ईस्लामपुरीचा कैदी । थोरल्या बाजीरावांचा संपूर्ण ईतिहास भाग-१ । औरंगझेबाचा मृत्यू आणि शाहूंची सुटका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 64

  • @samadhanmane1131
    @samadhanmane1131 3 года назад +8

    हा सगळा मजकूर .. मुकद्दर ह्या पुस्तकातील वाटतोय

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +22

      माझ्या मेहनतीचं महत्व कमी करण्याचा आणि माझ्यावर चोरीचा आरोप करण्याचा तुमचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. पण मी नम्रपणे सांगू इच्छितो कि मी आजवर कधीही मुक्कदर हे पुस्तक पाहिलेलं नाही. ह्या व्हिडिओतल्या फॅक्ट्स ह्या स्टोरीया डा मोगोर (निकालाव मनुची), औरंगझेब (सर जदुनाथ सरकार) आणि इरा ऑफ बाजीराव (उदय कुलकर्णी) ह्या पुस्तकांतून घेतल्या आहेत, याशिवाय आणखी ३० छोट्या-मोठ्या पुस्तांकातून माहिती घेतली आहे; मांडणी आणि लिखाण सर्वस्वी माझं आहे. मी औरंगझेबावर ५-६ तासांचा मोठा व्हिडीओ बाजीरावांची मालिका संपल्यावर बनवणार आहे, त्यावेळी नक्कीच मुकद्दर च वाचन करिन. नाव सुचवल्याबद्दल धन्यवाद.

    • @commonman-p5s
      @commonman-p5s 3 года назад +5

      @@DrVijayKolpesMarathiChannel अहो कोळपे सर मी तुमच्या कित्येक व्हिडिओंच कौतुक केलेल आहे पण आत्ता काही व्हिडिओंपासून मलाही असं वाटतय की तुम्ही बर्यापैकी अतिशयोक्ती करताय कारण शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्या संपूर्ण जीवनप्रवासावरील काही नामवंत लेखकांच्या कादंबर्या मीही वाचलेल्या आहेत

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +4

      @Maratha Warrior- आपण लेखकांच्या कथा कादंबऱ्या वाचण्याऐवजी ज्या जिंवंत माणसांनी स्वतःच्या डोळ्यांनी परिस्थिती पाहून मग लिहिलं आहे, ते वाचावं अशी नम्र विनंती. बऱ्याचदा वास्तव हे कल्पनेपेक्षाही आणि कादंबऱ्यांपेक्षाही भयानक असतं. निकालाव मनुची, भीमसेन सक्सेना, ईश्वरदास नागर, खाफीखान ह्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून लिहिलेलं आहे. त्यातलं बरचसं इंटरनेटवर फ्री उपलब्ध आहे. जदुनाथ सरकार यांनी ह्याच संकलन केलंय, तेही ऑनलाईन मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा भाषांमध्ये फ्री ऑनलाईन उपलब्ध आहे. ते जरा वाचून मग ठरवावे, हाडांचे डोंगर, खड्यात सडणारी प्रेतं हि माझी कल्पना नाही ते सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहणाऱ्या निकालाव मनुचीचे शब्द आहेत. निकालाओ मनुचीनं तर ह्यापेक्षाही भयंकर लिहिलंय, 'असे होते मोगल' हि त्याच्या स्टोरीया डो मोगोर ह्या पुस्तकाचा अनुवादही मोफत ऑनलाईन उपलब्ध आहे त्यात तुम्ही स्वतः वाचू शकता.
      ह्या लिंकवर पान क्रमांक ४०१ आणि ४०२ वर एवढा नमुना वाचा आँखो-देखा वृत्तांत, कथा-कादंबरी नाही. काळजाचा थरकाप उडेल. ह्या पुस्तकात आणखीही खूप भयंकर माहिती आहे.
      archive.org/details/AseHoteMogal_201709/page/n429/mode/2up

    • @commonman-p5s
      @commonman-p5s 3 года назад +2

      @@DrVijayKolpesMarathiChannel ठिक आहे मी वाचून बघतो ! लींकबद्दल आभार

    • @yogeshsurse9384
      @yogeshsurse9384 3 года назад +1

      विजय सर औरंगजेब विषयावर आपण व्हिडीओ बनवणार होतात.. वाट पाहातोय...

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 11 месяцев назад +2

    नमस्कार डॉ. विजय कोळपे सर आपल्या चॅनेलवर अतिशय दुर्मिळ असा इतिहास ऐकायला मिळतो. व तो ऐकताना खूप आनंद होतो. आपली अशीच प्रगती होवो हीच ईश्वचरणी प्रार्थना ,👍👍👌🙏🙏🙏🌹

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari1965 Год назад +2

    खूप छान अतिशय सुंदर

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari1965 Год назад +2

    खरा इतिहास

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 3 года назад +3

    खूप छान ,बाळाजी विश्वनाथ पेशवे, कान्होजी आंग्रे, छ.शाहू महाराज बद्द्ल माहिती.

  • @vinayaksawant8012
    @vinayaksawant8012 2 года назад +2

    V nice

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 3 года назад +8

    सिल्व्हर प्ले बटन मिळाल्या बद्दल आपले अभिनंदन खूप छान वाटत अशा कथा ऐकताना धन्यवाद

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 2 года назад +4

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 3 года назад +3

    आपल्याला मिळालेल्या पारितोषिकाचे खूप खूप अभिनंदन. मी तुमचे सर्व video पाहिलेले आहेत.अगदी "कथा एका डॉक्टरांची"पासून ते आतापर्यंत.आपली अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🚩

  • @karanshegar22
    @karanshegar22 2 года назад +2

    Nice

  • @jameskhurana4594
    @jameskhurana4594 3 года назад +3

    Best video bhau

  • @vedantagosavi3621
    @vedantagosavi3621 3 года назад +5

    Waiting

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 3 года назад +3

    अभिनंदन शतशा आभार

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 3 года назад +3

    अतिशय सुंदर !
    धन्यवाद गुरुजन !

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 3 года назад +2

    खूप छान video आहे sir next part लवकर टाका.

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 3 года назад +6

    Finally we got it Thank you so much expectation level very high

  • @jitendraghorpade6098
    @jitendraghorpade6098 3 года назад +2

    Nice video sir

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 года назад +11

    Jai Shrimant Bajirao Ballal...

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 3 года назад +4

    Congratulations sir you got silver play button 👏👏💐💐💐

  • @prasadpotdar8280
    @prasadpotdar8280 3 года назад +2

    जबरदस्त 👌👌

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 3 года назад +3

    अभिनंदन विजय सर....

  • @ipatil4037
    @ipatil4037 3 года назад +3

    Khup mast 👍🏻

  • @shubhambedse9542
    @shubhambedse9542 3 года назад +2

    Khup chan ahe tumchya goshti ahe awaj

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 3 года назад +2

    धन्यवाद

  • @sarthakdeshmukh8190
    @sarthakdeshmukh8190 3 года назад +8

    Hearty congratulations for your achievement and best of luck for your future events.

  • @somanthfatangade8925
    @somanthfatangade8925 3 года назад +2

    Ty

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 3 года назад +2

    Congratulations 👍👍👍❤️ Keep it up

  • @dilipsatpute6501
    @dilipsatpute6501 Год назад +2

    Breho

  • @purushottamwarade3739
    @purushottamwarade3739 3 года назад +2

    व्हिडीओ संपावाच नाही असे वाटत आहे डॉकटर साहेब

  • @jameskhurana4594
    @jameskhurana4594 3 года назад +4

    Jai hindutva jai chhatrapati jai peshwai

  • @entertainmentchannelawesom1388
    @entertainmentchannelawesom1388 3 года назад +3

    सर राजाराम महाराज यांचे पुत्र दुसरे शिवाजी यांच्याबद्दल काही माहिती सांगा

  • @AbhiRajMarathe
    @AbhiRajMarathe 3 года назад +6

    काय म्हनाव औरंगजेबाला, इतिहासाचा राग यायचा मला सारखे मुघल मुघल पण औरंगजेब याशिवाय मराठ्यांचे विजयी इतिहास अपूर्ण आहे, याची जाणीव मला झाली

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 3 года назад +3

    साडे तीन मुहूर्त..! नंतर शहाणे म्हणले गेलै@?

  • @PurandharEntertainment
    @PurandharEntertainment 3 года назад +2

    अभिनंदन

  • @govindwani7413
    @govindwani7413 3 года назад +4

    अभिनंदन डॉक्टर आपल्या भावी वाटचालीसाठी शिवमय शुभेच्छा

  • @rakeshkshirsagar9240
    @rakeshkshirsagar9240 3 года назад +3

    great warrior

  • @yogeshshinde7119
    @yogeshshinde7119 2 года назад +2

    Hi

  • @shubhambedse9542
    @shubhambedse9542 3 года назад +2

    Next video kadhi yet ahe dr mi vat baghtoy

  • @sairajwaje9986
    @sairajwaje9986 3 года назад +2

    🔥🔥🔥

  • @prasanna2013
    @prasanna2013 3 года назад +2

    🌹🌹👍👍

  • @sangkarthapa7927
    @sangkarthapa7927 3 года назад +2

    कोपले साहेब फक्त व्हिडिओ मधे मॅप editing करा महाणजे लोकांना खुप आवडेल
    History guru हिंदी चंनेल आहे ते पहा

  • @himanshu._
    @himanshu._ 9 месяцев назад

    Sir jar marathyan chi evedhi ch dahashad hoti tar Chattrapatin chya raj pariwarat lya kyaidyan na ka nahi sodavla maratha sardar ani sainikan ne??

  • @मावळा-ट2प
    @मावळा-ट2प 3 года назад +1

    Sir part 2 lavkar upload kara

  • @VijayPatil-ie4us
    @VijayPatil-ie4us 3 года назад +5

    Auragyachya kabarivar konta BAATGA fule wahato...?

  • @pawargaming5467
    @pawargaming5467 3 года назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @yashdabhade2922
    @yashdabhade2922 3 года назад +1

    🙏🙏🙏🚩🔥

  • @rajarambhure6904
    @rajarambhure6904 3 года назад +4

    Ram Ram, Aurangzeb landa narkat janayasathich marathayavar chalun Ala.

  • @Cricketlover-tf1ei
    @Cricketlover-tf1ei 5 месяцев назад

    Ajkal Lok Adani pane tyala aurangya mhantat 😢….

  • @deepakpatil808
    @deepakpatil808 3 года назад +2

    Don't do tampering with original & real history fot getting subscriber.