Sarvat best dance tr tumhich kelay Suchitra BANDEKAR ma’am…….there were 5 brilliant actors with you but couldn’t my eyes off you in the last dance sequel ❤❤❤
Khup dilkhulas gappa panchyat bhari Deva Aamhi kadwai gavtil mahila Chiplun la khas Pooja theater la baipan bhari Deva pahyala janar aahot Zimma hi mala aavadlelili chtra kruti
मला आश्चर्य वाटते की या अँकरचे काम काय आहे आणि तो सुचित्राला कसले प्रश्न विचारत आहे? चित्रपटासंदर्भात मुलाखत घेत असताना त्याने तिला राजकीय प्रश्न का विचारला? तो काय प्रमोशन करत आहे? चित्रपटाचे प्रमोशन कि उबाठा शिवसेनेचे?😂😂
अहो दुनियाभर जिथे पुरुषाचे वर्चस्व टिकून आहे तिथे केवळ आरक्षणामुळे भारतातले राजकारण हे स्त्रीप्रधान होईल का? उद्योगपतींच्या घरात तर शिक्षण आहे, पैसा आहे. तिथल्या अधिकारांचे वाटप तरी स्त्रीप्रधान आहे का? एखादी दिसते director नाहीतर President. पण ते प्रमाण पण २-५ टक्केच असेल.तर्कशास्त्र नावाची काही कसोटी असते ना?
Sarvat best dance tr tumhich kelay Suchitra BANDEKAR ma’am…….there were 5 brilliant actors with you but couldn’t my eyes off you in the last dance sequel ❤❤❤
मज्जा आली खूप बघायला... कसं छळलय त्या मुलाखत घेणाऱ्याला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 सुकू ताई चे तर शब्दाचे बाण नुसते
मराठी नाटकाची आवड आई वडिलांनी लहानपणी पासून लावली आहे. त्याचा अभिमान आहे.❤
Yes definately
Mother in law
And husband
Should be strong.
28.06 छ़ोट्या गावामधील राजकारण खूपच वेगळं आहे.शहरी बायका त्यामानाने फार सुखी व स्वतंत्र आहेत.
Khup dilkhulas gappa panchyat bhari Deva
Aamhi kadwai gavtil mahila Chiplun la khas Pooja theater la baipan bhari Deva pahyala janar aahot
Zimma hi mala aavadlelili chtra kruti
itka ghanerda marthi bolnare host ka gheta tumhi ? LOKmat please tell me , mala sanga i will do it.
Marathi he marathi aste tyat ghanerdi, changli as kahi nast..
Kharay ...ghanerdi nahi pn ashuddh maratthi boltat
Very nice
Sukanya Tai best
I think Shilpa is very calm person
Thank you😊🙏
@@shilpanavalkarofficialThanks mam for replying to my comment.
मला आश्चर्य वाटते की या अँकरचे काम काय आहे आणि तो सुचित्राला कसले प्रश्न विचारत आहे? चित्रपटासंदर्भात मुलाखत घेत असताना त्याने तिला राजकीय प्रश्न का विचारला? तो काय प्रमोशन करत आहे? चित्रपटाचे प्रमोशन कि उबाठा शिवसेनेचे?😂😂
शेवटचे उखाणे
लई भारी 👌👌
we miss interviwer guru prasad in this interview. panchayatinchya gramasthansathi basnyachi vyavastha kara. te khup vierd wataty
अहो दुनियाभर जिथे पुरुषाचे वर्चस्व टिकून आहे तिथे केवळ आरक्षणामुळे भारतातले राजकारण हे स्त्रीप्रधान होईल का? उद्योगपतींच्या घरात तर शिक्षण आहे, पैसा आहे. तिथल्या अधिकारांचे वाटप तरी स्त्रीप्रधान आहे का? एखादी दिसते director नाहीतर President. पण ते प्रमाण पण २-५ टक्केच असेल.तर्कशास्त्र नावाची काही कसोटी असते ना?
Kaslya bhari aahet saglya❤
दुसरे अभिनेत्री घेऊन का नाही केला.
नविन घ्या.
असे पाठी का थांबले इतर?
Tumhi aaji zhalyavar natvand sambalnar ka? Sunela ticha carrier karu denar ka he vichara.
अँकर फार बोर आहे
Yes