Sir माझी बहीणनीचे हाक सोड 2024 ल झाले आहे आणि मोबदला पण दिला आहे पण आता तीच बहीण आता मी जमीन विक्र ल कडली अस्ता त्या मध्ये माझा हाक आहे असं सांगून माझी जमीन विक्री तबोली अहे आणि मजकडे त्यांनी देलेल हाक सोड पत्र आहे काय करावे प्लीज रिप्लाय
2 wife, frist vali la 2 mule aani dusarila 2 aani aata ferfar madhe dusrya wife ahe tichya mulanchi nave ferfar la pahili aali aahet... mala ti nod rad karun pahilya wife chya mulanche nav pahile ferfar madhe gheta yetil ka? Please help me..
एकत्र कुटुंब असताना कुळाची जमिनीला नाव मोठ्या भावाचे लागले तर मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर लहान भावाला अर्धी जमीन मिळू शकते काय अर्धी जमिन लहान भाऊ कसतो पण नावावर नाही.मोठया भावाच्या मुलांच्या नावावर आहे.लहान भावाच्या नावावर कशी करायची मराठवाडय़ात pls reply त्याची प्रोसेस काय ?
सर जी नमस्कार वडिलोपार्जित जमीन आहे माझे आजोबा 1997 साली वारले त्या नंतर माझा चुलत भाऊ त्यांनी 2001...2002 साली 7/12 मध्ये माझे वडील व काका यांची सहमती न घेता त्याने त्याचे नाव टाकले ....फेर नंबर पण चुकीचा आहे .... सर जी कायद्याच्या नियमाने आम्हाला न्याय मिळेल काय? plz सांगा.
आमचे असे म्हणणे आहे की free ची किंमत कोणालाच नसते... आणि तसेही सल्ला मागणारी व्यक्ती पैसे देऊन ज्यावेळेस सल्ला घेते त्या व्यक्तीला देखील त्याचे समाधान होते.
mi vidhva ahe majhya pati nantr majhi 2 mule v sasu ase varas lagle ata majhi sasu pn varli tr majhya Jeth ne parsper etar varsanchi nave laun ghetli amchi ritsar vatni adhich zali hoti sasryani donhi mulana saman vatni keli ahe
आम्ही आपले आभारी आहोत
तुमचे प्रेम असेच राहुद्यात
@@LawTreasureMarathi 88
@@LawTreasureMarathi 99
@@LawTreasureMarathi 99
@@LawTreasureMarathi 9
सर, आपण या vdo मध्ये दिलेली माहिति हि आमच्यासाठि अत्यंत उपयुक्त व अति महत्वाची आहे. आपले खुप खुप खुप आभार. 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Thanx keep watching
सेवा फक्त सेवा आपल्या कार्याला प्रणाम
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल...
Keep watching
आमच्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे आपली सल्ला फी कळवावी
Sir majha ajoba ch Name cha pudhd EKOBA ase lagle ahe tr EKOBA Ferfar kuthe bhetel tashildar office laa ki Talthi kadee
Varas ferfar harkat kiti divsat nikalat kadhavi lagate? Tyala kahi kalavadhi ahe ka?
Sir माझी बहीणनीचे हाक सोड 2024 ल झाले आहे आणि मोबदला पण दिला आहे पण आता तीच बहीण आता मी जमीन विक्र ल कडली अस्ता त्या मध्ये माझा हाक आहे असं सांगून माझी जमीन विक्री तबोली अहे आणि मजकडे त्यांनी देलेल हाक सोड पत्र आहे काय करावे प्लीज रिप्लाय
2 wife, frist vali la 2 mule aani dusarila 2 aani aata ferfar madhe dusrya wife ahe tichya mulanchi nave ferfar la pahili aali aahet... mala ti nod rad karun pahilya wife chya mulanche nav pahile ferfar madhe gheta yetil ka? Please help me..
Varas ferfar Harkat kiti divsat nikali Kadhavi lagate Ani tyasathi kahi kalavadhi ahe ka?
कोर्टामध्ये दिलेले वारसदार पत्र फक्त नावाच्या आधारे ऑनलाईन मोफत मध्ये कसे पहावे
जमीन वाटपाचा ठोस पुरावा कोणता ग्रहाय धरला जातो कोर्टात सर
🎉🎉🎉
Jamini babat serve no kahihi mahit nasel tar kay kara e
Gram panchat( sarpancha. Ghramsevka) virodhat kuthe aani kashi trakrar karavi
पैसा भरल्यानंतर माहिती सल्ला देतात.
तुम्हाला नक्की काय तक्रार करायची आहे ते कळवा
हो
एकत्र कुटुंब असताना कुळाची जमिनीला नाव मोठ्या भावाचे लागले तर मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर लहान भावाला अर्धी जमीन मिळू शकते काय
अर्धी जमिन लहान भाऊ कसतो पण नावावर नाही.मोठया भावाच्या मुलांच्या नावावर आहे.लहान भावाच्या नावावर कशी करायची मराठवाडय़ात pls reply त्याची प्रोसेस काय ?
Wadilarjit jameen astana swakashtarjit ase lihun mrutyupatra ne eka mulala aani 85 cha farm bharun eka mulala ashya nondi aahet prant adhikariyani wilamb mafi manjoor keli aahe kiti diwasat nikal yenar mulina nyay minar
निकाल साधारण दोन तीन महिन्यात येईल
@@LawTreasureMarathi Thanks 85 section ne 1989 la jhaleli nond radd honar ka faqt mrtyupatrane keleli 2019 chich nond radd hoiel
कागदपत्रे जसे की अपील मेमो वगैरे पाहावे लागेल
@@LawTreasureMarathi ok
नमस्ते सर,
छान माहिती दिली आहे
सर माझा वडील्यानाचे नाव लावायचे आहे वारस म्हणून काय करवा लागेल
Ferfar msapdat nahi ky karayla pahije
दत्तकपत्रा नंतर वडिलांची संपत्ती घेता येते का?
नाही
RTS वर व्हिडिओ तयार करा सर
आपली सल्ला फी किती आहे
Whatsapp vr msg kara
सर जी नमस्कार वडिलोपार्जित जमीन आहे माझे आजोबा 1997 साली वारले त्या नंतर माझा चुलत भाऊ त्यांनी 2001...2002 साली 7/12 मध्ये माझे वडील व काका यांची सहमती न घेता त्याने त्याचे नाव टाकले ....फेर नंबर पण चुकीचा आहे .... सर जी कायद्याच्या नियमाने आम्हाला न्याय मिळेल काय? plz सांगा.
hiii pudhe kay zal sangu shakta ka?
mala pn same issue zala ahe. plz mahiti dya
@@Shinde7866 कश्या बद्दल
@@Shinde7866 दिवाणी न्यायालयात दावा चालु आहे
सर RTS चा FULL FORM काय
Right To Service
वारस फेरफार किती वर्षापर्यंत दाखल करता येतो मुदत किंवा बेमुदत माफी अर्ज करावा लागतो
तुम्ही सल्ला मागणाऱ्या कडून फीस घेता याचं दुः ख होते
आमचे असे म्हणणे आहे की free ची किंमत कोणालाच नसते...
आणि तसेही सल्ला मागणारी व्यक्ती पैसे देऊन ज्यावेळेस सल्ला घेते त्या व्यक्तीला देखील त्याचे समाधान होते.
सर नमस्कार
हक्कसोड पत्रावर फसवणूक करून सही घेतली तर ते रद्द
लोकांना ज्ञान देणे म्हणजे पुण्याचं काम असतं.. आणि तुम्ही सल्ला मागायचे पैसे घेता.. अरेरेरे....! एक दिवस मरावंच लागते.. सोबत काय घेऊन जातो आपण मेल्यावर
सोबत जरी काही घेऊन जात नसू तरी इथे जिवंत आहे तोपर्यंत तरी खर्चायला पैसे लागतात,लोकांना फुकट ज्ञान तर आम्ही youtube ला देतोय देखील
mi vidhva ahe majhya pati nantr majhi 2 mule v sasu ase varas lagle ata majhi sasu pn varli tr majhya Jeth ne parsper etar varsanchi nave laun ghetli amchi ritsar vatni adhich zali hoti sasryani donhi mulana saman vatni keli ahe
tumhi ya videot sangitle tshi apil kru shakte ka plz sanga