Suhas Kande | कार्यकर्त्याला अडवल्यानं सुहास कांदेंचा पोलिसांना सवाल - tv9 marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 236

  • @ADK226
    @ADK226 3 дня назад +218

    तुझा माज जनता नक्की जिरविन 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Balirajaagro1175
    @Balirajaagro1175 3 дня назад +59

    जितेगा भाई जितेगा समीर भाऊ जितेगा🎉🎉

  • @007armyff9
    @007armyff9 3 дня назад +112

    सुहास कांदे साहेब ही दादागिरी भुजबळ आणि समोर चालणार नाही तुम्ही तुमच्या मालकाला विचारा भुजबळ काय चीज आहे

    • @shaikhtabrej1064
      @shaikhtabrej1064 3 дня назад

      शरद पवारांच्या पायाची धूळ 😢😢

    • @rahulkunde8138
      @rahulkunde8138 2 дня назад +2

      त्याच्यापुढंच चालूये 😂

    • @machindrasanap9878
      @machindrasanap9878 2 дня назад

      Naam to suna hoga Annaji

    • @shetkaritraders3284
      @shetkaritraders3284 15 часов назад

      ​@@rahulkunde8138कळेल मग आता याला 😂😅

  • @HemantGadhave-pq9hu
    @HemantGadhave-pq9hu 3 дня назад +122

    २३ नोव्हेंबर २०२४ ला, कांदा भुकणार.

  • @sitarambuchade5586
    @sitarambuchade5586 3 дня назад +110

    किती माज आहे याला कशा बोलतोय

  • @कंदील्याएंटरटेनमेंट

    सुहास कांदे अती करतोय

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j 2 дня назад

      शेवटी सुहास कांदे हा भाजपचा आहे मग तो फडणवीस यांनी सांगितले आहे की विरोधकांना झोडून काढा.नेता सांगणार तसा उमेदवार,कार्यकर्ता वागणार.

  • @sagarkhairnar7343
    @sagarkhairnar7343 3 дня назад +31

    दिवस भरले यांचे

  • @subhashpatil3810
    @subhashpatil3810 3 дня назад +108

    पराभव दिसत आहे समोर कांदे चा

  • @bdib567g
    @bdib567g 3 дня назад +76

    20दिवस दादागिरी कर फक्त

  • @bhushanpagar9786
    @bhushanpagar9786 3 дня назад +163

    मी भुजबळ विरोधक आहे पण कांदे पडला पाहिजे

    • @saurabhpunde7708
      @saurabhpunde7708 3 дня назад +7

      Kande peksha bhujbal vait ahe

    • @vaibhavsonawane5808
      @vaibhavsonawane5808 3 дня назад

      आहे पण असा नाही ना😢​@@saurabhpunde7708

    • @dnyaneshshelar3263
      @dnyaneshshelar3263 3 дня назад

      Ghe chadun mg​@@saurabhpunde7708

    • @spro647
      @spro647 3 дня назад +1

      😂😂😂 दोघे ही वाईट आहेत ... मतदार राजा जागा हो😢

    • @Prasad_Raut961
      @Prasad_Raut961 2 дня назад +9

      भुजबळ यांनी पण एवढी दादागिरी कोणत्या कार्यकर्त्यावर केली नाही

  • @abhijitbankar2993
    @abhijitbankar2993 3 дня назад +46

    Only Bhujbal saheb👍☝️Asele kande aamhi khup kolale

  • @sachinsgadekar
    @sachinsgadekar 3 дня назад +24

    कांदे ची फाटलीये ..त्यामुळे तो अस वागतोय वाटत 😢

  • @rahulmali4787
    @rahulmali4787 3 дня назад +34

    पोलिसांना काय समजतात हे सत्तधारी
    सत्तेचा माज दुसरं काही नाही.
    याच्या मागचे कार्यकरते काढले तर किंमत 0

  • @dhirajraut5431
    @dhirajraut5431 3 дня назад +86

    Gap re kandya 😂

  • @prathamesh_46
    @prathamesh_46 3 дня назад +26

    इतका माज बरा नाही

  • @sonuahire8004
    @sonuahire8004 3 дня назад +44

    समीर भाऊ

  • @India-h7d
    @India-h7d 3 дня назад +26

    Maaz

  • @abhijitbankar2993
    @abhijitbankar2993 3 дня назад +30

    Sadlela kanda Jast vaas martoy ,,,, only bhujbal saheb

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 3 дня назад +17

    कंदेचा पराभव 100%

  • @uddhavjire7861
    @uddhavjire7861 2 дня назад +8

    मी स्वतः भुजबळ विरोधक आहे.. कांदे आमच्या खूप जवळचा आहे.. पण याला खूप मस्ती आली आहे सर्वांना त्रास देतो हा.. त्या मुळे कांदे नक्कीच पडला पाहिजे

  • @shrikantpawar1032
    @shrikantpawar1032 3 дня назад +28

    काय दादागिरी

  • @spg00312
    @spg00312 3 дня назад +22

    तडीपार आहे म्हणे.. 😢

  • @dineshthombre6200
    @dineshthombre6200 3 дня назад +16

    हे असे होणार आमदार लोकशाही एक हुकूमशाही है पैशाचा माज

  • @PankaJPatane
    @PankaJPatane 3 дня назад +43

    कांदे संपला

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 2 дня назад

      तुझा बाप येतोय का बघ निवडून.

  • @Dinkar-oc2js
    @Dinkar-oc2js 3 дня назад +18

    कांद्यांच आवरला आता,,, पराभव पक्का

  • @SpeechRight
    @SpeechRight 3 дня назад +25

    काय मग कांदे

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 13 часов назад +1

    तेवढा माज जनताच धडा शिकवेल

  • @Abhiak15235
    @Abhiak15235 3 дня назад +14

    कांदे चे यंदा वांदे होणार..😅

  • @gajananswami4896
    @gajananswami4896 3 дня назад +16

    Kande saheb asi vrtunuk changli nahiy

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr День назад +1

    सुहास आणा कांदे only...✌️

  • @AbhimanShelar-x3y
    @AbhimanShelar-x3y День назад +1

    विनोद शेलार तुम्ही घाबरू नका असे कांदे आपण आपल्या गुडघ्यावर ठेचून काढू यांची गाठ आता शेलार मामांची आहे

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 2 дня назад +2

    कांदेला खुप मस्ती आहे

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po 3 дня назад +15

    एवढी दादागिरी. समीर भुजबळ बरजे सह कांदे ची दादागिरी तोडून टाकणार.
    कांदे सारखे समिर भुजबळ कडे खुप जन संपूर्ण भारतात आहे. हे स्वतः कांदेलाही माहीत आहे परंतु समीरची ही वादळा पूर्वीची शांतता आहे.

    • @vidyakatkade4643
      @vidyakatkade4643 День назад

      @@NitinMali-fl1po mhanun aptla ka magchy time la 😝

  • @Sambhaji2408
    @Sambhaji2408 3 дня назад +10

    कांदे साहेबांच्या विजय असो 🎉

    • @purenagari1040
      @purenagari1040 3 дня назад +4

      Ghe bokandi

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un 3 дня назад +1

      😂😂😂 ते आता शक्य नाही.

    • @Sambhaji2408
      @Sambhaji2408 3 дня назад +1

      @@Vijay-of9un हो का तू पिलास मंग 🤣🤣🤣

  • @shabhaji6664
    @shabhaji6664 3 дня назад +18

    Yecha maj utrava nadgaon karano

  • @jadhav6808
    @jadhav6808 3 дня назад +8

    असे लोक प्रतिनिधी नको

  • @sushilkolpe9720
    @sushilkolpe9720 3 дня назад +9

    माज बाकी काय..

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 2 дня назад +2

    अरे तुझी मस्ती जनता ठरवणार आहे

  • @navnathpagare5045
    @navnathpagare5045 2 дня назад +2

    समीर भुजबळ आमदार fix

  • @ramjadhav-bc4me
    @ramjadhav-bc4me 3 дня назад +13

    Kayde maj aala 😂😂

  • @KarbhariKhandagale-z2q
    @KarbhariKhandagale-z2q 2 дня назад +2

    इतका माज बरा नव्हे कांदे साहेब,
    लोकशाही आहे, कुणी कुणाचा प्र चार करू शकतो,
    आज पर्यंत भल्याभल्या चा माज मतदारांनी उतरविला आहे.

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 2 дня назад +2

    हा पडला पाहिजे

  • @AliShah-yc1fz
    @AliShah-yc1fz 3 дня назад +3

    ANNA 🔥 🔥🔥 🔥OG GANGSTER

    • @nonameacademy6771
      @nonameacademy6771 2 дня назад

      Tujhya ghari yeto kaa toh ???

    • @AliShah-yc1fz
      @AliShah-yc1fz 2 дня назад +1

      @@nonameacademy6771 TU ZAR TUJHA ADD NHI DILA TAR AMHI SAMZU KI TU ANNA CHA NAJAYAZ AHAI.ATA TU THAROV TU KONE HAI

  • @SNW308
    @SNW308 2 дня назад +1

    आमचा सकल मराठा समाजाचा समीर भुजबळ ना पाठिंबा... ईच्छा नाहीये पण दगडा पेक्षा विट मऊ म्हणून समीर भुजबळ ना पाठिंबा.

  • @S.A.5109
    @S.A.5109 2 дня назад +2

    याला पोलिसी दंडुके दाखवा शांत बसेल

  • @yogeshdeore749
    @yogeshdeore749 2 дня назад +1

    दहा वर्ष कुठं होता भुजबळ....जी काम केलीत सुहास कांदेनी ती तुम्हाला आयुष्यात कधी जमली नाहीत आणि जमणार ही नाहीत ..काम करणारा नेता सुहास कांदे.फक्त आमचं एक छोटंसं काम आहे ते तुम्ही आमदार झालं की करणारच यात काही दुमत नाही

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 2 дня назад +2

    या ची जिरवारे

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 3 дня назад +6

    Suhas kande 50 khoke milale ata ghari basnar

  • @vivek-f9z2m
    @vivek-f9z2m 2 дня назад

    Sameer bhau🔥🔥🔥

  • @arjunbhujbal6853
    @arjunbhujbal6853 2 дня назад +2

    सुहास कांदे एवढा माज बरोबर नाही जनता तुमचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही

  • @sopanpund
    @sopanpund 3 дня назад +2

    आता. 20. दिवसांनी. कांदेचा. होईल. वांदा. आता. जनताच. उतरविले. याचा माज. तेवढी. दादागिरी. आता. संपला. कांदा

  • @mayurkharote4367
    @mayurkharote4367 3 дня назад +3

    Annas💥✌️

  • @yogeshdeore749
    @yogeshdeore749 2 дня назад

    आहे .फक्त सुहास कांदे विरोधात लिहिण्यासाठी लवकरच त्याची माहिती सुहास आण्णा देतील ...पुन्हा एकदा सुहास आण्णा

  • @BaluSalve-q3r
    @BaluSalve-q3r 3 дня назад +4

    आण्णा पडला रे 😂😂😂😂😂

  • @tusharpawar698
    @tusharpawar698 3 дня назад +12

    Paise 😂😂

  • @मराठीबाणा-श7व
    @मराठीबाणा-श7व 3 дня назад +2

    Only annna ❤

  • @VijayRokde-t9p
    @VijayRokde-t9p 8 часов назад

    आदरणीय कांदे साहेब तुमचा विजय झाला आहे पण तुम्ही शांत रहा जरा

  • @Vinod-d6d
    @Vinod-d6d 3 дня назад +4

    Padnar

  • @S.A.5109
    @S.A.5109 2 дня назад +1

    तू दुसऱ्यांना शिव्या दे तुला कोणी आरे करे नाही करायचं म्हणत

  • @SagarPatil-n3o
    @SagarPatil-n3o 3 дня назад +1

    सुहास कांदे जीवनात कधीच जिंकणार नाही फक्त समीर भुजबळ 💯 होणार आमदार

  • @nitinkadam4045
    @nitinkadam4045 День назад

    आपले डॉ रोहन बोरसे याना विजयी करा

  • @IndianNational219
    @IndianNational219 2 дня назад +2

    लोकशाही हुकूमशाही करायची असेल तर कांद्याने सांगून टाकावं तसं

  • @prathameshbhople7401
    @prathameshbhople7401 3 дня назад +9

    Jeva pasun samer bhujbal apkshya ladnar he samjl teva pasun kande che pohe jale😂

  • @sameershaikh4608
    @sameershaikh4608 3 дня назад +4

    ओन्ली अण्णा 👍

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un 3 дня назад +1

      😂 निवडकुन होऊदे कांदे बिंदे सगळे सेंट्रल जेल ..

    • @sameershaikh4608
      @sameershaikh4608 3 дня назад +2

      @@Vijay-of9un अण्णा जिंकणार आहे 👍

    • @P1234-d7
      @P1234-d7 2 дня назад +2

      ​@@Vijay-of9un kitihi ordle tar aannach yeil🚩🏹

    • @nonameacademy6771
      @nonameacademy6771 2 дня назад

      Gunda ahe re toh lokanchya jamini balkvlya nishpapa lokana Marla bhday ...sadun Kanda marel

    • @nonameacademy6771
      @nonameacademy6771 2 дня назад

      ​@@sameershaikh4608kiti lachari ghari bapa kade bghh thoda

  • @Annad-w4s
    @Annad-w4s День назад

    मफलर वाल्या व परळीचा तो मी नव्हेच महायुती करता हानिकारक आहेत यांची लोका मध्ये फार नाराजी आहे

  • @shaileshk3984
    @shaileshk3984 3 дня назад +2

    Annaaaa

  • @WATANDAR007
    @WATANDAR007 3 дня назад +7

    Majka dukkar

  • @Dipakkalokhe-ri2rg
    @Dipakkalokhe-ri2rg 2 дня назад

    समीर भाऊ चा नारा आज साहेबांनी खरा करून दाखवला 😂😂😂

  • @mrincredible4485
    @mrincredible4485 2 дня назад +1

    माझ उतरवा नांदगांव chi janta

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 дня назад +2

    असे लोकप्रतिनिधी कायमचे हद्दपार व्हायला पाहिजे महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे अशामुळे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळून जात आहेत

  • @rahulmahajan3
    @rahulmahajan3 2 дня назад +1

    कांदे ची टरकली

  • @nileshkajale7791
    @nileshkajale7791 3 дня назад +1

    जनतेचे भले करणारे कोण तो मुद्दा जास्त लक्षात घेतला पाहिजे. पक्ष कोणताही असो लोक प्रतिनिधी जनता त्यांच्यासाठी नाही.

  • @pratikshinde4636
    @pratikshinde4636 3 дня назад +1

    ह्याच दादागिरी ला संपावण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे समीर भाऊ हे करू शकता

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 2 дня назад

    सत्तेचा माज आहे

  • @विनोदघरटे
    @विनोदघरटे 2 дня назад

    जनताने दादागिरी, दहशत मोडित काढली च पाहिजे

  • @भावेशपावसे
    @भावेशपावसे 3 дня назад +2

    Only कांदे

  • @tusharpawar698
    @tusharpawar698 3 дня назад +9

    Nusta paisa 😂 paisa dya fkt yana paisa dila tr kharya ch khot hot

  • @saisamarthamachinery9501
    @saisamarthamachinery9501 3 дня назад +2

    रेबीज लय डेंजर अस्तो

  • @yogitawadekar1620
    @yogitawadekar1620 2 дня назад

    सुवास अन्नाची चांगलीच फाटली आहे राव

  • @sagarbhalerao5342
    @sagarbhalerao5342 5 часов назад

    दहशत संपवा

  • @AbhimanShelar-x3y
    @AbhimanShelar-x3y День назад

    काही काळजी करू नका याचा माज लवकरच उतरेल

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 2 дня назад

    Only mhayuti

  • @Mali34789
    @Mali34789 2 дня назад

    जनतेशी असा वागतो आहे जनता लक्षात ठेवते कांदे तुझे वांदे होणार आता गेला

  • @shardpawae443
    @shardpawae443 2 дня назад

    शिशुपाल 100 अपराध पुरे 23 नोव्हेंबर को 😂😂😂😂

  • @sagarkhairnar8085
    @sagarkhairnar8085 3 дня назад +2

    Gundgiri ahe

  • @TheShaan2187
    @TheShaan2187 2 дня назад

    उत्तर प्रदेशच्या बाहुबली/माफिया राजकारणयाचा अंत कसा झाला हे देशाने पाहिले आहे…

  • @vrushabhpatil4137
    @vrushabhpatil4137 2 дня назад

    Only भुजबळ

  • @shivajilandge2036
    @shivajilandge2036 2 дня назад

    सुहास अण्णा कांद्याचे जास्तच होतंय

  • @MH_POLITICSS
    @MH_POLITICSS 3 дня назад

    माज आाय आहे कांदे यांना

  • @SanjayVilas-c5b
    @SanjayVilas-c5b 3 дня назад +2

    Yeda zala kanda parabhavaadhich

  • @shindesuraj4119
    @shindesuraj4119 2 дня назад

    एक नंबर 😂

  • @ravindragaikwad9602
    @ravindragaikwad9602 2 дня назад

    माजलेला सांङ आहे.

  • @dr.sharadpund8511
    @dr.sharadpund8511 3 дня назад +2

    Kandyachi bharliye lok nakkich utarvatil

  • @Brohit00
    @Brohit00 2 дня назад

    आता कसा खरा चेहरा समोर आला

  • @anilpardeshi-eb4mw
    @anilpardeshi-eb4mw 2 дня назад

    लोकप्रतिनिधी मला अशी भाषा सोबत नाही

  • @Tcgamernashik
    @Tcgamernashik 2 дня назад

    माज तर जिरेलच याचा 😂😂😂 जनता आंधळी केलीय याने,😂😂😂

  • @manojbodhare9603
    @manojbodhare9603 2 дня назад

    Maj utrnar

  • @babasahebraut553
    @babasahebraut553 3 дня назад

    पोलीस आहेत भाऊ सहन करावा लागत उत्साह कार्यकर्ते

  • @ravidubey-z3e
    @ravidubey-z3e 3 дня назад +3

    अरे भुजबळ ने कधी ढुकुन पण नही पाहिल नांदगांव मधि सुहास कांदे ने खुप काम केलित अशीच प्रगति पहायचि असेल तर अन्नानाच मत करा