राम राम शुभ दुपार . माननिय : श्री . सागर जी मदने पाटील साहेब . आपणास व आपल्या संपूर्ण कुटूंबास आषाढी । ( देव शायनी ) एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा . आपण जे माऊलीचे रिंगण सोहळा दाखवला तो फार अप्रतीम दाखवला . सुंदर . सागरजी .
वा काय आनंद लुटतात वारकरी किती सुंदर फुगड्या पांडुरंगाचे नाम चिंतन करत भगवंताचे चरण रज बघायचे आहे भगवंताला साकडे घाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा यांच्या या आरक्षण लढ्याला यश मिळू दे व गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होऊ दे
श्री विठ्ठला।ची।नगरी।रीगण।ला।कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आहे।श्रीज्ञानदेवानंद।शरण।पालखी।ला।एक। नमस्कार शभर। नमस्कार। लाख नमस्कार। कोटी नमस्कार।दंश। कोटी नमस्कार।दंश। महा कोटी नमस्कार।दंश।अरबुदपदम। कोटी। नमस्कार।दंश। अबजो। कोटी। नमस्कार नमो नमः नमो नमः नमो नमः नमो।जय।ज्ञानेशो। भगवान। विश्व। महागुरु।जय। विट्ठल जयराही को कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो।।। कृपा करो कृपा करो कृपा करो
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय मुक्ताबाई 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏जय श्री संत एकनाथ महाराज🙏🙏 जय श्री संत नामदेव महाराज🙏🙏 जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏 जय श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज🙏🙏 जय श्री गण गणात बोते🙏🙏 जय श्री सद्गुरु गुरुमाऊली🙏☝जय श्री चैतन्य महाराज 🙏🙏🙏
विठ्ठला पांडुरंगा पाऊस पाणी पडू दे सर्व वारकऱ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा यांच्या सर्व मागण्या पूर्ण होऊ दे संत महंतांच्या भगवंताच्या कृपा आशीर्वादाने या सरकारच्या विचारात लवकरात लवकर बदल होऊ दे गोरगरिबांच्या लेकरांच कल्याण होऊ दे राम कृष्ण हरी जय हरी माऊली एक मराठा आख मराठा
सागर तूला लाख लाख धन्यवाद. आयुष्यातील जवळजवळ साठ वर्षे पंढरपूरात गेली पण गर्दीत जायला आवडत नव्हतं. त्यामुळे रिंगण पाहायचा प्रश्नच नव्हता. पण पंढरपूर सुटल्यानंतर बारा वर्षांनी तुझ्या मुळे घर बसल्या रिंगण पाहायला मिळाले. घर बसून किल्ले सुद्धा बरेच पाहिले. धन्यवाद.
माझ्या आयुष्यात कालचा हा रिंगण सोहळा पाहण्याचा योग आला😊... त्या माऊलीच्या गजरात मन वाहून गेलं... तो अनुभव शब्दात मांडता येत नाही ... आज जो कोणी हा व्हिडिओ बघून तृप्त होत आहे त्या सर्वांना आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवाचा योग यावा हीच विठुराया चरणी प्रार्थना😊😊❤
खूप छान भावा तुमच्या ह्या मेहनती मुळे आम्हाला घर बसल्या वारी चा आनंद घेता आला वारकरी काय असतो ते खुप जवळून पाहता आले किती त्रासातून देखील ते वाट काढून आनंदाने चालत राहतात ते खूप जवळून अनुभवले तुमच्यामुळे राम कृष्ण हरी
खूप छान तुमच्यामुळे पहिल्यांदाच रिंगण सोहळा पहिला धन्यवाद
राम राम शुभ दुपार .
माननिय : श्री . सागर जी मदने पाटील साहेब .
आपणास व आपल्या संपूर्ण कुटूंबास आषाढी । ( देव शायनी ) एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा .
आपण जे माऊलीचे रिंगण सोहळा दाखवला तो फार अप्रतीम दाखवला . सुंदर . सागरजी .
धन्यवाद दादा नमस्कार आज तुमच्यामुळेच आम्हा सर्व भाविक भक्ताना ना भुतो ना भविष्यात अस वाखरीच रीगंणसोहळा आम्हास बघायला मिळाले याबद्दल आपले खुप खुप आभार
अभिनंदन,आपणामुळे हा सोहळा पाहण्यासाठी मिळाला विठुराया रुक्मिणी माता, यांच्या बरोबर आपणास सुध्दा कोटी कोटी प्रणाम.
🚩खुपच छान दर्शन सर🙏
रामकृष्ण हरी 🙏🙏
Jai jai shree ram krishna hari 🙏💐🪔🙏💐🪔 baneshwar mauli nanodev mauli tujaram 🙏💐🪔🙏💐🪔 sagar bhava tumcyha mule aaj prachand varikari bhahu bandhu janancha atishay aa pratim shamshad sohala che darshana milale tya baddal lakh lakh dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏 aani khup khup shubh iccha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 jai jai ram krishnna hari vitthal vitthal vitthala hari om vitthala pandurang vitthala 🙏🙏🪔🪔💐💐
Dhanyawad bhahu 🙏💐🙏💐🪔🪔💐🪔💐
Jai jai ram krishna hari 🙏💐🙏💐🙏💐🙏
राम कृष्ण हरी फारच सोहळा छान झालेला आहे सुंदर मन भरून गेलं
जय जय राम कृष्णा हरि 🙏🙏🙏
Om namah shivay 🙏 Jai shree Ram Krishna bhagwan ki Jay 🙏 Jai Jai Ram Krishna Hari 🙏 Jai Jai Ram Krishna Hari 🙏 Jai Hari vitthal Mauli ki Jay 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी🙏
अतिशय मनोहारी सोहळा खुप सुंदर पद्धतीने आपल्यामुळे बघायला मिळला
धन्यवाद🙏🚩
राम कृष्ण हरी खूप छान वाटले डोळ्यात पाणी आलं
राम कृष्ण हरे राम पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय श्री राम
वा फारच छान आहे,,, माऊली महाराज याचां सोहळा... जय हो...
🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी फार छान सोहळा बघायला मिळाला
Thanks for updates of pandhari Vari ..
जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर..
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
धन्यवाद मित्रा 🙏🏻😍
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
आतिशय सुंदर !
खूप च छान वारकरींमध्येच आम्हाला पांडुरंगाचे दर्शन झाले चैतन्य मूर्ती आहे
खुपच छान आहे हे गोल रींगण राम कृष्ण हरी माऊली🙏
राम कृष्ण. माऊली
Beautiful beautiful Mauli mauli
जय जय राम कृष्ण हरी ,खूप सुंदर असा नयन रम्य सोहळा
रामकृष्ण हरी माऊली. हा आनंदाचा सोहळा आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद.आपला उत्साह असाच वृद्धिंगत होवो ही पांडुरंग चरणी प्रार्थना.
तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या रिंगण पाहता आलं धन्यवाद खूप छान वाटलं या सोहळ्याचा आनंद घेता आला
खुपछान😊
वा काय आनंद लुटतात वारकरी किती सुंदर फुगड्या पांडुरंगाचे नाम चिंतन करत भगवंताचे चरण रज बघायचे आहे भगवंताला साकडे घाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा यांच्या या आरक्षण लढ्याला यश मिळू दे व गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होऊ दे
श्री विठ्ठला।ची।नगरी।रीगण।ला।कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आहे।श्रीज्ञानदेवानंद।शरण।पालखी।ला।एक। नमस्कार शभर। नमस्कार। लाख नमस्कार। कोटी नमस्कार।दंश। कोटी नमस्कार।दंश। महा कोटी नमस्कार।दंश।अरबुदपदम। कोटी। नमस्कार।दंश। अबजो। कोटी। नमस्कार नमो नमः नमो नमः नमो नमः नमो।जय।ज्ञानेशो। भगवान। विश्व। महागुरु।जय। विट्ठल जयराही को कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो।।। कृपा करो कृपा करो कृपा करो
जय जय राम कृष्ण हरी माऊली
विठ्ठल विठ्ठल.....जय हरी.....
आप सब भाग्यवंत हों....प्रणाम.
......अशोक पवार vaijapur.
Khup Chan mauli
जय हरी विठ्ठल🎉❤🎉
हा सुख सोहळा स्वर्गी नाही खूप छान वारीतील अनुभव स्वता घेतल्या शिवाय कळत नाही हरी मय वातावरण असते राम कृष्ण हरी माऊली
Khup Khup Dhanyawad 🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय मुक्ताबाई 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏जय श्री संत एकनाथ महाराज🙏🙏 जय श्री संत नामदेव महाराज🙏🙏 जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏 जय श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज🙏🙏 जय श्री गण गणात बोते🙏🙏 जय श्री सद्गुरु गुरुमाऊली🙏☝जय श्री चैतन्य महाराज 🙏🙏🙏
Ramkrishna Hari Mauli vittal
खुप छान माऊली वाटल रींगणाचे दर्शन झाले घरी बसुन धन्यवाद 🙏🙏🌹🌹
🚩राम कृष्ण हरी माऊली ❤🙏
रामकृष्ण हरी माऊली पांडुरंगाला माझाही दंडवत प्रणाम सांगा या सर्व वारकरी वैष्णव मेळाव्यांना माझे शतशः प्रणाम मीडिया बांधवांना धन्यवाद अभिनंदन
ll जय जय राम कृष्ण हरी ll varkari vaarkari माऊलींच्या कमला चरणी अनंत दंडवत.
❤❤ शिवाजी गारकर
,,🚩🚩🚩👌👌👌
खुप छान वाटले दर्शन झाले जय जय राम क्रुष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 💐🙏🙏🙏💐
राम कृष्ण हारी माऊली.🎉🎉🎉🎉
खूप छान माऊली तुमच्या मुळे आम्हाला हा आनंद सोहळा पाहण्यास मिळते धन्यवाद
रामकृष्णहरी
Mauli mauli
विठ्ठला पांडुरंगा पाऊस पाणी पडू दे सर्व वारकऱ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा यांच्या सर्व मागण्या पूर्ण होऊ दे संत महंतांच्या भगवंताच्या कृपा आशीर्वादाने या सरकारच्या विचारात लवकरात लवकर बदल होऊ दे गोरगरिबांच्या लेकरांच कल्याण होऊ दे राम कृष्ण हरी जय हरी माऊली एक मराठा आख मराठा
Ram Krishna hari 🙏🌺💐
पाडुंरग हरी वासुदेव हरी
❤ धन्यवाद खुप छान
Jai Jai Ram Krishna Hari🙏🙏
नाही ऊन वारा नाही भूक तहान ,मान अपमान पावसाचे भान,
खांदी पताका 🚩मुखी विठूनाम चालली ही दिंडी पंढरीला थेट🚩🚩
❤ अप्रतिम सोहळा🙏
Kupach Chan Danyawad dada ghari baslya thikani vari darshan ghadawle.Aabhar ahot amhi tumche
राम कृष्ण हरी माऊली🚩🙏
Khup chan vatoy video bagun❤
राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खुप छान दादा आसीच माऊली चरणी सेवा चालू ठेवा वहिडिओ पाठवलया बधदल धनयवाद दादा
जय हरी माऊली धन्यवाद
Ram Krishna Hari 🙏✨🚩
जय हरी माऊली 🚩
राम कृष्ण हरी,मदने दादा तुमच्या मुळे घर बसल्या वारीचा आनंद पाहायला मिळतोय,धन्यवाद
सागर तूला लाख लाख धन्यवाद. आयुष्यातील जवळजवळ साठ वर्षे पंढरपूरात गेली पण गर्दीत जायला आवडत नव्हतं. त्यामुळे रिंगण पाहायचा प्रश्नच नव्हता. पण पंढरपूर सुटल्यानंतर बारा वर्षांनी तुझ्या मुळे घर बसल्या रिंगण पाहायला मिळाले. घर बसून किल्ले सुद्धा बरेच पाहिले. धन्यवाद.
पाडुरग. पाडुरग. पाडुरगा हो. रखुमाई. रखुमाई. 🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🚩🚩
माझ्या आयुष्यात कालचा हा रिंगण सोहळा पाहण्याचा योग आला😊... त्या माऊलीच्या गजरात मन वाहून गेलं... तो अनुभव शब्दात मांडता येत नाही ... आज जो कोणी हा व्हिडिओ बघून तृप्त होत आहे त्या सर्वांना आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवाचा योग यावा हीच विठुराया चरणी प्रार्थना😊😊❤
खूप छान भावा तुमच्या ह्या मेहनती मुळे आम्हाला घर बसल्या वारी चा आनंद घेता आला वारकरी काय असतो ते खुप जवळून पाहता आले किती त्रासातून देखील ते वाट काढून आनंदाने चालत राहतात ते खूप जवळून अनुभवले तुमच्यामुळे राम कृष्ण हरी
Excellent video by. Madane creation
😊😊😊😊धन्यवाद धन्यवाद
खूब खूब धन्यवाद माउली जय राम कृष्ण हरी
खुप छान उत्तम पालखी सोहळा घरी बसुन टीव्हीवर व मिडीयावर दाखवून आम्हास आनंद मिळाला राम कृष्ण हरी.विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Harekrishna Ramakrishna Hare vittala vittala vittala panduranga vittala
खूप छान भैया तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या पाहायला मिळालं धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
जय हरी विठ्ठल
Ram krusna hari vittal mauli
हा सुख सोहळा कोठे नाही 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ❤❤ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ❤❤
Ram Krishna Hari Jai Hari vithal
जय हरी माऊली.खूप सुंदर व्हिडिओ.
जय जय माऊली.
माऊली ज्ञानोबा तूकाराम जयहरी
खूप छान सादरीकरण. प्रत्यक्ष वारी केल्याचा अनुभव आला. आपले सर्व विडिओ मला खूप आवडतात.
जगाच्या.ईतिहासात.नोंद.ओनारा.सोहळा.अंखड.हीदूंस्थानत.शेकडो.वर्षापासुन.सूरू.आहे.सर्व.संताच्यां.पालखी.सोहळ्याचे.कुनालाही.आमंत्रन.नसत.तरी.लाखो.भावीक.या.सोहळ्यात,सहभागी,होतात.श्री.क्षेत्र.ते.पंढरपुर.येनार्या.सर्व.वारकर्यानां.माझा.मानाचा.मुजरा.मदने.भाऊने.व्हीडीओच्या.माद्यमातुन.मला.दर्शन.घडवल.मी.त्यांचा.आभारी.आहे,जय.हरी.विठृल.रामक.ष्ण.हरी.
👌👌👌👍
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान
माझे देवा
जय हरी माऊली 🙏🙏🙏
Ram Krushna Hari Mauli 🙏🙏🚩🚩 Khup Sundar Apratim Asa Ringan Sohala Amhala Agdi Javalun Pahata Aala Tumche Khup Khup Dhanyavad 🙏🙏 Mauli Mauli Jay Hari Vitthal 👏👏🌹🚩🚩
ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏🙏💐💐💐💐
🌹🌹🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी
खुप छान दादा👌
तुमच्यामुळे पुर्ण वारीचे दर्शन आणि अनुभव घर बसल्या घेता आला...राम कृष्ण हरी 🙏🚩
खुप मस्त सर्व जण माऊलीच्या भक्तीरूपात रंगली आहेत.
🚩खुपखुप आभारी 💐🙏रामकृष्णहरी🚩
ह्या वारकरी सोहळ्याचा आनंद आम्हां पामराना घरी बसल्या अनुभवता आला, त्याबद्दल येथूनच तुम्हां सर्वांना नमस्कार.
श्री राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आमच्या नशिबी केंव्हा आहे समोरा समोर रिंगण सोहळा पाहणं माहिती नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤ 10:44
❤
दादा तुमच्या मुळे आह्याला रिगण बगायला मिळालं धन्यवाद
राम कृष्ण हरी छान दादा video 🙏🚩👍👍👍