मुंबई कोणाला साथ देणार? मविआच्या narrative ला की महायुतीच्या arithmetic ला ? | Sachin Parab

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • शिवसेना पक्षफुटीनंतर पहिलीच निवडणूक आहे, या पार्श्वभूमीवर मुंबईत काय घडताना दिसत आहे? ज्या बाजूला मुंबई जाते त्या बाजूने देश जातो असं म्हणतात. मुंबईत जे मुद्दे आहेत तेच देशातले मुद्दे आहेत का?
    मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंच्या पाठी उभा राहताना दिसतोय का? मनसे फॅक्टर महायुतीसाठी कसा वर्क करेल? आत्ताच्या घडीला मुंबईतल्या १० जागांमध्ये कोण कोण जिंकून येईल?
    ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सचिन परब यांची मुलाखत...

Комментарии • 181

  • @shekharvaishampayan2151
    @shekharvaishampayan2151 4 месяца назад +35

    थिंक बँकने ज्या विशेषज्ञना या मंचावर बोलवून मत घेतली त्यांना चार जून नंतर परत बोलवून त्याच्या मते आणि अंदाज याची परत तपासणी करणे आवश्यक आहे. आणि जो येणार नाही त्यां प्रत्येकाला जाब विचारला पाहिजे.

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 4 месяца назад +4

      एकदम बरोबर. याचा अर्थ (चॅनल इस monotising) असा सुद्धा होऊ शकतो.

    • @DrAshani
      @DrAshani 4 месяца назад +1

      'शेखर वैशंपायन' तुम्ही ब्राह्मण आहात.. त्यामुळे हे ऐकून तुमची जळीत गात्र होणे ओघाने आलंच.. पण, एक मूळ गोष्ट लक्षात घ्या.. भाजप हा पक्ष कोणाचीही भीड़ न बाळगता काम झाल्यावर पायाखाली घेतो किंवा फेकून देतो.. even, त्यांनी चक्क RSS ची सुद्धा गरज नाही असे म्हटलेय..
      माझे किमान डझन भर मित्र आहेत ज्या भाजपच्या वतीने किमान 3 पिढ्या काम केलेय अगदी निःस्वार्थ पणे..
      पण, त्यांच्या ऐवजी पैसे देवून इतराना पदे देण्यात आली आहेत..
      Even, मेधा कुलकर्णी , बापट, देशपांडे यांना अक्षरशः काम झाले की घरी बसवले आहेत..
      असो, तुम्हाला कळायचे नाही..
      आपण 4 जून नंतर आणखी डोळे उघडल्यावर बोलू.. 😊

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 4 месяца назад +2

      अगदी बरोबर. पाचलगांनी 4 जून नंतर ह्या सर्व अंदाजावर पुन्हा विश्लेषण करावे, की हे अंदाज का चुकले?

    • @mukundmote2410
      @mukundmote2410 4 месяца назад

      एकदम बरोबर

  • @jpjitenom
    @jpjitenom 4 месяца назад

    ओला, उबेर, बाजारात, गावात, शेतात, कारखान्यात, असे सगळीकडे आपल्याप्रमाणेच मीही प्रश्न विचारले... त्यावर लोकांनी मलाही असंतोष असल्याचे सांगितले... ज्याप्रमाणे काँग्रेसला धडा शिकवला होता तसाच भाजपलाही शिकवणे गरजेचे आहे असे म्हणत होते.... मग फायनली मी जेव्हा प्रश्न विचारला की तुमच्याकडचा उमेदवार भाजपाचा येणार आहे की नाही? आणि देशात भाजपाचे सरकार येईल की नाही??? यावर उत्तर येते की नाही नाही सरकार तर भाजपचेच येईल... आणि आमच्याकडच्या उमेदवाराने प्रॉपर फिल्डिंग लावली तर तोही निवडून येईल!!!!! तुम्हालाही काहीसा असा प्रतिसाद मिळाला होता का?

  • @vinaykh2613
    @vinaykh2613 4 месяца назад +10

    This man is far away from reality, modi supporter are less vocal on social media. But, voting is done with full force.

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 4 месяца назад

      कसबा पेठ निवडणुकीच्या वेळी कुठे निजले होतें

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 4 месяца назад +11

    मुंबईत शिवसेनेने केलेले वडापाव, ऍम्ब्युलन्स, वही वाटप असे भव्य कार्यक्रम आठवतात. काय प्रचंड visionary कामे ही. 🙏🙏🙏 अखिल विश्वातील सर्वात उद्यमी इलोन मस्कला टफ स्पर्धा शिव सेनेने दिली म्हणूनच मराठी माणूस वेगाने गिरणगाव गिरगांव लालबाग परळ सोडून डोंबिवलीला पळाला.

    • @ashishapte1181
      @ashishapte1181 4 месяца назад

      आणि कारकून प्यून विसरलात का

    • @nikhilka8015
      @nikhilka8015 4 месяца назад

      BJparty ne tar he pan nahi kela!!! feku tar vishwaguru aahe tar tyane kay teer marle hote??? aanii tyach Shivsenechya lokannna fekune fodala tyacha kay!??!?! aani kay feku la muslim votes nahi pahije?!?! fekune mhatle ki to Eid sajari karaycha , aani to Moharram Tajiya khalun jaycha - rubika liyaqat sobat interview kela tyane!

  • @sandeepmore2914
    @sandeepmore2914 4 месяца назад +8

    विनायक..आता असं वाटायला लागलंय की तुम्ही तुमचा narrative, perseption अशा एकांगी भूमिका असलेले पत्रकार बोलावून आपल्या subscribers च्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहात..
    कृपया राजकारण सोडून इतर विषयांवरचे व्हिडिओ, चर्चासत्र करीत रहा...राजकारण हा तुमचा प्रांत नाही...कारण यात तटस्थता दिसत नाही.. आडून आडून का होईना पण आपली भूमिका रेटण्याचा प्रयत्न करून subscribers ना प्रभावित करु नका ...

    • @atulsulakhe6204
      @atulsulakhe6204 4 месяца назад

      पाचालगांची subscriber संख्या वाढल्यावर ते बरोबर इतरांच्या च वाटेने चालले आहेत असे दिसते. "पेड" पत्रकारिता.
      किंवा unpaid extreme डावे!
      त्यांच्या प्रश्नांत एकांगी आणि एक कलमी रोख दिसतो. त्यांनी दोन्ही किंवा वेगळ्या विचाराचे पाहुणे बोलावून त्यांना ३६० अंशातून सगळे प्रश्न विचारले तर मत बदलू शकेल.
      पण ते हा कार्यक्रम आपल्याकरता करत नसून त्यांच्याकरता च करतात हेही लक्षात घ्यायला हवे. 😅

  • @mukulvaidya8194
    @mukulvaidya8194 4 месяца назад +10

    थिंक बँक UNSUBSCRIBE करत आहे. सकाळ वृत्तपत्राने याची नोंद घ्यावी.

  • @mity521
    @mity521 4 месяца назад +16

    मराठी माणसाला सगळे आयते हातात गिळायला पाहिजे.. मेहनत नको फक्त सरकारी नोकरी पाहिजे 😂

    • @ashishapte1181
      @ashishapte1181 4 месяца назад +5

      खरोखर तसे आहे. काही शिकायला नको, नीट बोलता येत नाही, संगणक ज्ञान नाही, धाडस नाही. तरी सुद्धा नोकऱ्या हव्या.

    • @दीपकतावडे-त2प
      @दीपकतावडे-त2प 4 месяца назад +2

      असे एकही गुजराती माणूस दुसऱ्या गुजराती विष्यी बोलत नाही

    • @sandeepkumargtodkar1264
      @sandeepkumargtodkar1264 4 месяца назад

      अगदी योग्य ठिकाणी चापटी 😂

    • @rushiiiiiiiii7997
      @rushiiiiiiiii7997 4 месяца назад +1

      कोणाच्या बापाच्या घरातून देत नाही सरकारी नोकरी ....सरकारी नोकरी अधिकार आहे....ज्यांची मिळवायची लायकी नाही ते तुझ्या सारखं बोलतात😂😂😂😂

    • @pratiksuleforever
      @pratiksuleforever 4 месяца назад

      Barobar Nuste Gujarati gujarati karayche...
      ​@@M7m77m7m

  • @anilakkulkarni
    @anilakkulkarni 4 месяца назад +8

    मुंबई मध्ये 36 पैकी सहा आमदार आणि 29 नगरसेवक असलेली काँग्रेस चे मोठी मतदार संख्या आहे म्हणतात आणि भाजप असो किंवा शिंदेंची शिवसेना असो यांचे मतदार वोकल असून पण त्यावर लक्ष देणे माननीय मान्यवर यांना आवश्यक वाटत नाही यावर काय बोलणार???
    मुळात शिवसेना २१ जागांवर लढते आहे, तरीही ते भाजप विरोधातला सर्वात मोठा चेहरा मुस्लिमांना वाटतात असे म्हटल्यावर इतर २७ जागी मुस्लिम कोणाकडे पाहून मतदान करणार हे सांगायची गरज होती.
    तिथेही ते मोदी किंवा भाजप यांना विरोधच करणार हे नक्की आहे; तर मग ठाकरे हे मुस्लिमांचे तारणहार वगैरे ठरणे हे मान्यवरांच्या भाषेत परसेप्शन असेल..
    संविधान बदल करणार ह्यावर उठलेले वादळ शांत करणे पक्षाचा किंवा देशाचा सर्वोच्च नेता म्हणून मोदींचे कामच आहे ते त्यांनी केले तर त्यांनी हा मुद्दा मोठा केला असे नव्हे उलट त्यांनी या किरकोळ मुद्द्याला महत्त्व देणाऱ्या लोकांना दुसरा मुद्दा शोधायला लावलेला आहे हे निश्चित.
    आता राहिला विषय मुंबई चा ट्रेण्ड देशात चालतो याचा तर महानगरपालिका निवडणुकीतील ट्रेण्ड विधानसभा निवडणुकीत चालला का याचाही विचार करायला हवा....
    जर महानगरपालिका ट्रेण्ड राज्यात चालत नसेल तर मुंबई ट्रेण्ड देशात चालतो हे हास्यास्पद नव्हे का ?
    मुंबई ही सर्व देशातील लोकांचे माहेरघर आहे तशीच तिची स्थितप्रज्ञ वृत्ती ही जगाने पाहिलेली आहे...त्यामुळे जात, भावनिकता याच्या पलीकडे जाऊन मुंबईकर आणि एकूणच महाराष्ट्रीयन लोक मतदान करतील हे मात्र निश्चित..

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 4 месяца назад

      हा भाजप च्या दोषांमुळे किंवा चुकांमुळे त्यांचे काय नुकसान होईल ते सांगतोय. पण उबाठा च्या घोडचुकांमुळे काय होणार आहे, त्यावर एक चकार शब्द काढत नाहीये. जसा जसा विडिओ पुढे गेला, तास तास तो रंगात आला, आणि इंडी आघाडीच्या स्टार प्रचारका सारखे बोलू लागला. त्यामुळे कुणाच्या बाजूने नसलेला विद्वान असा मुखवटा घेऊन जी सुरवात त्याने केली तो मुखवटा केव्हा गळून पडला, हे त्याचं त्यालाच समजलं नाही.

    • @sandeepkumargtodkar1264
      @sandeepkumargtodkar1264 4 месяца назад

      खर विश्लेषण केले आहे. 😊 खरे तर तुम्हाला येथे विश्लेषक म्हणून बोलावले पाहिजे 😊

  • @narayankale6699
    @narayankale6699 4 месяца назад +7

    सचिन परब हे पूर्वग्रह असणारे दिसतात. उभाठाचे समर्थक आहेत.

  • @mukundgulawani2330
    @mukundgulawani2330 4 месяца назад +3

    विनायक , थिंकबॅक ची लेवल किती घसरत चाललीय याचं हे विद्वान पत्रकार ( तुझे सर!!!😆) उत्तम उदाहरण आहे.
    या लोकांना ४जूनच्या निकालानंतर पुन्हा बोलवायचं धाडस करणार का? की " रात गई बात गई?"...

  • @prashantgholap3703
    @prashantgholap3703 4 месяца назад +5

    विनायक पाचलाग आता निष्पक्ष ना राहता. एकांगी मत मांडू लागले आहेत.

    • @saiecorp5646
      @saiecorp5646 4 месяца назад

      पापी पेट का सवाल हैं

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 4 месяца назад +9

    मुस्लिम मतदार जर मोदींना पाडण्यासाठी एकगठ्ठा मतदान मोदी विरोधात करणार असतील तर माननीय बाळासाहेब यांना मानणारे मतदार कुणाला मतदान करतील ?

    • @sunilprabhu7531
      @sunilprabhu7531 4 месяца назад

      गद्दार यांच्या विरोधात.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 4 месяца назад

      आज उद्धव ठाकरेने शिवसैनिकांना आवाहन केले आहे, की तुम्ही बाळासाहेबांना मानत असाल, तर मुस्लिमांधार्जिण्या पक्षाला मत द्या, काँग्रेस ला मत द्या, हिंदू धार्जिण्या मोदीला गाडा. बाळासाहेबांची शपथ आहे तुम्हाला.... आता सांगा. कोण शिवसैनिक राहील याच्या बरोबर. फक्त खंडणीखोर शिवसैनिकच राहील.

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 4 месяца назад

      त्या गद्दार टोळीला नक्की नाहीं.

    • @nikhilka8015
      @nikhilka8015 4 месяца назад +1

      Shivsena UBT, MVA

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 4 месяца назад +1

      अर्थातच मशाल पेटणार

  • @mukulvaidya8194
    @mukulvaidya8194 4 месяца назад +15

    BJP मतदार हा पूर्ण vocal आहे. किती तरी लोक कट्टर भाजपा समर्थक आहे आणि ते खुप active आहेत.

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 4 месяца назад

      Andhabhakt aahe BJP samrthak

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 4 месяца назад

      अंधभक्त डोळे उघडुन मोदींना मतदान करतात, फिकीर करु नका

    • @shrikrishnachinchanikar900
      @shrikrishnachinchanikar900 4 месяца назад +2

      ​@@gpatilmh5533andhbhakt mhananare he nuste mahamurkh nahi tar adani ahet. Bjp ha kartutva va kamamule deshat navhe tar jagatil sarvat motha va lokpriya paksha ahe. Sarvat jagatik lokpriya nete asanarya Modi na Man sanman denarya jagatik nete hi andhbhakt ahet ka? Dweshapoti vaicharik diwalkhori madhun asale vichar apan mandat ahat.

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 4 месяца назад

      @@shrikrishnachinchanikar900 Aase chitra fakt bjp cha chasma lavanarya ch diste .. jara satya paristhiti jaga mahit padel kay ground reality aahe tar.. paidal dimag andhabhakt... Gobar chap andhbhakt...

  • @sameer838
    @sameer838 4 месяца назад +1

    हा घंटातंज्ञ दीसतोय सोशल मीडिया वरचे कमेंट्स वाचुन आलाला दीसतोय😂

  • @gajananjawalkar3171
    @gajananjawalkar3171 4 месяца назад +3

    सर मला जून्या मुंबईमध्ये स्थानिक मराठी लोक किती आहेत याची माहिती कळेल का?

  • @abhaydadhkar
    @abhaydadhkar 4 месяца назад +3

    निकाल लागल्यावर ह्यांची मुलाखत परत घ्या आणि त्यांच्या आजच्या दाव्यां बद्दल पुन्हा प्रश्न विचारा

    • @wishme8739
      @wishme8739 4 месяца назад

      तुम्ही सुद्धा मुंबई च्या निकालानंतर कमेंट करायला या

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 4 месяца назад

      It seems think bank is no longer unbiased, they have become throughly professional, finance above all.

  • @siddheyaparulekar1136
    @siddheyaparulekar1136 4 месяца назад +3

    One side analysis. Very upset with Analysis

  • @Moviebuff24
    @Moviebuff24 4 месяца назад +2

    Konihi mahayuitichya virodhat nahiye. 4 Jun la EVM chya navane bangadya fodu naka.

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 4 месяца назад +1

    मोदि तर पडनारच आहे तुमच्या विष्लेशनावरुन वाटतंय

  • @suhasjoshi1507
    @suhasjoshi1507 4 месяца назад +6

    गरिब श्रीमंतां ची दरी या बद्दल बोलताना, आमदार , खासदार ,नगरसेवक यांच्या संपत्ती बद्दल पण बोला.

  • @milindpanchpor4881
    @milindpanchpor4881 4 месяца назад +5

    एका पक्षाकडे झुकलेले वक्ते

    • @rakeshparab4985
      @rakeshparab4985 4 месяца назад

      Agdii बरोबर

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 4 месяца назад +1

      देशातील हिंदू चिरडून टाकण्यासाठी सज्ज झालेल्या महाविकासआघाडी आणि इंडी आघाडीचे प्रवक्ते.

    • @anilkulkarni2666
      @anilkulkarni2666 4 месяца назад

      HMV पत्रकार विश्लेषक आहे

    • @Mahapolitics113
      @Mahapolitics113 4 месяца назад

      ​@@ajitnadgouda6079naddane तर आरएसएस ची गरज नाही म्हंटले आहे

  • @PRADIP2108
    @PRADIP2108 4 месяца назад +5

    Arithmetic म्हणजे बीजगणित? पहिल्यांदाच ऐकलं 😂

    • @MILINDNEWTON
      @MILINDNEWTON 4 месяца назад +1

      Algebra mhanje kay mag 😂😂

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 4 месяца назад +1

      बरोबर काय ते सांगा

    • @PRADIP2108
      @PRADIP2108 4 месяца назад +4

      @@sunilpadwaldesai4121 Arithmetic म्हणजे अंकगणित आणि Algebra म्हणजे बीजगणित

    • @anilakkulkarni
      @anilakkulkarni 4 месяца назад +4

      त्यांचं गणित वेगळं आहे..😂😂😂😂

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 4 месяца назад

      अर्थमॅटिक म्हणजे अंकगणित. अलजेब्रा म्हणजे बीजगणित. साहेबांचं मराठी कच्च आहे. म्हणून त्यांना त्यात फरक कळत नाही. म्हणून ते उद्धव ठाकरे बरोबर आहेत. कदाचित उर्दू किंवा अरेबिक मध्ये त्यांना जास्त समज आलेली असावी. कारण मद्रशामध्ये हे ठोकून घोकून पक्कं करून घेतात म्हणे.

  • @AKASHLADE-md6ke
    @AKASHLADE-md6ke 4 месяца назад +6

    BJP Jikayala Pahije 45+ Maharashtra Madhe !
    And All India Madhe Modi Jira, BJP 400 + Pahije !

    • @kalikamogre32
      @kalikamogre32 4 месяца назад +1

      Extremely Difficult ! Bhul jao ! Fekuko !

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 4 месяца назад

      उरलेल्या का सोडतोस पूर्ण 545 घे बाबा विश्वगुरु काही चमत्कार करू शकतो.

  • @balasahebghorpade3666
    @balasahebghorpade3666 4 месяца назад +4

    मामू फॅक्टर चालणार आहे.मराठा + मुस्लिम = मामू फॅक्टर ❤❤❤❤❤

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 4 месяца назад +2

    कुठला रिपोर्ट हा? ब्रिटिश
    काळापेक्षा अधिक गरिबी विषमतावाला ? प्लीज इथे link द्यावी. अतिशयोक्तीची हद्द पार करताय राव.😅

  • @sourabhthosar6718
    @sourabhthosar6718 4 месяца назад +3

    मुंबईचा मूड म्हणजे देशाचा मूड, अतिशय चुकीचे वक्तव्य, मुंबईची निवडणूक ही कायमच किचकट असते, त्याचा देशाशी संबंध जोडणे चुकीचे, देशात भाजपसाठी तसा काही प्रोब्लेम नाही पण, मुंबईमध्ये जोरदार लढाई होणार आहे, कोणीही जिंकू शकते

  • @utu986
    @utu986 4 месяца назад +1

    गुजराती लॉबी महाराष्ट्र से हटाओ... मुंबई बचाओ

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 4 месяца назад +1

    उदधवसाहेब

  • @cyk2668
    @cyk2668 4 месяца назад +1

    ४ जून नंतर ' भाजप कोमात, भक्त संडासात` अशी परिस्थिती येणार आहे.

  • @leenasugran68
    @leenasugran68 4 месяца назад

    मी अनसबस्क्राईब करत आहे. अत्यंत एकांगी मुलाखत घेतली जाऊ लागले आहेत. पूर्वी चांगले वाटले होते हे चॅनेल, पण हळूहळू लक्षात यायला लागलेय की हे वेगळेच नरेटीव स्थापन करत आहेत.

  • @mahadevjogalekar7597
    @mahadevjogalekar7597 4 месяца назад +1

    सकाळनामा असे नामकरण शोभेल

  • @sanjaykachare8820
    @sanjaykachare8820 4 месяца назад +4

    चुक चाप कमल छाप.

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад +1

      MUMBAI 4 LOKSABHA UDHAV THAKRE. EK LOKSABHA CONGRESS AANI EK LOKSABHA B.J.P NIWDUN YENAR

  • @mahadevjogalekar7597
    @mahadevjogalekar7597 4 месяца назад +2

    निकाला नंतर सर्वं सकाळ नामा वक्ता संमेलन घ्या

  • @raghunaththakare254
    @raghunaththakare254 4 месяца назад +1

    Only UBT

  • @raghunaththakare254
    @raghunaththakare254 4 месяца назад +1

    Only UBT

  • @tatsat111
    @tatsat111 4 месяца назад

    Arithmetic म्हणजे अंकगणित. बीजगणित म्हणजे Algebra. जरा तरी बेसिक अभ्यास करून येत चला. बाकी पतंग उडवायचे तितके उडवा!

  • @nevgids
    @nevgids 4 месяца назад

    मनसे ला सुरवातीस मूंबईने चांगला सपोर्ट दिला होता. I think you should not interview such people on think bank.

  • @nirmalajadhav-wz7nl
    @nirmalajadhav-wz7nl 4 месяца назад +1

    योग्य विश्लेषण

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 4 месяца назад

    खूप कंटाळा आला की मनोरंजन म्हणून थिंक बँक बघतो

  • @AnandTejam
    @AnandTejam 4 месяца назад

    ही जी परिस्थिती निर्माण होण्यास उद्धव ठाकरे जबादार आहेत 19साली जो मतदारंचा विश्वासघात केला त्याची फळ त्याना भोगावे लागणार

  • @prakashbhide6129
    @prakashbhide6129 4 месяца назад

    अनेक तथाकथित ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांच्या सुप्त इच्छा त्यांच्या अंदाजांवर हावी होतात. माणूस म्हणून स्वाभाविक असणारी ही गोष्ट विश्लेषक म्हणून मिरवणाऱ्यांना शोभून दिसत नाही.
    नॅरेटिव्ह सेटिंगच्या एका व्यापक प्रयत्नाचा भाग एखाद्या चांगल्या पाॅडकास्टने होऊ नये असे प्रमाणिकपणे वाटते.

  • @sambhajiatmarammogare8313
    @sambhajiatmarammogare8313 4 месяца назад

    ह्या भाऊला 5 जून लां बोलवा उध्दव ठाकरे जवळ कौन राहिलं आहे हे समजेल एकत्र शिव सेना असताना 80 नगरसेवक निवडून आणता आले नाहीं आता काय उपटून घेणार

  • @rajeevpuranik405
    @rajeevpuranik405 4 месяца назад

    This man’s knowledge is very limited and absurd . He is biased towards UT.

  • @mukundkulkarni4555
    @mukundkulkarni4555 4 месяца назад +2

    हा माणूस स्वतः च मत लोकांची भावना म्हणून सांगतोय

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад

      MUMBAI 5 LOKSABHA MAHAVIKAS AGHADI. 1 .B.J.P NIWDUN YENAR

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 4 месяца назад

    मोदीचे उघड समर्थक १०-१५ टक्के आहेत पण सामान्य जनता ८५-९० टक्के आहे. ते ९० टक्के लोकांना विरोधकांच्या विखारी प्रपंचाला मतपेटीतून उत्तर देतात.

  • @himanshuzade1199
    @himanshuzade1199 4 месяца назад

    This is News BJP was founded in Mumbai . 😃

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 4 месяца назад

    मुंबई मिनी भारत कसा असू शकेल? मुंबईला स्वतःचं वातावरण आहे, तिथल्या लोकांचे त्यांचे स्वतःचे मुद्दे आहेत. असली मूर्ख गृहितके धरून निरर्थक प्रश्न का विचारता?

  • @sanjaykachare8820
    @sanjaykachare8820 4 месяца назад +3

    अश्वमेध 2024
    भाऊ तोर्सेकर ...

    • @sopankad5125
      @sopankad5125 4 месяца назад +4

      भाऊ तोरसेकर कमेंट बॉक्स का बंद करून ठेवतो

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад

      MUMBAI UDHAV THAKRE 4 LOKSABHA. CONGRESS 1 LOKSABHA AANI 1 LOKSABHA B.J.P NIWDUN YENAR

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 4 месяца назад

      ​@@sopankad5125 शरद पवार, कॉंग्रेसच्या नालायक लोकामुळे. जे कॉंमेंट वापरुन केसेस दाखल करतात.

    • @wishme8739
      @wishme8739 4 месяца назад

      @@sopankad5125कारण कमेंट वाचून भाऊची वीतभर फाटते

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 4 месяца назад +1

    मराठी महाराष्ट्र करता पाडा गुज्जू पार्टी पडली नहीं तर महाराष्ट्र माफ नहीं करणार ✅

  • @damirashi
    @damirashi 4 месяца назад

    Me mumbai madhye hoto tevha kuthehi Marathi-Gujrathi ase watawaran disale nahi. Apan apalya channel chya madhyamun desh vibhajit karanyache kaam karat ahat.

  • @utu986
    @utu986 4 месяца назад

    Think Bank always thinks of bjp

  • @harshad24
    @harshad24 4 месяца назад

    मनसेची मत युतीला मिळतील असं ज्यांना वाटतंय त्यांनी पोगो बघा 😂

    • @kuldeepkamat4303
      @kuldeepkamat4303 4 месяца назад +1

      तुमच्या कमेंटला 100 तोफांची सलामी

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 4 месяца назад +2

    जय हिंद वंदेमातरम 🇮🇳♥️🇮🇳

  • @mahadevjogalekar7597
    @mahadevjogalekar7597 4 месяца назад

    काहिही होऊ शकतय मग वायफळ वेळ का घालवता ?

  • @vijaymendjoge6455
    @vijaymendjoge6455 4 месяца назад

    अभ्यास कमी आहे.

  • @suryakantghadi
    @suryakantghadi 4 месяца назад

    Vocal cha uttar aikta aikta, rakta vocalo mi.. 😂

  • @damirashi
    @damirashi 4 месяца назад

    Prachand narrative dene chalu ahe. Pan he 4 june la gapp padnar ahe.

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 4 месяца назад

    घाटकोपर-पुर्ण,गुजराती बहुत मतदार नाहीत,संमिश्र.
    सहानुभूतीदार मतदार?कुणाबद्दल-अयोग्य दृष्टिकोन.

  • @anilkulkarni2666
    @anilkulkarni2666 4 месяца назад

    आपला अभ्यास फक्त मुंबई चाच आहे देशाच्या बाबतीत बोलू नका

  • @prakashwagh3568
    @prakashwagh3568 4 месяца назад

    विश्वासार्हता माळवलेलीच आहे गॅरंटी देतो सांगत गावोगाव गल्लीबोळात फिराव॔ लागत आहेत.

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 4 месяца назад +3

    माझे मत महाविकास आघाडी ला.
    माझे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 4 месяца назад

      Kase kay Convert jhalelya Uddhav khan la vote karta,Hindu Bata to kata hai.Think deeply for ur Next Generation.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 4 месяца назад

      सुंता बिंता झाली की काय?

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 4 месяца назад

    मराठी माणूस कितीही शिक्षणानंतर "कुठेतरी कामाला लागतो फक्त" आयुष्यभरासाठी प्रत्येक पिढीत
    आणि
    इतर भाषिक माणूस "शिक्षण घेता-घेता धंद्याला पण शिकून घेतो" आयुष्यभरासाठी प्रत्येक पिढीत
    मराठी माणूस एकीकडे भावूक आहे पटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवतो आणि
    दुसरीकडे शिक्षित पण अल्प-ज्ञानी असूनही प्रचंड अहंकारी आहे आणि जास्त- पैसा व श्रीमंत लोक यांच्याविषयी पूर्णपणे चुकीचे समज, विचारसारणी, मते असल्यामुळे "जास्त-पैसा" त्याला लांबूनच "जय महाराष्ट्र" करत असतो आयुष्यभर प्रत्येक पिढीत.....
    असेच लोक "विकासपूरक महायुतीला" रोज विरोध करत असतात...

  • @swarnimprabhu6074
    @swarnimprabhu6074 4 месяца назад +3

    थिंक बँक मध्ये कसले बिनडोक लोकांना आणत तुम्ही

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 4 месяца назад +1

    M re Marathi cha, m re mashalicha

  • @NishikantJoshi-pw2lc
    @NishikantJoshi-pw2lc 4 месяца назад +1

    मोडीत निघतोय आता 😂😂😂

  • @swarnimprabhu6074
    @swarnimprabhu6074 4 месяца назад +1

    हा माणूस स्वतः मूर्ख आहे की आम्हाला ला मूर्ख समजतो
    जो स्वतःचा मतदार आहे तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतील की नवीन मतदाराला आवाहन करतील

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 4 месяца назад

    गुज्जू पार्टी ला मत नाही

  • @anilkulkarni8636
    @anilkulkarni8636 4 месяца назад

    नाहीतरी मुस्लिम भाजपला कधी मतदान करतात?

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 4 месяца назад

      आज जे मुस्लिम उघड उघड मोदीला पाडण्यासाठी सज्ज झालेले आहेत हे पाहून हिंदू लोकांना नक्कीच जाग आलेली असणार. आणि ते नक्कीच योग्य मतदान करतील. हे भाईचारा, भाई भाई वगैरे थोतांड आहे, हे त्यांच्या लक्षात आलेले असेल. अखेर त्यांच्या मुलाबाळांचा विचार त्यांनी करायलाच हवा ना. नाहीतर त्यांची मुले बाळे त्यांच्या तोंडात शेण घालतील, की तुम्ही इतके मूर्ख कसे होतात.

  • @atul9734
    @atul9734 4 месяца назад

    In Mumbai,
    Bjp votebank : Gujju, North Indian Hindus (except north indian dalits), South Indian Hindus (except south indian dalits), Upper class marathi, obc and upper cast marathi loyal to Modi, RSS
    I.N.D.I A votebank : Dalits, Muslims, Catholics, Marathi population loyal to Thakre, Pawar

    • @hemanthirve6445
      @hemanthirve6445 4 месяца назад

      मुस्लिम महिला मोदींच्या मागे असतील हे का विसरता!! तलाकमुक्ती मुळे!!!

  • @dhanajijadhav5796
    @dhanajijadhav5796 4 месяца назад

    Sachinji nice presentation and analysis done..

  • @sarangbsr
    @sarangbsr 4 месяца назад

    "एकगठ्ठा", नवीन शब्दशोध लावलाय. बाप-जन्मात कधी हा शब्द ऐकला नाही.

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад

    4 LOKSABHA UDHAV THAKRE. 1 LOKSABHA CONGRESS AANI EK LOKSABHA B.J.P NIWDUN YENAR

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 4 месяца назад

    feku

  • @Sushant3849
    @Sushant3849 4 месяца назад +3

    नमो हा आधुनिक औरंगझेब आहे.
    जसा औरंगझेब जंग जंग महाराष्ट्र जिंकण्यासाठी पछाडला होता तसाच हा तडफडतोय.
    नमो = नवऔरंगझेब मोगल

    • @gauravdeshmukh7029
      @gauravdeshmukh7029 4 месяца назад +3

      Uddhav sarkhe sagale janab hot nhit

    • @Sushant3849
      @Sushant3849 4 месяца назад

      ​@@gauravdeshmukh7029 भाजपचा पियुष गोयल यांचा रसूल मियाँ चा विडिओ बघा

    • @AnantYatri-lh1zb
      @AnantYatri-lh1zb 4 месяца назад

      उद्धव हिरवा झालाय , तो मोगलाई पुन्हा आनतो महाराष्ट्रात ...
      फितुर झालेला हिंदु .

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад +1

      UDHAV THAKRE 4 .CONGRESS 1 AANI B.J.P 1 NIWDUN YENAR MUMBAI MADHE

    • @ashishapte1181
      @ashishapte1181 4 месяца назад +1

      औरंगजेब ने काय मंदिर बांधली की तोडली ?

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 4 месяца назад +3

    आमचे नेते शिवसेना पक्ष प्रमुख माननिय उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @narendraladhe6482
    @narendraladhe6482 4 месяца назад

    😂😂😂

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад

    VERY NICE VIDEO 📹 👍 👌

  • @atmaramds7
    @atmaramds7 4 месяца назад

    Humbug!

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 4 месяца назад +1

    Uddavji mhantil te sagle nivdun yenar aahet

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 4 месяца назад +2

    खुप छान अनेलिसिस

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 4 месяца назад +2

      कसलं छान अनॅलिसिस ... काय खुळचट लॉजिक सांगतोय हा. म्हणे मविआ काही तरी आरोप करतंय, आणि जर महायुतीने त्यावर उत्तर किंवा स्पष्टीकरण दिले नाही, तर म्हणणार राजा घाबरला, मला स्पष्टीकरण देत नाही. आणि जर स्पष्टीकरण दिले, तर म्हणे राजा घाबरला, मला स्पष्टीकरण दीले. काय बोलणार असल्या महाभागांच्या बरोबर.

    • @sameer838
      @sameer838 4 месяца назад

      अडाणी

  • @DeccanPS
    @DeccanPS 4 месяца назад

    Think Bank should clearly declare whether the person you are calling is a spokesperson or not. Evdya bhikar level chi patrakarita tr kutrakar pan karat nahi. Shame on you Vinayak.