रावणाने लंका कशी हडपली ? | रावणाबद्दलच्या माहित नसलेल्या कथा | Dr. Vijay Kolpe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • रावण उच्च कुळात जन्माला आलेला अतिषय बुद्धिमान असा पंडित होता. महाब्राह्मण आणि महापंडित ह्या पदव्या त्यानं आपल्या पांडित्यान मिळवल्या होत्या. जन्माने ब्राम्हण, पांडित्याने महाब्राह्मण पण कर्माने तो महाराक्षस होता. श्रीराम प्रभूंचे कार्य किती महान होतं हे रावणाला पूर्णपणे सजून घेतल्याशिवाय कळू शकत नाही. रावणाचा इतिहास अद्भुत आहे, ह्यातला दैवी-अतिरंजित-बुद्धीला न पटणाऱ्या कथानकाचा आणि उपकथानकांचा भाग वगळून एक माणूस म्हणून ऐतिहासिक दृष्टिकोनातून रावणाकडे बघण्याचा हा प्रयत्न आहे. हि ऑडिओ कथा ब्रम्हानंद-रामायण, आदी-रामायण, अद्भुत-रामायण, कंबोडियाच्या रिमकर इत्यादी रामकथांवर आधारित आहे.

Комментарии • 57