सुरजच्या यशात मित्रांचा हातभार..

Поделиться
HTML-код

Комментарии • 66

  • @__status_marathi__8556
    @__status_marathi__8556 3 часа назад +130

    प्रसिद्धी आल्यावर सगळे मित्र जवळ येतात पडत्या काळात कोण पण support करत नाय हे सुरज स्वता बोलाय

    • @SandeepShelke-gn3cm
      @SandeepShelke-gn3cm 2 часа назад +15

      भावा ते दोघ सुरजच्या कायम सोबत होते

    • @Vaibhav-m1c
      @Vaibhav-m1c 2 часа назад +8

      नाही भाई अन्ना भाई pahile pasun suraj sobat hota Aaj pn ahe

    • @Aj-f8k
      @Aj-f8k 2 часа назад

      खरं आहे

    • @PRASAD__FF
      @PRASAD__FF 2 часа назад

      100% सत्य आहे, मित्रा 👍🏿

    • @shivajikadam2347
      @shivajikadam2347 Час назад

      १०० आहे

  • @gadgetgeek087
    @gadgetgeek087 49 минут назад +2

    ह्या दोघांनी पहिल्या पासून खूप सपोर्ट केला आहे सुरज ला.. खर आहे.

  • @VikasBankar-qt9ti
    @VikasBankar-qt9ti 4 минуты назад

    हो हेच ते❤ भाऊ अन्ना भंडारी चांगले आहेत भावा ❤

  • @UshaShelke-c5i
    @UshaShelke-c5i 2 часа назад +9

    तो एक देव माणूस आहे निर्मळ आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @AmolTilekar-tp8kq
    @AmolTilekar-tp8kq 2 часа назад +11

    मोनू भाऊ आपल्या उरुळीला घेऊन या सूरजला लवकर

  • @shubhamgaikwad6995
    @shubhamgaikwad6995 3 часа назад +12

    अण्णा भाऊ & मोनु दादा ❤❤❤

  • @ravsahebaladar2105
    @ravsahebaladar2105 2 часа назад +4

    खुप छान ❤खुप खुप खुश आहे आम्ही 🎉🎉🎉

  • @raahulpachupate9719
    @raahulpachupate9719 Час назад +1

    Hey je loka ahe hey changle ahet suraj la hamesha support kela yanni❤

  • @krushnatkachare1149
    @krushnatkachare1149 Час назад +4

    जेव्हा त्याला मदतीचा हात पाहिजे होता त्याला जवळ करत नव्हतं आणि आता त्याला सगळे जवळ करत आहेत का तर प्रत्येकाचा दिवस येतो फक्त संयम ठेवायचा असतो

  • @nishantbhoir6964
    @nishantbhoir6964 54 минуты назад

    मोणू भाऊ ने खूप support kela aahe

  • @RsW1770
    @RsW1770 Час назад +2

    Question vcharalay ky ani answer ky detat... Aho tyala vijay milvnyach ekmev kran to genuine ahe saccha,bhola ahe pramanik ahe... Yach lokani yede mhanun tyala tochal.. Ata winner zalyvr bhau zalet

  • @Ashok01234as
    @Ashok01234as Час назад +4

    त्याचा पडत्या काळात या दोघणे साथी दिली आहे . आता कोण बोलत असल प्रसिद्धी आले की जवळ आले अस नाय हे दोघ पहले पासून त्याचं सोबत आहेत

  • @omkarbhoir9869
    @omkarbhoir9869 2 часа назад +12

    हि फक्त चमकोगिरी आहे, त्याच्या पडत्या काळात नाही मदत केली आता फक्त फुटेज घ्यायला आलेत😅

  • @vishwasdevkar7111
    @vishwasdevkar7111 2 часа назад +16

    नवीन दादा कोंडके आहे सुरज...बघा तुम्ही पुढचा सुपर स्टार आहे महाराष्ट्राचा

    • @Nationwelfarefirst
      @Nationwelfarefirst 2 часа назад +2

      अगदी मनातलं बोललात भावा...असेच होऊदे...

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @Mahabaleshwarnaturevlog 2 часа назад +5

    त्याच घर बघून कळतंय हे भाऊ आहेत...

  • @sameerpawar-pg7iv
    @sameerpawar-pg7iv 2 часа назад +10

    बरोबर आहे आता सर्वे येतील त्याला भेटायला कि आता सूरज आलाय पासून आता हे chipkun😂आहे काल पासून...

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 2 часа назад +8

    आण्णा आणि मोणू भाऊ सूरजला घर बांधण्यासाठी मदत करा आता

    • @shankarsalve2646
      @shankarsalve2646 2 часа назад +1

      Tumi pn १० lakh help kra bhau

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw 25 минут назад

      अंकिता बांधून देणार आहे

  • @amanathave8394
    @amanathave8394 3 часа назад +8

    Hech lok phyda ghetat🙌🙌 ata ale chatayla😅

  • @amolauti7462
    @amolauti7462 Час назад +1

    त्याला लुटनारी टोळी😅😅😅😅😅😅😅😅

  • @NileshBhande
    @NileshBhande 2 часа назад +2

    Sandy bhav ak namber mulakat

  • @rajendradevkule6267
    @rajendradevkule6267 3 часа назад +26

    आता टायगर ग्रुप चि जबाबदारी वाढली आहे. त्याची लूटमार थांबवा, त्याला संरक्षण द्या. त्याला त्रास देणार्‍या लोकांचा समाचार घ्या.

  • @SunnypatoleOfficial
    @SunnypatoleOfficial 2 часа назад +1

    वा वा आणा लय भारी बोला तु

  • @pseries3746
    @pseries3746 Час назад +1

    गुळाला मुंग्या लागल्या 😅😅

  • @vg_vikas_gaikwad_0768
    @vg_vikas_gaikwad_0768 3 часа назад +4

    दिल दीया है जान भी देंगे🫶🏻❤️‍🩹

  • @ashagaikwad6214
    @ashagaikwad6214 2 часа назад

    Tyala ghar बांधून द्या भावांनो खरेच सर्व family pahili v sarv परिस्थिती दिसत आहे डोळ्याने तर खुप रडायला येत आहे सूरज खुप मोठा हो तुला खूप खूप शुभेच्छा

  • @LalitaDorge
    @LalitaDorge 2 часа назад +4

    तो यशस्वी झाला तर सगळे जवळ येतात तस त्याला कोणी मदत केली नाही

  • @babansalunkhe7564
    @babansalunkhe7564 3 часа назад +2

    धन्यवाद यादव साहेब

  • @SalesPMCona-zc4lz
    @SalesPMCona-zc4lz 2 часа назад +1

    Surajchi cheshta kernari Mitra mandali😂.

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 Час назад

    Monu bhavu aana bhavu yetun pude cagla support kara ♥️

  • @allthebest301
    @allthebest301 2 часа назад +4

    सूरज च्या प्रसिद्धीत स्वताच्या चॅनेल चे view वाढवायचे बंद करा, 2 वर्षे बैल दाखविण्यात काढली आता सूरज घावला ..

  • @riteshdingankar2602
    @riteshdingankar2602 2 часа назад

    असे मित्र भेटायला नशीब लागत 🙏🏻💐🥰 खूप मस्त

  • @anilmane5360
    @anilmane5360 Час назад +2

    Channel wale, LAAJ vat te kaa tumhala, Nako tya lokanchi Mulakhat ghetay.

  • @suhashatankar8573
    @suhashatankar8573 3 часа назад

    धन्यवाद दादा

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 2 часа назад

    मित्रानो सुरज ला याच्या पुढे अशीच साथ दया

  • @ramdaspatil6372
    @ramdaspatil6372 3 часа назад +1

    अणा तुमचा पण खुप मोठा हात आहे ट्राफी मिळवण्यात

  • @sagarbhandare1672
    @sagarbhandare1672 2 часа назад +5

    हे तेच असतील ज्यांनी सूरज ल लुटून स्वतः साठी सोन्याच्या साखळ्या बनवल्या....

  • @MithunChavan-b6r
    @MithunChavan-b6r 3 часа назад

    🔥🔥

  • @SiddheshKamble-skn
    @SiddheshKamble-skn 3 часа назад

    ❤👍

  • @Nikhil-du2th
    @Nikhil-du2th 12 минут назад

    Monu aaj trophy gheun firat hota jasa kai ha jinkla

  • @anilmane5360
    @anilmane5360 Час назад +1

    Haa channel amhi 100 Jan parat pahanar nahi..duplicate channel..

  • @suhasatyalakar8330
    @suhasatyalakar8330 2 часа назад

    Suraj please aware from this

  • @milindpise210
    @milindpise210 2 часа назад

    Annasahib ani monu shet jara Ghar bandhnyasthi mdat kara fkt public City Karu nka

  • @anilmane5360
    @anilmane5360 Час назад

    Channel wale kiti paise, Nota, Maal ghetla tya gold chain walya kadun?

  • @Laalrangdesi
    @Laalrangdesi Час назад

    He doghe yz ahet ..atta jinkla ki aale

  • @Laalrangdesi
    @Laalrangdesi Час назад

    He khotarde bhau kasle?

  • @jakirbeg2210
    @jakirbeg2210 Час назад

    हा अन्ना अनि मोनू भाऊ कूठे होता पहिले जेव्हा तो मरी आई चे नैवेद्य खयचा सूरज चे घर तर यानी रिपेयर केले पहिजे होते पहिलेच त्याला फसवले तेव्हा ही मंडली काय करत होती
    तो आता फेमस झाला की आले
    माधा ला मश्या
    बरोबर का महाराष्ट्र

  • @sangampawar3022
    @sangampawar3022 3 часа назад +1

    ❤❤❤