भुदरगड किल्ला | Bhudargad Fort | स्वराज्याचे लष्करी ठाणे | चला पाहू आपला भुदरगड |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांमध्ये बरेच किल्ले आपण पहिले असतील पण शहरी करणापासून दूर असलेला,ऐतिहासिक वारसा जपत एक किल्ला निसर्गाच्या सानिध्यात,दुर्गम भागात आजही आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे किल्ले भुदरगड.
    हा किल्ला शिवकळात एक महत्वाचे लष्करी ठाणे म्हणून ओळखला गेला. किल्ल्याला प्रशस्थ आणि लांब अशी तटबंदी लाभली आहे. तसेच किल्ल्यावर असणारं भैरवनाथाच मंदिर पंच क्रोशीत प्रसिद्ध आहे.किल्ल्यावर मोठी राजसदर,चिलखती बुरूज,तलाव,महादेव मंदिर,शिवमंदिर ,जखुबाई मंदिर पाहायला मिळत.
    चला तर मग किल्ला पाहूया....

Комментарии • 5

  • @anand5195
    @anand5195 5 дней назад

    खूप मस्त विशाल 👍

  • @poonamsolanki7898
    @poonamsolanki7898 4 дня назад

    खूप छान👌🙏

  • @prashantjd
    @prashantjd 4 дня назад

    🙏🙏

  • @Vikaspatil0569
    @Vikaspatil0569 5 дней назад

    खुप छान भावा.....
    आजपर्यंत खुप वेळा जाऊन आलो गडावर...
    पण आज खरा भुदरगड समजला....
    Very Nice....
    जय शिवराय....🚩

  • @omkarchavan4627
    @omkarchavan4627 3 дня назад

    जय शिवराय