इरीना आणि वैभव सूरज चव्हाण च्या घरी |suraj Chavhan |erina |vaibhav chavhan|Bigg boss

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 61

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 2 часа назад +137

    आज वैभव साठी पहिल्यांदा माझा एक LIKE 👍

  • @shilpachawhan6232
    @shilpachawhan6232 Час назад +35

    वैभव दादा तू इताका छान होता आम्हाला बिग बॉस चा घरात पाहायला मिळाला नाही तू खूप छान आहेस ❤

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 Час назад +14

    वैभव तू खरच खूपच समजूतदार आहेस, फक्त चुकीच्या टीम मध्ये गेला होतास...

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 2 часа назад +31

    इरिना तुझ मन साफ आहे सुरज सारखं तुझ भविष्य खर ठरल

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 16 минут назад

    सुरज वैभव ईलीना फार मोठ्या मनाची माणस आहेत तेनच मनापासून अभिनंदन सुरज तुझ मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐

  • @gavlankadam2832
    @gavlankadam2832 Час назад +18

    इरिना खरच खूप चांगली मुलगी आहे.

  • @AlkaBakare
    @AlkaBakare 45 минут назад +3

    ज्या आर्या ला एका खेळा मध्ये अपमान स्पद वागणूक देऊन घरी पाठवलं ते जनतेला पटलं नाही. जिथं गैरवागणूक तिथं आर्या सरखी थापाड सर्व मुलींनी शिकला पाहिजे 🙏

  • @RajguruKsr
    @RajguruKsr 2 часа назад +42

    आराम करुदे राव त्याला😢

  • @70761
    @70761 3 часа назад +36

    पहिली कमेंट ❤सूरज पुडील सिनेमा साठी शुभेच्छा

  • @archanapomane7920
    @archanapomane7920 2 часа назад +8

    वैभव इरिना ❤❤

  • @Nandiniwaghmare-qw7cf
    @Nandiniwaghmare-qw7cf 36 минут назад +1

    वैभव इलेना खूप छान मस्त❤

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 13 минут назад

    Vaibhav sati n irina sati १ like banta hai❤

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 2 часа назад +6

    तिकडे जानवी घानवी घरी आली साधं कुत्र आल नाहीं तिच्या स्वागताला 😂

  • @priyajadhav8815
    @priyajadhav8815 2 часа назад +25

    त्याला आराम करू द्या रे तो थकला असेल जेवण करून त्याला आराम करू द्या तुम्हा सर्वांना विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prajaktakarale3685
    @prajaktakarale3685 Час назад +4

    वैभव खरच तु चागला आहे

  • @poojavairage6269
    @poojavairage6269 Час назад +6

    Vaybhv nice 👍👍👏👏👏👏

  • @All360Tube
    @All360Tube 2 часа назад +15

    लोक ह्याची वाट लावणार आहेत. जोवर fame आहे तोवर नंतर मग कोणीच येणार नाहीत. सुरज सांभाळून भाऊ.

  • @anuradhabendre
    @anuradhabendre 2 часа назад +10

    Kasla bhaari yaar..Suraj...Irinala tujhya picture chi heroine kar😂😂😂

  • @Kunal10071
    @Kunal10071 Час назад +1

    सगळे त्याच्या पब्लिसिटी चा फायदा घेतायत.ह्यांना गरज आहे पब्लिसिटी ची..

  • @bamlingchoulgi1848
    @bamlingchoulgi1848 Час назад +2

    खूप छान ❤❤❤❤

  • @vijaylonkar8167
    @vijaylonkar8167 36 минут назад

    खरो खर सूरज थकला आहे त्याला आराम करु द्या

  • @bhartipande1900
    @bhartipande1900 44 минуты назад

    Great

  • @pramoddhakane8537
    @pramoddhakane8537 2 часа назад +5

    Vaibhav bhari aahet tu 🎉🎉❤❤

  • @cutelittlegirls1416
    @cutelittlegirls1416 3 часа назад +11

    Nice

  • @poonamsolapurkar5644
    @poonamsolapurkar5644 2 часа назад +8

    इरिनाची मराठी😂😂😂😂😜👌👌👌👌🤗 मी डबल विडिओ पाहिला चार पाच वेळेश😊

  • @rupalipawar1372
    @rupalipawar1372 2 часа назад +5

    Chan😊

  • @manishakarake4164
    @manishakarake4164 2 часа назад +4

    ❤❤❤❤❤❤khup chan

  • @BalasahebJadhav-ng1ie
    @BalasahebJadhav-ng1ie 2 часа назад +4

    😂 सुरज तुला बगितल की दादा कोंडके आठवतो

  • @gauravshirbhatevlogs
    @gauravshirbhatevlogs 46 минут назад

    ❤️देव बरोबर करतो🙏

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 2 часа назад +3

    आता सुरज ज्वारीची भाकरी खाणार 😂

  • @surajraut1438
    @surajraut1438 2 часа назад +3

    क्या बात है

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 часа назад +2

    सुरज विहिरीवर पवायला नेणार next visit ला

  • @nitinkachare9239
    @nitinkachare9239 3 часа назад +4

    Excellent ❤

  • @70761
    @70761 3 часа назад +3

  • @rajashrijadhav134
    @rajashrijadhav134 Час назад +1

    वैभव दादानी फाॅरेनची पाटलीन पटवली 😂😂😂😂

  • @yogeshsalve2182
    @yogeshsalve2182 Час назад

    त्याला अराम करू द्या फक्त त्याला आता थोडा दिवस कोठेतरी बाहेर हॉटेल ला राहू द्या

  • @Dkmh25-q8t
    @Dkmh25-q8t 3 часа назад +7

    वैभव दादा इराना सून म्हणून आवडेल....
    झोपू झोपू करा जर .....

  • @SadhanaKamlakar
    @SadhanaKamlakar 2 часа назад +1

    खुप छान 🎉

  • @pushparahate5430
    @pushparahate5430 Час назад +2

    Suraj hiro sarkhe kapde ghal.ani styist raha..mag ankhi n pudhe jashil.

  • @NileshBaghe-vk7oj
    @NileshBaghe-vk7oj 3 часа назад +14

    मंदार दादा कुठे आहे

  • @Karunasalvi
    @Karunasalvi 2 часа назад

    ❤❤❤❤❤👌👍

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 3 часа назад +2

    Suraj 🎉🎉

  • @VikasBankar-qt9ti
    @VikasBankar-qt9ti 2 часа назад

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 3 часа назад +6

    Suraj la bar nahi ahe aram kar

  • @sheetalgharat5414
    @sheetalgharat5414 2 часа назад

    Vaibhav Irina❤

  • @rameshingaleofficial8131
    @rameshingaleofficial8131 2 часа назад +4

    Tyala thod aram dya rao

  • @आव्या
    @आव्या 2 часа назад

    😢 अरे त्या सूरज ला जरा आराम करू द्या जेवू खाऊ पिऊ द्या मग या कँमेरा घेऊन तोंडासमोर जावा घरला तुमच्या 8 दिवसान या म्हणसा

  • @yemalegangarama
    @yemalegangarama 2 часа назад +2

    Khup Chan ❤❤❤❤❤

  • @upasevijaya3879
    @upasevijaya3879 2 часа назад +1

    aata sarvani 6th month nanter bheta suraj la

  • @gaju0708
    @gaju0708 2 часа назад

    हा रे त्याला आराम करू दे...जरा

  • @MangeahLanke
    @MangeahLanke Час назад

    Are suraj LA zopu dya raw

  • @prashantsalunkhe4472
    @prashantsalunkhe4472 3 часа назад +6

    Ake number

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 2 часа назад +2

    ह्या youtuber नी पैसे छापून घेतले सूरज चे व्हिडिओ दाखून दाखुन

    • @JahirSabha
      @JahirSabha  2 часа назад +3

      हो ना.. मंग तू पण आपण दोघे छापू

    • @nirmalabobade4990
      @nirmalabobade4990 2 часа назад

      सूरज ची हवा आहे आता मग काय झाल व्हिडिओ केले तर तुम्ही पण करा व्हिडिओ​@@JahirSabha

  • @sukhadevchavan2664
    @sukhadevchavan2664 2 часа назад

  • @गोरखजाधव-ष5छ
    @गोरखजाधव-ष5छ 3 часа назад