BHUDARGAD FORT : गुहा मंदिर, पांढऱ्या पाण्याचा तलाव अश्या वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला किल्ले भुदरगड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Cinematic Drone Film & History of Bhudargad Fort | Durgwari Episode 06
    चारही बाजूला घनदाट झाडी, अगदी मोजक्याच किल्ल्यांची असते अशी सुस्थित तटबंदी, विस्तीर्ण पठार, गुहा मंदिर आणि पांढऱ्या दुधट पाण्याचा तलाव अश्या अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला भोज राजवटीतील एक गड म्हणजे भुदरगड. १६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून त्यावर एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले.
    अश्या अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या भुदरगडाचा इतिहास आणि ड्रोनच्या माध्यमातून त्याची भौगोलिक समृद्धी प्रत्येक गडप्रेमींनी पाहायलाच हवी. महाराष्ट्राचं वैभव असणारे गड किल्ले, आणि या गड किल्ल्यांवर घडलेला शौर्य आणि बलिदानाचा इतिहास दुर्गवारीच्या माध्यमातून अनुभवा आणि इतर लोकांपर्यंत ही तो पोहोचवा...
    LIKE | SHARE | SUBSCRIBE
    Host, Dialogue Writing :
    Geeta Krushna Khule
    Camera & Drone Assistant :
    Padmakar Lohar
    Drone Shot, Cinematography, Editing & Direction
    Sudessh Savagaonkar
    / sudessh.savagaonkar
    / dsubhashproduction
    / dsubhashstudios
    Durgwari episodes :
    Gagangad : • GAGANGAD : गगनाला भिडण...
    Kalanidhigad : • KALANIDHIGAD - कलानिधी...
    Sindhudurg : • SINDHUDURG FORT - सिंध...
    Pargad : • PARGAD FORT - पारगड कि...
    Samangad : • TILARI - One of the un...
    Music:
    RUclips Music Library
    #bhudargad #भुदरगड #durgwari

Комментарии • 258

  • @vikasgurav4767
    @vikasgurav4767 3 года назад +7

    Aamcha Taluka - Bhudargadh, Gaon- Vesarde .....Jai Bhavani ....Jai Shivaji .
    🚩🚩🚩

  • @sachindhond1527
    @sachindhond1527 3 года назад +12

    Maza taluka Bhudargad ch ahe❤️🚩🙏💯

    • @nileshdarunkar1712
      @nileshdarunkar1712 Год назад

      नशीबवान आहेस, मित्रा तू,कारण,तु,भादरगढचा, आहेस,ना, तुला,गड, जवळुन, पाहता, येते,, फक्त एकच आशा आहे कि हा, किल्ला, सुरक्षित ठेवा म्हणजे झालं,,

  • @vikasnalage7975
    @vikasnalage7975 3 года назад +10

    ⛳भुदरगड चे आम्ही मानकरी आहोत
    My home place ⛳

  • @bhairavanathgurav1229
    @bhairavanathgurav1229 3 года назад +11

    😍माझा तालुका माझा अभिमान भुदरगड😘🙏या नक्की भेट दया भुदरगड ला पण आल्यावर कोणीही कचरा करु नये 🙏मनापासून विनंती आहे

  • @vaibs0430
    @vaibs0430 4 года назад +9

    या गडावरील भैरीदेव हे आमचे कुलदैवत दरवर्षी याची यात्रा जोरदार साजरी केली जाते ♥️♥️🚩🚩

  • @yuvrajpatil6954
    @yuvrajpatil6954 4 года назад +6

    भुदरगड गड एक नंबर

  • @kashinathpatil4657
    @kashinathpatil4657 Год назад

    खुप छान माहिती मिळाली . तुमच्या कार्याला खुप शुभेच्छा . समाजामधे शिवभक्ती निर्माण करण्याचे काम आपण करत आहात . महाराष्ट्रा चा वैभवशाली इतिहास समाजापुढे ठेवून आपण समाजाला प्रेरणा देण्याचे काम करत आहात .असे च काम करा आम्हाला प्रेरणा द्या . तुमच्या कार्याला सलाम . शुभेच्छा
    जगदंब .

  • @sarvaparipurna898
    @sarvaparipurna898 Год назад

    खुप छान माहिती दिलीत 👌👌 आम्हीही जाऊन आलो आहे ह्या गडावर खुप छान आहे हा गड 👌👌

  • @anitech12
    @anitech12 6 месяцев назад

    ताई,
    नमस्कार.. !
    अपलेकडून हे वस्तूस्ती ला धरून झालेले सुंदर चित्रीकरण, अवर्णनीय अशा गडाचे विस्तृत वर्णन आणि संकलन खूपच छान जाहले आहे.
    अशीच संकलने लवकरच आम्हा मऱ्हाठी बांधवांस मिळत राहोत.. हीच आमची तुम्हास शुभ कामना.
    धन्यवाद..

  • @sr33u78
    @sr33u78 Год назад

    The best video on bhudargad very infromative 👍

  • @sharemarkettrading6943
    @sharemarkettrading6943 3 года назад +1

    खरंच खूप छान व्हिडिओ आहे, भुदरगड किल्ल्याविषयी खुप छान आणि विस्तृत माहिती दिली आहे, ड्रोन शॉट तर १ नंबर ❤️

  • @udaymahamunkar8817
    @udaymahamunkar8817 8 месяцев назад

    खूप सुंदर माहिती जय शिवराय

  • @rupeshthombare1971
    @rupeshthombare1971 4 года назад +2

    अप्रतिम दृश्ये आणि गडाची थोडक्यात पण योग्य माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. 🙏

  • @shubhamchavan9109
    @shubhamchavan9109 2 года назад +1

    जय शिवराय

  • @rajendramorye7989
    @rajendramorye7989 4 года назад +2

    जय शिवराय ताई , फार उत्तम माहिती , सुंदर राजन मोर्ये केरवडे कुडाळ सिंधुदुर्ग

  • @vijaykumarpatil298
    @vijaykumarpatil298 4 года назад +1

    ड्रोनच्या साहाय्याने केलेले उत्कृष्ट चित्रिकरण, ज्ञानात भर टाकणारे अप्रतिम निवेदन, जगाच्या कानाकोपर्‍यात गडाची माहिती पोहचण्यासाठी उपयुक्त इंग्रजीमधील सबटायटल्सचा अचूक वापर ,कर्णमधूर संगीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे अफलातून टीमवर्क .आपल्याकडून असेच अप्रतिम कार्य घडावे अशी माझ्यासारख्या गडप्रेमीची अपेक्षा!

    • @DSUBHASHPRODUCTION
      @DSUBHASHPRODUCTION  4 года назад

      खूप खूप धन्यवाद Vijaykumar Patil

  • @rameshshelake7151
    @rameshshelake7151 3 года назад

    आतिशय मस्त सूत्रसंचलन ,छायांकन आति सुंदर

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 4 года назад +10

    What a wonderful treat again from D subhash. Bounties of nature to Enjoy with super narrative audio description. Back ground score is icing on the cake. Our patience always pays off as your new video comes after a long gap but with no grudges to feel so. Its always a pleasure to watch. Keep on rejuvenating your viewers with your amazing world class work. Thanks and regards.

    • @DSUBHASHPRODUCTION
      @DSUBHASHPRODUCTION  4 года назад +1

      thank you
      NilaY Wankawala for truly appreciating our work. It makes us work even harder, and surely there will be more upcoming videos, not making you all waiting longer. thank you...

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 3 месяца назад

    Cinematographyb तर उत्तमच आहे पण लिखाण आणि मांडणी देखील सुश्राव्य आहे...👌👌

  • @amitlondhe310
    @amitlondhe310 Год назад

    मी परवाच बगुन आलुय किल्ला परिसर नाद खुळा विषय शेवट

  • @adityapatange9
    @adityapatange9 4 года назад +6

    👑My Hometown place 👑

    • @AdityarajPatil01
      @AdityarajPatil01 4 года назад +2

      Bhva kamit kami mandir tari loksahabhagatun safsafai karat ja ase saudary nashibane milate.

  • @chetanchougale3663
    @chetanchougale3663 2 года назад +1

    जय शिवाजी 🚩🙏🚩🚩🙏🙏👑🚩🚩

  • @sandeepshinde1617
    @sandeepshinde1617 3 года назад

    खुप छान माहिती सांगितली आणि फोटोग्राफी हि सुंदर आहे.

  • @sandeshpadyar844
    @sandeshpadyar844 Год назад

    खूप सुंदर प्रकारे माहिती दिलीस ताई....जय शिवराय

  • @raghunathbhosale465
    @raghunathbhosale465 3 года назад

    खूप छान चित्रीकरण ...
    जय शिवराय ...🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
    आम्ही भुदरगड कर ...

  • @dayanandpatil6401
    @dayanandpatil6401 2 года назад

    ताई खरच खूप छान माहिती देताय तुम्ही 👌👌
    जय शिवराय🚩🚩🚩

  • @omkalantre5492
    @omkalantre5492 4 года назад

    अप्रतिम व्हीडीवो बनवला आहे भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻🗡️🗡️⚔️⚔️

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 3 года назад

    मी कोल्हापूर जिल्यातील असून खूप छान किल्ला सांगितला .वाचून दाकविला तुम्ही .

  • @nandkumarcharatkar8727
    @nandkumarcharatkar8727 3 года назад

    गडाची माहिती छान आणि अभ्यासपूर्ण आहे! धन्यवाद.

  • @shubhamramchandrahilage
    @shubhamramchandrahilage 4 года назад

    #खूप खूप सुंदर चित्रीकरण हे पाहून मन प्रसन्न झाले👍👌😊

    • @DSUBHASHPRODUCTION
      @DSUBHASHPRODUCTION  4 года назад +1

      धन्यवाद शुभम रामचंद्र हिलगे

  • @sanjayhavaldar4385
    @sanjayhavaldar4385 Год назад

    Khup chaan ❤❤

  • @sarkarcreations5169
    @sarkarcreations5169 3 года назад

    खूप सुंदर माहिती दिली...👌👌👌💐💐💐💐💐

  • @chavan123bipin
    @chavan123bipin 4 года назад +1

    काळाच्या ओघात मागे पडलेल्या एका उपेक्षित गडाचे विहंगम चित्रीकरण आणि उत्तम सादरीकरण...छत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेले हे किल्ले पाहिले की त्यांच्या पदरी आलेली ही उपेक्षा पाहून आपल्या करंटे पणाची जाणीव होते...जी मुळात स्फुर्ती स्थान आहेत आणि आपल्या पराक्रमी, वैभवशाली, निष्ठावान इतिहासाचे मुक साक्षीदार आहेत त्यांची ही उपेक्षा म्हणजे आपल्या इतिहास पुसण्या सारखाच आहे...वेळीच जर आपण हालचाल केली नाही तर आपण यांना कायमच गमावून बसू.

  • @babasahebdarekar3790
    @babasahebdarekar3790 4 года назад +2

    Geeta mam first of you namaskar, your Bhudargad information and your experience is important to the mi and all new trekkers , and videos to create all team thanks to your hard work the chatarapatis fort .

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 3 года назад +1

    जय भवानी
    जय शिवाजी 🙏

  • @satishnikam4041
    @satishnikam4041 3 года назад

    Ek number

  • @rahulmeanstrust418
    @rahulmeanstrust418 4 года назад +5

    Awesome everytime!!!!.... Gr8 work ...always eager to watch and store your videos in my library. Salute to your efforts. Thanks a lot for this information and scenic views..10/10 in all fields

    • @DSUBHASHPRODUCTION
      @DSUBHASHPRODUCTION  4 года назад

      thank you
      rahulmeanstrust418, it means a lot.

    • @vandanabhoite6195
      @vandanabhoite6195 2 года назад

      @@DSUBHASHPRODUCTION actually information and video is superb

  • @AmarJadhav-lt7yl
    @AmarJadhav-lt7yl 6 месяцев назад

    भुदरगड 💐💐💐💐💐

  • @santoshchavan3922
    @santoshchavan3922 4 года назад

    खरच खुप छान माहिती दिल्याबद्दल दुर्गवारी टिमचे आभार. तुमच्या माहितीमुळे मला भुदरगडाविषयी अधिक माहिती मिळाली.

  • @tipu185
    @tipu185 4 года назад +1

    Mast kelay.. proud Bhudargadi!

  • @ramshinde8263
    @ramshinde8263 Год назад

    छान

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 4 года назад +1

    Very nice!! video quality 1no..

  • @rohitmangave
    @rohitmangave 4 года назад

    पावनखिंड या विषयांवर माहिती पत बनवा. तुमची संकपना आणि सादरीकरण खूप सुरेख आहे. अशीच भर देत या महाराष्ट्राच्या इतहासातील सगळ्य समोर राहील.
    धनयवाद.

  • @djvihang
    @djvihang 4 года назад +1

    शानदार जबरदस्त जिंदाबाद👌👌👌👌👌👌

  • @RITESH443
    @RITESH443 7 месяцев назад

    Great 👍

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 3 года назад

    खूप छान ऐतिहासिक माहिती ताई

  • @αια-ν1ι
    @αια-ν1ι 3 года назад +1

    Kdkkkkk❤️

  • @nandakishortoraskar1177
    @nandakishortoraskar1177 4 года назад +1

    भारी वाटले आमच्या येथील किल्ला दाखवून

  • @sagarbhosale2045
    @sagarbhosale2045 4 года назад

    नेहमीप्रमाणे अप्रतिम कॅमेरा वर्क जे व्हिव दिसतात ते खूप अप्रतिम असतात डी सुभाष खूप छान काम करत आहात तुम्ही तुमचे सिनेमॅटोग्राफी कमाल आहे सर्व व्हिडीओ ची आणि किल्ल्याविषयी खूप छान प्रकारे माहिती सांगितली आहे ...👍👍

    • @DSUBHASHPRODUCTION
      @DSUBHASHPRODUCTION  4 года назад +1

      खूप खूप धन्यवाद sagar bhosale

  • @shubhadakamat9031
    @shubhadakamat9031 3 года назад

    Khup sundar ,

  • @abhimanaditya2326
    @abhimanaditya2326 Год назад

    Kay आवाज आहे. तुमचा ऐकत रहाव अस वाटत...

  • @tusharhanmante1135
    @tusharhanmante1135 4 года назад

    खूप सुंदर इतिहासाची मांडणी, आणी तितकेच अप्रतिम तुमचे प्रयत्न, great process on information.

  • @gauravmali6420
    @gauravmali6420 3 года назад

    अतिशय सुंदर

  • @sumitbhadale1874
    @sumitbhadale1874 4 года назад +5

    Wow....... Always ❤️😍 Waiting For Ur New. videos.... And Every Video Gives More Knowledge And tells More History About The Forts... I also visited too Many Times to this Fort Bt watchingThe Whole Fort In Drone shoots Is Awesome Feeling...❤️😊 .. Waiting For Ur Another Video Of Durgwari...❤️❤️🚩🚩🚩Jay Shivray.....

    • @DSUBHASHPRODUCTION
      @DSUBHASHPRODUCTION  4 года назад +1

      thank you
      Sumit Bhadale for appreciating and supporting our work..

    • @vandanabhoite6195
      @vandanabhoite6195 2 года назад

      @@DSUBHASHPRODUCTION from where you received this information

  • @sanjaysolanki3104
    @sanjaysolanki3104 4 года назад +1

    Didi aap acha kaam kar rahi hai ityjasha batakar apko sht sht naman hai didi ji

  • @dattachorghe4868
    @dattachorghe4868 2 года назад

    अप्रतिम

  • @deepakpatil6279
    @deepakpatil6279 4 года назад +2

    Visit rainy days.........!!! Its awesome. ..

    • @timepass-mj6bs
      @timepass-mj6bs 2 года назад

      Yes खरंच सुंदर असतो..icre मध्ये असताना गेलेलो..

  • @raghobapednekar4262
    @raghobapednekar4262 3 года назад

    खूप सुंदर निवेदन..छायाचित्रही खूप सुंदर..आपला कालानिधी गडाचा व्हिडीओ पाहून त्या गडावर जाऊन येता आले

  • @veemarathi6891
    @veemarathi6891 3 года назад

    खूप छान विश्लेषण केल आहे

  • @sachindhond1527
    @sachindhond1527 3 года назад +1

    Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩💯💯

  • @rajeshpatil9863
    @rajeshpatil9863 4 года назад +9

    आमचा गड भुदरगड
    राजाराम महाराजांचे 13 महिने वास्तव्य होऊन गेले

  • @sachindandge764
    @sachindandge764 4 года назад +1

    Unmatched work again from D Subhash team you don't fail to making your viewers happy..Thank you 🙏👌👌👌

  • @TheSquadyTales
    @TheSquadyTales 3 года назад

    खूप चांगला प्रयत्न आहे, आपल्या गड ,किल्यां ची आणि निसर्गाने नटलेल्या ठिकानांची माहिती जगभर माहिती झाली पाहिजेत, English मधे माहिती दिल्यामुळे अमराठी किंवा परदेशी पर्यटकानाही माहिती समजेल...

  • @mushtaqdhariwala790
    @mushtaqdhariwala790 4 года назад +1

    Excellent drone photography

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 Год назад

    माझा तालुका भुदरगड आहे,आमचे. पूर्वज गडाचे गडकरी इनामदार आहेत

  • @schetan006
    @schetan006 4 года назад +2

    ahe daha minutes cha video pan ekandarit Gadawaril Hirwal pahata mehanat saha te saat mahinyanchi diste ahe... Superb Guys. Keep it on.

    • @DSUBHASHPRODUCTION
      @DSUBHASHPRODUCTION  4 года назад

      thank you
      Chetan salunke for your love and for appreciating our work..

  • @activeteacher
    @activeteacher 4 года назад

    अप्रतिम छायाचित्रण..
    👌👌👌👌👌👌👌👌

  • @vaibhavmore3911
    @vaibhavmore3911 4 года назад +2

    Nice cinematic shots.........Must watch all videos of this channel 🙏🙏

  • @pravinchavan981
    @pravinchavan981 2 года назад

    खुप छान माहिती दिली
    एक व्हिडिओ भुदरगड यात्रेचा पण बनवा

    • @DSUBHASHPRODUCTION
      @DSUBHASHPRODUCTION  2 года назад +1

      धन्यवाद... हो नक्की बनवू

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 Год назад

    ताई छान माहिती सांगतली तुम्ही आम्ही मडुर गावचे आहोत,धन्यवाद

  • @abhijeetdesai4476
    @abhijeetdesai4476 Год назад +1

    I am from pushpanagar

  • @amitshinde8212
    @amitshinde8212 4 года назад

    Jai Maharashtra Jai Jijaau Jai Shivrai 🚩🙏🔥🐯👈👌👍🗡️⚔️ LASHKAR-E-SHIVABA 🚩🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад

    Jai Shivray👏 Khup Sundar👍 Dhanyavaad🙏

  • @yuvrajpatil6954
    @yuvrajpatil6954 4 года назад

    खूप छान माहिती दिलात मॅडम. धन्यवाद

  • @sabkuchentertainment3781
    @sabkuchentertainment3781 4 года назад +1

    Classic video....

  • @ajayadaikar
    @ajayadaikar 4 года назад

    प्रेझेंटेशन खूप म्हणजे खूपच छान आहे😊🙏🏻❤️🚩

  • @sanjaysolanki3104
    @sanjaysolanki3104 4 года назад +1

    Jab tak suraj chanda rajaiga chatrapty sivaji maharaj kaa naam rahaiga jaiy bhavani jaiy sivaji

  • @ajinkya1220
    @ajinkya1220 3 года назад +1

    most underrated video.... u deserves more views 👍🏼

  • @SagarChokakkar
    @SagarChokakkar 3 месяца назад

    Nice

  • @Storyonmountains
    @Storyonmountains 2 года назад

    khup chan 😍 mahiti

  • @sachindhond1527
    @sachindhond1527 3 года назад

    Khup Sundar mahiti dili Tai🙏🙏

  • @anujvisuals
    @anujvisuals 4 года назад +6

    जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏
    माझे घर आहे गड पायथाल्या....

    • @royalmartha616
      @royalmartha616 4 года назад +1

      आम्हला यायचं आहे कसं यावं लागेल1 माहिती द्या

    • @royalmartha616
      @royalmartha616 4 года назад +1

      माहिती म्हणजे राहण्याची सोय आणि बाकी दळणवळण सोय

    • @anujvisuals
      @anujvisuals 4 года назад

      @@royalmartha616 तुम्हाला बस मधून किंवा गाडी मधून कोल्हापूर मधून गारगोटी मध्ये यावे लागेल. आणि तेतून भुदरगड मध्ये यावे लागेल.

    • @anujvisuals
      @anujvisuals 4 года назад

      @@royalmartha616 जेव्हा तुम्ही येणार आहात तेव्हा मला तुम्ही fb war msg karu sakta.
      FB id :- Anuj Visuals

  • @akshaymule2914
    @akshaymule2914 3 года назад

    अप्रतिम 👌👌

  • @adv.ajinkyasalokhe9223
    @adv.ajinkyasalokhe9223 2 года назад

    Super

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 года назад +1

    Beautiful

  • @sampadapatil5811
    @sampadapatil5811 4 года назад +1

    My hometown

  • @prandhanawade
    @prandhanawade 4 года назад +1

    अप्रतिम...👍

  • @saralekha
    @saralekha 3 года назад +1

    Beautiful picturisation and narrative, your videos are a feast for all the senses. Best wishes to continue your inspiring work.
    However, please highlight and propagate the concept of responsible tourism to the viewers too, to maintain the cleanliness and sanctity of our monuments.

    • @DSUBHASHPRODUCTION
      @DSUBHASHPRODUCTION  2 года назад

      Thank you for appreciating our work and for your suggestion, we will definitely try to embrace it in our videos.

  • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
    @Bhatkanti_Sahyadri_Samuh 4 года назад

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @ajittanawade4503
    @ajittanawade4503 4 года назад +1

    आमचा भुदरगड

  • @sunilpatil-bz2tw
    @sunilpatil-bz2tw 4 года назад

    खूप छान माहिती. आपल्या जवळ असलेमुळे हा गड पाहिला आहे.पण अशी माहिती मिळाली नाही.धन्यवाद.

  • @balasahebbarhate2335
    @balasahebbarhate2335 4 года назад +1

    Hats off :::....Brilliant efforts n awsome presentation.....everything is so perfect, to the point and drone shots are icing on the cake!!!!.....truly the best of all youtubers who shows forts.....ekda ha channel pahilyavar bakiche channel khup fike watatat.......

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 4 года назад

    खूप छान माहिती दिलात

  • @vikasgurav44
    @vikasgurav44 4 года назад

    मस्त व्हिडिओ बनवला आहे,
    हा किल्ला आमच्या गावापासून जवळपास आहे

  • @shivdasghawali1764
    @shivdasghawali1764 4 года назад

    🤩🥳खूपच छान 👌💯💯💯

  • @swapnilkeskar
    @swapnilkeskar 4 года назад

    खूप विशेष काम करताय आपण !!!

  • @vishalithape6939
    @vishalithape6939 4 года назад

    खूप छान

  • @khelmatitla
    @khelmatitla 3 года назад

    अप्रतिम व्हिडीओग्राफी तुम्ही कोल्हापूर चेच का

  • @BucketListJourney
    @BucketListJourney 4 года назад +1

    Sunder .aami yenar kolapurla
    #bucketlistjourney

  • @vasantmane8127
    @vasantmane8127 4 года назад

    Khup sunder