Sant Tukaram Maharaj Palkhi : माऊलींच्या पालखीचं फलटणमध्ये मुक्काम, Shrikant Shinde वारीत सहभागी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • Sant Tukaram Maharaj Palkhi : माऊलींच्या पालखीचं फलटणमध्ये मुक्काम, Shrikant Shinde वारीत सहभागी
    तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार। होऊनि किंकर विठोबाचे।। किंकर म्हणजे सैनिक होऊन वारकरी पंढरीकडे निघाले आहेत. त्यात गुरं सुद्धा मागे नाहीत...तुकोबांची पालखी ओढण्यासाठी एकूण 4 बैल असतात. त्यातले दोन बैल सकाळी रथाला जुंपतात आणि दोन दुपारी.. विसाव्याच्या ठिकाणी बैल बदलले जातात. या बैलांच्या आहाराची आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. पुण्याच्या नांदेड सिटी इथल्या निखील कोरडे यांच्या बैलांची यंदा पालखी ओढण्यासाठी निवड झालीये...प्रवासादरम्यान या बैलांची नेमकी कशी काळजी घेतली जाते हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी....
    #shrikantshindespeech #tukarammaharaj #politics #maharashtranews18 #marathibatmyanews18 #marathinews18 #news18lokmatlive
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 2

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 14 дней назад +1

    जय हरी विट्ठल🙏
    Gynoba माऊली तुकाराम🙏

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 14 дней назад +1

    जय श्री राम 🙏जय ayodhya sitarama.