खूपच छान माहिती दिलीत मॅडम कानबाई सण आपण पहातो स्वतः आनंद घेतो पण तुम्ही तो व्हिडीओ च्या माध्यमातून समजावून सांगण्याचा छान प्रयत्न केला आहे धन्यवाद.. कानबाई माता की जय.. जय खान्देश..
धन्यवाद, दुरुस्ती सुचविल्या बद्दल.. पण कान्हा च कृष्ण आहे नाही का? कृष्णाला च कान्हा म्हटलं जातं.. अर्थात तो लहान असे पर्यंत.. अस माझं मत आहे... आणि मी व्हिडीओ करण्या आधी या बाबत चा अभ्यास करूनच तो तयार करते.. आणि हो आम्ही पण जाधव च आहोत.. पण इतिहास हा आपण बदलू शकत नाही... कालांतराने बाप्पा रावल या आपल्या पूर्वजांनी 13 व्या शतकात या गवळी शासकांना हरवून आपले राज्य प्रस्तापित केले.. पण हा उत्सव जाधव राजपूत यांच्या मूळ संस्कृती मधील नसून तो या अहिर / अभिर यांच्या संस्कृती चा भाग आहे जो कालांतराने खांदेशातील सर्वांनी तो स्वीकारला.. त्यामुळे मी हा vlog अभ्यास करूनच तयार केला आहे... पुन्हा एकदा आभार आपण प्रतिक्रिया दिल्या बद्दल 🙏🙏
खुप छान पण अजून थोडी माहिती दिली असती तर इतरां पर्यंत पोहचली असती. तसेच खानदेश शब्द एकच वेळा सांगून तो कान्हा देश हेच सत्य आहे या करता बोलण्यात वारंवार कान्हा देश येणे अपेक्षित आहे ( जर एडीट करून होईल तर करावे) या मुळे येणार्या पिढीला कान्हा देश प्रचलीत व प्रसार करण्यास हातभार लागेल. बाकी खुप छान प्रयत्न अभिनंदन 🚩 जय कान्हा देश 🚩 कानबाई रानबाई माता की जय 👏
खूपच छान👌👌👌
खूपच छान माहिती दिलीत मॅडम कानबाई सण आपण पहातो स्वतः आनंद घेतो पण तुम्ही तो व्हिडीओ च्या माध्यमातून समजावून सांगण्याचा छान प्रयत्न केला आहे धन्यवाद..
कानबाई माता की जय..
जय खान्देश..
👌👌👌
🙏👌👌
Mast madam ❤
खुप छान
😘
मुंबई मध्ये तुम्ही सुरु करा. संपूर्ण वाठोडे गावाची मंडळी दर्शनासाठी येईल. वृक्षप्रेमीकडून अभिनंदन 😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉
😂🤞
कन्हेर म्हणजे कान्हा कृष्ण नाही
Ok
धन्यवाद, दुरुस्ती सुचविल्या बद्दल.. पण कान्हा च कृष्ण आहे नाही का? कृष्णाला च कान्हा म्हटलं जातं.. अर्थात तो लहान असे पर्यंत.. अस माझं मत आहे... आणि मी व्हिडीओ करण्या आधी या बाबत चा अभ्यास करूनच तो तयार करते.. आणि हो आम्ही पण जाधव च आहोत.. पण इतिहास हा आपण बदलू शकत नाही... कालांतराने बाप्पा रावल या आपल्या पूर्वजांनी 13 व्या शतकात या गवळी शासकांना हरवून आपले राज्य प्रस्तापित केले.. पण हा उत्सव जाधव राजपूत यांच्या मूळ संस्कृती मधील नसून तो या अहिर / अभिर यांच्या संस्कृती चा भाग आहे जो कालांतराने खांदेशातील सर्वांनी तो स्वीकारला.. त्यामुळे मी हा vlog अभ्यास करूनच तयार केला आहे... पुन्हा एकदा आभार आपण प्रतिक्रिया दिल्या बद्दल 🙏🙏
खुप छान पण अजून थोडी माहिती दिली असती तर इतरां पर्यंत पोहचली असती.
तसेच खानदेश शब्द एकच वेळा सांगून तो कान्हा देश हेच सत्य आहे या करता बोलण्यात वारंवार कान्हा देश येणे अपेक्षित आहे ( जर एडीट करून होईल तर करावे) या मुळे येणार्या पिढीला कान्हा देश प्रचलीत व प्रसार करण्यास हातभार लागेल.
बाकी खुप छान प्रयत्न अभिनंदन 🚩
जय कान्हा देश 🚩
कानबाई रानबाई माता की जय 👏
निश्चित.. आपले अभिप्राय मोलाचे आहेत.. त्यामुळे आम्हाला सुधारणा करण्यासाठी दिशा मिळते 🙏🙏🙏