@@kinpat8825 मी स्थानिक पुढारी लोकांना यासाठी बोलतो की न्यायालयात हा निकाल लवकर लागणार नाही आणि ह्यांचा वाद हा घरघुती असून सूडभावाने केलेला असावा असे वाद गावपातळीवर लवकर सोडवले जाऊ शकतात
गावकरी मंडळींना व तसेच सरपंच साहेबांनामाझी एकच विनंती आहेया संजय भाऊ ला न्याय मिळवून द्या या गरिबासाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि त्यांचा न्याय्य त्यांना मिळवून द्या ही माझी एकच विनंती🙏🙏🙏
नाही हो भाऊ ग्रामसेवक,बि डी यो हे कोर्ट कचेरीच्या भांडगडीत पडत नाही,तुमच तुम्ही निस्तरा मी ग्रामपंचायत कर्मचारी आहे मला माहित आहे,माझ्या सोबत प्रकार घडलाय असा
गरिबाला न्याय मिळालाच पाहिजे... कारण गरीबी काय असते ते मला माहीत आहे.. कारण माझी आई वडिलांची खुप काळजी वाटते खूपच त्यांची परिस्थिती खूपच नाजूक आहे.. आम्ही पण काही करू शकत नाही.. याच पण खुप वाईट वाटत
जगणं अवघड झालंय हो गावागावात अन्याय करणारी ,दुसऱ्याच बघावत नसलेली मंडळी खूप वाढत चालली आहेत एकमेकांची पाय ओढायची वृत्ती वाढली आहे मग कसा होईल या राज्याचा,राष्ट्राचा विकास या कर्मदरिद्री गावगुंडामुळे
पहिल्यांदा पोलिस कर्मचार्याला विचारल पाहिजे तक्रार दाखल का केली नाही. मग कोण गावगुंड असतील त्यांच्या कडे बघा.तो बिचारा हायमोकलून रडतोय . त्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे
अर्रे गावकरी त्याच्या पाठीशी आहे त , मग. घर तोडते वेळी गाव करी पंढरपूर ला गेले होते❓ पहिल्यांदा एखाद प्रकरण समजून घ्यावा मग प्रतिक्रिया द्यायला, पूढे या अर्रे ते त्यांच अंर्तगत घरगुती वाद आहे
तुम्हाला न्याय नक्की मिळेल.... इथून पुढे जे इलेक्शन येणार आहे त्यावेळी जो कोणी तुम्हाला वोटिंग मागायला येईल ना त्याला उलटा टांगून मारा.... ऐक दिवस हात ते जोडून वोट टाका तुमची कामे करू म्हणून सांगतात आणि इलेक्शन संपलं कि.. आपल्यला परत वर्ष भर हात जोडायला लावतात.... काय चाललंय.. आणि अश्या गोष्टीचा आज नाही विचार केला तर.. खूप अवघड आहे. 🙏🙏
राज्यात गरिबांचा वाली राहिला नाही परदेशी नागरिक राज्यात येऊन सुखी रहातात पण या देशातील नागरिक अम्न वस्त्र निवार नाही हि व्यथा म्हणावी का स्थानिक नेत्यांनी दया करावी आशा प्रकारच्या गरिबा वर साहेब विनंती ईश्वर तुमच्या पाठीशी राहिला जय जिजाऊ जय शिवराय.
येवढ सगळं होऊन् गेले तेव्हा गावातील सरपंच , पुढाकार लोक झोपले होते का ? गरिबांचे सुखी संसार नाही बघवत कोणाला हीच मोठी आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे 😌धिकार् आहे त्या लोकांनाच ज्यान् हे कामं केलं व त्यांना साथ दिली त्या लोकांचं पण ... नीछ् लोक कुठले..
प्रशासनाने इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये की जिथे पैसे मिळतात त्यांची बाजू मांडायला कुठे माणुसकी दाखवून त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा म्हणजे सर्व सामान्य माणस विश्वास ठेवतील प्रशासन वर
बहुजनांच सरकार आहे म्हणून पाेलिस असे वागतात स्वताच्या जागेवर दुसर्या ने अतिक्रमण केले तरी कायदा हातात घेऊन त्याला काडन्यासाठी वर्षानुवर्षे लागतात आता फक्त वसुली चालू आहे
जेव्हा कोणावर अन्याय होतो तेव्हा , अन्याय करणारा परवानगी घेतो का ? , मग न्याय मिलनेसाठी विनंती का करावी लागते , या सरकार च्या करकीरदित हेच होत आहे , पोलिसां समोर साधुला जीवंत मारले , अश्या कितीतरी घटना झाल्या आहेत , 75 वर्ष झाली पण गरीबचा अत्याचार सुरु आहे , वा रे कायदा
ते म्हणत आहेत की पोलिसन्नी दम दाती केली आहे, त्या पोलिसान वर पन कार्रवाई झालिच पाहिजे. आणि हो तुम्ही म्हांसाल की जे झाल ते झाल , आज यांच्या वर झाल आहे उदया तुमच्या वर पन हाउ शक्त 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अरे ऐवढे लोक त्यांच्या सोबत आहे अन खाली घोषना देताय ,,, अरे अस ज्यान केलय त्याच्या घरात शिरून त्याला हाना ना ऐखाद्या च घराची अवस्था अशी करतोय तर त्याला चप्पल ने हाना ना उगाच खाली घोषना नका देत बसु
एखादा गरीब मग तो कुठल्याही समाजातील असो त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे. स्थानिक नेत्यांनी त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच विनंती.
गरीबांना नाय मिळाला पहिजे कळलं का
गरीबांना नाय मिला पाहिजे 🙏🙏
@@archanaawatade200 त्ऊअःत
स्थानिक पुढाऱ्यांनी या गरीबाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती
A0t
87p
7
आ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲
दादा तुम्हाला काय वाटतं, स्थानिक पुढाऱ्यांच्या अपरोक्ष जमीनीचा व्यवहार झाला असावा? आधी तर या पुढाऱ्यांचीच इन्क्वायरी बसवायला हवी
@@kinpat8825 मी स्थानिक पुढारी लोकांना यासाठी बोलतो की न्यायालयात हा निकाल लवकर लागणार नाही आणि ह्यांचा वाद हा घरघुती असून सूडभावाने केलेला असावा असे वाद गावपातळीवर लवकर सोडवले जाऊ शकतात
स्थानिक ग्रामस्थांनी या गरीब कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावी ही विनंती 🥺🙏🏻
CID Investigation kara ✍️🤧🤧
घर तोडणाऱ्यांना सजा आणि घार बंधण्या साठी पाच लाख दंड. झालीच पाहिजे
न्याय मिळाला पाहिजे 🔥🔥🔥
👍
क्षणभराचा राग आणी एकाद्याचं घर ऊध्वस्त, घर पाडणारे देखील नंतर हळहळत असतील,पण घडले ते पुन्हा येत नाही,देव अशा परिस्थितितुन ही वर काढेल,शांत रहा.
गावगुंड फक्त गावातील पुढाऱ्या मुळे तयार होतात.....
Rait
Right
गावकरी मंडळींना व तसेच सरपंच साहेबांनामाझी एकच विनंती आहेया संजय भाऊ ला न्याय मिळवून द्या या गरिबासाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि त्यांचा न्याय्य त्यांना मिळवून द्या ही माझी एकच विनंती🙏🙏🙏
गरीब मानुस आहे न्याय मीळाला च पाहिजे
घरकुल बांधताना सरकारी पैसे खर्च झालेले आहेत ग्रामसेवक सरपंच व सदस्य बॉडी ने ठराव घेऊन BDO मार्फत सरकारी केस दाखल करावी
बरोबर आहे कायदेशीर होहील.
नाही हो भाऊ ग्रामसेवक,बि डी यो हे कोर्ट कचेरीच्या भांडगडीत पडत नाही,तुमच तुम्ही निस्तरा मी ग्रामपंचायत कर्मचारी आहे मला माहित आहे,माझ्या सोबत प्रकार घडलाय असा
गुंडाराज चालुय सगळीकडे न्याय सहजासहजी मिळत नाही
गरीबाच घर पडणाऱ्याला व गरिबाचे मेहनतीचे पैसे बुडवणाऱ्याला कधीच माफी मिळत नाही, भोगावेच लागेल, शास्त्र हेच सांगत🙏🏻
सरकारने मदत करावी🙏🏻
युवा शक्ती अशी हतबल होता कामा नये स्थानिक पातळीवरील सूज्ञ जाणकार मंडळींनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यायला हवा
या काकांना सरकारने योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा व गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून गोरगरिबांना परत त्रास देणार नाहीत
त्याने विलास पाहिजे गरिबाला न्याय मिळालाच पाहिजे
गावंगुडाना नागड करून हाना नाहीतर नाव सांगा पता द्या
कुणाचे घर पाडुन बेघर करणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे .योग्य तो न्याय मिळायलाच हवा
स्थानिक आमदारांनी यात लक्ष घालावे अशी विनंती करतो.
भारत नाना पाहीजे होते आज
पहिले ते 2 हवालदार घ्या ताब्यात हकलून टाका डिपार्टमेंट मधून नालायक एका दोघा मूळे पूर्ण डिपार्टमेंटच नाव खराब
पैशे मळाले असतिल ना विशयच नाय ना
एका द्याचे घर पाडणे ,त्याचा पुर्ण संसार ऊघडा करणे कीती मोठा गुन्हा आहे, अशा वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी पोलीसाना विनंती आहे,
त्या तरुण पोरांने भगतसिंग च रुप घ्यावे
गोर गरीबावर अन्याय करु नका रे कुठेच न फेडता येणारं पाप आहे रे हे 🙏😞 तो माणूस किती रडतोय 😞😞
गरीबांना न्याय द्या गरीब हे म्हणून काय जीव घेता का आईघाल्यानो...😡
आमदार भारत नाना पाहीजे आज मग कळलं असतं त्या गावगुंडाला
गरिबाला न्याय मिळालाच पाहिजे... कारण गरीबी काय असते ते मला माहीत आहे.. कारण माझी आई वडिलांची खुप काळजी वाटते खूपच त्यांची परिस्थिती खूपच नाजूक आहे.. आम्ही पण काही करू शकत नाही.. याच पण खुप वाईट वाटत
कारवाई झालीच पाहिजे....आणि ह्या गरीब माणसाला न्याय मिळवा....
आमदार भारत नाना असते तर गरिबाला न्याय दिला असता
जगणं अवघड झालंय हो गावागावात अन्याय करणारी ,दुसऱ्याच बघावत नसलेली मंडळी खूप वाढत चालली आहेत एकमेकांची पाय ओढायची वृत्ती वाढली आहे मग कसा होईल या राज्याचा,राष्ट्राचा विकास या कर्मदरिद्री गावगुंडामुळे
निच प्रव्रतीचा जाहीर निषेध. सरकार ने हांडगा पणा सोडावा व गरीबाला न्याय देवा.
😞😥😢jyani as kel tyana kay milal 🥺yanna nyay milala pahije 🙏
कर्मदरीद्रि लोकांचं काम आहे हे .
🙏 यांना न्याय मिळाला पाहिजे
पहिल्यांदा पोलिस कर्मचार्याला विचारल पाहिजे तक्रार दाखल का केली नाही. मग कोण गावगुंड असतील त्यांच्या कडे बघा.तो बिचारा हायमोकलून रडतोय . त्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे
Gribala nay kadhi milat nasto😭😭
जे काका पुढ होऊन बोलतात कि आम्ही सर्व गावकरि पाठीमाग आहे हे मला देव माणुस वाटतो पुढारि 🙏🙏
अर्रे गावकरी त्याच्या पाठीशी आहे त , मग. घर तोडते वेळी गाव करी पंढरपूर ला गेले होते❓
पहिल्यांदा एखाद प्रकरण समजून घ्यावा मग
प्रतिक्रिया द्यायला, पूढे या अर्रे ते त्यांच अंर्तगत
घरगुती वाद आहे
@@madhukarmadhavi8300 अतर्गत मामला अंतर्गत मिटवायला पाहिजे असा ऑनलाइन जर फिरत असेल तर लोक प्रतिक्रिया देणारच🙏🙏
तुम्हाला न्याय नक्की मिळेल.... इथून पुढे जे इलेक्शन येणार आहे त्यावेळी जो कोणी तुम्हाला वोटिंग मागायला येईल ना त्याला उलटा टांगून मारा.... ऐक दिवस हात ते जोडून वोट टाका तुमची कामे करू म्हणून सांगतात आणि इलेक्शन संपलं कि.. आपल्यला परत वर्ष भर हात जोडायला लावतात.... काय चाललंय.. आणि अश्या गोष्टीचा आज नाही विचार केला तर.. खूप अवघड आहे. 🙏🙏
गरिब माणूस आहे त्याना न्याय मिळाला पाहिजे
फारच वाईट वाटले भावा.
गावकर्यानी व सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष या सर्वानी मिळून त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा
गरीबाला न्याय मिळाला पाहिजे...जमीन वाटून दिली आहे.तरी अस अन्याय होत असेल तर ,जो कोण अन्याय करतोय त्याला शिक्षा झाली पाहिजे..🙏🙏
बरोबर
राज्यात गरिबांचा वाली राहिला नाही परदेशी नागरिक राज्यात येऊन सुखी रहातात पण या देशातील नागरिक अम्न वस्त्र निवार नाही हि व्यथा म्हणावी का स्थानिक नेत्यांनी दया करावी आशा प्रकारच्या गरिबा वर साहेब विनंती ईश्वर तुमच्या पाठीशी राहिला जय जिजाऊ जय शिवराय.
न्याय भेटनार माऊली च्या चरणी प्रार्थना करतो
गरीबाला न्याय मिळवून दिलाच पाहिजे देव सगळे ठिक करो श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹
Dev kahich nh krt je krn te nyayalay sanvidhan
येवढ सगळं होऊन् गेले तेव्हा गावातील सरपंच , पुढाकार लोक झोपले होते का ? गरिबांचे सुखी संसार नाही बघवत कोणाला हीच मोठी आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे 😌धिकार् आहे त्या लोकांनाच ज्यान् हे कामं केलं व त्यांना साथ दिली त्या लोकांचं पण ... नीछ् लोक कुठले..
खुपच सुन्दर एकी
ह्या असल्या गोष्टी मुळे मुल गुंडगिरी ला बळी पडतात गरीबाला न्याय मिळाला पाहिजे 💪🙏
सोलून काढा गावगुंडांना, गरीब माणूस ढसाढसा रडत आहे.
गावकरी धन्यवाद अशीच त्यांन साथ द्या
News channel che khup abhar
स्थानिक पुढाऱ्यांनी योग्य न्याय मिळवून द्या , हिच अपेक्षा तुमच्या कडून
खासदार, रणजित, दादा निबाळकर, यांनी न्याय दयावा
आमदार भारत नाना पाहीजे होते आज
अभिनंदन सरगम को तंतमुक्त अध्यक्ष आहेत अजित सारे एक जुटीन रांगरी पर मदत करा
प्रशासनाने इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये की जिथे पैसे मिळतात त्यांची बाजू मांडायला कुठे माणुसकी दाखवून त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा म्हणजे सर्व सामान्य माणस विश्वास ठेवतील प्रशासन वर
खूप वाईट घडले 😭
जाहिर निषेध 🔥😢
आज पर्यंत न्याय गरीबाला मिळाला नाहि हेच अंतिम सत्य आहे
न्याय मिळाला पाहिजे.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
न्याय मिळायलाच् पाहिजे 🔥🔥🔥👍👍
पुर्ण गावाने यात लक्ष घालून या गरीब माणसाला न्याय मिळवून द्यावा
बहुजनांच सरकार आहे म्हणून पाेलिस
असे वागतात
स्वताच्या जागेवर दुसर्या ने अतिक्रमण केले
तरी कायदा हातात घेऊन त्याला काडन्यासाठी
वर्षानुवर्षे लागतात आता फक्त वसुली चालू आहे
गरीब माणसांना न्याय मिळाला पाहिजे यांच्यावर अन्याय करू नका माझ्या बंधूंना कळकळीची विनंती आहे जय स्वामी समर्थ
योग्य निर्णय मिळावा व दोषी व्यक्ती वर योग्य ती कारवाई सरकारने करावी
कायद्याने गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे
अन्यथा ज्यांनी त्यांचे घर पाडलं त्यांना रस्त्यावर एकदा आणलंच पाहिजे
या भ्रष्ट लाेकशाहीत गाेरगरीब जनतेला
न्यायमिळनार नाही या देशात लाेकशाही
हि फक्त नावालाच आहे
पोलिस कर्मचारी साहेबांना माझी नम्र विनंती आहे जनतेचे रक्षक आहेत भक्षक नाही
Shree Swami Samarth .. please hyanna help kra
तंटामुक्ती वाले भाऊ आसेच गरिबांच्या पाठिशी उभे रहा विजय सत्याचाच होईल.
धन्यंवाद
गरीबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि फसवणूक करणाऱ्या लोकांना शिक्षा पण मिळाली पाहिजे .
आवाज उठवलातरच न्याय मिळेल नाही तर काही ही मिळणार नाही बघा सोडू नका घर पाडणाराला सडेतोड उत्तर द्या
असेगाव गुंड प्रत्येक गावांमध्ये आहेत गरिबाला न्याय कुठे भेटणार गरिबांना न्याय भेटून द्या सरपंच🙏
न्याय मिळाला पाहीजे.जे कोणी केलय त्यानी जेवडे नूकासान केले आहे त्याच्या दोनपट भरून देने अन्यथा जलद कारवाई करावाई.
आता माणसातला देव दिसूद्या.
सरकार साथ देते गावगुंडांना गरीबावर अन्याय होतोय
जेव्हा कोणावर अन्याय होतो तेव्हा , अन्याय करणारा परवानगी घेतो का ? , मग न्याय मिलनेसाठी विनंती का करावी लागते , या सरकार च्या करकीरदित हेच होत आहे , पोलिसां समोर साधुला जीवंत मारले , अश्या कितीतरी घटना झाल्या आहेत , 75 वर्ष झाली पण गरीबचा अत्याचार सुरु आहे , वा रे कायदा
स्थानिक प्रशासन यांनी त्या गरिबाला न्याय मिळवून दिला पाहिजे आणी कोन दोसी आहे त्यांनच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मी या घटनेचा निषेध करतो
समाधान आवताडे काय करत आहे तिथे नाना जर आसते तर केव्हाच न्याय मिळवून दिला आसता
नाना असते तर दुसऱ्या तासात तिथे पोज झाले असते
अवताडे फडतूस माणूस आहे
न्याय मिळावा यांना 🙏
काय चाललंय काय महाराष्ट्रात
गरिबाला न्याय मिळालाच पाहिजे
तहसीलदार साहेबांना सर्व माहिती दया. न्याय देतीलच भाऊ घाबरून जाऊ नका. आत्महत्या करणे हा पर्याय नाही भाऊ. परीस्थिती ला सामोरे जा. उत्तर मिळेल.
गाव गुड लय झालेत सर्वच गावात
Social media ch over use
कुठे फेडतील हे पाप,नका कुणाचे तळतळाट घेऊ.एवढ्याशे जागेन तुमच काय नुकसान होणार आहे.द्या घरापूरती जागा गरीबाला.
छान न्युज
दाखवली
शेतकरी न्याय मिळाला पाहिजे⚔️⚔️🙏🙏
या गरीब कुटुंबाला न्याय मिळालाच पाहीजे
असे गावगुण्ड वेळीच ठेचायला हवेत
नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही
हे विठ्ठला तुझ्या राज्यामधि काय चाल आहे
धनंजय मुंडे यांनी लक्ष दिले पाहिजे
धनंजय मुंडे साहेब न्याय देतील न्यायालयात
बायकांवर अत्याचार काय
कारवाई झालीच पाहिजे...
आघाडी सरकार आतातरी डोळे मिटून बसू नका त्या गरीब कुटुंबातील परिवाराला नाय द्या दोषी वर काडक कार्यवाही करा.
🙏🙏त्याना मदत करा
Ajun kai vait ....mula somor bap radtoy 😞😞😞
पोलीस फक्त पैशावाल्यांच आनी राजकारन्यांच आयकतातराव त्यांना गरीबाशी काय घेनं.
हवालदार डिपार्टमेंट मधून हाकलून दिला पाहिजे.....
Kaka tumala naki nayaya mila
न्याय मिळाला पाहीजे 👍🙏💙
आरे त्यांनी कायदा हातात घेतला त्या गरीबाचं घर उध्वस्त केलंय आणि तुम्ही न्याय मागताय...तुडवाना त्या गुंडांना उघडी करून रेटा की जरा ....
ये देखो धर्मse मैं मुस्लिम हु लकिन न्याय सबके लिये एक हे इन गरीब लोगोंको न्या मिलना होना khudapis
गावकऱ्यांनी न्या य मिळवून दिला पाहिजे.गरीब
माणूस आहे हा .घर पाडणाराला शिक्षा झालीच पाहिजे.
गाव गुंडाना शिक्षा झालीच पाहिजे
ते म्हणत आहेत की पोलिसन्नी दम दाती केली आहे, त्या पोलिसान वर पन कार्रवाई झालिच पाहिजे. आणि हो तुम्ही म्हांसाल की जे झाल ते झाल , आज यांच्या वर झाल आहे उदया तुमच्या वर पन हाउ शक्त 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे
Good evening 🌺🌻
अरे ऐवढे लोक त्यांच्या सोबत आहे अन खाली घोषना देताय ,,,
अरे अस ज्यान केलय त्याच्या घरात शिरून त्याला हाना ना
ऐखाद्या च घराची अवस्था अशी करतोय तर त्याला चप्पल ने हाना ना
उगाच खाली घोषना नका देत बसु
तात्काळ कार्यवाही करण्यात यावी यासाठी गरज पडल्यास संभाजी सेना या गरिबांसाठी आपली ताकद पुर्ण पणे लावेल या गावगुंडा विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे