1) पिण्यासाठी शुद्ध पाणी 2) स्वच्छ Washroom, Toilet 3) इंधनाचे दर ४) टायर मध्ये हवा भरणे ५) इंधनाची गुणवत्ता तपासणी ६) मोफत प्राथमिक उपचार (First Aid Box) ७) Fire Extinguishers & Safety Devices ८) पावती इंधन भरल्याची ९) तक्रार पेटी १०)
सर्व पेट्रोल पंप कर्मचारी सेट झालेली असतात.माझ्या मोटर सायकल मध्ये 530 रुपयाचे पेट्रोल न टाकता 250 रुपयाचे पेट्रोल टाकले परंतु माझ्या लवकरच लक्षात येताच माफी मागू लागले.
तिथे असलेल्या बोर्डवर सेल्स executive चे नाव मोबाईल क्रमांक दिलेला असतो त्याला कॉल करून तुम्ही तात्काळ तक्रार करू शकता,किंवा पंपावर तक्रार रजिस्टर उपलब्ध असतो तुम्ही त्यात तुमची तक्रार लिहू शकता पंप मालकाने वही उपलब्ध न केल्यास तुम्ही त्या सेल्स अधिकाऱ्याला कॉल वर किंवा मेसेज करून कळवू शकता.
पेट्रोल पंपावर १०सुविधा फ्री असतात हे खरे पण या पूर्णपणे कुठेही दिसत नाही.ना हवा भरून देणारा ना ते यंत्र कंडीशन मध्ये.मागितल्या शिवाय बिल पण देत नाहीत.मग त्यावरील गाडी नंबर तरी कुठे येणार !! माहिती छान.ह्या १०सुविधा प्रत्येक पंपावर बोर्ड लाऊन लिहिल्या पाहिजेत
कधीतरी आपल्या मोटार सायकल चे पेर्टोल मध्येच भर रस्त्यात संपतं त्या वेळी ते आपल्या ला बाॅटल मध्ये पेर्टोल देत नाही.त्या साठी काय उपाय करता येतील हे सुद्धा सुचवणे धन्यवाद
यापैकी अनेक सुविधा प्रत्यक्षात मिळत नाहीत...
आपण फार उपयुक्त माहिती दिली आहे.
धन्यवाद...😊
पेट्रोल पंपावर मोफत मिळणाऱ्या १० सुविधांबद्झल बहुतांश कोणालाच माहिती नसते. ती या चानलवरून ऐकायला मिळाली.खूप खूप आनंद वाटला.
Nice information.namaste.
माहिती सांगणाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन व त्यांचे आभारही. कारण अतिशय स्पष्ट व सोप्या पद्धतीने माहिती सांगितली जाते. 🙏
औ
V deed
धन्यवाद सर माहिती दिल्या बदल तुम्ही कोणती पण माहिती पूर्ण देतात
खुप सुंदर छान माहिती मिळाली... धन्यवाद
1) पिण्यासाठी शुद्ध पाणी
2) स्वच्छ Washroom, Toilet
3) इंधनाचे दर
४) टायर मध्ये हवा भरणे
५) इंधनाची गुणवत्ता तपासणी
६) मोफत प्राथमिक उपचार (First Aid Box)
७) Fire Extinguishers & Safety Devices
८) पावती इंधन भरल्याची
९) तक्रार पेटी
१०)
खुपच छान माहिती दिली धन्यवाद मास्तर 🙏👌👍
Phar upyukt mahiti milali Thanku you
खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏
सर जरा पेट्रोल पंप कंपनी कड़े कर्मचार्याच्या पगारा बाबत माहिती देता का पंप मालक खुपच कमी पगार देता
Very nice information about petrol pump
सर या सुविधांचा बोर्ड वर प्रत्येक मालकाने लिहून ठेवली पाहिजे..
Khupach cchan mahiti , good video
Thanks for good information.
Very good information.Thank you sir.
छान माहिती आपण दिलात सर
मस्त मस्त 👍🏻
सर्व पेट्रोल पंप कर्मचारी सेट झालेली असतात.माझ्या मोटर सायकल मध्ये 530 रुपयाचे पेट्रोल न टाकता 250 रुपयाचे पेट्रोल टाकले परंतु माझ्या लवकरच लक्षात येताच माफी मागू लागले.
कंपन्या सुविधा देतात पण.पंप ऑपरेटर फक्त फायदा पाहतात.
L
जर आपल्या ला आपल्या शहरात असलेल्या पेट्रोल पंपावर वरील. दहा.सुविधा आहेत.असे.कोण कोणत्या.पेट्रोल पंपावर आहेत.कि.नाही.हे RTIकुठे करावी.ते.सांगा
@@vijaypotdar7174 aaaaà
@@vijaypotdar7174 aa
You are right bro
Jay shri ram Jay shri krishna. Gud
माहिती चांगली सांगितली
helpfull information✔
खुप छान 👌
बाबू धन्यवाद
Very nice information sir 👍☺️👍
पूर्ण पेट्रोल दिला तीच मेहेरबानी
खुप छान माहिती 👌👌
सर पेट्रोल पंपावर वर वाँशरूम बाथरूम औषधे पिण्याच्या पाण्याची सोय नसेल तर याची कम्प्लेंट कोठे करायची
तिथे असलेल्या बोर्डवर सेल्स executive चे नाव मोबाईल क्रमांक दिलेला असतो त्याला कॉल करून तुम्ही तात्काळ तक्रार करू शकता,किंवा पंपावर तक्रार रजिस्टर उपलब्ध असतो तुम्ही त्यात तुमची तक्रार लिहू शकता पंप मालकाने वही उपलब्ध न केल्यास तुम्ही त्या सेल्स अधिकाऱ्याला कॉल वर किंवा मेसेज करून कळवू शकता.
Best
पेट्रोल पंपावर १०सुविधा फ्री असतात हे खरे पण या पूर्णपणे कुठेही दिसत नाही.ना हवा भरून देणारा ना ते यंत्र कंडीशन मध्ये.मागितल्या शिवाय बिल पण देत नाहीत.मग त्यावरील गाडी नंबर तरी कुठे येणार !! माहिती छान.ह्या १०सुविधा प्रत्येक पंपावर बोर्ड लाऊन लिहिल्या पाहिजेत
एक ही सुविधा नाही. शासनाचे भ्रष्ट आधिकारी आहेत तो पर्यंत देशाच भविष्य आसच आहे.
Thanks bhau
प्रत्येक पेट्रोल कंपणीचा तक्रार करण्यासाठी फोन नं. द्यावा.
जय महाराष्ट्र राज्य
धन्यवाद 🙏
Very nice video
हवेची मशीन मी कधी पहिली नाही
Good information
Important information
Beautiful information
अभिनंदन, सव्र्हिस काय आहेत हि माहित करुन दिल्याबद्दल, धन्यवाद.
👌
गॅस वितरका बद्दल माहिती सांगा.
जेवढ्या कंपनीचे पेट्रोल पंप आहेत त्यांचे फोन नंबर पाहिजे तक्रार देण्यासाठी ज्या कंपनीचे नंबर पेट्रोल
Nice information sir
Thanks and welcome
👍👌
आपल्याला बाटलीत पेट्रोल पाहिजे असेल तर मिळेल का
Good
पेट्रोल पंप व्यवसाय कसा करू करयाचा या विषय वेडियो बनवा
सुविधांची बॉम्ब फक्त फायद्याच सांगा
👌👌🙏🙏
बऱ्याच पेट्रोल पंपावर टायर मध्ये हवा भरण्याची सुविधा नसते. आणि जर असे ल तर त्याचे चार्जेस दहा रुपये प्रमाणे घेतात.
तेल टाकताना सुरवातीला फास्ट तेल पडते नंतर गती कमी का येते
Petrol cha paip pardarshak kadhi honar
सर्वच पेट्रोल पंपावर हवा भरण्याची सुविधा असली तरी काही पंपावर खाजगी हवा भरण्याची सुविधा ठेवली जाते?
👌👍
कधीतरी आपल्या मोटार सायकल चे पेर्टोल मध्येच भर रस्त्यात संपतं त्या वेळी ते आपल्या ला बाॅटल मध्ये पेर्टोल देत नाही.त्या साठी काय उपाय करता येतील हे सुद्धा सुचवणे धन्यवाद
Kiti vaat bhagat hoto
Petrol pump Warr Suvidha Baroda compulsory payjae
Ek petrol pamp chi complet karachi aahe
सर गाडी मध्ये कमीत कमी किती जुने पेट्रोल वापरू शकतो काही गाड्या बंद असतात 2 वर्ष गाडी मध्ये पेट्रोल तसाच असतो तो चांगला असतो का
पेट्रोल पंप असणारे लोक ही मोठीच असतात त्यांची तक्रार करून काय उपयोग?
नियम पुढे कोणी मोठे
बरोबर आहे पण मोठ्या माणसांबरोबर आपला दम निघत नाही मालक
तक्रार करून काही उपयोग नाही
पेट्रोल पंप वाल्यांनी दहा सुविधा फ्री देण्यापेक्षा दोन सुविधा फ्री द्या पेट्रोल आणी डिझेल
काही पेट्रोल पंपावर संडास बाथरूम ला कायम कुलुप लावलेली असते या ठिकाणी महिलांची विटंबना होते
बरोबर 👍👍
कर्नाटक मधील पेट्रोल पंप वर या सुविधा मिळतात, पण आपल्याइकडे अगदी क्वचितच पेट्रोल पंपवर या सुविधा मिळत असतील त्यापन सर्व सुविधा नाहीत मिळत.
Thanks for sharing information Mr. SURAJ .. 🙏🙏
कायदा कागदावर राहतोय. कर्मचारी हजर नसतात. कंपलेट पुस्तक च नसते.
वरील दहा पैकी किती सुविधा पंपावर मिळतात हा संशोधनाचा विषय आहे
छान माहिती मला तक्रार बाबत माहिती न्हवत 👍👍
आतील रोड। लहान आहेत काय❓ ३० फुट
सरकार काय करत आहे सर्व भ्रष्टाचारी आहे वाटते
. ....lay diwsani video ala dada, bari mahiti hoti dhanyawad, Baki kasa ahes, khush na.....!
Thanks Mr. Pankaj.. I m okk..
पेट्रोलिंग कंपनीचा कंप्लेंट नंबर
Punyath aasey kithi tari petrol pump jithay haaya suvida nahe. Petrol pump malak Ani petroliyam company haya doghan madheye sattled mant aastil
Indian oil no
हवा पण जास्त भरतात वूगाच
Video sathi
कंपनी सुविधा देतात पण पेट्रोल पंप मालक तेंच्या phayadayasthi देत नाहीत
फोन नंबर जाहीर करा छान माहीती
आपण ज्या सुविधा सांगतात त्यापैकी एकही सुविधा नसतात.
आशा सुविधा कुठेच नाही
आमच्याकडच्या पेट्रोल पंपावर 8 आणि 9 नंबरची सुविधा सोडता एकही सुविधा उपलब्ध नाही
१० पैकी एकही सुविधा उपल्बध राहात नाही
कोरेगावात सुविधा मिलत नाहीत
पगारा बद्दल बोला
बोर्ड लावा सरकार करतय तरी काय.
70 Tak ke petrol pump power hawa machine band
Sahi baat hai bhai 👍👍
Kahich suvidha det nahi
Nahi ahe
बिल देत नाहीत
हे काहीच मिळत नाही
नियम आहे
पण कार्यवाही कोण करनार आपण भारतीय आहोत
आमदार मंत्री सरपंच नेते का भेटत नाही.
खूप छान माहिती दिली आहे
Good
very informative video
👍👌
Good