Dr Babasaheb Ambedkar Charitra | Sawal Jawab Song | Sajan Vishal | Bhimgeet | Sony Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 520

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 2 года назад +156

    झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजाने !
    तवा हत्ती वरून साखर वाटली शाहू राजाने !!
    हे ऐकून खूप भारी वाटल अंगावर काटा च आला डोळे भरून आले... जय शाहू राजे जय भिमराय 🙏🙏

    • @yashsalve7225
      @yashsalve7225 2 года назад +3

      खुपच छान गायलेले हे गाणं तुम्ही तुम्हाला माझा निळा भडक जय भीम

    • @kailasshinde3317
      @kailasshinde3317 Год назад +1

      @@yashsalve7225 खुपच सुंदर आणि ऐतिहासिक सवाल जवाब।
      🙏🏻🌹 जय भिम जय संविधान 🌹🙏🏻

  • @dayarandive6478
    @dayarandive6478 2 года назад +29

    जग बदल घालुनी घाव ||
    सांगुनी गेले मज भीमराव ||
    -#लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे

  • @babasopatil7037
    @babasopatil7037 Год назад +20

    आम्ही मराठा, पण् आमचे दैवत,जय शिवराय जय शंभुराजे जय भीम,, साहेब

  • @santoshpujari3901
    @santoshpujari3901 2 года назад +63

    माझ्या भीमाची पुण्याई बगा आज लेकरू भीमाचं टीव्ही वर छाथी ठोकून भीमाचं गाणं गातोय 🙏🏻🙏🏻🙏🏻मनाचा जय भिम 💙💙💙

  • @sachingarud1803
    @sachingarud1803 2 года назад +20

    इथे खरंच अपेक्षित आहे........ बौधत्तर समाज......... आंबेडकर ज्यांना कळले नाही.... त्यांनी नक्की हे ऐकावं पण मुळात इथे सर्व आंबेडकरी अनुयायी आहेत......

  • @sandeepgaikwad777
    @sandeepgaikwad777 3 года назад +97

    वाह वाह.किती छान सवाल, जवाब ..धन्यवाद साजन जी,आणि विशाल जी....असेच बाबांची गाणी गात रहा ही विनंती.....
    जय भीम,जय बुद्ध, जय भारत, जय जवान, जय किसान ,जय संविधान.🙏🙏🙏🙏🙏

  • @ghanshambhise713
    @ghanshambhise713 3 года назад +45

    खुप चांगला प्रयत्न...असेच प्रबोधन झाले पाहीजे...बाबासाहेबांचे विचार कार्य सोप्या शब्दांत सर्वसामान्या पर्यंत पोहचायला हवेत..

  • @vasantshinge4083
    @vasantshinge4083 3 года назад +95

    एक नंबर खुप छान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगीतल होत की शाहीराच एक गाण माझ्या दहा भाषणाच काम करत .पुढील सवाल जवाबाची आम्ही वाट पाहतो

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 3 года назад +23

    साजन बेंद्रे आणि विशाल बेंद्रे खुप खुप खुप छान माहिती दिली आणि गयल 👌👌👌👌👌👍

  • @prabhajagdev4501
    @prabhajagdev4501 4 месяца назад +1

    छान प्रबोधन. ....जम भिम जय भिम नमो बुद्धाय

  • @umeshnikalje5946
    @umeshnikalje5946 2 года назад +17

    जय भीम ह्या जयघोष वाक्याचे जनक बाबु हरदास हे आहेत शाहिर...... जय भीम

  • @mithunrathod2918
    @mithunrathod2918 2 года назад +32

    युगप्रवर्तक महामानवच्या इतिहास अवतरला शाहिरी रुपात अप्रतिम खूपच छान👌👌👌

  • @TouristerBro
    @TouristerBro 4 месяца назад +2

    Next level bhim prabodhan🙏🙏🙏🙏🫡🫡jaibhim nahi....kadddddddak jaibhim

  • @babasahebkamble8346
    @babasahebkamble8346 Год назад +27

    खूप छान ❤दादा दोघे ही शाहीरांचा आवाज 1 नंबर ❤

  • @diwakargaikwad929
    @diwakargaikwad929 Год назад +5

    ❤❤khupach Sundar git Gayle ahe babana koti koti pranam .....

  • @ashishnimgade3634
    @ashishnimgade3634 2 года назад +314

    हत्ती वरूण साखर वाटली मन्हुणच नाही तर बाबासाहेबांचा सूद्धा मन्हण होत की माझी जंयती साजरी झाली नाही तरी चालेल पण शाहू महारांची व्हायला पाहीजे 🙏🙏

    • @dogman6253
      @dogman6253 2 года назад +12

      @VIDYA KUTE bhau amhi fakt babasahebanchi nahitar sanyukt jayanti sajari karto .jay bhim jay shivaray jay shau jay jyoti.

    • @harishahire9929
      @harishahire9929 2 года назад +2

      आदरनीय दिवंगत पँथरचे शिलेदार मा राजा ढाले यांनी ..... फुले शाहू आंबेडकर ................................................... या तीन महापुरुषांच्या .... नांवातून
      फक्त मा. छत्रपती धाहू महाराजांचे नांव त्यांच्या ... विचारधारेतून ... का वगळले....?
      मा. सयाजीराव गायकवाड , मा. शाहू महाराज हे नसते , त्यांनी डॉ बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली नसती तर डॉ बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशी गेले नसते, त्यांना पैशा अभावी जाता आले नसते ..... मग आपले काय झाले असते याची फक्त कल्पना केली तरी अंगाचा थरकाप होतो ..... हे लिहिताही आले नसते ! जयभिम.
      या

    • @shashikalawankhede1883
      @shashikalawankhede1883 2 года назад

      Ggtgttiiitiii

    • @balasahebkhare3215
      @balasahebkhare3215 2 года назад

      @@dogman6253 " फे

  • @ajitaagle1661
    @ajitaagle1661 2 года назад +28

    *कडक धडक💙निळा भडक🇪🇺 क्रांतिकारी🔥मानाचा सन्माचा🙏🏻🤝🏻या महाराच्या पोराचा😎 त्रिवार सप्रेम जय भिम🙏🏻💙 कट्टर भीमसैनिक💪🏻 😎अजित आगळे😎(खिलाडी)*

  • @digukamble3627
    @digukamble3627 2 года назад +20

    अंगावर खरच काटा आला ...😊 जय भीम..🤗

  • @dhirajkarwade7677
    @dhirajkarwade7677 3 года назад +47

    👌अप्रतिम
    जय शिवशंभू- जय भिम 🙏

  • @sunilyeole9786
    @sunilyeole9786 3 года назад +19

    जय भिम जय शाहु जय फुले.
    यांना मानाचा मुजरा.🙏🏻🙏🏻

  • @vaibhavdongare1738
    @vaibhavdongare1738 3 года назад +51

    गायका लोकाण मुळेच चळवळ जिवंत आहे जय भिम

  • @marutiwaghmare8453
    @marutiwaghmare8453 2 года назад +11

    दोन्ही शाहीराना आदरपुर्वक मानाचा मुजरा अप्रतिम आणि उत्कृष्ट असा आपला प्रबोधनपर कार्यक्रम झाला पुन्हा पुन्हा मानाचा मुजरा

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 3 года назад +27

    कडक जयभिम साहेब अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम

  • @nagvanshi_rashtra_
    @nagvanshi_rashtra_ Год назад +39

    Wah असेच कार्यक्रम झाले पाहिजेत 😍 मानाचा जयभीम या शाहिरांना 💙

  • @sangitagawand5611
    @sangitagawand5611 2 года назад +3

    खुप छान सवाल जवाब आहे .भिमरावांची माहिती छान मिळाली

  • @dadaraosawale3883
    @dadaraosawale3883 3 года назад +11

    कोटी कोटी प्रणाम

    • @tribhuvansakhahari3635
      @tribhuvansakhahari3635 3 года назад

      Congratulatio to you singer's very nice sweet voice my namo Buddha jai bhim jai bharat thank u

  • @kunalwagh2849
    @kunalwagh2849 11 месяцев назад +2

    मानाचा कडक जय भिम तुम्हाला खरच तुमच्या सारख्या भिम अनुयान कडुन आम्हाला तुमच्या मुळे आम्हाला तुमच्या गाण्यातून डॉ बाबासाहेब आबेडकर हे समजत आहे ते अनुयायी जाणून घेताय त्याच्यात नक्कीच परिवर्तन होत आहे एका आंदोलनात बाबू हरीदास यांनी 1935 साली म्हटलेला पहिला जय भिम होता ते म्हटले होते जय म्हणजे विजय आणि भिम म्हणजे भिमराव म्हणजेच भिमरावाचा विजय असो असे ते म्हटले होते...💙🙏🇪🇺

  • @akashahire7347
    @akashahire7347 2 года назад +5

    बाबासाहेबांचे असेच विचार
    जनतेसमोर मांडले त्याबद्दल आणि
    इतक्या गोड आवाजात तुम्ही गायलेल्या
    पोवाडा . त्याबद्दल तुम्ही केलेले प्रबोधन
    त्याबद्दल तुम्हाला सप्रेम सविनय जय भीम

  • @kmwagh3437
    @kmwagh3437 Год назад +5

    खुपचं ज्ञान घेण्यासारखी सवाल जबाब जुगलबंदी,💐👍🌹👍🌹👍💐 जय भीम

  • @dhanrajshilwant6267
    @dhanrajshilwant6267 2 года назад +18

    खूप छान आवाज वगळेपना अनुभव आला असेच नवीन कार्यक्रम सादरीकरण करू विचाराची जोत लाऊया पुढे जाऊया

  • @gmspltr123
    @gmspltr123 3 года назад +41

    🙏जय शिवशंभूराजे 🌹जय✺भिम...नमो✺बुद्धाय🌹🙏

  • @Ramaikannya
    @Ramaikannya 2 года назад +9

    ग्रेट ग्रेट ग्रेट.......😊😊😊😊सर्वांनाच मानाचा अभिमानाचा जय भिममम..............💐💐👍👍🙏🙏

  • @anshuman8361
    @anshuman8361 3 года назад +18

    खूपच अप्रतिम सुंदर शब्द रचना
    जय भीम

  • @jayshreekamble5992
    @jayshreekamble5992 3 года назад +14

    Jaybhim sir,Aprtim👍💐💐💐🙏

  • @pradnyabhalerao3566
    @pradnyabhalerao3566 3 года назад +6

    खूपच छान पोवाडा गायला मनाचा जय भीम🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙

  • @anilbhagat9257
    @anilbhagat9257 2 года назад +8

    कडक स्वाभिमानी मानाचा जयभीम नमो बुध्द

  • @sanjaysonawane679
    @sanjaysonawane679 3 года назад +42

    शाहीराना मानाचा जयभिम सवाल जवाब सरस झाले पण प्रतेक सवाल जवाब मध्दे सविस्तर विषलेशन जास्त असावे त्याचा फायदा श्रोत्याना होईल, कडक निळा जयभिम

  • @sureshgokhale5180
    @sureshgokhale5180 3 года назад +124

    खुपच सुंदर गीत तेवढाच सुंदर आवाज. शाहिरांना मानाचा जयभिम

  • @nicemarathi4611
    @nicemarathi4611 2 года назад +44

    खूप छान गीत आहे आवाज पण सूदर आहे 👍👍🔥🔥

  • @kiarafulkar1485
    @kiarafulkar1485 Год назад +3

    काय गाणे आहे 😁😍😘😘😘 wow😘

  • @subhashnwani4117
    @subhashnwani4117 Год назад +1

    जय भीम 🙏🏻नमो बुद्धाय💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @dadaraosawale3883
    @dadaraosawale3883 3 года назад +7

    Jay bhim Namo buddhay

  • @rameshdhurandhar6521
    @rameshdhurandhar6521 3 года назад +48

    संगीता च्या माध्येमातून समाज प्रबोधनाचे काम केले.

  • @rajashrikhare1784
    @rajashrikhare1784 2 года назад +6

    Khup bhary💙💙💙 jay bhim 🙏🙏🙏 doghe hi majhe avadte 🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @vivekanandchinchole6110
    @vivekanandchinchole6110 2 года назад +66

    अप्रतिम, अवर्णनीय व अभ्यासू शाहिरी.... सप्रेम जयभीम 🙏🌹🙏

  • @ashapanchal9830
    @ashapanchal9830 3 года назад +6

    Jabardast gane Jay Bhim

  • @vishalgaikwad8198
    @vishalgaikwad8198 3 года назад +7

    जय भीम सर

  • @SagarChoudhari-nw9xf
    @SagarChoudhari-nw9xf 11 месяцев назад +1

    JAY.BHIM.JAY.SHIVRAY.JAY.SAVIDHAN

  • @swapniljadhav6633
    @swapniljadhav6633 2 года назад +6

    खुपच छान सादरीकरण ....
    सप्रेम जय भिम

  • @ganeshdhende8491
    @ganeshdhende8491 3 года назад +7

    स्वाभिमानी जय भिम

  • @niteshkamble5992
    @niteshkamble5992 2 года назад +4

    अप्रतिम.. शाहिर👌
    साजन विशाल 🙏🙏💐

  • @bhimravsalve4556
    @bhimravsalve4556 2 года назад +6

    🙏🙏 सप्रेम जयभिम

  • @kanchankhillare5565
    @kanchankhillare5565 3 года назад +8

    🙏 Jay bhim 🙏 namo buddhay 🙏

  • @sachinbande5437
    @sachinbande5437 2 года назад +3

    खूपच सुंदर, अप्रतिम आवाज व आंबेडकरी विचारांना पेरण्यात सर्वोत्कृष्ट......

  • @praful_khandare1149
    @praful_khandare1149 2 года назад +5

    जय भिमराज 💯🙏🏻💙

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 года назад +5

    जय शिवराय जय भीम

  • @sushilkhillare6822
    @sushilkhillare6822 3 года назад +11

    Jay bhim🙏🙏

  • @santoshjagatap5826
    @santoshjagatap5826 3 года назад +11

    Jai bhim namo bhudhay 🙏☝🙏🌈

  • @swapnilgaikwad557
    @swapnilgaikwad557 2 года назад +5

    Jay bhim💙💙💙

  • @swatinile6893
    @swatinile6893 3 года назад +6

    मन खुश केलं,,, तुमचा गानेन,,wa 💯💯💯💯🤗🤗💖💖💖🍫💝

  • @swapnilkamble7051
    @swapnilkamble7051 2 года назад +4

    Jaibhim khup sunder

  • @prashantgaikwad4881
    @prashantgaikwad4881 2 года назад +4

    खरंच खूप सुंदर शहीराना मनाचा जय भीम 💙💙

  • @namdevralebhat9803
    @namdevralebhat9803 2 года назад

    खुपच सुंदर प्रबोधनात्मक शाहीरी सवाल जबाब कार्यक्रम 👌🤝🌹🙏👍 परंतु बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजेनामा देन्याचे पाच सहा कारणं आहेत त्यापैकी एकचाच विश्लेषण केलं. कुणबी मराठा आरक्षण मिळावे हा पण मुद्दा होता.
    धन्यवाद 🙏जय जिजाऊ 🚩 जय शिवराय
    जय क्रांती जोती🤝 जय भिम
    जय जवान💪 जय किसान
    जय मुलनिवाशी 👊 भगाव विदेशी
    ईव्हिम हटाव 🇮🇳देश बचाव

  • @amasidhahuvale14
    @amasidhahuvale14 Год назад +2

    Superb 👌👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐

  • @ramchandrabhalerao4296
    @ramchandrabhalerao4296 2 года назад

    अप्रतिम सवाल जवाब खूप छान माहिती सांगितले आहे तुम्ही

  • @gangaprasadpaikrao7323
    @gangaprasadpaikrao7323 3 года назад +4

    खूप छान शब्दरचना 🙏🙏 अप्रतिम सादरीकरण

  • @ganeshgaikwad8768
    @ganeshgaikwad8768 3 года назад +7

    🙏🙏🙏Jay bhim sajan &vishal dada
    Khup chan ahe samana🙏🙏🙏

  • @TheMaheshivsharan
    @TheMaheshivsharan Год назад

    खूपच सुंदर.... मानाचा जयभीम

  • @rajuthorat2268
    @rajuthorat2268 2 года назад +1

    खूप खूप छान सवाल जवाब संगीत आहे. जय भीम

  • @tejaskamble9460
    @tejaskamble9460 2 года назад +6

    सप्रेम जय भिम 🙏😘❤️❤️❤️🥰

  • @amitingle5848
    @amitingle5848 2 года назад +2

    Sajan sir vishal sir apratim gan tumch

  • @shubhamathawale7706
    @shubhamathawale7706 2 года назад +1

    Khupach chhan sawal jawab powadyacha madhyamatun aikayala milalasaheb wahhhh..... Apratim 👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌

  • @jaiBHIMjaisavidhannamobhudhaya
    @jaiBHIMjaisavidhannamobhudhaya 2 года назад +22

    jai BHIM ji namo buddhaya..great song..👌👌❤❤👍👍💥💥🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sunilkaratesportsacademy1039
    @sunilkaratesportsacademy1039 3 года назад +5

    No.1 jai Bhim

  • @ba_bhimacha_lek
    @ba_bhimacha_lek 3 года назад +6

    अप्रतिम 💐💐💐👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @sonabavohal1593
    @sonabavohal1593 2 года назад +1

    खुपच सुंदर गाणे व शाहरांणाच आवाज

  • @rajarambirhade1057
    @rajarambirhade1057 2 года назад +1

    दोन्ही शाहिरांनी सादरीकरण छान केले आहे.
    दोन्ही शाहिरांना कडक निळा जयभिम.
    नमोबुध्दाय, जयभिम, जयसंविधान

  • @rojangaikwad3879
    @rojangaikwad3879 3 года назад +6

    Khup mast Jay bhim

  • @krushnajagtap2090
    @krushnajagtap2090 3 года назад +6

    मानाचा जय भिम 👌👏👏

  • @rahulmore7363
    @rahulmore7363 2 года назад

    खूपच छान आवाज ऐकन मन प्रसन्न झालं त्यात बाबासाहेबांच्या विचारांची सवाल जवाब जुबलबंदीं

  • @mangaljeevane6711
    @mangaljeevane6711 2 года назад

    जयभीम...खुप सुंदर शाहीरांचा सवाल जवाब...छान प्रबोधन...❤️👍👌

  • @sassykirti
    @sassykirti 3 года назад +4

    जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏नमोबुध्दाय

  • @navanathkuchekar5246
    @navanathkuchekar5246 11 месяцев назад

    दोघांना ही माझा मानाचा सप्रेम जय भिम

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 2 года назад

    मनोरंजनातून वैचारिक समाज प्रबोदन अगदी सुरेल आवाजातील

  • @meeraavchar1845
    @meeraavchar1845 2 года назад +4

    KADAK JAI BHIM 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺💙💙💙

  • @dharambhalerao6426
    @dharambhalerao6426 2 года назад +3

    खूपच छान ❤️🙏✨

  • @भारतीय-ष9ट
    @भारतीय-ष9ट 2 года назад

    Ekdam kadddak performance mast superb. 👌👌👌👌

  • @bhimraonarwade2107
    @bhimraonarwade2107 2 года назад

    Aasale karyakram hoyalach haye chagle vichar ya samajala gargeche aahe ha karyakram sarwath bariiiiii aahe👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @amollondhe1231
    @amollondhe1231 Год назад

    अप्रतिम very excellent 👏 👌 👍

  • @sunilingale876
    @sunilingale876 Год назад

    खूपच छान रचना आणि एकदम मनाला लागून जाणार वाक्य म्हणजे ( झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुध्दीच्या तेजान तवा हत्ती वरून साखर वाटली शाहूराजे न....)

  • @rekhawaghmare6084
    @rekhawaghmare6084 2 года назад +4

    जय भीम 💙💙🙏

  • @BhimraoKamble-y9u
    @BhimraoKamble-y9u 10 месяцев назад

    सप्रेम असा कडक जय भीम 🙏
    छान असेच कार्यक्रम झाले पाहिजे

  • @bhimraoadakmol7219
    @bhimraoadakmol7219 Год назад

    सवाल जवाब सुंदर आवाजात सादरीकरण...... 👌👌
    शाहिरांना क्रांतिकारी मैत्रीपूर्ण जय भीम.. 🙏🙏

  • @sanjayjondhale6178
    @sanjayjondhale6178 2 года назад +3

    💙Nila ...kdk...🔥jay bhim🙏

  • @vinodwagh3862
    @vinodwagh3862 Год назад

    खूप छान 👌👌👌
    जयभिम 🙏🙏🙏

  • @gajanansurdakar4069
    @gajanansurdakar4069 2 года назад +1

    खुप छान साहेब असेच प्रबोधन असले तर सर्व देशात असेच शाहिर गातील जय भिम गजानन सुरळकर गोसिग बुलढाणा महाराट्र

  • @samadhankhandare4853
    @samadhankhandare4853 3 года назад +3

    Super Jay Bhim

  • @sumedhgurchal7768
    @sumedhgurchal7768 3 года назад +11

    💙Jay Bhim💙

  • @harshwardanmadane760
    @harshwardanmadane760 2 года назад

    फार सुंदर सवाल जवाब

  • @प्रकाशधोतरे-घ4ङ

    खूप छान विचार तुमाला जय शिवाय जय भीम