वारस नोंद कशी करावी|वारस फेरफार वर तक्रारीची कायदेशीर प्रक्रिया|legal heir_person|LawTreasureMarathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 77

  • @deepakbhabal6066
    @deepakbhabal6066 10 месяцев назад +2

    एकदम मस्त माहिती आहे.धन्यवाद सर

  • @maheshtodankar7238
    @maheshtodankar7238 Год назад +2

    Nice information thank you so much sir

  • @manoharnhivekar3669
    @manoharnhivekar3669 2 года назад

    Very. Good information thanks

  • @vitthalphanase5665
    @vitthalphanase5665 Год назад

    Good information

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 2 года назад

    THANK you so much

  • @shyamdumbre8304
    @shyamdumbre8304 2 месяца назад

    खूप सुंदर आणि जनतेच्या उपयोगी पडेल अशी माहिती....
    धन्यवाद. ..
    साहेब वडिलांचा मृत्यूचा दाखला नाही. मात्र त्यांचे दहन केल्याचा दाखला आहे तो गावातुन मिळाला आहे तो चालेल..
    वडिलांचा मृत्यू दोन गावांच्या सीमेवर झालेला आहे. दोन्ही गावातील ग्रामपंचायती वडिलांचा मृत्यूचा दाखला देत नाहीत. फक्त आमच्या गावात जिथे दहन केले त्या ग्रामपंचायतीने वडिलांचे दहन केल्याचा दाखला दिलेला आहे.
    तर मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी काय करावे.?

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 2 года назад +1

    Good

  • @sandipshedekar825
    @sandipshedekar825 2 года назад

    छान माहिती 🙏🏻

  • @harunpatel8521
    @harunpatel8521 Год назад

    Sirjee,good afternoon, sir jar waras ekach asel tar tyasthi cortakadun heirship certificate lagate ka ? Ekach waras aslyane mala courtakadun heirship certificate magitale ahe , Abhi Jamin mansur kaydyamadhe tartud ahe ka? Plz reply

  • @gautamgaikwad1101
    @gautamgaikwad1101 11 месяцев назад

    Bhau mazi aai Varun 3 varsh zalet tar Mala aata waris nod karta yeil ka

  • @madhukarpatil2577
    @madhukarpatil2577 2 года назад

    Sir jivant astana varas lagat nahi ka

  • @shrishailsutar7924
    @shrishailsutar7924 Год назад

    हे विषयासंबंधी दिवाणी कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अपील कुठे करायचे व अपील मुदत कीती असतो?

  • @Pravin2111
    @Pravin2111 2 года назад

    Maje father death zlet ....farm vr vaaaras mi and aai honar.
    Tr,, wife cha hakk ky rahto ka? Ti takraar kru shkte ka nondani sati...stay order sati ?????

  • @santoshthakur1607
    @santoshthakur1607 2 года назад +1

    Sir, 1) फेरफार नोंद दुरुस्तीचे अधिकार कोणास असतात?
    2) फेरफार नोंद रद्द करण्याचे अधिकार कोणास असतात?
    3) फेरफार नोंद जर मंडळ अधिकारी मंजूर करतात मग तहसीलदारांच्या thumb ची आवश्यकता का लागते?
    कृपया reply द्या सर, धन्यवाद

  • @savagememer6997
    @savagememer6997 3 года назад +1

    Sir pleaj onlin varsha arj ksha karaycha vdo bnva

  • @rameshvichare361
    @rameshvichare361 Год назад

    Application kuthe karayacha ? Jya thikani death Zala & death cert. milale tya thikani ka jya thikani Jasmin ahe tya thikani? Amchi Jasmin dusarya district madye grampanchyat gao madhye ahe & family person cha death amhi rahato tya City madhye zala. Nobody clearly tell us. Please guide.

  • @vijayphadke2910
    @vijayphadke2910 Год назад

    इतर हक्कातील वारस नोंदी बद्दल माहिती सांगा

  • @hellxabhii666
    @hellxabhii666 2 года назад

    Kiti time lagto sagla process la?

  • @ashwinipatil3928
    @ashwinipatil3928 2 года назад

    Civil death madhe varas nond kashi Karavi.

  • @amrapalisakpal7735
    @amrapalisakpal7735 3 года назад +1

    Sir please reply sir amhi varas nod sati document jams kelet jar harkat nahi Ali tar 15 days madhe amchya navavar amchya father chi property hoil na
    Varas mhanun name lagel na
    Karan
    Talati mhanala ki time asel tevha mi karnar

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      तलाठी ची तक्रार करा
      तहसीलदार साहेबाना

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 2 года назад +1

    Sir maji aai che vadilanchi ji sheti hoti ti maje chulat kakani tyanchya nave karun ghetli ahe ti aamhala majya aai chya nave kashi karavi hi process sanga sir plz help

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      कोणत्या प्रकारे नावावर करून घेतली

    • @ravindranaik5486
      @ravindranaik5486 2 года назад

      Sir aajoba varle tehva tyanchya bhavachya nava vr. Ti jamin karun ghetil ani chulat aajoba varle tehva tyan chya mulani tyanchya navavar karun ghetli

    • @ravindranaik5486
      @ravindranaik5486 2 года назад

      Sir mala tumcha no milala tr changl hoil plz help mi sir

  • @amitarora9857
    @amitarora9857 11 месяцев назад

    Paisa kitna dena hoga?

  • @mansikurpe8334
    @mansikurpe8334 Год назад

    घर सासरे यांच्या नावावर आहे पण ते आता हायात नाहीत माझं पती
    पण हायात नाही त मी माझा मुलगा व दोन नंदा आहेत त्याची लग्ने झाली आहेत . तर माझ्या मुलाचं वय 12 वर्ष आहे तर माझी व मुलांची वारस नोंद होऊ शकते का त्या साठी काय करावे लागेल सर प्लीज सांगा

  • @VijayElctrician
    @VijayElctrician 11 месяцев назад

    सुटलेली नावे 7-12 वर कशी चढवायची

  • @BansilalPatil-kv1eu
    @BansilalPatil-kv1eu Год назад

    वारस नोंद ची ई फेरफार online कुठे दिसते

  • @nileshtayde4059
    @nileshtayde4059 3 года назад +1

    नमस्कार सर वडिलोपार्जित संपती चा दावा दिवाणी कोर्ट मध्ये दाखल करण्यासाठी कोर्ट फि किती लागतो

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      दावा कशासाठी करायचा आहे त्यावर अवलंबून असते कोर्ट फी

  • @sachinanandajagatapjagatap9252
    @sachinanandajagatapjagatap9252 3 года назад

    Sir आम्हाला. आमच्या (आईचे व मामाच्चे )उताऱ्यावर नाव आहेत.तर आम्हाला आईचे नाव कमी करून मुलांचे नाव लावायचे आहे.त्यासाठी काय करावे लागेल.

  • @Mr_Secrate__
    @Mr_Secrate__ 2 года назад +1

    succession certificate लागत नाही का भाई

  • @jitendrapatil6488
    @jitendrapatil6488 2 года назад

    सर मित्रांचे वडील नगर पालिका मध्ये होते तरी ते मयत झाले आहेत व त्यांचे उपदान, पेन्शन साठी कोर्ट कडून वारस दाखला साठी लागणारी कागदपत्रे व किती फी लागते व किती दिवस लागतात 🙏

  • @dhirajpatil3029
    @dhirajpatil3029 2 года назад

    तलाठी किती रुपये घेतात आणि पैसे मागत असतील तर कायद्याने गुन्हा आहे काय?

  • @rahulwarghade4166
    @rahulwarghade4166 3 года назад +1

    Sir आमच्या सातबाऱ्यावर ज्या बहिणी आहेत त्यांचे लग्न होऊन ata त्यांचा मुर्तू झालं आहे आणि आम्हाला त्यांचं नाव कमी करायचं आहे तर काय करावं लागेल

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      अर्ज आणि मृत्यूचा दाखला जोडून द्या

    • @rahulwarghade4166
      @rahulwarghade4166 3 года назад

      Sir murt व्यक्ती च्या मुलांना वारस नाही लावावे लागणार ना

  • @ashokraykar7297
    @ashokraykar7297 2 года назад

    सर खातेदार मयत असून त्यांचे वारस आई पत्नी व 3 मुली अशी वारस नोंद झालेली आहे ? परंतु आता या यामधील आई ही मयत झालेली आहे तर आता या आईला 2 मुली आहेत त्यांची पुन्हा वारस म्हणून नोंद करता येते का ....Please reply Sir...

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 2 года назад

    साहेब तक्रार नोंद रजिस्टर मंडळ अधिकारी कडे असते का तलाठ्यांना कडे असते उदाहरणार्थ 2011 ची तक्रार रजिस्टर पाहिजे असेल तर कोणाकडून नक्कल प्रत घ्यावी लागेल

  • @prabhakarchaudhari6482
    @prabhakarchaudhari6482 3 года назад +2

    आजोबांच्या म्रूत्यू नंतर फक्त काकांनी त्यांच नाव लावल खूप वर्षे झाली आता बाकीचे वारस लावायचे आहेत तहसील मधले साहेब बोलतात की वकील करावा लागेल प्रांत ऑफीस ला जाव लागेल क्रुपया मार्गदर्शन करावे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      प्रांत साहेबांकडे RTS अपील करावे लागेल की ज्यामुळे काकांनी लावलेले नावाचा फेरफार रद्द होईल

    • @prabhakarchaudhari6482
      @prabhakarchaudhari6482 3 года назад

      @@LawTreasureMarathi वकील केला आहे सर____प्रांत ला file submit केली आहे आता ते प्रकरण कोर्टात येणार आहे त्याआधी नोटीस काढतील ते

    • @jagdishdhumal7613
      @jagdishdhumal7613 2 года назад

      सर माझ्या पण असच झाले आहे सर प्लिज मदत करा

    • @rohitnandulkar6256
      @rohitnandulkar6256 10 месяцев назад

      सर आपला मोबाईल नंबर द्या

  • @Saa5962Sab
    @Saa5962Sab 2 года назад

    जर वडिल नी शेती किंवा सपंत्री फ्कत मुलांना दिले तर ? मुलीला हक्क आहे का ?

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 2 года назад

    Dusri bayko jee lagnachi nahi.. Wa tichya muline waras ferfar war aakshep ghetla Aahe. Wa Court Chee dhamki deun rahli... Babache lagnch ticyashi zale nawhate.. Advice please.. I'm a Muslim person... Court Jau ka

  • @rajanipotnis3223
    @rajanipotnis3223 2 года назад

    Hi varas nond out of Maharashtra chalte ka ?

  • @shubhamshinde1520
    @shubhamshinde1520 3 года назад +1

    सातबारा वर वारस नोंदचा फेरफार करताना सातबारा वर बाकीचे सहहिस्सेदार चे असतात त्यांना नोटीस बजवयला लागती का तलाठी किंवा मंडळ अधिकारी कडून?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      हो

    • @shubhamshinde1520
      @shubhamshinde1520 3 года назад +1

      @@LawTreasureMarathiआमच्या ७/१२ वर एका दुसऱ्याच कुटुंबाच्या वारसांची नोंद झाली. आम्हाला त्याबाबत काही कळवण्यात नाही आल आणि नोटीस ही देण्यात नाही आली

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      तक्रार करा
      अपील करा प्रांतांकडे

    • @shubhamshinde1520
      @shubhamshinde1520 3 года назад +1

      @@LawTreasureMarathiआणि property card वर पण अशी नोंद केली गेली आहे नगर भूमापन कडून. नगर भूमापन ची कुठे तक्रार करू?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      तालुका निरीक्षक भूमी अभिलेख

  • @lalitaa3617
    @lalitaa3617 Год назад

    आमच काम करून मिळेलका

  • @bhaidasmali1548
    @bhaidasmali1548 10 месяцев назад

    वारस लावण्याचे तलाठी व सर्कल पैसे मागतात

  • @rohandahake8066
    @rohandahake8066 3 года назад +1

    सर फक्त पत्नीचेच नाव सातबारावर चढू शकत नाही का?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      प्रश्न कळले नाही

    • @rohandahake8066
      @rohandahake8066 3 года назад +1

      @@LawTreasureMarathi पती मरण पावलेल्यावर फक्त पत्नीचेच नाव चढु शकत नाही का? मुलांचे नाव नाही चढवायचे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад +1

      पती नंतर वर्ग 1 चे वारस हिंदू वारसा कायद्याप्रमाणे पत्नी आणि मुले असतात

  • @amolbhirud7692
    @amolbhirud7692 3 года назад +1

    जिवंतपणी वारस नोंद कशी करावी

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      वारस याचा अर्थच असा आहे की व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारस

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      जर काही अडचण असेल तर दुसरा एखादा दस्त करून ठेवा,म्हणजे बक्षीसपत्र किंवा मृत्युपत्र वगैरे

  • @lalitaa3617
    @lalitaa3617 Год назад

    तुम्ही आमचे काम कर नदेईलका

  • @vrushartstatus3947
    @vrushartstatus3947 Год назад +1

    माझी आत्याबहीणच नाव इतर अधिकारामध्ये आहे व ती मयत झाली आहे तिला एक मुलगी व एक मुलगा आहे , तर मला कब्जेदार सदरी आत्तेबहीनिच नाव मूळ उताऱ्यात घेऊन तिच्या मुलांचे नाव लावून नंतर कमी करायचे आहे तर कृपया मला procedure सांगा सर काय करायला हवं 🙏🏻