अतिशय छान महाराष्ट्रात या पिकाची लागवड कुठे केली जाते त्यासाठी महाराष्ट्रात शासनाच्या काही नियम अटी आहेत का परवानगी घेणे संदर्भात लागवडी बाबत कृपया मार्गदर्शन व्हावे व सदर लागवड केल्यानंतर त्या पानांची विक्री कुठे केली जाते याबाबत मार्गदर्शन मिळावे
या आजोबाना तर लागवडीसाठी परवानगी लागत नाही पण आपल्या महाराष्ट्रात तंबाखूची लागवड विना परवाना होऊ शकते का? याची संपूर्ण माहिती आपल्या viewers ना दिली तर ज्यास्त सोयीस्कर होईल। बाकी ही दोघेही जण खूप कष्टाळू असून मेहनतीने शेती करत आहेत यात शंकाच नाही
मग आमचा शेती मालाला तुम्ही बाजार भाव देता का ? तुम्हाला शेती करायची माहिती आहे का ? मार्केट मध्ये किती मादक पदार्थ विकले जातात त्यावर का कोणी बोलत नाही fact comment करता येते तुम्हाला ?
बाबा तुमचं नशीब छान आहे. कारण तुम्ही कर्नाटक राज्यात आहात. जर तुमचा बेळगाव जिल्हा महाराष्ट्रात असता तर तुम्ही तंबाखूचे पीक घेऊ शकला नसता.
आजोबा फार मेनती आहेत लाचा मोठा अनुभव आहे शेतीबद्दल .❤🎉
आजोबांची चा व्हिडिओ बघायला मजा आली
मस्त भारी माहिती दिली आजोबांनी
❤️😘😘
@@GreatSahyadriYashkashid channel cha contact number hva hota
थोडक्यात हुकलो नाहीतर आम्ही पण करनाटक मध्ये गेलो असतो
Khup chhan mahiti Aajoba....🥳🥳
😘🙏👍
आजोबा राॅऊडाप हे तन नाशक आहे.
😂
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😘🙏👍
सदलगा .. तंबाखू ... एक नंबर...
❤️😘😘
Akkol tobacco ek no
वाललेली पाने एक खड्डा कोदुन खड्डायत पाने थर तरावर मिटाचे पानी टकावे तनसाथ 21दिवस झावर पूर्ण होते
खतरनाक माहिती..आजोबा... 🙏🏼
🙏❤️
Khup chhan Mahiti Sir🙌🏻🙌🏻😍😍
धन्यवाद!
काय छान लबाड बोलतो 4 लाख सांगतो
IM also sadalga..Good farmer
सगळी अपूर्ण माहिती मिळाली
Next video sor
आमच्या शेतात पन पुर्वी गावरान तंबाखू होत होती.
😘🙏👍
Very good 👍 aaji aajoba
लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करा . वाट पाहत आहोत आम्ही.
😘🙏👍
@@GreatSahyadriYashkashid iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
तंबाखू आमच्या कडे पन आहे पन पानं तोंड झाल्या नंतर सुतळी गुपु न शेड मध्ये बांधुन वाफ देता़.
🙏
adress konta
भिवशी हे तंबाकू चे माहेर घर आहे निप्पाणी जवळ आहे आमचे गाव
आतिशय सुंदर तबाकू भिवशी ता निप्पाणी ऐथे आसतो बर
Hard bhai 🚀
😘🙏👍
खूप छान माहिती आहे
सर हा मालं कुदे विकायचा.... याची परवानगी घेवी लागती का .. तर तुमचा नंबर मिळेल का ... मला पण हे पीक घेयच आहे .. plz help
छान छान छान छान
🙏😘😘😘
Chan👌👌
Decent aba aaji 🙏
मस्त आहे तंबाखू
🙏❤️
Sr badam Pik baddal ek video plz ❤️🙏
Kaka namskar 🙏🙏🙏🙏🙏🙏
Tambacuu wr process aahe ka
हो
महाराष्ट्रात परवानगी आहे का ? एकरी किती बी लागते व त्याची किंमत किती .?
संपूर्ण व्हिडिओ पहा
कोल्हापूर जिल्ह्यात काही तालुक्यात तंबाखू पिकवला जातो आज सुधा.
Bi nasate taru aste
भिवशी हे तंबाकू चे माहेर घर आहे निप्पाणी जवळ आहे
@jokerpcyco9461bhau penara ksa pan peto yat ya shetkaryanchi kahi glti nahi
जबरदस्त
महाराष्ट्रात हे पीक घेता येईल का सर
No milel ka yancha
बियाणे आपल्याकडे मिळेल का
नांदेड येथे कोठे आहे
बरबडा
Karnatak bharta baher aahe ka
नहीं
Chan
😘🙏👍
Tambakhu he license ghya e lagate ka?
Nhi
chhan ahe mahiti ..ha farm plot kuthe ahe??
Karnatak
असेच नवनवीन प्रयोग करायला पाहिजेत
❤️😘😘
We r dairy machinery manufacturers how to connect you for this
बियाणं आमाला देता काय विकत कुठे मिळते
आपला मी आभारी आहे ही शेती करण्यासाठी मी इच्छुक आहे पण याचे बियाने कूठे मिळतील
व हे कोठे विकले जाते ते सांगीतले नाही
ते लवकरात लवकर कळवा
Video madhe ahe
जयसिंगपूर येथे तंबाखू विकत घेतली जाते. (कोल्हापूर जिल्हा ) तिथे व्यापारी आहेत विकत घेणारे .
Maharashtra mdhe permission ahe ka. Black soil ahe available
अतिशय छान महाराष्ट्रात या पिकाची लागवड कुठे केली जाते त्यासाठी महाराष्ट्रात शासनाच्या काही नियम अटी आहेत का परवानगी घेणे संदर्भात लागवडी बाबत कृपया मार्गदर्शन व्हावे व सदर लागवड केल्यानंतर त्या पानांची विक्री कुठे केली जाते याबाबत मार्गदर्शन मिळावे
नक्कीच
कोल्हापूर
Nanded
घराचा सॅल्प वर lava
@@bolbollywood8152कोठे
December madhe punha visit dya
Ho
रोप कुठ मिलतील सांगा
फोन नं सांगा
Ekadam ghan aahe aani te lokana bigdayche lakshan aahe
आमच्या कडे पण तंबाखू आहे ह्याचापेक्षा पण चांगल्या आहे
🙏
gav konte
Parvana lagato ka
महाराष्ट्रात तंभाकू शेतीची परवानगी आहे का ?
Ho
सीड्स मिळेल का
नहीं
Tamku cha 40 gunat Kiti Bi Lagte ani. Kimmt kiti sanga
Dada , bee nahi taru vaparayache aste.
ऐकरी 4 हजार
सुरवातीला लागवडीसाठी बी कोठे मिळेल.
मो बाइल. नंबर द्या.
फार छान आहे.
Dhanyawad
सीड कुठं मिळेल
Karnatak
नमस्कार भाऊ या शेतीसाठी मार्केट कुठे आहे माहिति . द्या
नवीन व्हिडिओ येईल
या शेतीसाठी माकेंट हातावर चूना लावुन
Ganja sheti baddal vdo banava
Ok
Nej road sadalga
अजोबा कड बियाने मिळेल का
हो
@@GreatSahyadriYashkashid नंबर मिळेल का
@@GreatSahyadriYashkashid कूठे मिळेल बियाणे
नंबर द्या ना साहेब
Kaka mala tambkhuch
Beeyane pahije mo no
Pathva
Ok
लायसन आहे का
हो
Prawana lagato ka?
Nhi
बाबांचा नंबर द्या आम्हाला बी घ्यायला सिन्नर तालुका
😘😘
😘🙏👍
कोण म्हणतं तंबाखू ने नशा चढते.
Namabr send Kara
अरे भावा सरकार आदिच अनुदान बंद करण्यात विचारात आहे असले फालतू व्हिडीओ टाकु नकोसं
पुर्णपणे पता मोबाईल नंबर पाठवा
हो
परवानगी आहे का पण?
हो
आमच्या भागामध्ये शेती करतात तंबाखूची. एवढे उत्पन्न नाही काहीतरी सांगितलं म्हणून काय करू नकोसा खुळ्यासारखं,,,,,
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
❤️🤑
महाराष्ट्र mde परमिशन आहेत k
Kolhapur जिल्यातील चार तालुक्यात तंबाखूचे पिक घेतलं जातय. तंबाखू खरेदी विक्री संघ सुधा आहे.
No 1 mahiti kharich bolle gappa marle ny
🙏🙏
Hi
आता हेच पेरा लागते
बरोबरच आहे
आम्हाला बाबाचा नंबर द्या साहेब
लबाड माणूस 4 लाख कसे रे
Are lvdya hotay re batya 130rs kg vikat te
पुर्ण पत्ता व मोबाईल नंबर द्या वे कृपा करून
Video purn paha
या आजोबाना तर लागवडीसाठी परवानगी लागत नाही पण आपल्या महाराष्ट्रात तंबाखूची लागवड विना परवाना होऊ शकते का? याची संपूर्ण माहिती आपल्या viewers ना दिली तर ज्यास्त सोयीस्कर होईल।
बाकी ही दोघेही जण खूप कष्टाळू असून मेहनतीने शेती करत आहेत यात शंकाच नाही
Kas le kasht dusryala aajari padun ka?
नशेच्या गोष्टी पासून फायदा घेणे चुकीचे आहे पोट भरण्यासाठी दुसर पिक घेऊ शकतो
मग आमचा शेती मालाला तुम्ही बाजार भाव देता का ? तुम्हाला शेती करायची माहिती आहे का ? मार्केट मध्ये किती मादक पदार्थ विकले जातात त्यावर का कोणी बोलत नाही fact comment करता येते तुम्हाला ?
Shetkaryachya pikacha bhavtol karu naka mag shetkari tambakhu pikavnar nahi
Setkaryane vekale ti nasili gost dusryane Vikli ti changli gost va tai
Mi tar mhanto शेतकऱ्यांनी गांजा पिकवला पाहिजे
Accha
यांच्य फोन नंबर दिला तर खूप छान होईल साहेब म्हणजे
😘❤️
Mo n dya
@@GreatSahyadriYashkashid पप्पी काय देतोय... फोन number दे म्हटला तो
पूर्ण पत्ता व मोबाईल फोन नंबर द्या.
agrotech2605@gmail.com
Mo no dya
agrotech2605@gmail.com
Sarkar chi pervangi gyavi laghte kai
आपला नंपाठवा
मोबाईल नंबर पाठवा
agrotech2605@gmail.com
Nahi det te
Mo no day
agrotech2605@gmail.com
फोन नंबर सेंड करा
agrotech2605@gmail.com
Nahi det