इरीना & वैभव सुरज च्या घरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • @BiggBossMarathi
    @RadioCityMarathi
    @tushardhumal1111
    @ActRidersMandar
    #biggboss
    #biggbossmarathi3
    #सुरज
    #surjachavan
    #गोळीगत
    #baramati
    suraj chavan in bigg boss akshay kumar
    suraj chavan in bigg boss entry
    suraj chavan in bigg boss full episode
    suraj chavan in bigg boss episode
    suraj chavan in bigg boss comedy
    suraj chavan in bigg boss fight full episode
    suraj chavan in bigg boss episode 1
    suraj chavan comedy video
    suraj chavan dj song
    suraj chavan songs
    suraj chavan dialogue
    suraj chavan movie
    suraj chavan dialogue mix dj song
    suraj chavan zapuk zupuk
    suraj chavan bigg boss dialogue
    suraj chavan mimicry
    suraj chavan call recording
    Suraj Chavan Big Boss Marathi | Call | Comedy Video | Big Boss Marathi
    suraj chavan in bigg boss
    suraj chavan in bigg boss emotional scene
    suraj chavan in bigg boss fight
    suraj chavan in bigg boss marathi
    suraj chavan in bigg boss dialogue
    #_मैदानरिपोर्टर
    #_maidanreporter
    #_बकासुर
    #_माळशिरस
    #_tushardhumal1111
    #_tushardhumal
    #_कदमवाडी
    #_हिंदकेसरी
    #_सातारा
    #_पेडगाव
    #_2024
    #_हिंदकेसरी
    #मोरे
    #संघटना
    #खटाव
    #_निकाल
    #_शर्यत
    #_पुणे
    #_विंग
    #_बैल
    #_बैलगाडी
    #_2024
    #_viral
    #_इंडियन
    #_महाराष्ट्र
    #मैदान
    #रिपोर्टर
    #अड्डा
    #बिनजोड
    #कर्जत
    #संभाजीनगर
    #_निकाल
    #_छकडी

Комментарии • 170

  • @vitthalkurhade8509
    @vitthalkurhade8509 6 часов назад +145

    आपण सर्वांनी खरी महाराष्ट्राची संस्कृती दाखवून दिली एरीना आणि वैभव चे आभारी आहोत

    • @natishakarnake7321
      @natishakarnake7321 Час назад

      @@vitthalkurhade8509 Kay sanskruti dakhawali ya doghani..??

  • @AshuFamilyvlog7055
    @AshuFamilyvlog7055 3 часа назад +20

    वैभव इरीना आणि सुरज ला बघुन खुप छान वाटल ♥️♥️♥️♥️

  • @mahi76061
    @mahi76061 6 часов назад +156

    वैभव चांगला आहे अरबाज ने त्याला वेडं केलेलं इरीनाला घेऊन सुरज भेटलास फार भारी वाटलं असाच कायम सूरज सोबत रहा ❤

    • @asmatahombal3445
      @asmatahombal3445 3 часа назад

      Ved kelela vaibhav chota baccha nai ,😅😅

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 2 часа назад

      ​@@asmatahombal3445तु पण छोटी नाय ये ना माझ्याबरोबर 😂😂

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io 4 часа назад +24

    वैभव तूम्ही आलात तूम्ही दकवलत की मयत्रितला हिरा आहात आपणं खर्च तूम्ही वेगळे आहोत लगेच आलात आपणं....❤❤❤❤❤

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 5 часов назад +50

    गरीबाच्या घरी खूप छान स्वागत झाले आनंद वाटला👍👌💐💐💐💐💐💐

  • @arpitaparab2927
    @arpitaparab2927 6 часов назад +63

    वैभव तू अरबाज मुळे खूपच फसला गेलास

  • @preeteepgund55
    @preeteepgund55 7 часов назад +60

    वैभव ल आता पश्चात्ताप होत असेल चुकीची team निवडल्या च... पण वैभव माणूस म्हणून वाईट नाहीये

  • @swapniljadhav5150
    @swapniljadhav5150 6 часов назад +44

    वैभव मनातून खूप भारी आहे❤❤

  • @Bodke99
    @Bodke99 7 часов назад +30

    सूरज चा खरा रूप पाहायला भेटले आधी तो नुसता yedyagat वाटायचा rilswr pan atta to kharch ekdam mast ahe

  • @santoshlande434
    @santoshlande434 7 часов назад +78

    गरिब कुटुंबातील सुरज चव्हाण अतिशय मेहनत करून महाराष्ट्रासह देशभरात नाव लौकिक केलं आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक सुरज चव्हाण ला भेटायला येत आहे बिग बॉस मराठी विजेता ठरलेल्या सुरज चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏🏆💐💐🌿🌿🌷🌹🌹🌷🌿🌿🙏🚩🚩🚩👏👏👏

  • @pushpadhalape6293
    @pushpadhalape6293 6 часов назад +45

    वैभव Sir नी आधी पण सुरज च्या घरच्यांना हॉटेलमध्ये सोडण्यास मदत केलती. तेव्हाच ऐकून छान वाटल होत.... अन हे पाहून अजूनच मस्त वाटाय... 🤗 very nice vaibhav Sir... 😍

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 7 часов назад +54

    Vaibhav changla vyakti aahe tyane team chukichi nivadli ❤😊

  • @peacefulmind2036
    @peacefulmind2036 7 часов назад +39

    वैभव तुझ्याकडुन अपेक्षा कि, तू सूरज ला support करावं....

  • @indiaismycountry6722
    @indiaismycountry6722 6 часов назад +38

    मला वाटायचं लोक पैसे मटण किंवा शीरखंड पुऱ्या रस्सा गुलाब जाम जलेबी देऊनच नाते टिकवत असतील पण प्रेमाने ❤लोक जिंकता येतात हे सिद्ध झालं आज

  • @PravinBavdane-i6d
    @PravinBavdane-i6d 6 часов назад +16

    वैभव चांगला माणूस तेनी सूरज चा घरच्या ची राहानेची सोय केली होती

  • @SangitaPatil-n8x
    @SangitaPatil-n8x 7 часов назад +33

    Khup chan erina Vaibhav talya chan vatal asel thumhi changle ahat nehmi support raha

  • @BhartiKamble-v9u
    @BhartiKamble-v9u 7 часов назад +28

    लोकं काय पण बोलतात ही दोस्ती नाही तोडायला पाहिजे तर अरबाज खूप चांगला होता पण तू कट्टा होतास म्हणून देवानेच लांब केलं त्याला

  • @ShivaMH-
    @ShivaMH- 5 часов назад +12

    सुरज तुला इरीना सारखी बायको मिळाली तर तू जगभरात फेमस होशील🎉
    हेच शुभेच्छा देतो❤

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 5 часов назад +8

    वैभव आणी इरीना तुम्ही दोघांचे सुरज कडे लक्ष राहूद्या 🙏💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹

  • @nikhilkokare6796
    @nikhilkokare6796 6 часов назад +60

    सुरज चव्हाण चे घर तयार होण्यासाठी मीडिया ने प्रयत्न केले पाहिजेत.

    • @संस्कारहेबाळूमामांचे
      @संस्कारहेबाळूमामांचे 5 часов назад +1

      बरोबर आहे .आता त्याला विश्रांती द्या
      प्रत्येकजण त्याच्यावर फोटो काढत आहे जरा थोडे दिवसांसाठी विश्रांती मी उद्या त्याला

    • @bofficial0909
      @bofficial0909 5 часов назад +1

      मीडिया फक्त घर पेटवायची काम करते

    • @pritamkanire585
      @pritamkanire585 4 часа назад

      मीडिया भिकार चोट 😂😂😂😂

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 4 часа назад +2

      Suraj chawan trophy deserve karat nahi. Pan aso bigg boss sampla aahe. Suraj ne tyacha kamakade lakshy dile pahije . He sarv swatachi image changli karayayala aale aahe.
      Nantr baghnar pan nahi. Success lavkar dokyavar chadhate nantra khali padate. Yane tyache june kam chalu thevave nahitar 6 mahinyanantr ha gayab hoil. Koni vicharnar nahi. Television industry khub kharab aahe. Yala jinkavl te show trp sathi yat bigg boss cha fayda zhala. Yane kamavar laksh dyave . Aaj ha aahe pudhachya veli dusra yelil aani ha haravun jail.

    • @bofficial0909
      @bofficial0909 4 часа назад

      @@komalambhore5048 सुरज च्या परिस्थितीचा सर्वात जास्त गैरफायदा Bigboss व त्यांच्या चॅनेल ने घेतला...त्याचा परिस्थिती चे शॉर्टस बनवून viral केले....यामुळे लोकांनी हा Show बघायला सुरुवात केली...Channel चे Subscription घेतले...त्यामुळे लोकं भावनिक होऊन त्याला Vote करत होती...त्याला जर Winner घोषित नसता केला तर लोकं Bigboss fake आहे असे म्हणाली असती...यामुळे येथे स्पर्धेतील खेळाडू हरला व भावनिक Vote वर सुरज जिंकला...अभिनंदन सुरज..व इतर सर्व💐💐

  • @ganpatmadavi8739
    @ganpatmadavi8739 7 часов назад +23

    एक नंबर ❤❤

  • @shivshambhu2550
    @shivshambhu2550 7 часов назад +530

    वैभव निगेटिव्ह वाटत होता पण तस् नाही ,खूप चांगला माणूस आहे तो ❤❤❤ thanks for 500 likes

    • @vickydeokatepatil8214
      @vickydeokatepatil8214 7 часов назад +21

      सुरज आणी वैभव दोघे भावकी आहेत एकमेकांची

    • @Kskskiiiwk
      @Kskskiiiwk 7 часов назад +26

      ती निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तों आलाय

    • @samip3124
      @samip3124 7 часов назад +15

      तीच इमेज वाचवण्यासाठी आलाय माणसाची खरी ओळख खडतरीच्या काळात समजते जेव्हा सुरज मागे फक्त पॅडी दादा एकटा उभा होता घरात बाहेरील काहीही परिस्थिती न जाणता आणि आता सुरजवर खुप लोकं प्रेम करायला येतील ते का तुम्हाला पण माहितीये

    • @shivanshnfamily301
      @shivanshnfamily301 6 часов назад +5

      To arbaj cha contact madhe tasa zala hota as vaty

    • @SuchitraPhadke
      @SuchitraPhadke 6 часов назад +9

      Nikki aani arbaj mule बिघडला होता

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 7 часов назад +9

    Vaibhav Chavan & Irina Doghye Bhyetla Suraj Chavan Winner 🏆 Nicely done 👍
    MN Jinkla Tu

  • @harishkakade4036
    @harishkakade4036 41 минуту назад +2

    सुरज सगळं झालं आता आम्ही पंढरीनाथ कांबळे दादा आणि तुझी झालेली भेट पाहू इच्छितो

  • @nikitarane9789
    @nikitarane9789 7 часов назад +25

    Plz सुरज दादा ला आराम करु द्या बिचारा खुप थकला

  • @sangeetapadwal1630
    @sangeetapadwal1630 6 часов назад +16

    सूरज भोळा आहे.त्याचे कल्याण होईल

  • @sonyv1181
    @sonyv1181 5 часов назад +4

    वैभव व इरिना खूप छान केले ..... ❤

  • @Rockhard86
    @Rockhard86 7 часов назад +20

    तुषार धुमाळ ह्यांना विडिओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @dipakyadav9500
    @dipakyadav9500 6 часов назад +7

    वैभवचा ग्रुप चुकला म्हणून नाही तर तो टॉप 5 मधे असता

  • @Dipalimakeover2118
    @Dipalimakeover2118 7 часов назад +13

    Aamcha Mandar dada Kuthy @actrideers❤

  • @chhayapatil6783
    @chhayapatil6783 6 часов назад +8

    Khup chan vaibhav

  • @NiluFule-ew3bt
    @NiluFule-ew3bt 7 часов назад +9

    Vaibhav ne internation mal patvla ly bhari kam 😂😂

  • @Vidya_19
    @Vidya_19 7 часов назад +9

    वैभवने बाहेर आल्यावर त्याची चूक कबूल केली आणि प्रेक्षकांना म्हणाला मी माफी तरी कशी मागू तुमच्याकडे आणि म्हणाला की ज्या कामातून मी तुम्हाला चांगला वाटेल त्या वेळेस मला माफ करा. यावरून तो खूप चांगला आहे असं वाटतं. पण बाकीचे A टीमचे काही सदस्य आम्हीच बरोबर होतो, आम्हीच हुशार होतो, बाकीचे चुकीचे होते असंच म्हणत आहेत

  • @BirappaGarle
    @BirappaGarle 7 часов назад +13

    सुरज दादा😄😄

  • @Shona-n9p-h4f
    @Shona-n9p-h4f 7 часов назад +3

    Wow❤❤❤❤ all are rocking 😎 😍

  • @Misktw
    @Misktw 7 часов назад +7

    🛑वैभव अरबज पटेल. नाव पुसण्या साठी आलाय सूरज वर प्रेम आहे म्हणून नाही आला. स्वतच काळ तोंड चांगल करायला आलाय

  • @Murlidharraut-f8o
    @Murlidharraut-f8o 3 часа назад

    सुरज भाऊ आपण बिग बॉस ट्रॉफी जिंकल्याबद्दल आम्ही आदिवासी क्रांतिकारक देवाजी राऊत क्रांतिकारक आदिवासी समाजाकडून आपल्याला हार्दिक शुभेच्छा

  • @Sachin_Davare
    @Sachin_Davare 6 часов назад +3

    Vaibhav, kalat n kalat zalelya chuka sudhrav , ani pudhe ja life madhe ! #Best_Wishesh 💐

  • @saikibeti7597
    @saikibeti7597 7 часов назад +6

    Vibhav Dada arbaz mule vait dist hota to khrch manane chagla manus ahe

  • @sdj8769
    @sdj8769 6 часов назад +2

    अरबाज ने बोलवलं नव्हते ये माझ्या कडे म्हणून स्पिरीट व्हिला खेळून आलाय तो. निक्की ला आणि त्या लाल कोणी लागत नव्हते

  • @durvaniaai2014
    @durvaniaai2014 2 часа назад

    Star व्हायचं असेल तर स्टार ला भेटा....फंडे पे फंडा😂😂😂😂

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 Час назад

    वैभव आम्हाला सुरवातीपासून चांगलाच वाटत होता.

  • @amardeeplomte7354
    @amardeeplomte7354 7 часов назад +20

    वैभाव tu लग्न कर एरीना सोबत

    • @SonaliKoravi
      @SonaliKoravi 7 часов назад

      Ho

    • @radhikaapte212
      @radhikaapte212 7 часов назад

      Nako Irina vaibhav peksha 10 varshani mothi ahe😅

    • @surendrasawant7260
      @surendrasawant7260 6 часов назад

      त्यात काय...वयाचा काय संबंध

  • @ravindrarathod7048
    @ravindrarathod7048 16 минут назад

    Vaibhav khup changla aahe, aapla manus aahe🎉🎉🎉

  • @reenarandewadi6411
    @reenarandewadi6411 5 часов назад

    Khup bara vatala Vaibhav and Irena la Suraj chya ghari bagun.❤

  • @Sunitasalvesss836
    @Sunitasalvesss836 3 часа назад

    Vaibhav and arina 1 no❤❤❤❤❤❤

  • @shrikantarwade1175
    @shrikantarwade1175 7 часов назад +4

    ❤❤❤❤❤

  • @AshaSawant-up8yt
    @AshaSawant-up8yt 4 часа назад

    सुरज तुझं बालपण ऐकुन अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @Growmore618
    @Growmore618 7 часов назад +4

    काल ओयो ला गेलो होतो आह्मी... म्हणून आज आलो 😂

  • @vishaljadhav3209
    @vishaljadhav3209 4 часа назад

    वैभव दादा खूप छान...... तुला पुन्हा बिग बॉसच्या घरात पाहिला आवडेल..... आणि आम्हाला खात्री आहे कि तू नक्की चांगला खेळशील

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 4 часа назад

      Yala hindi bigg boss 18 madhe pathava. 280 crore cha show aahe.
      Tithe kalel ha kuthe aahe. Yachya sobat kay hoil te kalnar pan nahi kahi lok criminal aahe. Elvish yadav nav mahit aahe. 280 millions votes in 15 minutes. From all over india.

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 4 часа назад

      Bigg boss hindi madhe fight chalte.
      Tithe kadhat nahi nominate kartat.
      Bigg boss marathi madhe sadhe sanskari lok hote. Mhanun chalun gel. Hindi madhe khup vait hoil
      Tyane kamakade baghave.

  • @sandeepkamble7310
    @sandeepkamble7310 48 минут назад

    लयभारी सुरज

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 5 часов назад

    खूप सुंदर👍👌💐💐💐💐💐💐💐💐

  • @RavindraAmbre-i1n
    @RavindraAmbre-i1n 3 часа назад

    वैभव दोस्तीचा राजा आहे

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 7 часов назад +7

    मस्तच

  • @Nilsssss643
    @Nilsssss643 3 часа назад +1

    Vaibhav jar arbaz la bhidla asta tr aajj vaibhav top 5 madhe asta arbaz aani nikii mule purn A tim ghari geli. Hoti

  • @ShambhuMasugade-ix2oc
    @ShambhuMasugade-ix2oc 7 часов назад +16

    Suraj vibhav erina❤❤

  • @DhanushSanjuKarande
    @DhanushSanjuKarande 4 часа назад

    Khup chan vatal बघून🎉

  • @SushilChanne
    @SushilChanne 5 часов назад

    Vaibhav nice bro Suraj la bhet dili khup bhari vaatl raav❤

  • @rupalipawar1372
    @rupalipawar1372 7 часов назад +4

    Suraj 😊

  • @sakshamwarghat1913
    @sakshamwarghat1913 6 часов назад +1

    वैभव सूरज ♥️

  • @sonalimandale7715
    @sonalimandale7715 Час назад

    So nice

  • @SulbhaSutar-m6g
    @SulbhaSutar-m6g 5 часов назад

    Doghe pn khup chhan...mast

  • @satishkamble5411
    @satishkamble5411 4 часа назад

    खूप बरं वाटलं

  • @rajendradhaygude1707
    @rajendradhaygude1707 59 минут назад

    Vaibhav madhyntari chya period madhe top 4 madhe yeil asa vatat hota pun game firli ani tu baher padlas
    Good luck for your future journey

  • @gauravshirbhatevlogs
    @gauravshirbhatevlogs 4 часа назад

    ❤️देव बरोबर करतो🙏

  • @MoSulemanMoSuleman-u4v
    @MoSulemanMoSuleman-u4v 6 часов назад +9

    सुरज ला भेटायच आहे कस कुठुन जाता यत गाव कोंनत आहे मेन आनी भेटल का सुरज मि टीक टोक पासुन फेन आहे बाळापूर अकोला रहातो

    • @SweetboyNiansha123
      @SweetboyNiansha123 6 часов назад

      Modhave gav ahe tyach jejuri chya pudhe

    • @MoSulemanMoSuleman-u4v
      @MoSulemanMoSuleman-u4v 6 часов назад

      @@SweetboyNiansha123 भाऊ मि लय भारी फेन आहे सुरज चा मला घरी भेटल का सुरज बारामती बस मध्ये यनार मी पण मला पहलै बोलायच होत फोन वर सुरज सोबत

    • @2animation_3d
      @2animation_3d 5 часов назад

      अकोला वरून बारामती ला ये तिथून मूर्ती गावात ये तिथून मोढवे गाव मूर्ती मध्ये सूरज च घर विचारलं तरी सांगतील

  • @vinodanayak7797
    @vinodanayak7797 6 часов назад

    Vaibhav ani irina very nice person

  • @rupalijadhao5329
    @rupalijadhao5329 5 часов назад

    Erina mst aahe

  • @prachivarpe2933
    @prachivarpe2933 6 часов назад +1

    Br zal Vaibhav tu n Erina suraj la bhetayla gele te...khup chhan kelas...tsa Vaibhav changlach hota bt Arbaaz n nikki chya nadi lagun bighdla hota.

  • @jeejamagar6336
    @jeejamagar6336 6 часов назад +1

    ❤❤❤

  • @veermannkar8451
    @veermannkar8451 6 часов назад +2

    Vaibhvchya hatun 3 project gele mhnun hi sari natk

  • @seemabhosle3012
    @seemabhosle3012 5 часов назад

    Vaibhav khup chan 🎉tu fakt nikki ani arbaz mule gelas

  • @pranavraut1898
    @pranavraut1898 7 часов назад +2

    Irina la ch bayko kr suraj

  • @savitachokle8275
    @savitachokle8275 5 часов назад

    Vaibhav Irina jodi chan vatat

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 6 часов назад

    Nice 🎉🎉

  • @rajkumarpawar2276
    @rajkumarpawar2276 2 часа назад

    हो खूप चांगला आहे to

  • @kishorkamble6596
    @kishorkamble6596 7 часов назад +8

    वैभव आता इरिना सोडत नाही वाटत 😂

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 4 часа назад

    🥰

  • @harshwardhanshinde6783
    @harshwardhanshinde6783 6 часов назад

    1:55 😂

  • @dmr_officialsongas1486
    @dmr_officialsongas1486 4 часа назад

    💐💐💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sanjaynagode2926
    @sanjaynagode2926 5 часов назад

    ❤🎉

  • @Gramin_jivan-kokan
    @Gramin_jivan-kokan 5 часов назад

    👌👌👌❤️❤️

  • @SurekhaKhaire-cv6ih
    @SurekhaKhaire-cv6ih 7 часов назад

    Chan

  • @shubhamJadhav-hn6gw
    @shubhamJadhav-hn6gw 5 часов назад

    BHARAT RAJ 👍

  • @AshaGaikwad-w2l
    @AshaGaikwad-w2l 7 часов назад

    Nice

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 7 часов назад

    ❤🎉

  • @krutikadighe0707
    @krutikadighe0707 Час назад

    Video suraj chya channel war ka nahi takat tyachya video wr views ka gheta tumhi

  • @MoSulemanMoSuleman-u4v
    @MoSulemanMoSuleman-u4v 6 часов назад

    मि काही भेट दैनार त्याला

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 4 часа назад

    सांभाळून भावा ,चढत्या सूरया ला नमस्कार सर्वच करतात ,KBC मंधे पाच कोटी जिंकणारा कसा बरबाद झाला ,हे एकवेळ वाचून काढ ,तूझ्या अवतीभवती तीच मंडळी आहे !!

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 4 часа назад +1

      Yane kamavar laksh dyave.
      Nahitar ha haravun jail.

  • @yogeshsalve2182
    @yogeshsalve2182 4 часа назад

    सूरज ला सध्या आराम करू द्या

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 6 часов назад +1

    Vaibhav khar tr top 5 mdhech asta nikki arbaj mulech tyala baher yav lagl.ata yapude mans olkhaila shik bhava

  • @adityadhatrak8533
    @adityadhatrak8533 5 часов назад

    वैभव सूरज लक्ष ठेव

  • @UshaShelke-c5i
    @UshaShelke-c5i 6 часов назад

    ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shashikantsurve7861
    @shashikantsurve7861 4 часа назад

    सूरज जेवला का ?

  • @BhartiKamble-v9u
    @BhartiKamble-v9u 7 часов назад +4

    वैभव चांगला माणूस नाही कप्ता माणूस आहे Arbaaz support me you my favourite चांगला माणूस आहे

  • @anuradhabendre
    @anuradhabendre 6 часов назад +1

    .Irina Russian, suraj gavcha..pan tari Suraj. Irina Kay bolte te kalta.,

  • @YogeshAwasarmol-t8b
    @YogeshAwasarmol-t8b 5 часов назад

    Ankita nahi aali

  • @CultureandEntertainment24
    @CultureandEntertainment24 7 часов назад +1

    एकच नंबर.

  • @devrajlad2655
    @devrajlad2655 7 часов назад

    Tyane group chukicha nivadala .

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 2 часа назад

    Vaibhav B group la asta tr top 5 la asta