faltilazare weekly kiti kilo soda lagnar drip madhun
12:61 वैगेरे ङ्रीप ने सोङन्याएवजी फवारले वरतून तर चालते का पीकांवर
Chan mahiti
दादा पांढरी माशी साठी कुठला औषध घेऊ...
खुप सुंदर माहिती
वांगी लागवड केले नंतर किती दिवसानी खत टाकावे आणि कोणती प्लझ सांगावे
12:30 ला चा पुढे जे वाक्य बोलले ते महत्वपूर्ण आहे
मिरची खत व्यवस्थापन details माहिती द्या
जमीन सुपीक साठी कोणते जेयविक जिवाणू सोडावे
सर खुप खुप छान
खुप छान माहिती दिली दादा
पाट पाणी वर लागवड केली तर चालेल का
Bhau 1la 2ra dose ya pramane pat pani sathi chart tayar kara bhau pls.
1 no sir
Khup ch chhan sir...🙏🙏🙏
छान माहिती दिली सर
👍
Khupch chan
झाडांची पाने पिंजरल्या, बावरल्या सारखी होतात झाडे उपटून काढावी लागतात तर उपाय काय???
Nice sir
साहेब , दिड एकर शेतीत 10 करोड रुपये कसे मिळतील ते सांगा
10 lakh
चंदन लागवड करा
Ganja lavya
दादा कीड भरपूर आहे स्प्रे ची माहिती सांगा
Ek no Dada
जबरदस्त माहिती भाऊ
Rohit sir aapalya kade WhatsApp group nahi ka ki vagichi sarave mahite yete aase
वागि पिकात् माल खूप कमी निगत आहे काय करावे
सर कीड वेवस्थापन वर एक व्हिडीओ बनवा🙏
vangi bed vr lavli aahe ka.....aani bamboo ni vangi la support dya lagel ky 6 foot antar thevl tr....
Chalty
Ho
Thanks for this video
shetachya aaju bajune insectnet lavli aahe ky
👌👌👌👌👌
साहेब मागे तुम्ही शेंडे आळी साठी वांगासाठी ट्रॅप दाखवले होते ते कुटे भेटते ..plz mahiti dya
२४/२४/०० एका वेळी किती किलो द्यावे.
Thank you so much sir 👍
18 46 00 +. Micronutrients दिले तर चालेल का
स्प्रे विडिओ बनवा रोहित साहेब....
गाववार जे शेती अधिकारी आहेत ते शेतकऱ्यांना काही माहिती सांगत नाही येतात कुठे तरी बसतात घरी जातात
Good information sir
102626 chalel ka
Gallan vangi vr video tayar kara
plant to plant distance ky aahe
Sir sari kiti futachi pahije
Sir mulching paper chi garaj aahe ka vange ya pika sati
जमीन सशक्त बनवा.. पिकांवर काम करू नका. जमिनीवर काम करा. अश्या पद्धतीने खते व औषधे दिली आणि त्याचा हिशोब केला तर दर आणि उत्पादन किती असायला हवेत आणि त्या बाबत शाश्वतता आहे का याचा विचार आधी करावा!
Sir kalingad ret kay chalu ahe
👌👌👌
👍🚩
Super bro
Khup chan sir
खूप छान माहिती दिली साहेब
निम्याटोड वर व्हिडिओ बनवा सर
पपई फड बाग विषयी माहिती देण्यासाठी प्रयत्न करत चला सर
Jevadhe pn khat sangitale drip dware ch dyayache aahe ka
Sir apla number मिळेल का
रोहीत दादा छान आहे माहीती
माहिती सोबत व्हिडिओ स्क्रीन वर शेतकरी व माहिती देणार्यांचे नाव व मो.नं.आसावा.
आम्ही आज वांगी ची लागवड केली आहे तरी आपण आपला नंबर सांगा
Grafted Vangi baddal mahiti dya sir🙏
Video jra barki banvat java
gallan brinjal video banva sir
Chup chan mahiti aahe bhau
Aajun video banva
Khup chan
कोंबड खत चालते का
Dada vangi pika la problem ala ahe
Mala Margadarshan have ahe
Zad full avsthet ahe pn sukun jat ahe upay sanga
Phon jamnar patava
No dya
भाऊ फोन नंबर मिळेल काय
Tumhi changli mahiti detay
Pn thodi short video bnvt java
Brinjal ka pest management pr vedio please thoda jldi banao sir
Ha sir pest control aur fruit and shoot borer insecticide batao
Nice
Dada tumcha contact no. Bhetel ka....Me pn Bsc.Agri krtoy🙏
सर फोन नं पाठव प्लाज
सर २४ नोव्हेंबर रोजी पंचगंगा वांगी लागवड केली आहे आतापर्यंत वांगी खूप काटेदार होती परंतु आता काटे खूप कमी होऊन वांगी चोपडी होत चालली आहे याचे कारण काय आहे आणि आता काय उपाय करता येईल ते सांगा माझा नंबर ९४२०२७००३१
कोणत गाव
Dada number send kelat tar bar hoel
Sir tumcha no.milel ka
शेंडे का सुकतात वांगिची
शेंडेआळी
ॆ-
Tumache khatache and spray sarv aikale tar roj kahina kahi sodave lagel and te lokana kashtala and paishala parawadnar nahi
Aho fakt shenkhat and kombad khat takun nako tewde production milate ka ewad sopi gosht awagad karun sangata aho pagal hotil shetkari tumach sarv aikun
मोबाईल नंबर पाठवा
मोबाईल नंबर द्या
खूप छान माहिती दिलीसर
Lay bhari mahity ahe sir .