Suhas Kande Speech | भयमुक्त नांदगाव म्हणणाऱ्यांना मी आव्हान करतो .....सुहास कांदेंचं दमदार भाषण
HTML-код
- Опубликовано: 31 окт 2024
- #MaharashtraElection #MaharashtraVidhanSabhaElection2024 #MaharashtraVidhanSabha #ElectionResult2024 #MaharashtraElectionResults2024
#Mahayuti #MaharashtraGovernor #VidhanSabha #MaharashtraVidhanSabha #babasiddiqui #babasiddiquifiring #Bishnoigang #ncp #zishansiddique #lawrencebishnoi #lawrencebishnoipost #salmankhan #UddhavThackeray #EknathShinde #RajThackeray #ManojJarangePatil #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #JayantPatil #AadityaThackeray #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
भावी आमदर Samir Bhau...🎉
समीर भाऊ❤
मला तर कॉमेंट करायला पण भीती वाटते आहे. काही चुकीचं बोललो तर लगेच ब्लॅक स्कॉर्पिओ मध्ये गुंड येतील आणि हानतील.😢
😂😂😂
😂😂😂
Vikas purush aanasaheb
Yamulech mat detanna nkki vichar kra.
मत देतांना विचार करा
Only Sameerbhau Armstrong❤❤❤❤❤
काही लोकांची चर्चा चालू होती नाशिक मधून तडीपार केलेल्या माणसाला नांदगाव मधल्या लोकांनी निवडून दिलं. लई शिव्या घालत होते नांदगाव च्य लोकांना.
नांदगावची जनता ही दहशत कधी मोडून काढणार, आता खरी हीच वेळ आहे या दहशतीला मोडून काढायची. आणि नाही काढली तर भोगा आणखी ५ वर्ष. निर्णय फक्त तुमच्याच हातात आहे.काही कुणाला वाईट वाटणार नाही.
नांदगावकरांनो फक्त समीरभाऊलाच निवडुन द्या
Upadayla nivda tya kalya la
Nandgaonkar tharvtil tu nko sangu vicharal nahiye koni
झक मारायला निवडून द्या त्याला ओन्ली सुहास अण्णा कांदे
कशाला 10वर्ष भोगला की पंकज भुजबळ ल आता काय आमचा मेंदू साधला का परत तेच करायला
बस बाबा खाऊन खाऊन पार फुटायची पाळी आली तरी पैसा पैसा कर.. जनता या वेळेस तुझा माज पक्का उतरवणार
पुतळे नको रोजगार द्या
Only Sameer Bhauji
फिक्स्क्स पडणार😂
बायको बरोबर राहते निस्ती चिटकून 😂
Kon O ??
Sadaravte Pattern ahe😂
ओन्ली समीर भाऊ
आत्ता फक्त समीर भाऊ आमदार🎉🎉
पडणार आहे तु 😂
Tu
अंदाधुंद माज आहे!
लावा रे तो कालचा विडिओ
नांदगावकर या वेळीस जनताच धडा शिकवेल. भयमुक्त जनता होईल.
भाऊच हयाची दादागिरी आपणच ... काढून याना घरीच दया पाठवून ...माजलेत ...आम्ही आपल्या सोबत आहोत...
म्हणजे फक्त पुतळे उभे करा बाकी रस्त्यात गंडे की गंडे त रस्ते 😂😂😂😂
कांद्याची चांगलीच फाटली वाट
सच्चा नेता आहे कांदे साहेब
मी स्वतः नांदगाव मधला आहेत इथ समीर भुजबळ निवडून येतील कांद्याने नांदगाव मतदारसंघात काही काम केले नाहीत. इथे समीर भुजबळ निवडून येतील.
बेकार शिव्या देतो हा आमदार..... लोकांनी असे शिव्या देणारे लोक निवडून देयला नको..... प्रत्येक नेता बोलताना गरिबांचा शेतकऱ्यांचा पोरगा कसा होतो......
Gap re
Gap kelya @@user-qy9hp6qq7i
आपण कोणावर टीका करताना पूर्ण प्रकरणाची शहानिशा करा, त्या नंतर आपण टीका करा
या वेळेस फक्त धनगर समाजाचा आमदार बाळासाहेब बोरकर❤🎉
हाच माज मोडायचा आहे यावेळी
त्या पगार का पगारे कोण आहे त्याला धमकी दिली त्याचं काय
धमकी काय दिली ते ऐकलं का तो शेखर पगार पैसे मागत होता अण्णा कडून नाही दिले तर भुजबळ कडे गेला
@@deepakp691 पैसे मागितले मग शिव्या देणार का. यातले किती लोक न पैसे घेता आले सांग तू तुझ्या आई ची शपथ घेऊन.
दहशत माजवली यांनी. आता यांना परत निवडून देणे म्हणे स्वतःचा कार्यक्रम करणे.
मराठा समाजाच्या नावाखाली पैसे कमवत shekhar pagar
@@Anonymous-it8zx मला खरा बोलायला आई ची शापाध घ्यायची गरज नाही मी असाच सांगतो खरा अरे पैसे घ्यायचे ह्याने तर खुशाल भिक मागावे पण हा कुत्रा भुजबळ ची गोट्या धरायला गेला तर स्वतः बद्दल बोलवा मराठा समाजाला का मधी घालतो त्याचा कर्मणी मेला तर त्याच त्यांनी बघावं marath समाजाशी gaddari करणाऱ्याचा माघ आम्ही का उभे राहायचं
पडणार यावेळी
नाही
दादागिरी विरूद्ध भयमुक्त वातावरण
आम्ही पाहू आमचं तुमचा मतदार संघात लक्ष घाला जरा भुजबळ नाही येत किती नाटकं केली तरी
पडणार तू रडू नको
साहेब ह्या कांद्या ला चिरा आता 👍💪
वाचून दाखव्हायला का धमकी देऊन सांगायला😂😂
🍌🍌
जा बाबा तुझा विषय संपला
नाही येत कांदे
एवढी दमदाटी व दहशत करणे योग्य नाही ...
बघा शिंदे साहेब तुमचे होणारे माजी आमदार जनतेशी कसे बोलतात
पोट दिसतयं पण तिडक दिसत नाही.....
तू पडणार
दहशत संपायला आली
नांदगाव मतदार संघात समीर भुजबळ यांच्या उमेदवारी मुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहे. आम्हाला पन येवला मतदार संघातील विकासाची बरोबरी करुन घ्यायची आहे.आणि तो. विकास भुजबळांच्या रुपाने बघण्यास मिळणार आहे
तडीपार 😂😂😂😂😂
आण्णा म्हणजे दहशत.. अण्णा ती व्हिडियो क्लिप कोणाची आहे व्हायरल होत आहे...😂😂
याचा माज याच्या मंत्रिमंडळ काय बघतंय
अशा व्यक्तीला तिकीट देता काय
आगदी बरोबर बोलला भाऊ खुप बोलावेशे वाटते पण भिती वाटते
😂😂 आता ही यांची शेवटची निवडणूक
Samirbhau jidabad
गुंडागर्दी करतोय हा...नको रे बाबा याला मतदान
Maratha with bhujbal ❤
समीर भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
पडलय हीं
घरातुन कामे केली काय लोकांच्या पैसा लोकांचे कामे
Tuza gharatunkale did damadya
50 खोक्र एकदम ok कांद्या
Only bhujbal
Padanr ahes tu😂😂
अण्णा आपण ओबीसी विरुद्ध भूमिका घेता
अण्णासाहेबांनी इतकं काम आतापर्यंत नांदगाव विधानसभेत कोणीच केला नाही सर्वसामान्य माणूस देखील डायरेक्ट भेटू शकतो पुढच्या मिनिटात त्याची अडचण दूर होते
😂 आणि काही विचारले की लगेच केस करणे धमकावणे आणि शिव्या द्यायच्या 😂 कोण मूर्ख आहे पुन्हा पुन्हा तीच चूक करेल.. आता नाही.
पाया खालची वाळू सरकली
याला दिवा विझायच्या आधीची फडफड म्हणता
आपल्या गावात केळ सुद्धा काम झालं नाही तू पडणार नक्कीच
गुंड शक्ती विरुद्ध जन शक्ती अशी लडत होणार. तुम्हाला पाडण्यासाठी लोक खूप आतुरतेने वाट बागत आहोत. नांदगाव मध्ये मागील वर्षी दुष्काळ जाहीर नाही करता आला, आणि काय गपा मारतो. येवला मध्ये लोकांना लाख लाख रुपये जमा झाले. 😂😂😂😂😂
मी मराठा आहे पण तुला मतदान करनार नाही कादे साहेब बाकी कोणताही ऊमेदवार ला करेल
Sameer bhau is best option 👍
कांदे chi सुट्टी करा भाऊ
काय अण्णा तूम्ही काल त्या पोलिसाला टाईट मारत होते 🙏🙏🙏
😂 सवय आहे दहशत केल्या शिवाय जमत नाही.
आण्णा तुम्ही खूप काम केली पण एकदम निकृष्ठ दर्जाची एकही काम एक महिन्यापर्यंत टिकलं नाही हे तुम्हाला नडनार
😂 एकदम खरे
शिवीगाळ नको होती 😢
फक्त समीर भाऊ
सडका कांदा यावेळी नकोच हे
कांदे.... अवघड आहे तुझे
Gadar kande padnar .
नांदगांव ला पाणी किती दिवसात येते रे?
कांदे येतच नही
राम कृष्ण हारी विठ्ठल काय बोलू आता राहूदे भो नाही बोलणार
जनता जनार्दन आहे
Padla
अवघड आहे 😂
ती बाई कोण
हा महाराष्ट्र आहे का बिहार हे जनतेला कळेना
गणेश भाऊ धात्रक ला निवडून देणार
नांदगांव मध्ये फक्त कांदे
😂😂
कांदे साहेब
काय भाषण करतो कोणालाही विषय कळत नसेल 😂😂
स्टेजवरचे कोणीच लक्ष देत नाही
कालच व्हिडिओ बघीतला शिवा दिलेला
जनता नाही देणार निवडुन
कांदे साहेब 👌✨
शेजारी कडक माल आहे😂
तिसरी बायको आहे साहेबांची 😂
विनाशकाली विपरीत बुद्धी
संतोष गुप्ता
❤❤❤❤❤❤❤
एक च नंबर ठाकरे सरकार
अरे बाबा पुतळे उभे केले पण त्या महापुरुषांनी समाजाला जी शिकवण दिली ती शिकवण विसरले आमदार साहेब
Ti gori rekha koun ahe😂
कोण धुतलेला तांदूळ आहे
कांदेचा माज ऊतरवा
दादागिरी चालणार नाही
कशाला भुजबळ च्या मागे लागला रे…
जनता माज उतरवणार याचा
Fakta bhymut nadgaon
30 रु चे चेसमे दिले 😅😅😅
Tu apatnar samirbhau आमदार फिक्स
Rohan bhau fix MLA
जागा दिसु लागली..
Only annasaheb
सुहास आण्णा टर येणार खूप मोठ्या लिडणे❤❤
😂😂 ती बाई कोण आहे
Jai Shri ram🚩🚩🚩🚩
कांदे दि २३ नोव्हेंबर नंतर परत दिसणार नाही
कालच बोला घे माघी मग