तुला दक्षीन चित्रपटा मध्ये किती प्रेम मिळाले खूप चछान दक्षीनी चित्रपट सम्पूर्ण भारतात प्रसोद्ध आहेत विजयीजीवन मिळाले सयाजीराव शिदेतुला हा देवाचा आर्शीवाद आहे❤❤❤❤
Ek number sir ... डोळ्यातून आनंदाश्रू आलेत तुम्हाला मिळणार प्रेम आणि respect बघून .... आपल्या मराठी माणसाला दुसऱ्या राज्यात एवढे प्रेम मिळते ... Rajinikant नंतर तुम्हीच
గోవిందా వెంకటరమణా గోవిందా వెంకటరమణ గోవిందా గోవిందా గోవిందా హరి గోవిందా బాబు నీకు సినిమాలు అన్ని కలిసి రావాలని అన్ని రకాలుగా అన్ని విధాలుగా విజయం నీకే సొంతం కావాలని జై ఓల్డ్ ఎన్టీఆర్ ఫ్యాన్స్ కర్నూలు జిల్లా ఎమ్మిగనూరు టౌన్
अभिमान आहे मराठी मातीचा एक कलाकार दुसऱ्या फिल्मसिटी आपल्या अभिनयाची छाप ठळक पणे नोंदवितो सर भगवान बालाजी ची कृपा आपल्या वर सदा रहो आपल्या कडून मराठी माती संस्कृती ची सेवा आपल्या कडून अशीच घडो 🙏🙏🚩🚩🚩
काहीही मना पण सयाजी शिंदे सर एवढे मोठे कलाकार आहेत पण राहणीमान,बोलणं किती साद आहे .मराठी माणसाला आंध्रप्रदेश मध्ये एवढे प्रेम मिळते ते पाहून खरंच खूप गर्व वाटतो ❤️
మన రాష్ట్రలో ఉన్న ప్రముఖ దేవాలయం గురించి వేరే రాష్ట్రం వాళ్లు తెలుసుకుని ఇక్కడకు వచ్చి వాటి గొప్పతనం తెలుసుకొని వస్తే మనం ఎంత గొప్పగా అనుభూతి కలుగుతుందో మాటల్లో చెప్పలేను.... గోవిందా గోవిందా....
गोविंदा गोविंदा ते छान बोलले बरेच श्रीमंत लोक येतात दर्शनाला त्यांना कोण ओळखत नाही तुम्हाला लोक ओळखतात प्रेम करतात तुमचे फोटो काढतात भारी वाटलं चांगल्या कलाकारांच कदर करतात लोक 🙏🏼🙏🏼
शिंदे सर दक्षिण मध्ये वेनकोजी राजे.. आणि आता तुम्ही मराठी झेंडा रोवला आहे.. आम्हाला तुमचा फार फार अभिमान आहे.. तिरुपती बालाजी भगवान तुम्हाला असेच आशीर्वाद देवो 🙏🙏🙏🙏
सर तुमचे आजच मी दोन movie पाहिले. बापू बिरू वाटेगावकर आणि दुसरा movie तांब्याच्या विष्णुबाळा खूप छान अभिनय आहे सर. आणि आम्ही सुद्धा जर वर्षी तिरुपतीला भगवान बालाजी यांचे दर्शन घेण्यासाठी जातो. खूप छान वाटत.
श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री बालाजी येडकोंडलवाडा वेंकटरमना गोविंदा गोविंदा , आज सांगायचं म्हटलं तर सयाजी शिंदे साहेब आज सातारा जिल्ह्यातील गाजलेले हिरो आहेत आंध्रप्रदेश मध्ये जाऊन त्यांनी तेलुगु बोलतात त्यांच आभार मानतो मस्त बोलतात तेलगू त्यांनी तेलुगु पिक्चर मध्ये सुद्धा मस्त काम केले त्यांना भेटण्याची एक दिवस इच्छा आहे आमची आम्ही सुद्धा सातारा जिल्ह्यातलेच आहोत आज देवदर्शनाला गेल्याबद्दल आम्हाला भारी वाटत आहे शुभ गुरुवार शुभ रात्री
तुम्हाला दक्षिणेत मिळणारे प्रेम व आदर पाहून अभिमान वाटला. बरेच कलाकार कोणी नसताना रात्री अंगरक्षक घेऊन दर्शनाला येतात. पण तुम्ही अगदी सामान्यांप्रमाणे लोकांमध्ये मिसळून दर्शन घेतले. मला मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्होत्सव हा भगवान श्रीबालाजी पृथ्वीवर अवतरण्याचा सोहळा आहे. तो साधारणतः ९ दिवस चालतो. विविध पूजा-अर्चा आणि सेवा अर्पण केल्या जातात. ‘तिरू’ म्हणजे निवारा आणि ‘मला’ म्हणजे डोंगर किंवा टेकड्यांची रांग. तिला तिथे व्यंकटाचल, शेषाचल किंवा अलिपिरी नावाने संबोधतात. त्यांचा अधिपती म्हणजेच श्री व्यंकटेश..!
I went to Tirumala, when i was 7 years old...this video had refreshed those 14 years old beutiful memories!! I still remembers myself donating hairs, seating on my father's shoulder and chanting "Venkat Ramana Govinda, Govinda,Govinda...Govinda!!!" Thank you sir for this video!❤❤
सर तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळत मी तुमच्याकडून एकच गोष्ट शिकलोय माणूस कितीही मोठा झाला तरी आपली संस्कृती आपली माणस आपल गाव आणि आपला देश यांना कधीच विसरायचं नाही आणि आपले पाय कायम जमिनीवरच राहिले पाहिजेत सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏. नवनाथ जगदाळे
గోవిందా గోవింద🙏...In our South India,the word Thiru means Shri...which denotes respect and Shri is Goddess lakshmi as well....Lord Venkateswara is the pathi of Shri..i.e Goddess lakshmi........so he is a Shripathi,Sri-nivasa,Lakshmi-pathi.....Mala or Malai means mountain...Tiru-mala is the mountain of Lord Venkateswara🙏...Govindaaa Govindaa🙏...
@@SaurabhGupta-sn4yvthat conversion is from kerala not from andhra They target mainly the rural setup That led t destruction of many temple in villages of andhra and telangana
@@SaurabhGupta-sn4yv man the conversion mafia got training from kerala Kerala christain population Are a gaining converting into Muslims Conversion mafia started in kolkata then Bcoz of mother Teresa spread to 7 sisters and in south started in kerala to tamilnadu then to andhra The chief minister andhra ysr he git converted bcoz of that idiota we have church in tirupati Non Hindus are working in tirumala in every department they too started preaching christainty in tirumala Hill
@@SaurabhGupta-sn4yv stop idolzing kerala Kerala had now become the new kashmir of india The pfi and kfi , oic and almim organizations Muslim extremist groups doing mass brain wash to christain and Hindus in kerala and karnataka Christainity and islam is wost thing happened to india
खुप छान 👌 तुमच्या मुळे आज तिरुपती दर्शन करण्यासाठी कसे नियोजन करायचे ते समजले. तुमच्या मुळे मनाचा स्पर्श झाला तिरुमला ला. एक गोष्ट खूप आवडली किंवा अभिमान वाटला सयाजी दादा तुमचा (fan following)चाहते प्रेषक दक्षिणेत खुप आहेत. तुमची त्यांच्याप्रती असलेली नम्रता खुप भारी. मातीतला माणूस. तुम्हाला साहेब बोलताना जीभ काचारते दादा बोलताना आपलेसे वाटत.
गोविंदा ❤ भावा ❤ झाड ❤ गोविंदा ❤🎉 तिरूपती तिरुमला दर्शन दे रे भगवंता. एक नाही अनेक देव जसे हात पाय चेहरा मंत्र मुग्ध मंत्र तेलुगू साऊथ प्यार गोविंदा गोविंदा❤🎉🎉🎉
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा जय श्री गोविंद जी ओम श्री वेंकटेशाय नमः ओम श्री तिरुपति बालाजी देवस्थानम नमः ❤❤❤❤ ओम श्री मां लक्ष्मी नारायण नमः ओम श्री नारायण नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
तुमच्या शेवटच्या ओळी बरोबर होत्या sir.... मी इथे गेले होते तेव्हा मला तर खुप गोष्टीं खटकल्या होत्या इथल्या कंमेंट्स वर नाही बोलू शकत मी... पण sir तुम्ही खुप बरोबर प्रश्न विचारलात त्या माणसाला... त्यामुळे अजून खोलवर माहिती मिळाली sir... शाळा आणि घरे पडून हे एवढे मोठे मंदिर बांधले... Omg thank you sir....
सर तुम्ही बीडमध्ये सह्याद्री देवराई हा प्रकल्प निर्माण करून खूप छान काम केले ,सर्व डोंगरावर हिरवळ दिसत आहे आता ते एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धी झाला आहे धन्यवाद सर...🙏🏻😊
In my childhood as 1950 there was no road or bus services. You have to walk all the way. Thiru mean we call God with respect like Shree in sanskrit. Thank you. My blessings.
व्हिडिओच्या शेवटी जे तुम्ही बोललात की श्रीमंत लोकांना जसे लवकर दर्शन होते तसे सर्वसामान्य लोकांना सुध्दा दर्शन भेटावे हे खुप आवडले..... आणि ते सत्य होवो ही श्रीं चरणी प्रार्थना🙏🏻
Am non believer of karmkanda but this spot is very happy spot in my life, I am also a person who is half Marathi half telugu I learnt telugu from watching films, my ancestors are from karnataka kalburgi an I lived in chennai since last 5 6 years, I just love sayaji sir since long long time, his marathi as well as his telugu roles are underrated, he never gets award in telugu industry.today watching this gives me vibes like its our area where we celebrate both marathi an telugu culture ❤🎉
Khup Chan view dila mandir madhe especially teh ved education room ani tumchi down to earth manuskhi same like teh tree sarkha earth barobar connected ...Govinda Govinda 🙏🙏🙌🙌
You are simply great sayaji sir... Mi Marathi aahe तुमच्या सारख्या माणसांना भेटायची खुप इच्छा आहे 🙏🙏योग आला तर नक्की दर्शन होईल🙏माझ्या मते आजच्या काळातील कलियुगातील तुम्हीच देव मानस आहात 🙏🙏सिंधुताई , नाना पाटेकर, तुम्ही , मकरंद अनासपुरे , dr आमटे फॅमिली याच लोकांना मी तरी देव मानतो त्यामुळे तुमच्या सारख्या देवांचे दर्शन व्हावे बालाजी चे नाही झाले तरी चालेल 🙏🙏🙏
तुला दक्षीन चित्रपटा मध्ये किती प्रेम मिळाले खूप चछान दक्षीनी चित्रपट सम्पूर्ण भारतात प्रसोद्ध आहेत विजयीजीवन मिळाले सयाजीराव शिदेतुला हा देवाचा आर्शीवाद आहे❤❤❤❤
We Telugus love Sayaji Shinde! ❤️❤️❤️
Ek number sir ...
डोळ्यातून आनंदाश्रू आलेत तुम्हाला मिळणार प्रेम आणि respect बघून ....
आपल्या मराठी माणसाला दुसऱ्या राज्यात एवढे प्रेम मिळते ...
Rajinikant नंतर तुम्हीच
अगदी खरा बोलले तुमि
గోవిందా వెంకటరమణా గోవిందా వెంకటరమణ గోవిందా గోవిందా గోవిందా హరి గోవిందా బాబు నీకు సినిమాలు అన్ని కలిసి రావాలని అన్ని రకాలుగా అన్ని విధాలుగా విజయం నీకే సొంతం కావాలని జై ఓల్డ్ ఎన్టీఆర్ ఫ్యాన్స్ కర్నూలు జిల్లా ఎమ్మిగనూరు టౌన్
अभिमान आहे मराठी मातीचा एक कलाकार दुसऱ्या फिल्मसिटी आपल्या अभिनयाची छाप ठळक पणे नोंदवितो सर भगवान बालाजी ची कृपा आपल्या वर सदा रहो आपल्या कडून मराठी माती संस्कृती ची सेवा आपल्या कडून अशीच घडो 🙏🙏🚩🚩🚩
लालबागच्या राजाला सुद्धा मी हेच मागितलं की श्रीमंतांना जशी तुझ्या चरणी वागणूक मिळते तशीच सर्व सामान्यांना सुद्धा मिळु दे...(VJTI STUDENT)😊
Paise wala ka Bhagwan bas
life is unfair
VjTi means
मग आदमापुरला या संत बाळूमामांच्या दर्शनासाठी without any discrimination .
कष्ट करून श्रीमंत व्हावं लागतं आईच्या पोटातून कुनी श्रीमंत आजपर्यंत जन्माला आला नाही सयाजी सर कष्टातून वर गेलेत आणि त्यांना गरिबीची पण जान आहे ❤❤
सर आज एक मराठी माणूस दक्षिणेतही एवढं लोकांच्या मनावर राज्य करतो ही बाब खरच खूप अभिमानास्पद आहे आमच्यासाठी ❤
maraathi maanus har din ek Telugu hero see maar khaata hai......hahaha
काहीही मना पण सयाजी शिंदे सर एवढे मोठे कलाकार आहेत पण राहणीमान,बोलणं किती साद आहे .मराठी माणसाला आंध्रप्रदेश मध्ये एवढे प्रेम मिळते ते पाहून खरंच खूप गर्व वाटतो ❤️
❤
మన రాష్ట్రలో ఉన్న ప్రముఖ దేవాలయం గురించి వేరే రాష్ట్రం వాళ్లు తెలుసుకుని ఇక్కడకు వచ్చి వాటి గొప్పతనం తెలుసుకొని వస్తే మనం ఎంత గొప్పగా అనుభూతి కలుగుతుందో మాటల్లో చెప్పలేను.... గోవిందా గోవిందా....
I have hope and believe that Telugu people good behave with non Telugu people.
Please don't become like tamil people
@@harshalkotarwar8603no chance bro we are telugu people💪🏻not like that tamil insecure fellows🤮
Your and our religion is the same brother, wherever God is and in which state he is, we will go for darshan.🕉️😌
గోవిందా గోవిందా 🙏🙏🙏🙏
GOBINDA GOBINDA@@sapashekar9730
गोविंदा गोविंदा ते छान बोलले बरेच श्रीमंत लोक येतात दर्शनाला त्यांना कोण ओळखत नाही तुम्हाला लोक ओळखतात प्रेम करतात तुमचे फोटो काढतात भारी वाटलं चांगल्या कलाकारांच कदर करतात लोक 🙏🏼🙏🏼
सया दादा तुला दक्षिण भारत मध्ये खूप प्रेम मिळाल आहे सिनेमा मधून चांगल वाटल. तिरुपती पाहून. ❤🙏
शिंदे सर दक्षिण मध्ये वेनकोजी राजे.. आणि आता तुम्ही मराठी झेंडा रोवला आहे.. आम्हाला तुमचा फार फार अभिमान आहे.. तिरुपती बालाजी भगवान तुम्हाला असेच आशीर्वाद देवो 🙏🙏🙏🙏
మీరు తిరుపతికి రావడం చాలా ఆనందంగా ఉంది సార్ మిమ్మల్ని చూస్తుంటే మీరు తెలుగు మాట్లాడడం ఇంకా ఆనందంగా అనిపిస్తుంది సార్❤❤❤
हरे व्यंकटेशः प्रसीद प्रसीद ।
प्रियं व्यंकटेशः प्रयच्छ प्रयच्छ ॥
॥ ॐ नमो व्यंकटेशाय ॥ 🙏
उदया चललो आहे तिरुपति... वेंकट रमण गोविंदा गोविंदा गोविंदा..... साहेब तुम्हाला काय, तुम्ही तर साउथ चे सुपरस्टार आहात 😂❤❤❤❤
सर्व सामान्य माणूस आपल्या मनात ला माणूस ❤
खरतर किती अभिमान वाटलं तुमचा आज आपला मराठी माणूस म्हणून तुमचा खूप अभिमान
सर तुमचे आजच मी दोन movie पाहिले. बापू बिरू वाटेगावकर आणि दुसरा movie तांब्याच्या विष्णुबाळा खूप छान अभिनय आहे सर.
आणि आम्ही सुद्धा जर वर्षी तिरुपतीला भगवान बालाजी यांचे दर्शन घेण्यासाठी जातो. खूप छान वाटत.
साहेब जय शिवराय 🚩💪🗡️🙏🌹
पंढरपूर सारखं दुनिया मध्ये कुठे ही नाही
भू वैकुंठ पंढरी 🗡️🙏🌹🚩🗡️
जय जय रामकृष्ण हरि 🙏🌹
nahi bhau tirupati la pan aple shri hari vishnu balaji chya roopat ahe vithal ani balaji ekach
Lol
शेगांव आहे प्रती पंढरपूर
श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री बालाजी येडकोंडलवाडा वेंकटरमना गोविंदा गोविंदा , आज सांगायचं म्हटलं तर सयाजी शिंदे साहेब आज सातारा जिल्ह्यातील गाजलेले हिरो आहेत आंध्रप्रदेश मध्ये जाऊन त्यांनी तेलुगु बोलतात त्यांच आभार मानतो मस्त बोलतात तेलगू त्यांनी तेलुगु पिक्चर मध्ये सुद्धा मस्त काम केले त्यांना भेटण्याची एक दिवस इच्छा आहे आमची आम्ही सुद्धा सातारा जिल्ह्यातलेच आहोत आज देवदर्शनाला गेल्याबद्दल आम्हाला भारी वाटत आहे शुभ गुरुवार शुभ रात्री
सर्वसामान्य लोकांसाठी देवदर्शन हे महागच झाले आहे .
साहेब तुमी खुप कष्ट केले आहे आमाला गर्व आहे आमचा मराठी मानसाचा जय श्री छत्रपती शिवाजी महाराज जी की जय🚩🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
तुम्हाला दक्षिणेत मिळणारे प्रेम व आदर पाहून अभिमान वाटला. बरेच कलाकार कोणी नसताना रात्री अंगरक्षक घेऊन दर्शनाला येतात. पण तुम्ही अगदी सामान्यांप्रमाणे लोकांमध्ये मिसळून दर्शन घेतले.
मला मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्होत्सव हा भगवान श्रीबालाजी पृथ्वीवर अवतरण्याचा सोहळा आहे. तो साधारणतः ९ दिवस चालतो. विविध पूजा-अर्चा आणि सेवा अर्पण केल्या जातात.
‘तिरू’ म्हणजे निवारा आणि ‘मला’ म्हणजे डोंगर किंवा टेकड्यांची रांग. तिला तिथे व्यंकटाचल, शेषाचल किंवा अलिपिरी नावाने संबोधतात. त्यांचा अधिपती म्हणजेच श्री व्यंकटेश..!
I went to Tirumala, when i was 7 years old...this video had refreshed those 14 years old beutiful memories!! I still remembers myself donating hairs, seating on my father's shoulder and chanting "Venkat Ramana Govinda, Govinda,Govinda...Govinda!!!"
Thank you sir for this video!❤❤
go now you will surprised with the development
सर, दिव्य मंदिर तिरुमला बालाजी तुमच्या सर्व कार्याला आणि कुटुंबाला आशीर्वाद देईल. जय भवानी शंकर 😊
सर तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळत मी तुमच्याकडून एकच गोष्ट शिकलोय माणूस कितीही मोठा झाला तरी आपली संस्कृती आपली माणस आपल गाव आणि आपला देश यांना कधीच विसरायचं नाही आणि आपले पाय कायम जमिनीवरच राहिले पाहिजेत सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏. नवनाथ जगदाळे
గోవిందా గోవింద🙏...In our South India,the word Thiru means Shri...which denotes respect and Shri is Goddess lakshmi as well....Lord Venkateswara is the pathi of Shri..i.e Goddess lakshmi........so he is a Shripathi,Sri-nivasa,Lakshmi-pathi.....Mala or Malai means mountain...Tiru-mala is the mountain of Lord Venkateswara🙏...Govindaaa Govindaa🙏...
And that same Andhra Pradesh mass conversion happen who will tell that.
@@SaurabhGupta-sn4yvthat conversion is from kerala not from andhra
They target mainly the rural setup
That led t destruction of many temple in villages of andhra and telangana
@@svvardhan1997 no u r wrong kerela don't have any conversion even Christian decline in Kerala andhrapradesh have high conversion
@@SaurabhGupta-sn4yv man the conversion mafia got training from kerala
Kerala christain population Are a gaining converting into Muslims
Conversion mafia started in kolkata then Bcoz of mother Teresa spread to 7 sisters and in south started in kerala to tamilnadu then to andhra
The chief minister andhra ysr he git converted bcoz of that idiota we have church in tirupati
Non Hindus are working in tirumala in every department they too started preaching christainty in tirumala Hill
@@SaurabhGupta-sn4yv stop idolzing kerala
Kerala had now become the new kashmir of india
The pfi and kfi , oic and almim organizations Muslim extremist groups doing mass brain wash to christain and Hindus in kerala and karnataka
Christainity and islam is wost thing happened to india
खुप छान 👌
तुमच्या मुळे आज तिरुपती दर्शन करण्यासाठी कसे नियोजन करायचे ते समजले.
तुमच्या मुळे मनाचा स्पर्श झाला तिरुमला ला.
एक गोष्ट खूप आवडली किंवा अभिमान वाटला सयाजी दादा तुमचा (fan following)चाहते प्रेषक दक्षिणेत खुप आहेत.
तुमची त्यांच्याप्रती असलेली नम्रता खुप भारी.
मातीतला माणूस.
तुम्हाला साहेब बोलताना जीभ काचारते दादा बोलताना आपलेसे वाटत.
वा.फारच छान." बालाजी" आमचं कुल दैवत." सयाजी" तुम्ही " दिवाळीत त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घडवलंत त्याबद्दल तुम्हाला खुप/ खुप धन्यवाद.
thiru means divine,sacred,holy , and mala means mountain.so this is a sacred mountain of thirupati ❤❤❤
गोविंदा ❤ भावा ❤ झाड ❤ गोविंदा ❤🎉 तिरूपती तिरुमला दर्शन दे रे भगवंता. एक नाही अनेक देव जसे हात पाय चेहरा मंत्र मुग्ध मंत्र तेलुगू साऊथ प्यार गोविंदा गोविंदा❤🎉🎉🎉
भला माणूस, महाराष्ट्राची शान 👍💐💐💐
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा जय श्री गोविंद जी
ओम श्री वेंकटेशाय नमः
ओम श्री तिरुपति बालाजी देवस्थानम नमः ❤❤❤❤
ओम श्री मां लक्ष्मी नारायण नमः
ओम श्री नारायण नमः
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
तुमच्या शेवटच्या ओळी बरोबर होत्या sir.... मी इथे गेले होते तेव्हा मला तर खुप गोष्टीं खटकल्या होत्या इथल्या कंमेंट्स वर नाही बोलू शकत मी... पण sir तुम्ही खुप बरोबर प्रश्न विचारलात त्या माणसाला... त्यामुळे अजून खोलवर माहिती मिळाली sir... शाळा आणि घरे पडून हे एवढे मोठे मंदिर बांधले... Omg thank you sir....
लोकांमधे राहा सगळं मिलेल.. ❤
South मधे किती प्रेम करतात लोक
संपूर्ण व्हिडिओ मध्ये अधून मधून संगीत खूप छान वाजते 😊 जैसे आमिरो को दर्शन देता है वैसे गरीबो को भी देरे बाबा 😊
तेच संगीत मला डाऊनलोड करायचं आहे कस करू
❤sayaji garu ..ur Telugu speaking style is unique..you are known for your speaking style
आज मैतर दिसला नाही..शिवज्या सयज्याची जोडी..ऐकायला खूप भारी वाटतं..❤❤
सर तुम्ही बीडमध्ये सह्याद्री देवराई हा प्रकल्प निर्माण करून खूप छान काम केले ,सर्व डोंगरावर हिरवळ दिसत आहे आता ते एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धी झाला आहे
धन्यवाद सर...🙏🏻😊
मी रोज माझ्या आई आणि वडील यांच्या पाया पडतो मगच कामाला सुरुवात करतो सगळे देव माझा घरातच आहेत
Thukleli biryani khaun kalpnik allah la dev manun nakos manje jal😆
In my childhood as 1950 there was no road or bus services. You have to walk all the way. Thiru mean we call God with respect like Shree in sanskrit. Thank you. My blessings.
सयाजी सरानां गंगाखेड परळी रोड वर भेटण्याचा योग आला वृक्ष संरक्षणासाठी सरच काम खूप मोठं आहे
Shevtchi line superb hoti Sir. Amiroko jaisa darshan deta hai vaisa garibonko bhi Dena. Love you sir ❤❤
Happy Diwali
निशब्द हूं मैं उनके व्यवहार से बहुत ही महान व्यक्तित्व के मालिक हैं सयाजी ईश्वर उन्हें लंबी उम्र दे
मी आत्ताच काही दिवसांपूर्वी तिरुपती ला जाऊन आलो, पण तुमचा अनुभव आणि आणि माझा अगदीच वेगळा होता. ||गोविंदा गोविंदा ||
जबरदस्त सर, आपण ज्या गोष्टी मांडल्या त्यल्या खरंच हिम्मत पहिजे, बऱ्याच लोकांना समजला नाही purpose video cha🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤मराठी असल्याचा मले अभिमान 💯
Sayaji Dada 🙏Tumchya mule Diwali madhe Tirupati darshan zale🙏dhanyawaad and Happy Diwali🙏🪔🪔🪔🙏
Happy Diwali...!!!
@@Sayajishinde. thank you again 🙏I am outside India and fan of yours, which are the background stotras please?
Happy diwali 💐sir
@@Sayajishinde. सर बॅकग्राउंड म्युझीक कोणत आहे क्रुपा करुन सांगाल का?मी खुप शोधल पण काही केल्या मीळत नाहीये .देव बालाजी ची क्रुपा असेल तर नक्की मीळेल
Tirupati tirumala balaji govinda govinda balaji ki जय हो... 🙏🙏🙏
Thank you sir for the VIP Darshan experience 😊
एका मराठी व्यक्ती ला दुसऱ्या राज्यात मिळणार प्रेम बघून समाधान वाटल ❤❤
॥ ॐ नमो नारायणाय ॥ ॥ ॐ नमो व्यंकटेशाय ॥ 🙏
Background music...shri venkatesha stotram🙏❤
आपला माणुस ऐवढा मोठा आहे त्याच्यावर माणस ऐवढ प्रेम करतात हे पाहून मनाला आनंद वाटतो
सदैव आदर आणि आभिमान ..! #सया दादा .🙏
🙋♀️👆👌👏💐👍🙏 खुप खुप धन्यवाद आम्हाला घर बसल्या दाखवल्या बद्दल दुधाची तहान ताकावर 🙏🙏
व्हिडिओच्या शेवटी जे तुम्ही बोललात की श्रीमंत लोकांना जसे लवकर दर्शन होते तसे सर्वसामान्य लोकांना सुध्दा दर्शन भेटावे हे खुप आवडले.....
आणि ते सत्य होवो ही श्रीं चरणी प्रार्थना🙏🏻
मला सयाजी शिंदे सरांची शेवटची ओळ आवडली .... हे बालाजी तू श्रीमंतांना जसे दर्शन देतोस तसेच दर्शन गरीबांना पण दे .... 🙏
जय गुरूदेव गोविंदा गोविंदा गोविंदा श्री परमात्मा परमेश्वर,सद्गुरु माऊली, सखा,भगवंत नमो नमो जय गुरूदेव
Am non believer of karmkanda but this spot is very happy spot in my life, I am also a person who is half Marathi half telugu I learnt telugu from watching films, my ancestors are from karnataka kalburgi an I lived in chennai since last 5 6 years, I just love sayaji sir since long long time, his marathi as well as his telugu roles are underrated, he never gets award in telugu industry.today watching this gives me vibes like its our area where we celebrate both marathi an telugu culture ❤🎉
!! गोविंदा ! गोविंदा !! गोविंदा !!!
मा. श्री. सयाजी सर ❤❤❤❤❤
तुम्हाला खुप खुप आसच प्रेम भेटत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
Khup Chan view dila mandir madhe especially teh ved education room ani tumchi down to earth manuskhi same like teh tree sarkha earth barobar connected ...Govinda Govinda 🙏🙏🙌🙌
सयाजी भाऊ आपल्याला तेलगू भाषा थडी येत्या वाटतय फार सुंदर
बहुत बढ़िया महान कलाकार,🙏 आजमगढ़ से
I am so happy to see Sayaji Shinde on RUclips ❤
I enjoyed a lot sir...thankyou for showing me Narayana through your eyes 👁️👁️ after long time.🙏🏻🇮🇳
Such a humle Actor.. really happy to see you making everyone happy Sir!
Simple person
काही व्यक्ती असतात god gift त्यातलेच एक तुम्ही आहेत. GBU
Sayaji Dada Tumhi je mhanle, Shrimantanna jase darshan detos, tase garibanna pan de. Khup avadle.
Saheb ek no proud of u marathi abhineta south madhe kiti famous ahat far proud of u
अभिमान आहे...
सगळे आप कमाई मुले आहे..
❤
Namaste sayaji sir जय शिवराय ❤
Sir, you are real "Balaji Bhakat" & good you're public relation with south Indians
🙏🙏
आपल्या सौजण्याला जवाब नाही... लाजवाब.. सर सलाम... वेंकट रमना... गोविंदा..
सयाजी दादा तुमचा अनुभव शेयर करा तुमच्या तिरुपती च्या दर्शनाचा 🌹🙏 खरंच खूप आनंद वाटेल
Very humble man. ❤. Proud of you. God bless you.
One of the Best Vdo Vlog On Tirumala ....! Dhanyawad Sayaji Shinde ji👍👍👍🌹
Sayaji sir Telugu bola oo lay bhari vatalay Marathi🤝Telugu
उनको तेलुगु आती है भाई उन्होंने टॉलीवुड में काम किया है 😊।
Thank you so much 🙏🙏 for tirupati vlog sir
You are simply great sayaji sir...
Mi Marathi aahe तुमच्या सारख्या माणसांना भेटायची खुप इच्छा आहे 🙏🙏योग आला तर नक्की दर्शन होईल🙏माझ्या मते आजच्या काळातील कलियुगातील तुम्हीच देव मानस आहात 🙏🙏सिंधुताई , नाना पाटेकर, तुम्ही , मकरंद अनासपुरे , dr आमटे फॅमिली याच लोकांना मी तरी देव मानतो त्यामुळे तुमच्या सारख्या देवांचे दर्शन व्हावे बालाजी चे नाही झाले तरी चालेल 🙏🙏🙏
The real man of honour....❤❤❤hats off sir
Sir ji tumche sagle video pahile pan .ha video dil ko chu gya
तिरुमला तिरू =पवित्र आणि मल्ला माळा उंच डोंगर पवित्र डोंगर
साहेब तिरुपतीमध्ये म्हणजे तिथली लोक आपल्या मराठी महाराष्ट्रीय लोकांचा राग करतात अपमान करतात हे चांगलं नाही गर्व झाला आहे इथल्या लोकांना
Lol..
🙏✨🕉तिरुपती व्यंकटरमन बालाजी गोविंदा गोविंदा 😊🧡
धन्यवाद सर महाराष्ट्र नाव भूषण केलंय
तिरुपती बालाजी चे दर्शन साठी एक लाख रु देणगी दिली की एक मिनिटात दर्शन दिले जाते...थोडक्यात बालाजी हा श्रीमंत लोकांचा देव आहे असे म्हणायला हरकत नाही
देवळा बाहेरचा देव माणूस ❤❤ सयाजी सर,,,👏👏🥀🥀
सर तुमचा अतिशय मेहनती पणा आणि तुमच्या मध्ये असलेला विनम्रपणा हा तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन गेलेला आहे
చాలా ఆనందం గా వుంది మీరు తిరుమల రావడం, తిరుమల కోసం తెలుసుకొని తెలుగు లో మాట్లాడడం.
గోవిందా గోవిందా 🙏
बॅकग्राउंड म्युझीक कौनसि है क्या आप प्लीज बता सकते है? प्लीज
खूप खूप प्रेम सय्याजी दादा🙏❤️
Awesome sir! Govinda Govinda ❤
आबा .... अप्रतिम 👌👌
खरंच खूप सुंदर informative video.
खूप जण बाहेरूनच माघारी येत आहेत खूप गर्दी असते आतून बाहेर पडताना खूप चेंगराचेंगरी होतीय मी जातो वरचे वर
Venkatesh Ramna Govinda Govinda.. 😘😘🙏🙏
Om Namo Venkateshaya Namaha 🙏🏻💙😍
आज तुमच्या सोबत तुमचा जोडीदार पाहिजे होता खूप भारी वाटलं असतं ❤🫡🫡
awesome awesome background song adirindhi......Govinda goooooovinda.......🙏