मधुकर चे डायलॉग मनाला भिडणारे असतात त्याच अक्टिंग खतरनाक कधी हसता हसता डोळ्यात पाणी आणतो कळत नाय राव ❤ खूप खूप शुभेच्छा भावा नकीच तू मोठ्या पडद्यावर झळकणार
ह्या जगात कुठे ही अशी वेबसिरिझ बघायला मिळणार नाही ह्यातील प्रत्येक पात्र मध्ये हुबेहूब पात्र आहेत 100 टक्के देवून प्रत्येकानी भूमिका निभावली आहे. Good charactor and good director ला जवाब मी कोणती websiriz बगत नाही असेच you tube पाहत असताना ही 8 a हे काय आहे bhagav mahtle तर काय बघता छहनी ह्याचा कायमचा भाग ठरली. Thanks all cractor ❤❤❤❤
खरंच खुप अप्रतिम वेब सिरीज आहे, वेब सिरीज मधील सर्व कलाकार एक आपला आयुष्याचे अविभाज्य घटक आहे असे जाणवते, मधुकर ची acting बघुन बालपणीची आठवण आलेली, जीवन असावे तर मधुकर सारखे जीवन असावे जन्म एकदाच भेटतो ❤ खुप उत्सुकता लागली 10 वी अ वेब सिरीज बघण्याची
अगदी naturally अशा प्रकारची सर्वांचा अभिनय आहे त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाला ही वेब सिरीज नसून प्रत्येकाच्या आयुष्यातील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देता त्यामुळे तुमच्या प्रत्येक एपिसोड ची प्रेक्षक हे आतुरतेने वाट पाहत असतात thanks it's majja and team
Kharach khupaaaach chaan ahe web series....ved lagalay hyach...all characters are very good..khup manapasun acting karatat..nex ky honar..??as vatat new episode yei parent....kharach khup chaan ahe
'नितीन पवार सर' आपण नवनवीन कलाकार नावारूपाला आणणारे दुसरे नागराज मंजुळे दिग्दर्शक, निर्माता आहात मी आपल्या सर्व वेब सिरीज व भूमिका पाहिल्यात तुमच्या पत्रकारांना दिलेल्या मुलाखती सुध्दा पाहिल्या आहेत तुम्ही जे दुःख,जवळून पाहिले आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात कोठेना कोठे आलेले असते हे सर आपण खूप सुंदर कलाकार घेऊन आचुक माडणी करता सर्वांचे आभार व्यक्त करेल तेवढे कमीच आहे. मी गावाकडच्या गोष्टी चा चाहता आहेच पण आता आठवी अ चा खुप खुप मोठा चाहता झालो आहे .🙏💐💐💐आपले जगात नाव होवे हीच श्री स्वामी समर्थ चरणी इच्छा 🙏🏼💐💐✈️
सर काही पण असुद्या पण मराठी भाषेतील सगळ्यात उत्तम वेब सिरीज बनवली तुम्ही याच्या पेक्षा चांगली कुणी बनवली पण नाही आणि या पुढे बनवू पण शकणार नाही कोणी सर्व कष्टकऱ्यांच्या आणि बाल कलाकारांचे अभिनंदन भविष्यात तुमची सर्वांची कुठे तरी एकदा भेट घडो ही श्रीनच्या चरणी प्रार्थना।
आठवी आ ही आपल्याला सर्वात आवडलेली सीरिज,,,❤❤ असली सीरिज पुन्हा होने शक्य नाही,,, अगदी फुल्ल natural,,, प्रत्येकाला आपल्या शालेय आयुष्यात डोकावून भाग पाडते ही सीरिज,,🎉💐 सर्व बाल कलाकार,,, डायरेक्टर आणि सर्व टीमचे अभिनंदन आणि सर्वाँना पुढील त्यांच्या कारकिर्दीस दिलसे salute 🌀 अरे भावांनो काय सीरिज आहे ,,, सीरिज बघताना त्यात आम्ही हरवून गेलो होतो ,,,♥️
या धावपळीच्या आणि गुंतलेल्या जीवनात तुम्ही एकदम उत्तम प्रकारे ॲक्टिंग द्वारे आमचे मन जिंकून घेत आहात आठवी आ सिरीज पाहून मागील आठवणी जाग्या झाल्यात मला आणि माझ्यासारख्या अनेकांना पुन्हा प्रेमाच्या दुनियेत घेऊन दिल्याबद्दल थँक्यू सगळ्यांना एकच विनंती कुठलाही वादविवाद न होऊ देता तुमची प्रत्येकाने आपापले बेस्ट दिला तरच आम्ही प्रेक्षकही तुम्हाला उत्तम प्रतिसाद देऊ
आठवी अ ही सिरिज् खूप रिलेबल आहे 🙌🍁❤️🔥 या तील सर्व पात्र् जनु आपणच आपल शाळेतल जीवन जगत आहो अस वाटत😃 अभ्या आणी त्याचे मित्र मध्या आणी टोळी ✨🥰 हे आम्हाला आमचे दिवस आठवून देतात 🥲 गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणीं 🥹❤️ चाहत्याचा विचार करुन् जरा लवकर एपिसोड अपलोड करावे ही नम्र विनंती 🙌🔥❤️
'नितीन पवार सर' आपण नवीन कलाकार नावा रूपाला आणणारे दुसरे नागराज मंजुळे दिग्दर्शिक आहात मी आपल्या सर्व वेब सिरीज व भूमिका पाहिल्यात तुमच्या पत्रकारांना दिलेल्या मुलाखती सुध्दा पाहिल्या आहेत तुम्ही जे दुःख,जवळून पाहिले आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात कोठेना कोठे आलेले असते हे सर आपण खूप सुंदर कलाकार घेऊन आचुक माडणी करता सर्वांचे आभार व्यक्त करेल तेवढे कमीच आहे. मी गावाकडच्या गोष्टी चा चाहता आहेच पण आता आठवी अ चा खुप खुप मोठा चाहता झालो आहे
माझि पन इच्छा आहे आठवि अ मध्य काम करायचि मला पन या मालिकेत घेता का माझि पन खुप इच्छा आहे प्लीज सर ऐक चांस देउन बघा मि आपल्या रिपलायचि वाट पाहीन प्लीज मला पन घ्या
मधुकर चे डायलॉग मनाला भिडणारे असतात त्याच अक्टिंग खतरनाक कधी हसता हसता डोळ्यात पाणी आणतो कळत नाय राव ❤ खूप खूप शुभेच्छा भावा नकीच तू मोठ्या पडद्यावर झळकणार
बरोबर हाय तुमच
Madhukar 1 number
मला पण खा सर
ह्या जगात कुठे ही अशी वेबसिरिझ बघायला मिळणार नाही ह्यातील प्रत्येक पात्र मध्ये हुबेहूब पात्र आहेत 100 टक्के देवून प्रत्येकानी भूमिका निभावली आहे. Good charactor and good director ला जवाब मी कोणती websiriz बगत नाही असेच you tube पाहत असताना ही 8 a हे काय आहे bhagav mahtle तर काय बघता छहनी ह्याचा कायमचा भाग ठरली. Thanks all cractor ❤❤❤❤
आठवीं अ भूतकालात नेते
same me hi kuthlich wes series navtho baghaicho
My favourite webseries
Right
केवडा आणि अभ्याची जोडी एक नंबर ❤😊🤩😍💗like kara
Kevdha Nahi Reshma aani aabhya chi jodi❤❤
Agdi barobar @@greatthings7219
Kona konala Reshma ani abhya chi jodi avadati....❤
Yes
Hi
🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
खरंच खुप अप्रतिम वेब सिरीज आहे, वेब सिरीज मधील सर्व कलाकार एक आपला आयुष्याचे अविभाज्य घटक आहे असे जाणवते, मधुकर ची acting बघुन बालपणीची आठवण आलेली, जीवन असावे तर मधुकर सारखे जीवन असावे जन्म एकदाच भेटतो ❤ खुप उत्सुकता लागली 10 वी अ वेब सिरीज बघण्याची
Kevada khup cute Disates 🙈
अगदी naturally अशा प्रकारची सर्वांचा अभिनय आहे त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाला ही वेब सिरीज नसून प्रत्येकाच्या आयुष्यातील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देता त्यामुळे तुमच्या प्रत्येक एपिसोड ची प्रेक्षक हे आतुरतेने वाट पाहत असतात thanks it's majja and team
Kharach khupaaaach chaan ahe web series....ved lagalay hyach...all characters are very good..khup manapasun acting karatat..nex ky honar..??as vatat new episode yei parent....kharach khup chaan ahe
मध्या. 🥰🥰👌
🥰❤️
Madhya khup bhari actor aahe 🎉original actor
मला ही वेब सिरीज पाहून मला माझ्या पहिले प्रेमाची आठवण आली मला या वेब सिरीज मधली एक कलाकार फार आवडली आहे रेश्मा ताई ,🫶🏻👫💓
अभिजीत पेक्षा मधुकर फेमस होणार❤❤
अभिजीत आणि केवडा अस बगून वाटतय पुन्हा एगदा शाळेत जाऊन बसाव आणि अभिजीतची केवडाची प्रेम खाहानी एक नंबर झाली
'नितीन पवार सर' आपण नवनवीन कलाकार नावारूपाला आणणारे दुसरे नागराज मंजुळे दिग्दर्शक, निर्माता आहात मी आपल्या सर्व वेब सिरीज व भूमिका पाहिल्यात तुमच्या पत्रकारांना दिलेल्या मुलाखती सुध्दा पाहिल्या आहेत तुम्ही जे दुःख,जवळून पाहिले आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात कोठेना कोठे आलेले असते हे सर आपण खूप सुंदर कलाकार घेऊन आचुक माडणी करता सर्वांचे आभार व्यक्त करेल तेवढे कमीच आहे. मी गावाकडच्या गोष्टी चा चाहता आहेच पण आता आठवी अ चा खुप खुप मोठा चाहता झालो आहे .🙏💐💐💐आपले जगात नाव होवे हीच श्री स्वामी समर्थ चरणी इच्छा 🙏🏼💐💐✈️
आपली फेव. फक्त अभ्या चे कुटुंब आणि रेश्मा
आठवी अ बघून ढसाढसा 😢😢 रडायला येत हो अक्षरशः
अस वाटत हेच तर होत माझं आयुष्य
हीच निरागसता
ह्याच भावना
त्याच गेलेल्या काळात जाऊन पुन्हा जगावस वाटत 😢😢
Real Show
खर ही वेब सिरीज आपल्या शाळेतली आठवणी करून देतात keep growing 💗
सर काही पण असुद्या पण मराठी भाषेतील सगळ्यात उत्तम वेब सिरीज बनवली तुम्ही याच्या पेक्षा चांगली कुणी बनवली पण नाही आणि या पुढे बनवू पण शकणार नाही कोणी
सर्व कष्टकऱ्यांच्या आणि बाल कलाकारांचे अभिनंदन
भविष्यात तुमची सर्वांची कुठे तरी एकदा भेट घडो ही श्रीनच्या चरणी प्रार्थना।
Mala reshma che prem khup awdle aani ti pn khup cute aahe
Lay Bhari ❤
आठवी आ ही आपल्याला सर्वात आवडलेली सीरिज,,,❤❤ असली सीरिज पुन्हा होने शक्य नाही,,, अगदी फुल्ल natural,,, प्रत्येकाला आपल्या शालेय आयुष्यात डोकावून भाग पाडते ही सीरिज,,🎉💐 सर्व बाल कलाकार,,, डायरेक्टर आणि सर्व टीमचे अभिनंदन आणि सर्वाँना पुढील त्यांच्या कारकिर्दीस दिलसे salute 🌀 अरे भावांनो काय सीरिज आहे ,,, सीरिज बघताना त्यात आम्ही हरवून गेलो होतो ,,,♥️
या धावपळीच्या आणि गुंतलेल्या जीवनात तुम्ही एकदम उत्तम प्रकारे ॲक्टिंग द्वारे आमचे मन जिंकून घेत आहात आठवी आ सिरीज पाहून मागील आठवणी जाग्या झाल्यात मला आणि माझ्यासारख्या अनेकांना पुन्हा प्रेमाच्या दुनियेत घेऊन दिल्याबद्दल थँक्यू
सगळ्यांना एकच विनंती कुठलाही वादविवाद न होऊ देता तुमची प्रत्येकाने आपापले बेस्ट दिला तरच आम्ही प्रेक्षकही तुम्हाला उत्तम प्रतिसाद देऊ
🎉🎊Sarvat pahila madhukar sarvat motha actor honar tufani comedy & acting la tr todach ny 👏🎉🥳
Madhukar 1 🎉
मधुकर Hats off 🫡 for Acting 🎭💯🔥❤️🫶🤞
पडद्यावर पाहण आणि पडद्याआड असलेली मेहनत खूप अवघड आहे, माझी पण इच्छा आहे नितीन सर काम करायची 😊
Khup mast aahe 😊kevda ❤ abhay
My favorite 😊
Abhya ❤ kevda
लय भारी आठवी आ खूप आनंद झाला बगुन ❤❤❤
मी आता पाहायला सुरुवात केली पण डायरेक्ट मन दडलंय किती छान गावाकडची माती 🙏 माणसं ते वातावरण आणि गरिबी श्रीमंती किती स्तुती करावी रे कळत नाही
अभ्याचा दाद्या... म्हणजे विनीत पवार.. जेव्हा जेव्हा फ्रेम मध्ये.येतो तेव्हा..तेव्हा.. रडवून 😢जातो...
.... Jenune ऍक्टर...❤❤❤ विनीत पवार ❤❤
भावांनो कोणा कोणाला ही websirs बघायला लय आवडती आणि कोण कोण next parat येण्याची उत्सुकता लागली आहे 😍😍🥹🥹💖❤️🔥🌍🌎
खूप आनंद झाला ही web series ❤बघून
Kevada khup bhari haste 😊
Shelar La Jara Thod Positive View Ne Dhakva...Manane Kharach Changla Vatoy To❤❤❤
सर्वांनीच प्रत्येकाच्या जागेवर छान काम केले आहे शेवटच्या भागात सर्वांना रडवलत असो सर्वांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा
सगळ्यात भारी madukar❤❤❤🎉🎉🎉
व्हिडिओ लवकर टाकत जा❤❤
प्रत्येक एपिसोड एक तासाचा तरी पाहिजे महनजे जास्त वेल बघता येईल ❤❤
मधुकर खुप छान बोलतोय झाटलिंदर खुप भारी आवडलं राव
Kasla bhari ahe ❤
Kevada khup cute Disates lay bhari ❤ so cute your selfie so cute ❤❤
Reshma ❤️🩹 abhi
अभ्या आणि केवडा ,,😍💢💢🧡🧡
खूप खूप अभिनंदन संपूर्ण टीमचे
❤❤🎉🎉
Lay bhari ❤
मध्या ❤
🎉🎉🎉🎉
Aani ho Actor khuapach changli acting kartat real feel❤ yeto me episode bagtoy he mala as kadhich vatat nahi kharach khuapach chaan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुपर बाहावा नो एकनबर 😊😊😊😘😘😘
आठवी अ ही सिरिज् खूप रिलेबल आहे 🙌🍁❤️🔥 या तील सर्व पात्र् जनु आपणच आपल शाळेतल जीवन जगत आहो अस वाटत😃 अभ्या आणी त्याचे मित्र मध्या आणी टोळी ✨🥰 हे आम्हाला आमचे दिवस आठवून देतात 🥲 गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणीं 🥹❤️ चाहत्याचा विचार करुन् जरा लवकर एपिसोड अपलोड करावे ही नम्र विनंती 🙌🔥❤️
'नितीन पवार सर' आपण नवीन कलाकार
नावा रूपाला आणणारे दुसरे नागराज मंजुळे दिग्दर्शिक आहात मी आपल्या सर्व वेब सिरीज व भूमिका पाहिल्यात तुमच्या पत्रकारांना दिलेल्या मुलाखती सुध्दा पाहिल्या आहेत तुम्ही जे दुःख,जवळून पाहिले आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात कोठेना कोठे आलेले असते हे सर आपण खूप सुंदर कलाकार घेऊन आचुक माडणी करता सर्वांचे आभार व्यक्त करेल तेवढे कमीच आहे. मी गावाकडच्या गोष्टी चा चाहता आहेच पण आता आठवी अ चा खुप खुप मोठा चाहता झालो आहे
आठवी a ह्य मलिका खुप सुंदर आहे
केवडा आणि अभी ची जोडी चांगली आहेच ,पण अभी आणि रेश्मा जोडी एक नंबर आहे . कारण अशी समजुन घेणारी मुलगी हवी.
❤❤❤😊😊😅😅
गुरुवार येईपर्यंत असलं तर टाकत जावा नितीन सर पडद्यामागची कहाणी तर अपलोड करत जावा व्हिडिओ
कोणा कोणाला वाटत की रेश्मा सारखी मैत्रीण आपल्याला पण मिळावी 💖🫶🏻
एक number नादचखुळा ❤🙌👍👌
आठवी अ webseries ने मनात एक वेगळीच जागा तयार केली आहे ❤❤ कमीत कमी 2-3 वर्ष चालू दे तेवढीच इच्छा आहे तुमच्या कडून ❤❤❤
Mla reshma aani aabhiya chi Jodi aavdate❤❤❤
Reshma aani aabhya chi jodi khup chhan disel❤❤😊
Reshma 1 number klakar खूप छान अभिनय केला
एपिसोड खूप छान आहे,❤आठवड्यातून २ भाग आले पाहिजे,❤❤
माझि पन इच्छा आहे आठवि अ मध्य काम करायचि मला पन या मालिकेत घेता का माझि पन खुप इच्छा आहे प्लीज सर ऐक चांस देउन बघा मि आपल्या रिपलायचि वाट पाहीन प्लीज मला पन घ्या
Air mala pan Kaam karaychi icha aahe aathavi a madhe plzz sir
Khup chaan keli aahe webseries
शाळेतली लहानपणी ची खुप आठवण येते
कांबळे मास्तर जिंदाबाद 🎉🎉
Om means madhukr ch character khupch bhari ahe bhavaek no acting bhau❤❤❤
Favourite character - Madhukar
Favourite acting - Reshma ❤
केवडा आणि अभी ची जोडी मस्त आहे
आपल्या ला तर मध्याच कॅरेक्टर आवडल.... त्याच्या प्रत्येक डायलॉग एक वेगळीच रंगत आणते वेब सीरिज मध्ये
Yenarya Pudhachya bhagat shalechi trip jatey vate ✨🎉 ata jaun majja yenar
Reshma real life madhe khup trict aahe✨
केवढा म्हणजे परीच आहे 💃🌺
Madhya amcha baal paniche divas athavle bhava ek no series aahe
Nice🥰👌🏻👌🏻👌🏻🎉
खूब मेहनत आहे सर्व टीम ची खूपच छान
Ek number...❤️
50 episode pahije hote
Khup Chan🎉🎉
मि पूर्ण 😅वीडियो मध्य फक केवडा❤ लाच बगत होतु😊
व्हिडियो खूप आवडली आहे ❤
मधुकर चा नाद खुळा.......!
Khoop chan episode 20........❤
Reshmi pn bhari desatay ki kevda peksha bhari ❤
गावाकडचे वातावरण तयार केलेले आहे❤
Lay bhari ahe web seres tumchi
खूपच छान ❤
Santya Ani avya pahije hote khup Mazza ali
Khup Chan ahe re part banavana
प्रत्येक एपिसोड एक तासाचा तरी आसायला पाहिजे
रेशमा ❤
8 वि अ हा सिन खुप भारी आहे ❤❤😢😢
Kevada khupa bhari desate❤❤
Madhya like this acting ❤
अशी वबसिरीज पुन्हा व्होणं शक्य नाही...... आपल्यासाठी आठवी ~अ म्हणजे" लैय भारी...( मित्र मधुकर)
Madhukar ❤❤actor
One of the best webseiries from MJJA in World
बाकीच्यांची ॲक्टिंग तर छान आहेच पण मध्याला हसवणे आणि रडवणे दोन्हीही उत्तम जमते👍😊
Mla madhukar kup aavdato love you❤❤❤
Reshma Ani abhya 1number Jodi
Kevdha cha bajula ahe tila pn ghya lay bhari vatte bagun tila 🤤😋🤣🤭