तुळसीची हिमालया कंपनीशी करार शेती. Tulas Contract farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • पैठण तालुक्यातील तीन गावांनी हिमालया कंपनीशी तुळसीची करार शेती केली आहे. कमी पाण्यात तुळशीचे त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
    सदरचा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी तयार करण्यात आलेला आहे कोणाची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी नाही.
    अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
    संदीप काकडे 9403120136, 9403204796

Комментарии • 86

  • @madhuripatil6133
    @madhuripatil6133 2 года назад +13

    इतक्या मोठ्या प्रमाणात तुळशीची शेती आहे तर मधमाशी पालन करा सोबत जास्तीचे उत्पन्न हि मिळेल कारण तुळशीच्या मधला चांगली मागणीही आहे आणि हीच कंपनी तुमचे मधही विकत घेईल.

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 5 месяцев назад +2

    तुकाराम महाराज, धन्यवाद राम राम!!

  • @dhyneshwerbhoge1330
    @dhyneshwerbhoge1330 2 года назад +8

    सर, आम्हाला पण तुळशीची शेती करण्याची इच्छा आहे त्यासाठी आपण मार्गदर्शन करावे.

  • @ashakale483
    @ashakale483 Год назад +4

    सर मी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात नेवासाहूनच बोलते आहे मला खूप दिवसाची तुळशीची शेती करायची इच्छा आहे परंतु मी आज तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला खूप आनंद झाला त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर माझाही त्या कंपनीशी संपर्क करून द्या आणि करार करून द्या मी सुंदर पैकी तुळशीची शेती कर करेन

    • @sharadbhosale1936
      @sharadbhosale1936 Год назад

      नमस्कार तुमचे झाले का कॉन्ट्रॅक्ट कंपनीशी मला माहिती द्या

  • @ashakale483
    @ashakale483 Год назад +2

    राजेंद्र भाऊ आंबाडे तुम्ही एकदा नेवासाला नक्की या आणि आम्हाला तुळशी शेतीची माहिती करून द्या आणि कंपनीशी करार करून द्या राजेंद्र भाऊ आंबाडे तुम्हाला विनंती आहे आम्ही नेवासामध्येच राहतो तुम्ही आमचे जवळचेच आहे पैठणकर

    • @rushikeshmane4671
      @rushikeshmane4671 Год назад +1

      😅भाऊ आपन फक्त बघायच पूर्ण माहिती कोन देत नाही . त्यांनी नंबर सुद्धा दिला नाही

    • @narayangavhane6848
      @narayangavhane6848 Год назад

      मार्गदर्शन पाहिजे

  • @kantilalchavan208
    @kantilalchavan208 3 месяца назад +3

    छान. राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @rushikeshtidika6982
    @rushikeshtidika6982 2 года назад +4

    तुमची माहिती खुप चांगली आहे आवडली
    पण ऊत्पन्न व खर्च मार्केटींग सांगितली
    महत्वाच म्हणजे जे 25क्विं, ऊत्पन्न सांगितल ते बीयाचे की संपुर्ण कापलेल्या झाडासहित हे स्पष्ट सांगा शेकरीरी मित्रारांनो आम्ही करु ईच्छितो

    • @rushikeshtidika6982
      @rushikeshtidika6982 2 года назад +1

      तुम्हि रिप्लाय देऊ शकत नसनार तर व्हिडिओ टाकु नका ते अविश्वासनिय असु शकतात

    • @user-pg3yw3oz8n
      @user-pg3yw3oz8n 2 года назад +2

      बरेच असे व्हिडीओ टाकतात पण रिप्लाय मात्र देत नाहीत
      या युट्युबवर एकच व्यक्ती अशी आहे जी आंबा काजू लागवडीवर व्हिडीओ बनवतात ते राहुल खैरमोडे सातारा पाटण अगदी A To Z कमेंटला रिप्लाय देतात नाही तर किती तरी असे आहेत फक्त व्हिडीओ टाकायच्या पण रिप्लाय मात्र देत नाहीत मग काय त्याचा शेतकऱ्यांना उपयोग

  • @ashakale483
    @ashakale483 Год назад +2

    सर खूप छान माहिती सांगितली आहे मला लवकरात लवकर तुमचाही नंबर द्या आणि कंपनीचा ही द्या

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 2 года назад +1

    खुप छान. आम्ही पण एक एकर तुळस लावलेली आहे आनखी दोन एकर लावणार आहे

    • @sagargangurde5923
      @sagargangurde5923 2 года назад

      Location??

    • @shivajisakhare8727
      @shivajisakhare8727 2 года назад

      Compny contact द्या plz

    • @mahendrapawar9765
      @mahendrapawar9765 2 года назад

      मार्किट कुटे आहे हेयचे विक्री कशी होते

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 года назад

      मिना म्याडम आपली पण शेती आहे का व कोठे आहे मला पहायला मिळेल का

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 2 года назад +2

    👌👌👌👌

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden 2 года назад +1

    👌👌

  • @user-xs9yt8ks5r
    @user-xs9yt8ks5r 3 месяца назад

    Nam favdesan v himlaya kampaniche anar❤ sarkar pan asha hamibav thehu shakatje pan this thayari pajen😢

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 8 месяцев назад +1

    👌👍😊🙏♥️💯🌷

  • @chaitanyagore4427
    @chaitanyagore4427 2 года назад

    दिशा silk industry chaiy owner cha interview ghay पूर्ण mahiti units सबसिड purn

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 2 года назад +2

    माझ्या कडून तुळशी घेणार का कोकणातून

  • @pralhadjoshi7183
    @pralhadjoshi7183 Год назад

    Yasobat madhumakkhi palan करा ha मध सुद्धा aushadhi साठी खूप मस्त आसेल...

  • @hanmantmane2173
    @hanmantmane2173 Год назад +1

    सर आम्हाला कंपनी चा नंबर दया खुप छान आहे आम्हाला शेती करायची आहे

  • @ashakale483
    @ashakale483 Год назад +1

    सर आम्हाला तुमचाही नंबर द्या आणि कंपनीचा ही द्या आम्हाला पण इच्छा आहे तुळशीची शेती करायची

  • @valmikpawar7401
    @valmikpawar7401 2 года назад +1

    Navin upkrama mahiti chhyan ahe

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Год назад

    1acre mdhe kiti tulas lagwad hoil?

  • @manojdhokane2731
    @manojdhokane2731 Год назад

    Hiii

  • @ashoknarute9088
    @ashoknarute9088 Месяц назад

    आम्हाला पण तुळशीची शेती करायची आहे मार्गदर्शन व सल्ला बी मिळावे किंवा मो नंबर मिळावा

  • @Creativeshorts_07
    @Creativeshorts_07 2 года назад

    भाऊ मला पण लावायची आहे काय करावे लागेल

  • @ganeshsutawane3933
    @ganeshsutawane3933 Год назад

    सर मला पण तुळशीची शेती करायचे आहे तुमचा नंबर द्या

  • @ankushbhosle9285
    @ankushbhosle9285 Год назад

    Mi paithan cha ahe

  • @asudhir5520
    @asudhir5520 2 года назад +3

    Mobile no.dya sir tumcha mahiti havi ahe mala

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 года назад

      Discription box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे

  • @sunilpatil-tf5sq
    @sunilpatil-tf5sq 2 года назад +1

    Phone nambar aahe ka konakde

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 2 года назад

    मालेगाव ला आमची शेती आहे नंबर द्या

  • @sanjayswami8048
    @sanjayswami8048 Месяц назад

    कंपनीचा फोन नंबर मिळेल का.

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 Год назад

    Me 4 mahine pasun sampark karnyacha Try kela aaplyakadun pratisad😂 nahi mag kasa prasar honar ???

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      discription box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे. त्यांना बोला. तेच कम्पनी प्रतिनिधीचा नंबर साँगु शकतिल

  • @Creativeshorts_07
    @Creativeshorts_07 2 года назад

    कंपनी नाव सांगा ना

  • @shankaranpat893
    @shankaranpat893 Месяц назад

    कंपनीचा फोन नं पाठवा

  • @anitamirokhe5486
    @anitamirokhe5486 Год назад

    सर नंबर दयावा कृपा करा

  • @ActiveG-ChampAbacus
    @ActiveG-ChampAbacus Месяц назад

    कृपया आपला नंबर द्या

  • @sunilpatil-tf5sq
    @sunilpatil-tf5sq 2 года назад

    Number milela ka plz

  • @shravangaming8077
    @shravangaming8077 11 месяцев назад

    सर नंबर द्या आपला

  • @mahendrapawar9765
    @mahendrapawar9765 2 года назад

    माहिती खुप छान सांगितली आहे पण कंपनी चा संपर्क नंबर कोनच देत नहीं कृपया संपर्क नंबर देयवा

  • @arvindorpe2564
    @arvindorpe2564 Год назад

    सर तुमचा आणि कंपनीचा नंबर द्या

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      Discription Box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे व तेच कंपनी चा नंबर देऊ शकतील

  • @kavyachavhan8141
    @kavyachavhan8141 Месяц назад

    Ha youtuber fake video bnavto...ha real asta tr tyane shetkaryacha contact number dila asta

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 2 года назад

    फोन नबर् द्या

  • @raosahebphuke1857
    @raosahebphuke1857 Год назад

    सर मला पण तुळशीची शेती करायची आहे आम्हाला कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा प्लीज

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे

  • @kantilalchavan208
    @kantilalchavan208 3 месяца назад

    माझी शेती पंढरपूर ता.पंढरपूर येथे आहे मोबाइल नंबर सेंड करा 🙏

  • @ashakale483
    @ashakale483 Год назад

    राजेंद्र भाऊ मला तुमचा फोन नंबर पाठवा

  • @s.bviewers
    @s.bviewers 2 года назад

    फोन नंबर देणे

  • @ankushbhosle9285
    @ankushbhosle9285 Год назад

    Tumcha Mobile number konta ahe

  • @shobhanalwade3572
    @shobhanalwade3572 2 года назад

    फोन नंबर सांगा

  • @manojdhokane2731
    @manojdhokane2731 Год назад

    Contact dena

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे

  • @arungaikwad4999
    @arungaikwad4999 Год назад

    सर मला तुमचा नंबर द्या कंपनीचा नंबर द्या.

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад +1

      discription बॉक्स मध्ये शेतकरी नम्बर दिला आहे. त्यांना फोन करा. कम्पनीची माहिती तेच देवू शकतात

    • @SamadhanSonavne-xo8ew
      @SamadhanSonavne-xo8ew 9 месяцев назад

      ​@@dr.tukarammote3231आमाला नंबर

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 Год назад

    Phone number pathavam mala mahiti pathva

  • @manojdhokane2731
    @manojdhokane2731 Год назад

    Sr number send kra na

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे

  • @ashakale483
    @ashakale483 Год назад

    तुम्ही तुमचा फोन नंबर का देत नाही आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आहे प्लीज तुमचा फोन नंबर द्या

    • @ravindramarathe7361
      @ravindramarathe7361 7 месяцев назад

      याचं कारण म्हणजे दादा मराठी माणूस आपल्या माणसाला वर जाऊ न देणे
      आता पर्यंत किती शेतकऱ्यांनी no मागितला दिला का ह्या शेतकऱ्याने , नाही कारण ह्या बिचाऱ्याला भीती आहे

  • @user-jf7zp8iq1g
    @user-jf7zp8iq1g 10 месяцев назад

    Contact number Daya

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  10 месяцев назад

      [Name] Sandeep Muley
      [Mobile] +919850034561
      [Home] Maharashtra, India

  • @anitamirokhe5486
    @anitamirokhe5486 Год назад

    सर नंबर दया

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      ९४०३१२०१३६
      ९४०३२०४७९६

  • @bharatbagul8409
    @bharatbagul8409 Год назад +1

    आपला नंबर द्या

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      discription बॉक्स मध्ये डिलेलया नम्बरवर बोला