Gopichand Padalkar | मंत्रिपद न दिल्यानं कार्यकर्ते नाराज, गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 157

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 9 часов назад +17

    यांचा चेहऱ्याकडे बघा कुठेही नाराजी दिसत नाही किती खुश चेहरा आहे

  • @santosh9280
    @santosh9280 4 часа назад +5

    गोपीचंद हे कुजक्या विचाराचे नाहीत..... एक दिवस मुख्यमंत्री होणार आहेत. आता मंत्रिपद नाही भेटले म्हणून काय झाले. 🎉🎉🎉

  • @NakulSarogade-s9s
    @NakulSarogade-s9s 11 часов назад +16

    बरं झालं 🤣🤣🤣🤣

  • @vickyhajare3238
    @vickyhajare3238 12 часов назад +25

    एकट्या मराठ समाजाला 20 मंत्री पद आणि आणि दोन उपमुख्यमंत्री..
    👑👑

  • @tirupatikalam5787
    @tirupatikalam5787 9 часов назад +19

    धनगरांचे नेते दत्तामामा आहेत मंञी

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 12 часов назад +24

    धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून फसवले तसेच मंत्रीपदासाठी फसवले या पाठीमागील सूत्रधार कोण

  • @govardhanmane1091
    @govardhanmane1091 6 часов назад +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 10 часов назад +5

    अडचणीत पडळकर साहेब आणी मंत्री पदासाठी दुसरे वा रे सरकार

  • @jalbajidukare489
    @jalbajidukare489 7 часов назад +3

    साहेब तुम्ही मंत्री व्हायला पाहिजे होते हे सर्व बहुजनांची इच्छा आहे

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 9 часов назад +8

    सदा,हा फक्त देवा भाऊ चा। लेला आहे, कार्यकर्त्याना काहीही नाही

  • @GorakhKhatal-m3r
    @GorakhKhatal-m3r 9 часов назад +4

    एकच छंद गोपीचंद ❤😊

  • @SONU_TOYS
    @SONU_TOYS 12 часов назад +17

    मराठा आणी धनगर हे अधीपासूनच सगळ्या समजच्या बाजूने उभा असतो

  • @NileshKhot-wp3bc
    @NileshKhot-wp3bc 12 часов назад +37

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर 💯🚩

  • @DevkateDevkate-sk5zx
    @DevkateDevkate-sk5zx 12 часов назад +25

    जय मल्हार जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @prakashhirave3684
    @prakashhirave3684 11 часов назад +7

    गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं तरी ते मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे सर्व समाज व सर्व नागरिक नाराज आहेत आता त्यांना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तरी द्यावं असे जनतेतून मागणी होत आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 11 часов назад +7

    पवार कोपले मंत्रिपद कापले डायरेक्ट अमित भाईचा फोन

  • @namdevganage9750
    @namdevganage9750 11 часов назад +7

    जय मल्हार❤🎉🎉❤

  • @somanathrupanawar3718
    @somanathrupanawar3718 10 часов назад +5

    मंत्री पद दिले पाहिजे

  • @chandubhuite284
    @chandubhuite284 10 часов назад +6

    Ekach chhand gopichand.❤

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 7 часов назад +2

    जय ओबीसी जय भगवान

  • @sanjaykolekar1418
    @sanjaykolekar1418 11 часов назад +11

    पडळकर साहेब वैयक्तिक आम्ही तुमच्या सोबत असू परंतु भाजप बरोबर कधीही नाही कारण भाजपने संपूर्ण समाजाचा अपमान केलेला आहे.हे आम्ही कधीच विसरणार नाही याच्यापुढे बीजेपीला कधीच मतदान नाही.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 часов назад

      😂tu ya adhi pan matdan kele navte padalkaranch nav gheun pawaranchi chakri kartoy😂

    • @sanjaykolekar1418
      @sanjaykolekar1418 Час назад

      Mitra mi 10 te 11 Vela bjp la ch matadan kele ahe .pavar and jayat patalala bhari padu lagale .padalkar Saheb. Pawar Kendrat support Kartil mhanun padalkar Saheb yana thambavale.tula pawar avadat astil tar tuch chakari kar.

  • @vickyhajare3238
    @vickyhajare3238 12 часов назад +14

    धनगर समाजाला भुलवत आहे हा बाकी काही नाही

  • @surajtakale371
    @surajtakale371 11 часов назад +4

    जय मल्हार 🚩

  • @vickyhajare3238
    @vickyhajare3238 12 часов назад +22

    दत्ता मामा भरणे ना दिल कि याला बोलायची अक्कल नाही मंत्री कस करतील 😄

    • @funon1147
      @funon1147 10 часов назад +5

      दत्ता कधी पासून धनगर समाजाचा नेता झाला😂😂😂

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 10 часов назад +4

      अडचणीत पडळकर साहेब आणी मंत्री पदासाठी दुसरे वा रे सरकार

    • @m.gwaghmare7695
      @m.gwaghmare7695 9 часов назад +2

      Datta ने hatrik keli

    • @sachinthorat4566
      @sachinthorat4566 8 часов назад +1

      दत्ताचे काय योगदान समाजस्थी

    • @babasahebsonawane9765
      @babasahebsonawane9765 6 часов назад

      हा पडळकर फक्त नाच्या आहे 😆😆😆😆

  • @santramjagtap
    @santramjagtap 8 часов назад +3

    आरे पत्रकार मित्रानो पडळकर आताच निवडून आले पहिल्या वेळेस कोणी मंत्री होते का तुम्ही आग लावायचं काम करू नका स्वतः तेवढे समर्थ आहेत

  • @sunilmaharnur5513
    @sunilmaharnur5513 10 часов назад +6

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आमदार गोपीचंद पडळकर साहेब तुम्हीच आमचे मुख्यमंत्री मंत्री आमदार आहेत

  • @AnilDhadas
    @AnilDhadas 12 часов назад +38

    बहुजन ह्दय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 4 часа назад +1

    नक्कीच पुढच्या वेळेस आपला विचार केला जाईल

  • @baluchopade8493
    @baluchopade8493 10 часов назад +3

    007🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 12 часов назад +14

    अरे पाडळकर तुझा पर्याय तयार केला आहे ,तुझे काम संपले आहे...सता मिळवून दिलीस , काम संपले आहे...तू बोंबलत रहा...महादेव जानकर झाले, तू झाला ,आता पुढच्या वेळी लक्ष्मण हाके हिरो होणार व पुन्हा गेम होणार त्याचा...पुन्हा नवा डाव, नवा धनगर नेता हिरो होणार वापरण्यापूर्ता...

    • @Ropangtwd123
      @Ropangtwd123 11 часов назад +3

      Mahadev janakar la tsch kel bjp ne

    • @MSB-sh9ix
      @MSB-sh9ix 4 часа назад

      एकदम बरोबर

  • @hanumantmehtre3470
    @hanumantmehtre3470 5 часов назад +1

    बहुजन नायक

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 4 часа назад +1

    राम शिंदे यांना विधानपरिषद सभापती केल ना
    समाजाला प्राधान्य दिलं

  • @sandeshchaudhari4395
    @sandeshchaudhari4395 11 часов назад +6

    कडीपत्ता

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 13 часов назад +15

    007

  • @gaddigadderiabhotiaworld
    @gaddigadderiabhotiaworld 10 часов назад +2

    Gopichand Padalkar Jindabad Dhangarastra jindabad

  • @pavankhindhistorychannel9693
    @pavankhindhistorychannel9693 11 часов назад +2

    मिळेन गोपी शेट देवा भाऊ वर विश्वास ठेवा

  • @KrihnaSormare
    @KrihnaSormare 10 часов назад +2

    भऊ आम च मंत्री आहे😊❤

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 11 часов назад +5

    Gopichand padalkar saheb ❤❤❤❤

  • @vickyhajare3238
    @vickyhajare3238 12 часов назад +7

    मंगळसूत्र 😄😄😄007

  • @vickyhajare3238
    @vickyhajare3238 12 часов назад +6

    अजित पवार साहेबा मुळे निवडून आला गोल्पी 😄

  • @swapnilgaikwad7554
    @swapnilgaikwad7554 12 часов назад +4

    जे धनगर समाजाचे खरेखुरे नेते आहेत ते आज कॅबिनेट मंञी आहेत गोटीचंद 😂😂

  • @ganeshgite9445
    @ganeshgite9445 12 часов назад +4

    OBC cha avaj पडळकर साहेब

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 9 часов назад +13

    धनगर समाजावर तुम्ही बोलू नये धनगर समाजाला तुम्ही लय वेळ गाजर दाखवली

  • @bireshwarbhandare9468
    @bireshwarbhandare9468 12 часов назад +4

    गोपीचंद पडळकर साहेबंना मंत्री करायला पाहिजे होता पण ठरबुज्या ने खेळ केला

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 11 часов назад

      खेळ नाही केला जे केल ते बरोबर केल गबाळ बाजुला केल

  • @vithalbandagar2324
    @vithalbandagar2324 9 часов назад +1

    पडळकर साहेब तुम्ही आमदार झाला बाकीच्यांचा विचार करा आमच्यासाठी तुम्हाला पद भेटली की भारतीय जनता पार्टी चांगली आमची पोरं भरती करून चार वर्षे बसलेत आम्हाला काय लाभ भेटत नाही काय केलं पाहिजे

  • @sunilshinde-t9j
    @sunilshinde-t9j 6 часов назад +1

    Neta kasa asava shant,sayam 3:06 3:06

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 9 часов назад +1

    भरणे मामा आहेत मंत्री साहेब

  • @saifalishaikh2580
    @saifalishaikh2580 12 часов назад +4

    राजकीय उंची कळायला लागली बास झालं

  • @maheshnaik4721
    @maheshnaik4721 7 часов назад +1

    Gopi bhau pls wait kara, Deva bhau tumhala sodnar nahi

  • @rajkumarbiradar3587
    @rajkumarbiradar3587 12 часов назад

    सत्यम

  • @Jaihobharatiya
    @Jaihobharatiya 10 часов назад +3

    Next 2.5 yrs madhe honar.. ❤

  • @SalavePrashant
    @SalavePrashant 12 часов назад +2

    BJP मद्ये जाणार नाही म्हणून बिरोबा ची शपथ घेतली होती त्याचं काय झालं नशीब समज तुला बीजेपी ने आमदार केलं तुला

  • @MahadevBhosale-b7x
    @MahadevBhosale-b7x 9 часов назад +4

    तुम्ही म्हणाला होता माझी आई जरी भाजपमधून उभारली तर तिला मतदान करू नका

  • @sumitpandhare7439
    @sumitpandhare7439 8 часов назад +2

    आम्ही काल bjp सोबत होतो पण त्यांनी जे केलं ना त्यामुळे उद्या bjp सोबत अजिबात नाही

  • @allinoneyoutubechannel6534
    @allinoneyoutubechannel6534 13 часов назад +6

    Saheb aajpasun deva bhau la matdan nahi धनगरांचा पण

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 12 часов назад +22

    फडणवीस साहेबांनी गोप्याला मंत्रिपद न देऊन गोप्याला औकात दाखवली

    • @VikSaw11
      @VikSaw11 12 часов назад +10

      शरद ल 10 जागा फक्त 😂😂

    • @patil4017
      @patil4017 12 часов назад +8

      पवार वाटले का मंत्रीपद आणी सत्तेसाठी लाळ घोटत पलट्या मारायला.. 😂😂😂😂😂

    • @vishaldeshmukh875
      @vishaldeshmukh875 12 часов назад

      वचिंत सोडले रासप सोडले आजून काय राहीलय😂​@@patil4017

    • @Sportsify18
      @Sportsify18 12 часов назад

      Philya term la mantri kartil ka kunala murkh Mansa

    • @Bhajap
      @Bhajap 12 часов назад

      लायकी दाखवली टोपी ची 😂😂😂😂😂

  • @santosharude990
    @santosharude990 11 часов назад

    पडळकर तुम्ही कुठे जाणार 😮😮😮😮

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 11 часов назад +2

    You not coming from prastapit family as like Pankaj munde vidhan parishat member got minister after lost MLA and MP seat

  • @vickyhajare3238
    @vickyhajare3238 12 часов назад +2

    अर्थ खात अजित दादा कडे आहे.. रुपया नाही tuzi पगार पण वेळे वर होणार नाही..

    • @mahadevdhawale2007
      @mahadevdhawale2007 11 часов назад

      अजितला आणि त्याच्या काकाला कोलतो पडळकर

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 11 часов назад +1

    सोन केल असत तर पुन्हा संधी मिळाली असती काय कामाचा नाही

  • @Bhajap
    @Bhajap 12 часов назад +6

    मंगळसूत्र😂😂 द्या ह्याला😂😂

  • @vickyhajare3238
    @vickyhajare3238 12 часов назад +2

    धनगर समाज st मधून आरक्षण दे तेव्हा..

  • @lion-eo4rn
    @lion-eo4rn 9 часов назад

    गेलं र मंत्री पद 😂

  • @ravindrajagtap1780
    @ravindrajagtap1780 12 часов назад +2

    S s c pass

  • @trdhara
    @trdhara 12 часов назад +1

    राम शिंदे साहेबांना सभापति पद देऊन त्यांच्या रुपाने धनगर बांधवांना न्याय मिळालाय तुम्हाला पद दिल्यास तुम्हि पुन्हा आवाक्याच्या बाहेर बडबड करताल अस वाटल असाव वरीष्ठांना😮

  • @VaijinathPawar-k1i
    @VaijinathPawar-k1i 8 часов назад

    तुला कास निवडून दिल रे बाबा

  • @BabuRankhambe
    @BabuRankhambe 8 часов назад

    पहिला राजीनामा दे रे बाबा नंतर बोला

  • @prakashbhosale329
    @prakashbhosale329 8 часов назад

    पवार साहेबांच्या नादाला लागताच नाही बाळ,

  • @pushpa1697
    @pushpa1697 7 часов назад +1

    भुजबळ वर बोलायला तुझी उंची नय पण पवार साहेबांवर बोलायला तुझी उंची पोहोचते तिथे😂 वा रे गोपीचांड 😶

  • @GorakhShingare
    @GorakhShingare 7 часов назад

    पडळकर साहेब तुम्ही नाराज होऊ नका कारण तुम्हाला पदासाठी निवडून आणलं नाही तुम्हाला फक्त खालच्या थरावर जाऊन पवार साहेब वर टीका करण्यासाठी ठेवलेला आहे

  • @mahadevpatil-ed2dy
    @mahadevpatil-ed2dy 8 часов назад

    सामान्य कार्यकर्त्यांता कडे fortunes skoda kas kay

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 9 часов назад +1

    Bjp EVM sarkar.....😂😂

  • @PratapDesai-p1o
    @PratapDesai-p1o 7 часов назад

    महाराष्ट्रभर मेंढर राखत फिर

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 11 часов назад +3

    😂😂 मंत्रीपद कधीही मिलनार नाही

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 12 часов назад +2

    Deposit japt zale aste evm naste tar kay kam keley Jat talukyat

  • @jaydeepjagtap3955
    @jaydeepjagtap3955 12 часов назад

    कोन काठी मारली हे समजले असेलच आत्ता तरी सुधार

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 11 часов назад

    नाराज आहे की नाही सांग आणि असलाच नाराज तर डे राजीनामा मग bjp मध्ये खूप आहेत 🤣🤣🤣🤣🤣

  • @Aparichitttt
    @Aparichitttt 7 часов назад

    मटण खाऊन हाडं टाकली या प्राण्यांना 😂

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 11 часов назад

    पवार साहेबांवर टीका करतांना उंची वाढते काय?

  • @VinodPathari-x8n
    @VinodPathari-x8n 11 часов назад +1

    Balu mama cha Menda ......Pa ha gari basun😮😮😮😮

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 9 часов назад

    आता धनगर ना आरक्षण मिळणार पुढच्या दोन महिन्यात

  • @pradipjagadale5734
    @pradipjagadale5734 10 часов назад

    😂😂😂😂😂😂 मंत्री

  • @ZakirhussainKhan-t2u
    @ZakirhussainKhan-t2u 9 часов назад

    Aju bhunka tyancha aykun😂

  • @AngelSaeevolg
    @AngelSaeevolg 8 часов назад

    चोट्ट्या EVM मुळे निवडून आलास, नाहीतर परत उभा पण नसता राहिला एवढा पडला असता 😂😂😂

  • @NakulDhulgande
    @NakulDhulgande 9 часов назад

    Saheb Kam karat Raha ek na ek divas nakki mantri pad milnar...

  • @sunilshinde-t9j
    @sunilshinde-t9j 6 часов назад

    Radat bas ata gopya

  • @vilasmhetre1046
    @vilasmhetre1046 7 часов назад

    Pawar is Pawar. Gopya Ata Gari bas.Tond nit deva.

  • @dattaghune529
    @dattaghune529 11 часов назад

    एकदा च निवडुन आला शेमनया लगेच लागला मंत्री पद मागायला

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 11 часов назад

      मंत्रिपद सांभाळण म्हणंजे काय मेंढ्या सांभाळण वाटल का याला मंत्रीपद म्हणंजे मोठी जबाबदारी असते उठायच आणि काहीही पण भुंकायच

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 12 часов назад

    मोतीलाल शर्मा. भुरटे चोर पण मंत्री झाले तर राज्य चे झाले कल्याण मग 😅😅😅😅😅😅😅

  • @dilippol-patil7054
    @dilippol-patil7054 5 часов назад

    गपाडया गोपीचंद एके काळी हा भाजपला शिव्या देत होता

  • @Userxyzzzzz
    @Userxyzzzzz 9 часов назад

    आरक्षण गेलं उडत असचना

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 9 часов назад

    गोमूत्र पिऊन ताण भागवलीस आता शेण खावून चाटूगिर म्हणून काम करीत राहा.

  • @ParasrammadhavKadam
    @ParasrammadhavKadam 9 часов назад

    Gopi Bhai amdar annye Jala mantre veyiyla paheje hote

  • @DnyaneshwarGole-f5q
    @DnyaneshwarGole-f5q 10 часов назад

    Chup Basa

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 12 часов назад

    Kuthe hi umedwari ghetli tari jamtech fakta ballet pepper nahi pahije

  • @arvindsawant9851
    @arvindsawant9851 11 часов назад

    Kam karat rha .. .ugach tika Ani arop nka karat Basu

  • @BalajiBiradar-r4n
    @BalajiBiradar-r4n 11 часов назад

    Tu aamdar zala hich mothi gost zali

  • @r.s.l.p9500
    @r.s.l.p9500 12 часов назад +2

    Faku hia haa😂😂😂😂😂😅😅😅 evm mole ahalaa

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe 12 часов назад +1

    006

  • @babasahebsonawane9765
    @babasahebsonawane9765 7 часов назад

    आलं हे बो बो करायला तुझी लायकीच नाही 😂😂😂😂😂😂