वडार लोकांनी ओढला माऊलींचा पालखी रथ 👆🏻 (पंढरपूरात पोहोचताना काय घडले पहा)
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- #wari
#pandharpur
#mauli
#pandharpur_live
#wari2024
#aalandi
#maulipalkhi
#palkhi
#palkhi_sohala
#palkhi_status
#dnyanobamauli
#dnyaneshwarmauli
#tukarammaharaj
#aashadiekadashi
#वारी
#वारकरी
#वारकरी_चाली
#अभंग #गाथा
#ज्ञानेश्वर #माऊली
#वारी2024
#पंढरपूर
#वारीपंढरीची
#महाराज
#एकादशी
#संत #तुकाराम
I respect Wadar community very sincere and hard working people
वडार समाज खरच धन्य आहे भाग्य ते थोर की वडार समाजामधे माझा जन्म झाला राम कॄष्ण हरी💛🙏🏻
खुप छान सागरजी... वडार समाजाच्या माध्यमातून रथ ओडला जातो हा इतिहास सांगितल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏जय हरी... जय बजरंग जय वडार 🚩
खुप सुंदर सागर दादा राम कृष्ण हरी
Ram Krushna Hari Mauli 🙏🙏🙏🌺🌺🚩🚩 Khup Chan Mahiti Dilit 💯👌👌 Shivay Sarvach Palkhyanche Sundar Darshan Ghadvle 👏👏👏 Tumche Khup Khup Dhanyavad 🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏🙏🚩🚩
धन्यवाद माऊली 🙏🙏सुंदर माहिती 🙏🙏
thank you so much sir. 😍🙏🤩
अतुलनीय संदेश!🙏😍❤
सुंदर संकलन. राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद, सागर भाऊ मनापासून आभार
धन्यवाद माऊली...🙏😊
तुमच्या मुळे मला या परंपरे बद्दल माहिती मिळाली...🙏😊मी हा रथ पहिला होता पंढरपुरात पण या रथ ओढण्याची माहिती आज मिळाली...🙏😊
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी🙏🙏
सागर हे आम्हांला माहीत नव्हते छान माहिती दिली राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या सगळे एकमेव पाणी मिळाले
माउली राम कृष्ण हरी तुम्ही खूप मोठा काम करीत आहेत खूप छान माहिती दिलीत धन्यवाद मागच्या 3वर्षा पासून मी आपले व्हिडिओ पाहत आहे धन्यवाद
Ram krishna hari khupch chan 👍👌
सुंदर रेकॉर्डिंग 👍👌
सागर दादा...लय भारी व्हिडीओ 👌👌
हे आम्हाला खरोखर माहीत नव्हतं...आज पहिल्यांदाच पाहिलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्णहरी माऊली
वडार समाजाच्या रथा मध्ये माऊली ना पंढरपूर येथे श्री विठ्ठल विठ्ठल दर्शन घेतले जाते.अभिमान वाटतो वडार समाजाचा धन्यवाद भाऊ
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली
🙏🚩 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय🚩🙏
खुप छान माहिती दिली आपण
धन्यवाद🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली 🚩🙏
राम राम . शुभ रात्री .
माननिय : श्री सागर जी मदने पाटील साहेब .
फारच छान .
Jai Hari Mauli 🙏
ज्ञानोबा माऊली तुकाराम 🚩🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤वाव मामा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🚩 धन्यवाद सागर🙏
हा मान वडार समाज्याला मिळाल्यामुळे ही माहिती दिली धन्यवाद
Jay jay ram krishna hari👏
👌👌👌👍
खु प छा न राम कृष्ण हरी❤
हिंदू sankruti❤
मला काल तुमची भेट मिळाल्यामुळे छान वाटल
अमर लंगोटे उपरी
रामकृष्ण हरि माऊली
राम कृष्ण हरी
11
Reply
सागर तुमच्या मुळे सर्व पालखि सोहळा सुख अनुभवताना खूप खूप आनंद मिळाला व खूप माहिती मिळाली तुम्हाला खूप खूप धन्यवाद व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤ वाखरी रींगण सोहळा बघायला मिळाला तर बरे होईल
चॅनल वर आहे व्हिडीओ वाखरी रिंगण चा...कालच अपलोड केलाय 👍🏻
🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩
Jay Maauli
❤❤❤
माऊली तूमच्यामूळे माऊलींच्या चरणपादूकांच दरुशन होतय धन्यवाद जयहरी
💐Ramkrishnahari.❤️👏
सागर दादा छान दर्शन झाले पालख्यांचे व माऊली तुकाराम महाराजांचे 🌹🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली ❤❤
👌👌🙏🙏🚩🚩राम कृष्ण हरी
जेव्हा गरज होती तेव्हा संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज ह्यांच्या बाजूने कोण उभं नाही राहिलं आणि आता बघा गर्दी 🙏🙏
या व्हिडिओच्या माध्यमातून माऊलींचे दर्शन झाले जय ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🌺
Nice 🙏 ldsawant
धन्यवाद माऊली
Wow🎉
सागर माऊली धन्यवाद
Vadar samajacha ullekh Kelat he far chhan vatale ....Karan me wadar samajachi ahe
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय
खूप छान
Very good
इथलं दर्शन पाहून आनंद झाला ढकला ढकली नाही काय नाही नाहीतर आमचे इथे लोणंद मध्ये बिन पगारी ते संस्थांचे पोरं लय माज करतात....
Nice 👍🙏
Ram Krishna Hari
Speed animation awesome ahe😂
आळंदी ते पंढरपूर वारी ला किती दिवस लागतात मूकाम कोठे कोठे असतो माहिती मिळाल का???
Ram kirashna haire
व्हिठल व्हीतल
🪷🙏🪷
काही स्वतःला श्रेष्ठ समजणारी मंडळींच्या धोबाडीत मारल्या सारखा क्षण आहे, जय बजरंग जय वडार
❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली
🕉️🕉️🪷🪷🪷🙏🙏🙏👣👣