'बिग बॉस'ची ट्रॉफी योग्य व्यक्तीच्या हातात गेली की अन्याय झाला? पाहा Public Review... | NA2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Public Reaction on Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan : Ye Public Filmy Hai | या स्पर्धकांनी 70 दिवस फक्त बसून खाल्लं, बिग बॉस मराठीवर प्रेक्षकांची तीव्र नाराजी...
    #surajchavan #surajchavanbiggboss #biggbossmarathi5winner #biggbossmarathi5 #biggbossmarathi #biggboss #biggbossmarathi5contestant #yepublicfilmyhai #lokmatfilmy #marathientertainmentnews
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

Комментарии • 32

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo 30 минут назад +1

    Full on support hota amchya purna family cha Suraj la ❤❤ Khup hasavala tyane.

  • @basavrajshilwant
    @basavrajshilwant 2 часа назад +6

    एखादा स्पर्धक गरीब असेल तर राग कशासाठी. बऱ्याच लोकांना पैशेवल्यांनी ट्रॉफी जिंकली की आनंद व्यक्त करायची सवय लागलेली आहे, दुसरे काही नाही. सुरज चव्हाण चांगला खेळला. म्हणूनच तो जिंकला. सूराजचे अभिनंदन!
    ❤❤❤❤❤

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 3 часа назад +17

    सुशिक्षित असणाऱ्याला पण गेम समजायला वेळ लागला.सुरज तर पूर्ण अशिक्षित आहे राव.. त्याला पण वेळ लागला पण गोलिगत ट्रोपी घेऊन गेला..😊😊

  • @rw9879
    @rw9879 3 часа назад +8

    जिंकणं आणि ठरवून मुद्दाम जिंकावणं ह्यात फरक आहे
    केदार शिंदे आणि सहानुभूती + perfect editing ची कमाल !!
    २४ hrs live का बंद होत याच उत्तर अक्ख्या महाराष्ट्रा ला कळलंच असेल आत्ता 😜

    • @PriyankaMahamuni-q2k
      @PriyankaMahamuni-q2k Час назад

      जळक्या

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi Час назад

      तुम्ही जळून जळून मरा सूरजने महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे गुलिगत ❤❤❤

  • @Sachin_Davare
    @Sachin_Davare 30 минут назад

    #janmatanech to nivdun alay ! Full Support for Suraj Chawan ✌️

  • @jaggajasus-bx9bs
    @jaggajasus-bx9bs 3 часа назад +7

    सुरज चे व्हिडिओ बघुन शिव्या देणारे आम्ही त्याचं मन आणि साधेपणा बघून जिंकवल त्याला

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi Час назад

    सूरज चव्हाण ने महाराष्ट्राचे मन जिंकले आहे आणि ज्याने महाराष्ट्राचे मन जिंकले तो काहीही जिंको शकतो

  • @vinayakmandavkar7142
    @vinayakmandavkar7142 Час назад

    सुरज लोकांच्या प्रेमा मूळे जिंकला आहे
    तो बिग बोस च्या अगोदर पण फेमस होता पण त्याला मोठा प्लॅटफॉर्म नव्हता आणि बिग बॉस ने त्याला संधी दिली त्या संधी च त्याने सोन केल आणि महाराष्ट्र च मन जिंकल

  • @MinotiBhandare
    @MinotiBhandare Час назад

    Big boss madhil sarv sadsya karodpati hote.suraj garib tar hota ch pan to sarv task manapasun khelala tyache bolane sadhe pan mamala bhidnare hote.tyache dance performance change hote aani sarvat jast voting purn season madhe to 1no.hota aani jar tyala trophy milali nastitar lokancha really shoevarcha vishwas udala asta suraj most deserving hota mhanun to jinkala.abhinandan suraj.

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 3 часа назад +2

    गरीबांचा वाली कोन ?पैशावाल्या लोकांना काय गरीबी समजते सर्व काही पैशावाल्याना मिळायलाच हवंय असं मत त्या लोकांना वाटते पण आम्हाला खुप अभिमान वाटला सुरज जिंकलेला पाहुन.

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 2 часа назад +1

    Suraj abhijit ❤

  • @magiceye7536
    @magiceye7536 2 часа назад +1

    अभिजीतने अरबाज गेल्यावर जर पलटी मारली नसती तर आज trophy अभिजितच्या नावावर असती .
    कारण तोच या सगळ्यामध्ये थोडाफार मनोरंजक होता .

  • @arun-vikasofficial
    @arun-vikasofficial Час назад

    टोपी वाले काका म्हणतात सुरज चा वशिला असेल त्या काकांना एकदा सांगा सूरज चा बायोडाटा 5.18ते20

  • @Offialwithtech
    @Offialwithtech 3 часа назад +2

    Kay lok yar garibacha bhala ho u dya

  • @UshaShelke-c5i
    @UshaShelke-c5i 2 часа назад

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 2 часа назад

    Hoo

  • @rohitpagare100
    @rohitpagare100 3 часа назад +4

    🏠🏠बिग बॉस मराठी शो❌निक्की💃🏻❤️💪🏻अरबाज शो...✅✅

  • @rohitpagare100
    @rohitpagare100 3 часа назад +2

    🏠बिग बॉस मराठी सीजन 05 💃🏻निक्की मुळेच ओळखला जाईल....बाईईई💃🏻💃🏻 हा काय प्रकार.....✅
    सर्वांच्या journey video मध्ये एक common गोष्ट होती ती म्हणजे ❤️❤️❤️निक्की💃🏻.......✅✅

    • @Sangh_Nagwanshi
      @Sangh_Nagwanshi Час назад

      निक्की कोण आहे रे... जी मराठी चा अपमान करते & महाराष्ट्रला शिव्या देते .... तू मराठी नाहीस वाटत... कारण एवढं काय तोच कौतुक करतो... निक्की पैश्यासाठी काही करते... तिने पैश्यासाठी सुकेश चंद्रशेखर ला जेल मध्ये गेली & काय केलं हे माहीतच आहे... मग अश्या महाराष्ट्रला आदर्श आहे का... ???

    • @ArchnaBagde-j5u
      @ArchnaBagde-j5u Час назад +1

      You are correct 💯 nikki is the best ♥️♥️♥️