अनिकेतजी यादव यांचे व्याख्यान : 18 फेब्रुवारी 2023 - बहुजन विचार मंच, नागपूर
HTML-код
- Опубликовано: 26 дек 2024
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रांचे सुप्रसिद्ध अभ्यासक श्री. अनिकेतजी यादव हे स्वतः पुणे येथून शिवशाही महोत्सवास उपस्थित राहणार आहेत. दि. १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान बहुजन विचार मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिवशाही महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आणि या महोत्सवास शुभेच्छा दिल्या.