जेव्हा तुमची आजी "पद्मश्री" बनते |Goddess of Forest| Tulsi Gowda

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • ना पायात चप्पल ना अंगावर महागडी वस्त्रे सुरकुतलेल्या चेहऱ्यावर केवळ एक निरागस हास्य ..आयुष्यभर कष्टाने झिजवलेल्या ह्या हातात पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपती ह्या आजीचा गौरव का करताहेत?
    कर्नाटकाच्या कोकण पट्ट्यात अंकोला तालुक्यातील तुलसी गौडा ह्यांनी आजपर्यंत लाखो झाडांची रोपटी रुजवून जंगल पुन्हा उभे केले...
    Living Encyclopaedia of the forest म्हणून ओळखली जाणारी तुलसी झाडांशी बोलते...
    जंगलात कधी कसे कुठे आणि नेमके कोणते झाड लावावे ह्याचे एखाद्या पर्यावरण तज्ञालाही मागे टाकेल इतके ज्ञान तिला आहे
    कर्नाटक च्या state forest department ने तिच्या ह्याच कौशल्यामुळे तिला घेऊन अनेक वर्षे वृक्ष लागवडीचे काम दिले.तिने लावलेल्या रोपट्याचे आज हजारो वृक्ष बनले आहेत...
    जगClimate change च्या विळख्यात सापडले असताना जल जंगल आणि जमीन हेच जीवन मानून जगणारी ही साधी भोळी रान माणसे आणि त्यांच्या निसर्ग पूजक संस्काराचा हा सन्मान आहे...
    Save Earth चे नारे देऊन आणि climate chnage परिषदा भरवून निसर्ग वाचत नसतो तुमच्या देशातील शेतकरी मच्छीमार आदिवासी लोकांची जीवनशैली आणि संस्कृती जपली गेली तरच निसर्ग वाचतो...त्यांच्या जगण्याचा कार्बन footprint शून्य आहे आणि
    आनंद शंभर टक्के...
    #tulsigowda #uttarkannada #padmashree

Комментарии • 167

  • @rajendradesai5531
    @rajendradesai5531 Год назад +23

    प्रसाद ,हा तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासातला नक्की सुवर्ण क्षण असावा. एक दिवस प्रसाद तू पद्मश्री स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनात नक्की असशील .तुलशी आजींसारखा...त्या साठी खूप खूप शुभेच्छा!
    फ्रॉम
    ओटवणे

  • @bag9845
    @bag9845 Год назад +39

    खूप छान. सद्य:स्थितीत जगाला भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी आपल्या जीवनात निसर्गाचे स्थान सर्वोच्च आहे हे लोकांच्या लक्षात यावे म्हणून यु ट्युबच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा तुझा प्रयत्न स्तुत्य आहे.

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 Год назад +3

    रानमाणूस रानआजीला भेटला. किती छान. निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी चांगले प्रबोधन करतोस. खूप शुभेच्छा.

  • @rajendraneman8957
    @rajendraneman8957 Год назад +8

    छान! प्रसाद उत्कृष्ट निसर्गाच्या बाबतीतले विचारमंथन केले आहे..वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ..संत शिरोमणी तुकाराम उवाच..पदोपदी तुझ्या व्लाँगमधुन याची अनुभूती येते...वनआई श्रीमती तुलसी गोडा यांचे अभिमानाने कौतुक करावे तेवढे कमी आहे..तुझ्या कामामुळे एकदिवस तुलाही पुरस्कार मिळणार हे निश्चित आहे..

  • @vijaysunkale9921
    @vijaysunkale9921 Год назад +3

    धन्य ती तुलसी आजी आणि तीच मोठेपणाची जाणीव करून देणारा प्रसाद दादा! आपणास त्रिवार वंदन!

  • @Dp55-n5w
    @Dp55-n5w Год назад +4

    1947 पासुन 2014पर्यंत आदींवासी, गरीब,ग्रामीण भागातील लोकांना पुरस्कार तर सोडाच तर साधी दखल घेत नव्हते किंवा मदत सुध्दा माहीत नव्हती .

  • @mahendrasangale8875
    @mahendrasangale8875 Год назад +17

    पद्मश्री पुरस्कार प्राप्त तुलसी आजी आणि प्रसाद दा तुमचे मनःपूर्वक आभार 🙏तुमच्या या कार्यामुळे नक्कीच कित्तेक जणांना नवऊर्जा मिळाली असेल. आज जे बोललास ते हृदयाला निसर्गाचा स्पर्श करणारं होतं 👍

  • @dnyaneshwarbangar6588
    @dnyaneshwarbangar6588 Год назад +1

    महाराष्ट्रामधील सर्वात सुखी कोकणी माणूस आहे

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 Год назад +6

    प्रसाद तूझा हा व्हिडीओ खुप रह्रद्यस्पर्शी आहे.

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 Год назад +3

    प्रसाद,वनदेवीचं दर्शन घडवलंस,भेट घडवली आहेस...आपल्यामध्ये दडलेल्या वनदेवता,वनव्यक्ती सगळ्यांना लवकर भेटोत...तुला खुप शुभेच्छा...तुझ्यासारख्या संवेदनशील,जागृत व्यक्तीसोबत कोकणप्रवास करायला मिळावा,ही माझी मनोमन इच्छा आहे...बघुया,कधी पुर्ण होईल...

  • @pratikmahakal2352
    @pratikmahakal2352 Год назад +4

    मित्रा तुझे व्हिडिओ पाहण्यासारखे असतात असेच व्हिडिओ करत रहा खुप मोठा हो आपल्या कोकणचे नाव मोठे करशिलच असा मला आत्म विश्वास आहे 💯

  • @anant4637
    @anant4637 Год назад +3

    जांभरुण गावावर एकदा व्हिडीओ बनवा की...
    निसर्गरम्य गाव आहे

  • @rautharshada26
    @rautharshada26 Год назад +4

    प्रवाहाविरुद्ध पोहायलाच खरं धाडस लागतं 👍

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 Год назад +2

    प्रसाद असेच अॅवाॅर्ड तुलाही मिळावे असे वाटते
    तूही औषधी झाडांचे रोपण तूही कर

  • @baalah7
    @baalah7 Год назад +6

    आपल्या सर्व पूर्वाजनाना खूप झाडे लावली 🙏🏽
    सध्याची बहुदा पिडी फक्त झाडे कापा आणि सिमेंट करा 😌

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Год назад +3

    खरच आजि आनि तू खूपच ऊतम काम करत आहात नमस्कार
    मी गेली कित्येक वर्ष नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत वृक्षारोपण करतो तसेच खत गाडूळ तयार केले जाते पन अस जगल तयार करता आल नाही पन भ्रष्टाचार निर्माण जरूर झाले असे वाटते

  • @deepikamadkar8223
    @deepikamadkar8223 Год назад +5

    कोकण म्हणजे शाश्वत जीवन जगण्याची शाळा👌👌👌👌😍

  • @kokanikarti
    @kokanikarti Год назад +7

    वाह खूप खूप भारी ,, गौरवास्पद 🥰

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 Год назад +1

    Prasad tula sudhaa Padma shri milel hi sadhichaa 💐👌

  • @hrishi_t
    @hrishi_t Год назад +1

    आज्जी अनुभवाचा ठेवा💙

  • @umeshkadam1112
    @umeshkadam1112 Год назад +2

    Chiplun chya varachya bajula khup sundar jangle ahe

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 Год назад +6

    प्रसाद दादा , !!!! एक सुंदर व्यक्तिमत्वच दर्शन घडवलं . आभारी आहे......

  • @focussstory
    @focussstory Год назад +1

    खुपच छान रानमाणूस

  • @KiranPatil-ps4kd
    @KiranPatil-ps4kd Год назад +1

    खूप छान आजी 😍

  • @suniltendulkar9112
    @suniltendulkar9112 Год назад +4

    मित्रा मस्त,
    कोणी तरी आम्ही मुंबई असलेल्यांना गाव दाखवतो.

  • @Dp55-n5w
    @Dp55-n5w Год назад +1

    प्रसाद खुपच छान विडीओ.

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 Год назад +1

    Khoop Chhan Prasad Ya pudhil kalat lok Nisarga javal janyasathi dhadpadtil.Manachi Shanti ani Jaganyacha arth shodhanyasathi yetil

  • @himanshupandit5742
    @himanshupandit5742 Год назад +1

    खूप छान मित्रा

  • @radhateli3837
    @radhateli3837 Год назад +8

    प्रसाद दादा तुमच्या आजच्या video मधून नवीन माहिती मिळाली. प्रथमतः मला tulasi gowda आजींचा खूप अभिमान वाटत आहे. त्यांच्या निःस्वार्थ कार्याचा अभिमान वाटतो आहे. तसेच तुमचे निसर्गावरील प्रेम काळजी आणि जिव्हाळा जाणवतो आहे. यातून माणसांचं सार्थ कशात आहे हे समजलं. खूप खूप धन्यवाद .

  • @drvarsha100
    @drvarsha100 Год назад +2

    आजीचे हे ज्ञान पुढील पिढीला मिळण्यासाठी लिखीत स्वरुपात जतन केले पाहिजे.

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 Год назад +2

    Kubh saras Prasad

  • @ashwinipalav8906
    @ashwinipalav8906 Год назад +8

    Real Gardian of Earth 🌎💫

  • @amitmole5133
    @amitmole5133 Год назад +3

    *मनमोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळालं की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या होतात.*
    🍁 *_प्रकाशाच्या वाटा_* 🍁good morning 😊🌅

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +1

    Padamshrichach Sanman jhalay mitra. 😇

  • @user-gt2bp1op3o
    @user-gt2bp1op3o Год назад +4

    मोदी सरकार आल्यापासून पद्मश्री पुरस्कार अनेक सर्वसामान्य लोकांना मिळाले. बीजमाता राहीबाई पोरे यांच्यापासून या तुलसी गौडा आजीपर्यंत अनेक योग्य लोकांचा सन्मान झाला. याआधी फक्त नट नट्याना पद्मश्री दिले जायचे

    • @dnyad8756
      @dnyad8756 4 месяца назад

      कंगना राणावतचे काम खुप महान आहे म्हणून तीला पण दिला

    • @sudhirwaghmode58
      @sudhirwaghmode58 3 месяца назад

      Ekikade nisarga rakshakana award dyache Ani dusrikade chattisgadh che jangal adani la dyache ..he hyanche dhande ...matadar Raja dasu Nako hyanchya natkala ..satark raha

  • @ashishpawar5611
    @ashishpawar5611 Год назад +1

    खूप छान 👌👌

  • @swapnilsailor5448
    @swapnilsailor5448 Год назад +1

    Aaji ❤🙌👏Matitala Manus = Konkani Ranmanus ❤🙌👏

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 Год назад +1

    Zade lava aaple aausha sumana sarkhe fulva mitra iccha shakti asalitar sarv Karya aapoaap hotat tithye vayaci maryada nastye JAI KOKAN

  • @shelkenaresh
    @shelkenaresh Год назад +3

    एक राणमाणूस राणमाणसांच्या विद्यापीठाध्ये भेट द्यायला गेला होता. निसर्गाला माणूस म्हणून जगणारी आणि जगवणारी माणसे ही खुप दुर्मिळ 💐👍🏼भावा एक नंबर.

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Год назад +1

    पद्मश्री पुरस्कार प्राप्त तुलसी आजींना बघुन खुप आनंद झाला. निरपेक्ष सेवेच मुर्तीमंत उदाहरण आहेत त्या. 🙏🙏

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Год назад +2

    प्रसाद, फार छान व्यक्त झाला आहेस या व्हिडिओ मध्ये.

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Год назад +1

    खूप छान

  • @user-kl8sk9hr9d
    @user-kl8sk9hr9d Год назад +3

    दादा तुमचे व्हिडीओ अपलोड झाले की पुन्हा पुन्हा कोकणाच्या प्रेमात पडावं वाटत,,,,एवढंच म्हणेन एका रान माणसाची एका रान माणसाला गोड भेट,,,,

  • @rajeshnikam5919
    @rajeshnikam5919 Год назад +1

    मस्त मी नकी हा प्रयत्न करीन

  • @vasujadhav5004
    @vasujadhav5004 Год назад +3

    Dada tuza avaj khup chan ahe .. ☺️

  • @PrasadSetkar7
    @PrasadSetkar7 Год назад +2

    झाड लावा झाड जगवा.💙

  • @satishkshirsagar4614
    @satishkshirsagar4614 Год назад +1

    प्रसाद तुला माझा नमस्कार.🙏🙏👌🏻👌🏻

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Год назад +5

    Very inspiring. Tulsi represents all our Ajjis. Great that you could meet her.

  • @devendra-2095
    @devendra-2095 Год назад +1

    वा !

  • @narharkorde
    @narharkorde Год назад +1

    मौजमजा नव्हे तर शाळा, तीही जीवन जगण्याची ,,
    मस्त विचार आहेत. असेच विचार करा, असेच जीवन जगा.
    अभिनंदन.
    छान भेट.
    धन्यवाद

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 Год назад +1

    ❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻🙌🙌

  • @satishkshirsagar4614
    @satishkshirsagar4614 Год назад +2

    तुळशी गौडा ह्या देव अवतार च आहेत म्हणावे लागेल.🙏🙏

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +1

    Mitra🙏🙏🙏

  • @anil.b.kulakarnikulakarni6425
    @anil.b.kulakarnikulakarni6425 Год назад +1

    Appel to young people please follow her. ...one senior ....

  • @Ilakshi665
    @Ilakshi665 Год назад +1

    खुप च chan mala pan nisrg made rahayala aavdto

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад +3

    फारच सुंदर व्हिडिओ! अतिशय Valueable व्हिडिओ, प्रसाद ! खूप खूप धन्यवाद तुमचे !!!

    • @meghshyamhunde7874
      @meghshyamhunde7874 Год назад +1

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

  • @arunwaghmare2468
    @arunwaghmare2468 Год назад +1

    Mast

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 Год назад +1

    👌

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 Год назад +11

    Prasad good evening. After watching this vlog I am really speechless. No words to express my sincere gratitude to Tulsi Aaji. Let's all try to do at least one percent of what she has done for nature conservation. Thanks a lot for this vlog.

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Год назад +2

    प्रसाद मस्तच पद्मश्री पुरस्कार प्राप्त तुलसी गौडा आजींचे तुझ्यामुळे दर्शन झाले खरोखरच ही माणसे आदर्शवत आहेत आणि प्रसाद त्या आजीच्या नातवाला आम्ही तुझे सर्व सबस्क्राईब लोकांनी आमच्या मनातला पद्मश्री तुला कधीच बहाल केला आहे धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @vasujadhav5004
    @vasujadhav5004 Год назад +3

    Thank you...ya information sathi 🙏

  • @prakashnarsale6264
    @prakashnarsale6264 Год назад +1

    Salam tula

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 Год назад +2

    व्वा प्रसाद दादा,
    महत्वाचा मुद्दा मांडलास 👌👍

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 Год назад +1

    👌🙏🙏

  • @prasaddhanorkar7423
    @prasaddhanorkar7423 Год назад +2

    Good prasad... keep it up

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Год назад +1

    😊🙏🙏🙏🙏🙏💐💐💐👏👏👏👏👏निशब्द.😊

  • @vedshreevichare1150
    @vedshreevichare1150 Год назад +1

    God bless u Prasad. हा व्हिडिओ आपल्या राज्य सरकारनेही पहायला हवा. कारण ह्या आजींच्या ज्ञानाचा उपयोग कर्नाटक राज्य सरकारने खूप छान पणे करून घेतला . तुझी सुखाची आणि समृद्धीची व्याख्या अगदी योग्य आणि खरी आहे.तुझ्या प्रामाणिक आणि योग्य दिशेनं सुरु असलेल्या प्रयत्नांना खुप खूप शुभेच्छा.

  • @bhartimalekar3688
    @bhartimalekar3688 Год назад +1

    Best beautiful

  • @user-fd2ql4ih1x
    @user-fd2ql4ih1x Год назад +1

    व्वा आजचा व्हिडीओ खूप छान होता मंत्रमुग्ध करणारा....

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +1

    Wa Prasad..tu ekch bhava...🙏🙏...

  • @sushillohkare71
    @sushillohkare71 3 месяца назад

    Hope Sundar Dada, ❤

  • @dr.umeshgujjar536
    @dr.umeshgujjar536 Год назад +1

    आमचा कर्नाटक दौरा, सुंदर

  • @vinodshah8654
    @vinodshah8654 Год назад +1

    Good job dear

  • @P-dushyant
    @P-dushyant Год назад +1

    khupch mast

  • @vshalgaddi434
    @vshalgaddi434 Год назад +1

    दक्षिण कर्नाटक

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 Год назад

    किती कामे तुला करायची आहेत
    आईला मुलगी बघायला सांग तुला सोबत हवी
    बळ मिळेल
    जागा मिळव होम स्टे करायचाय
    सगळ्या तुझ्या मित्रांची लग्न होऊन त्यांना मुलेही झाली आम्हाला तुझे लग्न झालेले हवे आहे
    लवकर

  • @jagrutihirlekar6602
    @jagrutihirlekar6602 Год назад +2

    खुप छान वर्णन 🙌👌

  • @user-yz1lf9rx6s
    @user-yz1lf9rx6s Год назад +1

    Bhavashi ek no 👌

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 Год назад +1

    Kay bolav suchat nay va . Save the forest natural is God

  • @swarnikakhilare9062
    @swarnikakhilare9062 Год назад +1

    Khup chhan ahe he... Dada

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Год назад +1

    Hi ashi manse khare aple daivat ahe, Tulsi aaji n la maza sashtang namskar , Tulsi aaji nava pramanech Tulsi chya ropa pramanech khupch nirogi ani uttung vyktimhatva ahe.

  • @yogeshshelar9162
    @yogeshshelar9162 Год назад +1

    Salaam , aai tumhi great 👍 aahaat

  • @snehaljinanawar7358
    @snehaljinanawar7358 Год назад +1

    खूपच सुंदर आणि प्रभावित, प्रेरणादायी व्हिडिओ

  • @manishp9267
    @manishp9267 Год назад +1

    Gharat ekhade zad kundit lavale tevha hatala mati lagunahi kiti manshanti milate.
    100% happiness, 100% satisfaction ani 100% pieceful life
    Dhanya ho Tulsi Gauda

  • @sudhirkshirsagar4763
    @sudhirkshirsagar4763 Год назад +1

    Jagavegli ajichi hi jangal vachvnyachi talmal achambit karbari ahe thank you Prasad dada asa shodh ghetlyabddl anila khup sarya shubechya

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Год назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯💯👍🏻👍🏻👍🏻 super work great work

  • @kavitaghate1657
    @kavitaghate1657 Год назад +1

    Great Prasad......... 👍 👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Год назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिलीस आणि खूप काही शिकायला मिळाले

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 Год назад +1

    खुप छान दादा

  • @sanikagawde6948
    @sanikagawde6948 Год назад +1

    Prasad dada Tu great ashes

  • @akashparit9407
    @akashparit9407 Год назад +1

    Save trees...save earth 🌎🏞️🍃🌱❤️

  • @ankitamahagavkar2142
    @ankitamahagavkar2142 Год назад +1

    Proud of you Dada

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Год назад +1

    Excellent Salute Tulsiji

  • @vedantitakale4466
    @vedantitakale4466 Год назад +1

    Khupch Chan Kam kartat tumi. Well done Dada👌👌👌👌

  • @thevaluehunter8782
    @thevaluehunter8782 Год назад +1

    Great Bhet Prasad ❤️🙏

  • @dineshgharat4609
    @dineshgharat4609 Год назад

    Bhava tu kharach dev manus aahes.

  • @samuelsp204
    @samuelsp204 Год назад +2

    Sundar re mitra hope one day I will posted in western ghat to contribute to the nature.

  • @rakeshjulum2065
    @rakeshjulum2065 Год назад +1

    ❤️

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 Год назад +1

    Salute 👏 👏 👏

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 Год назад

    भावा तुझे विचार खुप खोल वर जाणवतात 👌👌