Это видео недоступно.
Сожалеем об этом.

माऊलींची पालखी पंढरपूरात पोहोचताना काय घडले पहा 👆🏻👆🏻

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • #wari
    #वारी
    #aashadiekadashi
    #palkhi
    #pandharpur
    #palkhi_status
    #mauli
    #pandharpur_live
    #dnyanobamauli
    #palkhi_sohala
    #आषाढी #आषाढीएकादशी
    #पंढरपूर
    #विठ्ठल #अभंग
    #गाथा #इंद्रायणी
    #चंद्रभागा
    #माऊली
    #तुकाराम
    #ज्ञानेश्वर #ज्ञानेश्वर_माऊली
    #तुकाराम_महाराज_पालखी

Комментарии • 54

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Месяц назад +3

    ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम.ज्ञानेश्वर.माऊली
    ज्ञानराज माऊली तुकाराम.तुकाराम.तुकाराम

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Месяц назад +4

    आषाढी भाऊ खूप शुभेच्छा तुला

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Месяц назад +3

    छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय धन्यवाद
    सागर जे वारीत सहभागी होऊ शकत नाहीत त्यांना खुपच छान माहितीपूर्ण व संपूर्ण पालखी सोहळ्यातील घडामोडी ची माहिती दिली. धन्यवाद आभार

  • @ravindrakadam-fi1gk
    @ravindrakadam-fi1gk Месяц назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dineshvelip7793
    @dineshvelip7793 Месяц назад +5

    राम कृष्ण हरी माऊली विठोबा रखुमाई

  • @rajendragawad4091
    @rajendragawad4091 Месяц назад +3

    खूप छान माहिती दिलीत माऊली

  • @user-nn6vg4qp9n
    @user-nn6vg4qp9n Месяц назад +3

    खरंच माहिती नव्हती माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏🚩🚩🚩

  • @VarshaSwarge
    @VarshaSwarge Месяц назад +3

    जय जय राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🚩🚩🚩

  • @user-xp8in4kp5s
    @user-xp8in4kp5s Месяц назад +43

    आजचा व्हिडिओ खरच सर्व व्हिडिओ पेक्षा छान होता...😊 पंढरपूर आमच्या गावापासून जवळ असल्यामुळे आम्ही शनिवारीच मंदिराला प्रदक्षिणा घालून आलो होतो.(१३ तारखेला) प्रदक्षिणा घालताना सुद्धा अशीच खूप गर्दी होती. सर्वांना आषाढी वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!🛕🚩🔔🔔🔔🔔🔔 जय जय राम कृष्ण हरी!!!

  • @sanketu2749
    @sanketu2749 Месяц назад +4

    🌺||राम कृष्ण हरी||🌸
    धन्यवाद दादा🙏

  • @Kalpanasuryawanshi-yh1sc
    @Kalpanasuryawanshi-yh1sc Месяц назад +2

    Ram krishna hari mauli

  • @satishlohar1690
    @satishlohar1690 Месяц назад +2

    शरण शरण जी हनुमंता 👏👏🚩

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 Месяц назад +1

    खरच खूपच छान 👌
    वारीचे सर्व विडिओ पाहिले खूपच छान वाटलं.तुमच्यामुळे घरबसल्या सर्व पालखी रथ पाहता आले. सर्व संतांच्या पादुकांचे दर्शन घेता आले. खूप छान माहिती मिळाली. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार 🙏
    आम्हीही वारीमध्ये असल्यासारखा सुखद आनंद मिळाला. विडिओ पाहून आम्हालाही सकारात्मक ऊर्जा मिळाली.धन्यवाद सर 🙏💐
    राम कृष्ण हरी 🙏
    ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏
    विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग🙏🌺🌹🚩

  • @savitamokal1777
    @savitamokal1777 Месяц назад +2

    Mi apali khup abhari aahe. Mi hyach videochi vat pahat hote. Jay jay pandurang hari.

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 Месяц назад +2

    सागर मदने माऊली,तुमचे सगळे वीडियो पाहिले.माहितीपूर्ण व छान असतात.आजचा सर्वोत्तम आहे.
    वाखरी ते पंढरपूर पर्यंतचा माऊली पालखीचा प्रवास.,वडार समाजाचा रथ, श्रीमंत शितोळे सरकार यांनी गळ्यात घेण्याचा पादुकांचा मान. इत्यादी महत्वाची माहिती आज नीट समजली.खूप खूप मनापासून धन्यवाद!!!
    जय जय विठोबा रखुमाई!! ज्ञानोबा माऊली तुकाराम!!जय जय राम कृष्ण हरी!!🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @DiptiSalunkhe-j3l
    @DiptiSalunkhe-j3l Месяц назад +13

    "तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख पाहिजे श्रीमुख आवडीने " आषाढी एकादशी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा ....

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t Месяц назад +2

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад +7

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रखुमाई ❤❤

  • @DnyaneshwarGhorpade-lx5wd
    @DnyaneshwarGhorpade-lx5wd Месяц назад +3

    ज्ञानोबा तुकाराम

  • @user-lv1fz8dn1m
    @user-lv1fz8dn1m Месяц назад +2

    राम कृष्ण हरी

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus Месяц назад +5

    माऊली 🙏🏻 माऊली 🤩

  • @user-gb9oj9vj2s
    @user-gb9oj9vj2s Месяц назад +2

    🙏राम कृष्ण हरी

  • @purvathombre9587
    @purvathombre9587 Месяц назад +2

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sunilkale4508
    @sunilkale4508 Месяц назад +3

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🚩

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Месяц назад +2

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @user-pr2pn5wm5j
    @user-pr2pn5wm5j Месяц назад +2

    जय हरी माऊली.

  • @KalpanaRevanshette
    @KalpanaRevanshette Месяц назад +2

    🙏

  • @kittuchintu
    @kittuchintu Месяц назад +3

    👌👌👌

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Месяц назад +3

    🙏🙏🚩🚩राम कृष्ण हरी

  • @AjayRATHOD-rj4ec
    @AjayRATHOD-rj4ec Месяц назад +2

    Jai hari vitthal

  • @sakharamchikane8145
    @sakharamchikane8145 Месяц назад +2

    Ram Krishna Hari Mauli

  • @sujith4848
    @sujith4848 Месяц назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @DattuShinde-j1i
    @DattuShinde-j1i Месяц назад +2

    राम कृष्ण हरी जय शिवराय

  • @jayashridhone7101
    @jayashridhone7101 Месяц назад +2

    Mauli ❤

  • @manoharshinde6331
    @manoharshinde6331 Месяц назад +2

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @pandurangalavekar6153
    @pandurangalavekar6153 Месяц назад +2

    अप्रतिम सोहळा .

  • @babasahebbhagaje9971
    @babasahebbhagaje9971 Месяц назад +2

    Aaprteem Sohla ,

  • @RajendraKadpe-dk8hj
    @RajendraKadpe-dk8hj Месяц назад +2

    जय,हारी,माऊली

  • @maheshdhule2320
    @maheshdhule2320 Месяц назад +3

  • @ransar90
    @ransar90 Месяц назад +3

    Happy आषाढी एकादशी... to u all.... ❤

  • @lalasahebsawant
    @lalasahebsawant Месяц назад +2

    ,,nice

  • @user-no9qs6ur3j
    @user-no9qs6ur3j Месяц назад +2

    Bhagwan vitthal kalykaro!

  • @arunparka1515
    @arunparka1515 Месяц назад +3

    लाईक,करा😊❤

  • @shilasalunkar6759
    @shilasalunkar6759 Месяц назад +2

    Swarg. Shukhc

  • @RamaKhavane
    @RamaKhavane Месяц назад +1

    Gvjfjjf❤❤❤

  • @ravindrakadam-fi1gk
    @ravindrakadam-fi1gk Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 Месяц назад +2

    👌👌👌

  • @ashishgaykar1953
    @ashishgaykar1953 Месяц назад +3

    🙏🙏🙏🙏