Shilpa Navalkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • Shilpa Navalkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Kaaram Foods
    For enquiry and orders:
    WhatsApp to Order: wa.me/message/... (+91-9922519512 - Pallavi)
    Website: www.kaaramfoods.com
    Instagram: / kaaramfoods
    Facebook: / kaaramfoodagro
    2. Nilima Amit from One' Life Many Journeys®
    Contact - +91 90499 89587
    / nilima_olmj
    3. Shakus by Sarita Pednekar
    Contact: +91 98928 84055
    "Shakus" Boutique,
    Situated in vile parle east in the market.
    We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
    Except shoes and chappal, everything get in outlet.
    Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
    4. Stone Miniatures by Creative Mindz
    Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
    Connect with us on - 9860327700
    Facebook - www.facebook.c...
    5. Shara's Collection by Bhagyashree Chitale
    Contact - +91 75060 08933
    FB - www.facebook.c...
    Please visit us on this Link for exclusive range of silk & fancy sarees like Pure Tussar, Paithani, Kanchipuram, Gadwal, Silk & Georgette Banarasee, Organza
    6. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35

Комментарии • 713

  • @shilpanavalkarofficial
    @shilpanavalkarofficial Год назад +22

    तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार..🙏🙏..थोडा वेळ लागेल, पण मी सगळ्या प्रेक्षकांना उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करतेय..तुमची प्रत्येक प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे..😊😊❤️

    • @aartichemburker
      @aartichemburker Год назад

      ❤️❤️❤️

    • @saritapatil403
      @saritapatil403 Год назад

      🥰

    • @neetajaywant566
      @neetajaywant566 Год назад

      एक वेगळी आणि खऱ्या अर्थाने दिलके करीब मुलाखत षाटली.
      प्रमोद नवलकरांच त्याकाळी नवशक्ती मधील भटक्यांची भ्रमंती हे
      सदर आम्ही सारे आवर्जून वाचत असू. त्या शाळकरी वयात
      हे सदर मनावर ठसा उमटवून गेलं. तो ठसा आजही सुस्पष्ट आहे.
      शिल्पाही तिच्या मुलाखतीतून छाप पाडून गेली .
      धन्यवाद!

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад

      मनःपूर्वक आभार😊🙏

  • @anjanawadivkar2468
    @anjanawadivkar2468 Год назад +6

    अप्रतिम मुलाखत. शिल्पा नवलकर ह्यांना केवळ तुम्ही बोलतं करत होता, आणि त्या अविरतपणे व्यक्त होत गेल्या. फार क्वचित अशी अबाधित मुलाखत ऐकायला मिळते. नवलकरांची विद्वत्ता, English म्हणजे जागतिक भाषा इतकी अवगत असूनही मातृभाषेचा आदर त्यांना असणं हे मनाला फार भावलं.

  • @vidhyahemmady948
    @vidhyahemmady948 Год назад +6

    Had watched this talk immediately after the preview. Watching it again after watching your film Baipan Bhaari Deva. You have worked very well. Loved your characterisation. Best wishes to you and Sulekha, to you too.

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Год назад +9

    Khup chhan interview
    Sulekha jamlyas 2nd part Shilpa Navalkar barobar kar
    I like too, awaiting 2nd part.
    Really great and talented actress and writer.👌👍👍🙏

  • @anjalipatankar2855
    @anjalipatankar2855 Год назад +6

    खूप सुंदर मुलाखत 👍👍
    कोणतीही प्रतिक्रिया न देता, समोरच्याच ऐकून घेण किती महत्त्वाच आहे हे पटत, दुर्देवान कुटुंबात मित्रमंडळी मध्ये अशा ऐकून घेणार्‍या व्यक्ती दुर्मिळ होत चालल्या आहेत.
    शिल्पा ताई तू हे काम अनेक वर्ष करत आली आहेस, great 🙏
    तुझ्या selfi नाटकाच्या कथे बाबत जे झाल ते ऐकून वाईट वाटल , मूळ कथेच श्रेय तुलाच मिळायला पाहिजे, आम्ही सर्व तुझ्या बरोबर आहोत ❤👍👍

  • @rashmipadhye6583
    @rashmipadhye6583 Год назад +1

    खूपच छान मुलाखत होती. शिल्पा खूप वेगळी आणि खूप clarity असलेली व्यक्ती आहे. मुलाखतीचा शेवटी तिने जे please listen आणि मधेच तोडू नका हे suggest केलं ते मी नक्की प्रयत्नपूर्वक try करीन कारण ती सांगत होती तेंव्हाच माझा लक्षात आलं OMG मी मैत्रिणी सोबत असताना कधी कधी असा करते. नकळतच होत पण ह्या पुढे कटाक्षाने ते टाळण्याचा मी प्रयत्न करेन.
    Sulekha you are my companion for work from home. मी तुझे दिल के करीबचे बरेचसे एपिसोडस second screen वर small window मध्ये चालू ठेवते. तुझा सुंदर सुंदर साड्या, दागिने, guest साठीची मस्त मस्त गिफ्ट्स अँड त्यांचा सोबतच गप्पा खूप एन्जॉय करते. Wish you all the very best....

  • @anujabal4797
    @anujabal4797 Год назад +2

    सुंदर मुलाखत धन्यवाद सुलेखा तळवलकर जी शिल्पा नवलकर यांना खूप शुभेच्छा

  • @bharatihalgekar51
    @bharatihalgekar51 Год назад +1

    अप्रतिम मुलाखत, खुप शिकले मी, सुंदर ❤

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 Год назад +7

    दिल के करीब मधल्या सगळ्याच मुलाखती मला आवडतात. पण त्यातल्याही निवडक दहा खूप आवडलेल्या मुलाखती काढायच्या झाल्या तर नक्कीच शिल्पा नवलकर यांची ही मुलाखत असेल. एखादी मुलाखत ऐकल्यावर आपल्या विचारांना चालना मिळायला हवी, एखादी नवीन गोष्ट आपल्याला समजायला हवी ज्यामुळे आपल्याला स्वतःत बदल करावासा वाटेल, अशी मुलाखत माझ्या मनावर दीर्घकालीन ठसा उमटवते. शिल्पा नवलकरांची मुलाखत अगदी तश्शीच झाली.
    मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा 💐

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад +1

      आभार

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад +1

      हे वाचून खरंच खूप छान वाटलं..ही खूप मोठी compliment आहे..मनःपूर्वक आभार😊🙏...ह्या निवडक दहा मधल्या इतर नऊ मुलाखती कुठल्या हे मला ऐकायला आवडेल..म्हणजे मी त्या बघितल्या आहेत ह्याची खात्री करून घेता येईल😊

    • @jyotishelake9602
      @jyotishelake9602 Год назад

      निशिगंधा वाड ची मुलाखत या यादितली पहिली असेल...

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Год назад +4

    वाह ..... मस्तच झाली मुलाखत , एक सर्वगुणसंपन्न कलाकार आहेत शिल्पा ताई , त्यांनी सांगितलेले अनुभव खरंच कमाल आहेत .... शिल्पा ताई , तुम्हाला तुमच्या आगामी कामासाठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , सुलेखा ताई मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 Год назад +3

    अतिशय सुंदर मुलाखत झाली. नवलकर सरांविषयी ऐकायला मिळाले मी लहान असताना सरानां खुप जवळुन पाहण्याचा योग आला होता. एवढ्या मोठ्या घरातली असुनही किती साधी सरळ राहणीमान आहे. सध्या कोणत्याही मालिकेत पाहायला मिळत नाही.लेखिका म्हणून खुप ग्रेट आहे.👌👌👌🥰🥰

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад +2

      मनःपूर्वक आभार...सध्या लिखाणावर लक्ष केंद्रित केलं आहे...😊

  • @priyasawant5323
    @priyasawant5323 Год назад +2

    ओघवती मुलाखत , प्रगल्भ विचार आणि ठाम मताची नवलकरकन्या शिल्पा ऐकायला मिळाली .धन्यवाद सुलेखा

  • @govindabetawadkar8339
    @govindabetawadkar8339 Год назад +8

    This was a very nice interview. Very progressive thoughts. I like what she said about listening skills and I agree 100%. Thank you for this interview. Best wishes to you and your team.

  • @bharatihazare9053
    @bharatihazare9053 Год назад +4

    खूप छान मुलाकात. ह्या इंटरव्यू मुळे मला अनेक वर्षापासून पडलेल्या एका प्रश्नाचे उत्तर पटकन मिळाले अगदी मनाला पटले ,की कोण काय म्हणेल ? ☺️
    Thak you so much💐

  • @anushriwada
    @anushriwada Год назад +35

    एक बुद्धिमान अभिनेत्री आणि लेखिका...

    • @sandhyapatil5951
      @sandhyapatil5951 Год назад +1

      अतिशय सुरेख मुलाखत. शिल्पा मी बरेच वेळा तुझा अभिनय पाहिला आहे. खूप छान अभिनेत्री आहेस. आणि सुरेखा, तुझी मुलाखत घेण्याची कला अनुकरणीय rather अनु सरण्यासारखी आहे .आजपर्यंत मी सगळे episodes पाहिले आहेत.
      दोघींना अनेक उत्तम आशिर्वाद.

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад

      धन्यवाद🙏😊

  • @sheetaldesmukh6057
    @sheetaldesmukh6057 Год назад +1

    "Bai pan bhari deva" nantar ha interview bghtey mi ... nice and matured personality❤love your work😊 all the best.

  • @manoharkamath8561
    @manoharkamath8561 Год назад +24

    Enjoyed this interview. I liked Shilpa's answer about her ability to speak her mother tongue (Marathi) well enough even though she went to convent school. My view is, as parents its our duty to ensure that at home we speak our mother tongue to our children. Secondly point she made was, the listening capability, is an important skill that's helpful in all avenues of life. Finally, your saree attire is always pleasing and graceful.

    • @varshag.8398
      @varshag.8398 Год назад +6

      हे सगळं तुम्ही मराठीत का नाही लिहलतं?

    • @hemantmone9326
      @hemantmone9326 Год назад +1

      समुपदेशनाचा भाग खूप आवडला समोरच्या माणसाचे पूर्ण ऐकून घ्यायला पाहिजे

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад +1

      Manohar Kamath, thank you so much for agreeing with my thoughts,and also for your lovely compliments😊🙏..Varsha G, मी ह्याबद्दलचे माझे विचार मी तुमच्या आणखी एका comment वर मांडले आहेतच😊..Hemant Mone... धन्यवाद😊🙏

  • @varshakanade812
    @varshakanade812 Год назад +1

    फार छान इंटरव्ह्यू आहे..ऐकता ऐकता ऐकताच आम्हालाही खुप clarity येते आहे..listening ability वाढवणे आवश्यक आहे....हे लक्षात आले...thnx.Shilpa ji🌹🌹

  • @learnwithneeta8785
    @learnwithneeta8785 Год назад +1

    खूपच सुंदर मुलाखत झाली.सुलेखा तुम्ही खूप छान मुलाखत घेता. शेवटचा मुद्दा खूपच महत्त्वाचा होता. आपण आधी श्रोता झाले पाहिजे नंतर वक्ता....
    ... खूप चांगला मुद्दा मांडला.आणि अश्या सेलिब्रीटींकडून तो प्रसारीत झाला.त्याचा नक्कीच चांगला परिणाम घडून येऊ शकतो. खूपच छान शिल्पा 🙏🙏 धन्यवाद!!!!!!!!

  • @smitamanojpadhye4635
    @smitamanojpadhye4635 Год назад +5

    छान मुलाखत , कमी वेळात खूप काही शिकवून जाणारी शिल्पा नवलकर ...
    आणि एक..चहा चा disturbance न्हवता त्यासाठी खूप खूप thanks..
    शिल्पा ने सुचविल्या प्रमाणे एखादी व्यस्की जेव्हा बोलत असते अगदी आतुरतेने एखादा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असते..तेव्हाच चहा घ्या थंड होतो आहे हे वाक्य आले की मानसिक त्रास होतो ...
    Please आज जसा चहा आग्रह न्हवता तसाच कुठल्याही मुलाखती मध्ये प्लिज चहा avoid
    डच करावे ..ही विनंती

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад +2

      लक्षात ठेवेन...धन्यवाद

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад +1

      किती छान मुद्दा आहे हा...मनःपूर्वक आभार😊🙏

    • @smitamanojpadhye4635
      @smitamanojpadhye4635 Год назад +1

      @@shilpanavalkarofficial thank you so much..coming from you ..means a lot...i do admire all your roles, your work and now that I saw your interview...my respect towards you has gone to a next level indeed...thank you so much 😊🙏

  • @minakshi4121
    @minakshi4121 Год назад +3

    शिल्पा नवलकरांची मुलाखत अतिशय आवडली... खुप काही शिकायला मिळालं.. धन्यवाद सुलेखा जी.. 🙏🙏👍👍

  • @sadhanamavinkurve1392
    @sadhanamavinkurve1392 Год назад +2

    Nice interview and Very well elaborated and said about developing listening abilities! 👌👏 thank you Ms
    Shilpa Navalkar🙏

  • @swapnamekkalki8068
    @swapnamekkalki8068 Год назад

    Khupch sundar interview...Khup kai shikanya sarkh bolya Shilpa Madam😊

  • @nehakulkarni9433
    @nehakulkarni9433 Год назад

    खूप छान मुलाखत. शिल्पा नवलकर ह्यांच्या कडून खूप शिकायला मिळालं.
    पहिलं म्हणजे कोण काय म्हणेल ह्या विचाराने माझी पण खूप वर्ष वाया गेली. ह्या पुढे नवीन विचार घेऊन पुढे जायचं नक्की केलं आहे.
    दुसरी आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे सोमरच्या चे ऐकून घेणे.
    Thank you so mach शिल्पा ताई.😊
    Thank you so much सुलेखा ताई तुमचा दिल के करिब हा कार्यक्रम मला खूप आवडते. मे ह्याचे बरेच एपिसोड पाहिले आहेत.
    प्रत्येक मुलाखतीतून मान्यवरांच्या अनुभवातून भरभरून घेण्यासारखा असतं.

  • @vrindarao16
    @vrindarao16 Год назад +8

    Ms Shilpa Navalkar seems to be very wise and well grounded person. She has independent thinking. Maybe because of her parent’s upbringing. Thank you Sulekha for this interview! Equal credit to you for being the excellent host.

    • @varshag.8398
      @varshag.8398 Год назад

      निदान मराठी कार्यक्रम वर अभिप्राय देतांना मराठीतच द्यायला हवा ना.

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад

      Vrinda...Thank you so much...🙏😊...Varsha G...संवाद साधणं महत्वाचं..जगभरात भाषा अनेक आहेत..आपल्याला येत असलेली कुठलीही वापरावी..😊

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 Год назад +6

    Very sorted....great personality....खूप शिकण्यासारखे.... 👏👏👏👏👏Once again thank u 🙏 Sulekha talvalkar

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад

      Always welcome

    • @cassdbdsbddb14111234
      @cassdbdsbddb14111234 Год назад +1

      @@SulekhaTalwalkarofficial सुलेखाताई सुप्रिया पिळगावकर यांना बोलवा ना त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे किंवा त्या कमी दिसतात तर मराठीमध्ये कमी दिसतात किंवा कसे हे जाणून घेण्यास उत्सुक आहोत

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад

      Thank you so much🙏😊

  • @swapnakolhatkar2693
    @swapnakolhatkar2693 Год назад

    Khupach sunder मुलाखत. Especially last part. Thank you so much Dil ke kareeb team!

  • @prajaktathatte847
    @prajaktathatte847 Год назад

    Thank you Shilpa ma'am khup chan interview 🙏🌹

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 Год назад +6

    शिल्पा नवलकर यांची खुप सुंदर मुलाखत... समोरच्या व्यक्तीला ऐकून घेतलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं....जे माझ्याकडून होत नाही....हा बदल मी नक्की आजपासुन माझ्यात करेन... धन्यवाद शिल्पा मॅम..... आणि सुलेखा मॅम तुम्हांलाही धन्यवाद 🙏🙏🙏

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад

      मनःपूर्वक आभार😊🙏

    • @kumudparandekar7612
      @kumudparandekar7612 Год назад

      Really maze asech hote.dusryanche aikun ghyayla pahije.shilpa kadun shikayla milale.khup chan wichar aahet tuze love you Shilpa.

  • @mohinibeldare2005
    @mohinibeldare2005 Год назад

    अतिशय सुंदर मुलाखत.......खूप शिकायला मिळाल.........thank you ❤

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 Год назад +1

    खूप छान....अतिशय सुंदर मुलाखत झाली.

  • @mansisurywanshi4137
    @mansisurywanshi4137 Год назад +2

    Shilpa Navalkar: Intelligent Woman ❤❤

  • @kumudinisakpal9363
    @kumudinisakpal9363 Год назад +2

    Learn lot of things from shilpaji. At the end shilpaji has given very nice advice not to interrupt and listen carefully what other says. Thank you.

  • @saritapednekar7087
    @saritapednekar7087 Год назад +2

    Hi Shilpa, Thank you so much for appreciating our leather products. our 23 year old brand getting recognized now. Sarita from SHAKUS.

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 Год назад +1

    नमस्कार सुलेखा ताई व शिल्पा ताई. खुप महत्वपूर्ण मुलाखत. शिल्पा ताई आपल हे दुसर्याच पूर्ण पणे ऐकणं याबाबत वाचलं होतं पण या मुलाखतीमुळे नीट उमगल. मी नक्की यावर काम करीन. तसेच मला वाईट वाटलं की मला रडायला येत तेव्हा मला मुर्खात काढतात पण मी इतरांच ऐकण्यापेक्षा रडू मोकळी होऊन माझा मार्ग काढू शकते हे उमगले आपल्या दोघींचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад

      आभार

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад

      हो,आपण रडायला लागलो की बऱ्याचदा आपल्याला मूर्खात काढलं जातं.. रडून मोकळं होणं ही आपली गरज आहे,त्याने हलकं वाटू शकतं हे सहसा कोणी लक्षात घेत नाही.

  • @dipalikshirsagar6325
    @dipalikshirsagar6325 Год назад +1

    Tai khup chan mulakhat geta tumhi. ...thank you mala khup shikayala milala..
    Amruta subhash yachi mulakhat ghya na plz..

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад

      त्या खूप व्यस्त असल्याने त्यांना शक्य नाही....धन्यवाद

  • @user-pe3pp7fe7w
    @user-pe3pp7fe7w Год назад +1

    खूप छान मुलाखत. ऐकून घेण्याबाबत जे सांगितले ते खरचं बरोबर आहे.

  • @archanamhalgi949
    @archanamhalgi949 Год назад

    आज मी मुलाखत पाहिली. मला अतिशय आवडली. शिल्पा खूप वेगळ व्यक्तिमत्त्व आहे. मुख्य म्हणजे दुसर्‍याच बोलण आपण ऐकल पाहिजे त्याला मध्येच न तोडता. हे खरेच जमल पाहिजे. खूप खूप धन्यवाद. 😊

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 Год назад

    She is so positive person full of energy. Thanks Sulekha.

  • @manasidurugkar2860
    @manasidurugkar2860 Год назад +2

    Listing and hearing याबद्दल त्यांनी जे मत व्यक्त केले आहे ते मला खूप आवडले. प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे शिल्पा ताई चे.

  • @TusharPatil-cg8qx
    @TusharPatil-cg8qx Год назад

    खूप छान मुलाखत.. वाटत होतं ऐकतच रहावं

  • @mangeshkudtarkar7502
    @mangeshkudtarkar7502 Год назад

    अप्रतिम मुलाखत. विचारांची स्पष्टता खुप भावली.मुलाखत संपताना दुसऱ्याचे बोलणे कसे एकावे एवठा महत्वाचा मुद्दा अगदी सहज उलगडून सांगितला त्याबद्दल खुप धन्यवाद.

  • @nitalanke755
    @nitalanke755 Год назад +1

    बाईपण भारी देवा मधील काम अप्रतिम खूप आवडले

  • @mansisuryawanshi7798
    @mansisuryawanshi7798 Год назад

    Here after watching Baipan bhari deva amd after its great success..........Loved Ketaki and her damn dialogues and attitude ❤❤❤

  • @kyleranner3994
    @kyleranner3994 Год назад +1

    Sulekhaji aapki earring looking so beautiful kahase purchase karti ho please please bataiye.

  • @sonalikatkar3433
    @sonalikatkar3433 Год назад

    Khup khup sundar sambhashan. Atishay chan

  • @hemaayachit435
    @hemaayachit435 Год назад

    Khup sundar. She is great person. Thank you 🙏 😊

  • @vinayakkamat8414
    @vinayakkamat8414 18 дней назад

    Superb very interesting 🎉

  • @manishakulkarni6192
    @manishakulkarni6192 Год назад

    खूपच सुंदर गप्पा ..शिल्पाताईंसारख्या गुणवान निगर्वी विदुषीची ओळख करुन दिल्याबद्दल सुलेखाताई तुमचे खूप आभार .दुसर्‍याचे ऐकून घेणे खूप अवघड गोष्ट पण किती सहजपणे उलगडून सांगितलं शिल्पाताईंने..छान आनंद मिळाला गप्पांतून.

  • @manishakale3817
    @manishakale3817 Год назад +6

    English सारखाच आपल्यकडे ऐकणे आणि श्रवण करणे असे दोन शब्द आहेत. आणि श्रवण म्हणजे listening. मनात झिरपणे. असं मला वाटतं. सुरेख मुलाखत. अप्रतिम

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад

      धन्यवाद

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад +1

      खरं आहे..पण इंग्रजीत आपण जितक्या सहजपणे listen to me म्हणतो तितक्या सहजपणे श्रवण कर असं नाही म्हणत..😊...आणि शेवटी समोरच्याचं बोलणं मनापासून, न तोडता ऐकून घेणं महत्वाचं..😊...धन्यवाद...

  • @The_Piano_Passion
    @The_Piano_Passion Год назад +3

    Very very nice episode 😊

  • @ranjanajadhav3354
    @ranjanajadhav3354 Год назад +2

    खुपच छान.शिल्पा मॅडम अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे हे सुलेखामुळे कळले.धन्यवाद.💫💫💫❣️

  • @suvarnatasildar3403
    @suvarnatasildar3403 Год назад +2

    Thank you Sulekha mam for another new heart touching episode. I like Shilpa mam s last comment about listening. It's true. Thank you and best wishes for upcoming episode.

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 Год назад +2

    एक सशक्त अभिनेत्री म्हणून आपण आहात आपण जे विचार मांडले आहेत ते अगदी प्रखर होते .खूप छान .

  • @Shanbhags030611
    @Shanbhags030611 Год назад

    Excellent interview.
    Enjoyed it thoroughly.
    Very interesting information 🙏🙏

  • @diptideshpande8485
    @diptideshpande8485 Год назад

    अप्रतिम मुलाखत

  • @smitaingle6560
    @smitaingle6560 Год назад

    खूप सुंदर मुलाखत. प्रतिभावान बुद्धिवान अभिनेत्री
    स्वतःबद्दल ठाम मते असलेली

  • @rekhagaikwad3225
    @rekhagaikwad3225 Год назад +2

    What a lovely saree Sulekha 😍😍 You are looking so pretty 😍. Interview as usual very nice and really loved to listen strong personality like Shilpa Navalkar. Hats off to her counseling skills 👍👍 and really liked how transparent , intelligent and strong lady she is. I am living in USA for last 2 decade and program like this keep me rooted and connected to our culture. Thank you so much for that 🙏🙏

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 Год назад

    फारच स्पष्ट विचार व धडाडीची कलाकार.मुलाखत नेहमीच छान होते

  • @aparnanaik2294
    @aparnanaik2294 Год назад +11

    व्वा मला शिल्पा नवलकर बद्दल जाणून घ्यायला आवडेल ऐकतर प्रमोद नवलकराची मुलगी असुन कोणताही बडेजाव नाही वडिलांच्या नावाचा फायदा घेतल्याचेही आठवत नाही
    ऐनीवे फार फार आभार अशाच छान छान कलाकारांना बोलवत जा

  • @vaishnaviballal5079
    @vaishnaviballal5079 Год назад +1

    It was very nice episode, tai.

  • @DeeptiAP
    @DeeptiAP Год назад

    Nice interview! I am impressed a lot by Shilpa Navalkar’s personality!

  • @biominks
    @biominks Год назад +1

    Nice video.

  • @madhurajog7771
    @madhurajog7771 Год назад

    खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले. अनुकरणीय असे विचार..... खूपच सुंदर झाली मुलाखत.

  • @shailavinod8099
    @shailavinod8099 Год назад

    Really given good thought of listening other, I will try to make it habit in me

  • @shantighogale4298
    @shantighogale4298 Год назад

    Ya vyaktimatvache aaikvat rahave asa episode hoata, Khupach sundar

  • @sampadasvariety8100
    @sampadasvariety8100 Год назад +2

    आज परत एकदा दिल खुष किया.
    अत्यंत बुद्धीमान आणि उत्तम लेखिका
    खूप सुंदर विचार आणि किती मस्त बोलतात. आणि स्पष्ट व्यवस्थित समजून, बोलून सांगतात.

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 Год назад +2

    वा अतिशय प्रगल्भ विचार मांडले शिल्पा नवलकर यांनी खरचं दुसऱ्याचं ऐकून घेणे ही एक कला आहे आणि ती तुमच्याकडे अतिशय उत्तम आहे सुलेखा ताई...आणखीन एका छान मुलाखती साठी खूप खूप धन्यवाद 🌹👍🍫

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Год назад +2

    I till today didn't know this actress's name but have seen her on TV.she is a wonderful natural actress . I like her. Today's interview has given me to know her as a person. Same spontaneous spirited way of talking. Thankyou Sulekha tai

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад

      Thank you so much😊🙏

    • @rohinithite836
      @rohinithite836 Год назад

      खूप छान मुलाखत
      खूप शिकण्यासारखे आहे

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 Год назад +4

    ग्रेट शिल्पा मॅमचा अभिनय आणि त्यांचे लेखन मला आवडते.त्यांचे सेल्फी हे नाटक मला खुप आवडले.

    • @swapnalihasamnis9226
      @swapnalihasamnis9226 Год назад

      शिल्पा, मी तुमची चाहती आहे , तुमची अनेक कामे मी पाहिली आहेत. तुमचा अभिनय मला खूप आवडतो

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад

      धन्यवाद🙏😊

  • @krutikakamerkar7508
    @krutikakamerkar7508 Год назад

    Amhla Dil ke kareeb with Surekha talwalkar aikyla khuppp awdel ....mla personaly tumhla bhetychi khupp eccha aheee

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 Год назад

    Nice lnterview 👌👌👌❤️❤️👍👍 Thanks 🙏🙏♥️♥️

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 Год назад +2

    अतिशय सुरेख मुलाखत ़़़़ माणूस म्हणून खूप प्रगल्भ व्यक्ती ़़़ प्रत्येक विचार पटलाच अगदी ़़़ विशेषतः 'ऐकणे' याबद्दल ़़़़ 👍🙏

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад +1

      धन्यवाद😊🙏

    • @meenalpandit4204
      @meenalpandit4204 Год назад

      @@shilpanavalkarofficial खूप खूप आभार ़़़ प्रत्यक्ष तुमच्याकडून काही प्रतिक्रिया येईल अशी मला अजिबातच अपेक्षा नव्हती ़़़़ छान वाटलं 😀 त्याच प्रमाणे तुम्ही प्रत्येक भेटवस्तूचं भरभरून कौतुक केलंत हे सुद्धा फार भावलं

  • @padmajagautam7175
    @padmajagautam7175 Год назад +1

    *बाई पण भारी* या चित्रपटाच्या मुलाखती ऐकताना मला *शिल्पा नवलकर* यांच्या बद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता वाटू लागली आणि बाई पण भारी हा चित्रपट बघितल्यानंतर शिल्पा यांच्याकडेही काही *विशेष गुण* आहेत याची जाणीव झाली या मुलाखतीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खूपच चांगली ओळख झाली त्याबद्दल धन्यवाद

  • @abhisheks.2012
    @abhisheks.2012 Год назад +2

    One of the bestest conversation!! ❤

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Год назад +1

    प्रतिभावंत लेखक आणि समुपदेशक.मराठी व इंग्रजी भाषेचे महत्त्व तसेच ऐकणे व लक्षपूर्वक ऐकणे यातील साम्य व वेगळेपण 👌👌.

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 Год назад

    खूप खूप छान मुलाखत, मैत्री, इंटरनेट आणि ऐकणे याबाबतची ठाम मतं खूप आवडली, खरच खूप धन्यवाद एवढ्या छान मुलाखतीबद्दल

  • @sushamavaidya8372
    @sushamavaidya8372 Месяц назад

    खुप छान सांगितले

  • @saritapatil403
    @saritapatil403 Год назад +1

    अभिनेत्री पेक्षा लेखिका आणि सल्लागार म्हणून मला खूप म्हणजे खूपच भावल्या शिल्पा नवलकर.

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 Год назад

    अतिशय सुंदर मुलाखत ऐकत रहावं संपूच नये अस वाटल

  • @rstar521
    @rstar521 Год назад

    Wish to have such clarity of thoughts and confidence like Shilpa navalkar!

  • @dishapatil3106
    @dishapatil3106 11 месяцев назад

    खूप छान संवाद. दोघी पण बुद्दीमान अभिनेत्री शिल्पा नी सांगितल्या प्रमाणे ऐकणे ही पण एक कला च आहे ती सगळ्यांकडे नसते पण सुलेखा ताई एक उत्तम उदाहरण आहेत . सुलेखा ताई म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व . मी दिल के करिब चे सगळेच एपिसोड पाहिले आहेत...

  • @sanjivtannu7550
    @sanjivtannu7550 Год назад

    आपल्या कुटुंबाचा सामाजिक, अभिनय, लेखन आणि सांस्कृतिक वारसा असाच चालू ठेवण्यासाठी शिल्पा नवलकर यांना शुभेछया

  • @yogeshrijoshi4866
    @yogeshrijoshi4866 Год назад

    Very nice interview, she is very intelligent person,her thought level very high, nice personality

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 Год назад

    Khup chan energy interview.Manapasun bolana mhanaje Shilpa Navalkar Madam apla bolna.Thx for sharing your nice views .

  • @archanajadhav3789
    @archanajadhav3789 Год назад

    Khupach pragalbha vichar, sorted thinking n pranal personality.

  • @madhuridharne2537
    @madhuridharne2537 Год назад

    Very nice lady...what thoughts...great 👍👍👍

  • @rajanimudalgi2792
    @rajanimudalgi2792 Год назад +1

    मुलाखत आवडली, शिल्पा नवलकर यांनी अनेक कॉमेंट्स ना reply केलंय हे बघून बरे वाटले
    अन्यथा अनेक सेलिब्रिटी ना उत्तर द्यायला वेळ नसतो का?
    का त्यांना लोकांचे comments महत्वाचे वाटत नाही?

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад +1

      शिल्पा खूपच नेटकी आहे याबाबतीत....सगळ्यांना महत्व असत पण प्रत्येकाला उत्तर देण्याचं नाही सुचत!

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад +1

      मनःपूर्वक आभार...मी सुलेखाशी बोलतांनाही म्हणाले आहे की कुठल्याही परितोषिकापेक्षा मला प्रेक्षकांची थेट मिळणारी प्रतिक्रिया जास्त महत्वाची वाटते..इथे माझ्याबद्दल मांडलं गेलेलं एकूण एक नट कलाकार म्हणून माझ्यासाठी खूप मोलाचं आहे..😊😊🙏🙏

  • @mayuriparadkar2001
    @mayuriparadkar2001 Год назад

    Amazing interview! Thanks to both of you!

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 Год назад

    1997 साली मी मेरिट मध्ये आलो होतो. त्यावेळी परळी ला सत्कार झाला होता. मुंडे साहेब होते ज्यांना परळी मधील सगळे मुल काका म्हणायचे.. त्या वेळी नवलकर साहेब सुद्धा आले होते. परळी ला साहित्य सम्मेलन होते त्या वेळी प्रमोद सर आले होते विशेष कौतुक केले होते माझे आणि 151 rs खिशातून काढून दिले होते.. अजून लक्षात आहे माझ्या.. तो फोटो अजून ठेवलेला आहे..
    शिल्पा ताई खूप छान interview झाला आणि आठवण आली त्यांची. अचानक किस्सा आठवला

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад

      खूप छान आठवण आहे..मनःपूर्वक आभार😊🙏

  • @deepalishinde7971
    @deepalishinde7971 Год назад

    खूप छान माहिती मिळाली आहे आभारी आहे धन्यवाद ताईंचे मनापासून सगळ नीट आवडीने पूर्ण सांगितले काही हच्चा न राखता

  • @sujatakulkarni1928
    @sujatakulkarni1928 Год назад

    वा खूपच सुंदर झाली मुलाखत. सर्व विचार खूप आवडले आणि कौन्सिलिंग बद्दलचे विचार तर फारच सुंदर होते

  • @shubhangikulkarni3549
    @shubhangikulkarni3549 Год назад

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🥰🥰🤗🤗🌹🌹🌹अप्रतिम 🙏🏼🙏🏼धन्यवाद सुलु ताई 🤗🤗🙏🏼शुभांगी कुलकर्णी 🙏🏼सांगली 🙏🏼जबरा फॅन ऑफ 👍🏼👍🏼✌🏻✌🏻सुलेखा ताई 🤗🤗🤗

  • @sugandhajathan3746
    @sugandhajathan3746 Год назад

    Mastt mulakat... apratim... saksham abhinetri,lekhika....chan vicharsarani uttam vichar 👍👍

  • @rangolibyjyotimane7630
    @rangolibyjyotimane7630 Год назад

    खूप सुंदर मुलाखत 👌👌
    सुलेखाताई तुमचे expressions खूप छान असतात

  • @4444pramodini
    @4444pramodini Год назад

    किती ग भर भर,भरभरून बोलते स ग . खुप छान मुलाखत.

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 Год назад

    Nice surprise n great interview. My fav actress. 405 anandvan madhil bhumika khup chhan hoti.

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 Год назад

    खूप छान मुलाखत ऐकायला मिळाली
    एक व्यक्ती , अभिनेत्रीआणि counsellor म्हणून आपला प्रवास आम्ही ह्या मुलाखती दरम्यान अनुभवला खूप शिकायला मिळाले आणि आपल्याला अनुसरन्यासारखे खूप काही आपल्यात आहे
    Thank you सुलेखा मॅडम आणि आपली टीम

  • @suneetagosavi7904
    @suneetagosavi7904 Год назад

    अप्रतिम मुलाखत. विशेषतः ऐकण्याबद्दल खूप छान सांगितले. आत्मसात करावे असे आहे.
    सुलेखा तुम्ही दिल के करीब मधल्या मुलाखतीत सुद्धा खूप कमी बोलता आणि समोरच्याला जास्त बोलू देता, हे खूप आवडतं.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад

      धन्यवाद

    • @shilpanavalkarofficial
      @shilpanavalkarofficial Год назад

      हो,सुलेखा कधीच समोरच्याचं बोलणं तोडून मध्ये बोलत नाही....तुमचे मनःपूर्वक आभार😊🙏

  • @nandiniramchandani8806
    @nandiniramchandani8806 Год назад

    Ekdam mast interview 🥰🥰 khup kahi ghenya sarakha