I think this is by far the best interview Sulekha tai. Agdi manapasna bolat hotya Medha tai. She seems to be so calm, composed and sorted. Really loved these ‘gappa’. Very inspirational as well.
मेधा ताई यांच्या आई मनोरमा वागळे यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे 'सगळीकडे बोंबाबोंब'.आजही तो चित्रपट मी युट्युब वर पाहतो. बाकी सामना, गंमत जंमत चित्रपटात त्यांचा अभिनय 👌👌. मेधा ताईंविषयी तशी फारशी माहिती नव्हती. सुलेखा तुझ्यामुळे मेधा ताईंविषयी थोडीफार माहिती मिळाली त्याबद्दल तुझे आभार.
छान प्रसन्न आणि खळखळून हसणार दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे मेधा मावशी च. आणि विशेष म्हणजे अभिनय करताना ना पण त्याचा गोड स्वभाव दिसून कळून येतो इतका गोड हसरा चेहरा 👌💐💐💐
Whenever I watch these interviews, some other time in between tears roll down from my eyes with happiness, purity, gratitude, overwhelming and sorrow altogether. Thank you..... Sulekha.. I take an opportunity to suggest one with permission if you can let the family members of guests too to add for few seconds...as well. E.g husband of medhaji...
मस्त,अगदी दिलखुलास, आणी मन मोकळेपणाने गप्पा ही म्हणता येइल अशी मुलाखत..,, मेधा जी खुप मस्त मेहनती कलाकार आहेत.. तुम्हाला ही प्रणाम,🙏 आणि सुलेखा ताई तुमचा तर प्रश्नच नाही..👌!!.🙂🙏🙏🙏
सुलेखा तुझ्यामुळेच मनोरमा वागळे ह्या पिक्चर मधुन माहित आहेत पण तुझ्यामुळेच त्यांच्या मुलांची तु ओळख करुन देतेस कारण ह्यांना सुध्दा प्रत्येक कार्यक्रमात पाहतो 👌👌🌷🌷
मेधा ताईंचे व्यक्तिमत्त्व खूपच हटके वाटलं...very talented lady artist....अत्यंत सुंदर मुलाखत झाली...सुलेखा...रांगोळीत रंग भरावेत तसे तू मुलाखतीत नेहमीच सुंदर रंग भरतेस....मेधाताईंचा स्वभाव खूपच लाघवी वाटला त्याही खूप सुंदर बोलल्या....मनोरमाताईंचा खूपच भास होत होता....thanks Sulekha for such a wonderful interview.....🙏💐🌹💐
खूपच मजा आली तुमच्या गप्पा ऐकून.. दोघींचं व्यक्तिमत्त्व अतिशय गोड आहे.. सालस आणि समाधानी व्यक्ती कशी असते हे मेधाताईंना बघून ,ऐकून अनुभवायला मिळाले.. मेधाताईंची ओळख करून दिल्याबद्दल सुलेखा ताईचे आभार.😊🙏🏼
मेधाताईंची मुलाखत खुप सुंदर झाली. त्यांची हिंदी मालिका नेहमी बघायची. खरं तर ह्या मुलाखतीचा अजून एक भाग झाला तर त्यांच्या आई विषयी जाणून घ्यायला आवडेल.👌👌👌❤️❤️
मस्त झाली मुलाखत... मनोरमा आजींच्या आठवणी एकायला पण छान वाटलं!! मेधा ताई तुमच्या RUclips channel chi वाट पाहत आहोत... खूप छान विषय घेऊन येता आहात तुम्ही....खूप inspiration मिळेल common women's ना!! All the very best!!!
छान मुलाखत 👍👍तुम्ही मुलाखत घेता म्हणजे त्यांना अंतःकरण ना तून खुलवता.आणि मी तुमच्या सर्वच मुलाखती पहिल्या आहेत. मुलाखत कराला बोलतं करण्याची खुबी तुमच्यात आहे.
सुलेखा, मी मेधाताईंना "चारचौघी" या नाटकात पाहिल होत, साधारणतः 1993-95 च्या दरम्यान असेल. त्यावेळेस त्यात दिपा श्रीराम, वंदना गुप्ते, मेधाताई आणि प्रतिक्षा लोणकर या चौघी होत्या. बहुतेक मी बरोबर असेन. पण तुमच्यामुळे आज मेधाताईंचे नवीन पैलू पहायला मिळाले. त्यांची आई मनोरमा वागळे मला खूप आवडत असत. Thank you for the lovely interview. You always make everyone feel very special. And moreso you take out best out of them through your interview. 🙏👍
Thanks you Sulekha for sharing happiness and bringing smiles on our faces. You were looking super cute today. I owe a lot to you and your team. Keep up the good work 👍
मेधाजी व सुलेखा तुमचा हा दृष्टिकोन फार आवडला की मुल ही आपली जबाबदारी आहे प्राथमिकता आहे कुटुंबाला प्राधान्य दिल पाहिजे. फक्त आणि फक्त आपली इच्छा म्हणून करायर करत रहाण बरोबर नाही. खूप छान!🌹🌹
मेधाताई खुप छान , सोज्वळ वाटतात अगदी आपल्या सुलोचना दीदी सारख्या! Down to earth !सुलेखा ,खुप छान काम करतात तुम्ही.मोठमोठया(मनानं) लोकांच्या आयुष्याबद्दल छान माहिती मिळते आम्हाला.थॅंकयू!
What a lovely surprise!! I had met medha tai years ago at my cousin's house. I was small then. And we had full night party at versova at my cousin's house, my cousin used to act in theatre then. She is same cheerful sweet lady.
Thank you sulekha . mulakhat Gaetano tujhya manat that vyaktibaddal itaka prem adar Amato ki to padopadi janavato ,.you yourself are a pure soul .i feel very nice to see you
सुलेखा खूप खूप धन्यवाद. या गोड सात्विक आवडत्या अभिनेत्री बद्दल इतकी माहिती नव्हती. इतक्या उच्च शिक्षित, सुसंस्कृत व्यक्तीची मुलाखत घेतली, खूप सुंदर. तुमची साडी पण सुरेख. आज काही विशेष होतं का? मेधा ताई तुमचा यू ट्यूब कार्यक्रम नक्की पाहणार कारण तो खूप वेगळा असणार आहे, त्या साठी तुम्हाला खूप शुभेच्छा. Love you both 💖
नेहमी प्रमाणे खूपच छान मुलाखत. अप्रतिम 👏👏 मी तर शनिवारची वाटच बघत असते. सुलेखा ताई आपल्या मराठी मधे खूपच छान छान कलाकार आहेत. असेच सगळ्यांना बोलवत जा. आपला हा कार्यक्रम कधीच संपू नये असे वाटते 😊
खुपच भारी झाला गप्पांचा कार्यक्रम... मेधा ताई किती सच्च्या आहेत ते अगदी पदोपदी जाणवत होतं... अगदी आपल्याच घरातल्या व्यक्तीच्या गप्पा एकतोय असं वाटत होत... खुपच आपले पणा वाटला त्यांच्या बोलण्यात...
I think this is by far the best interview Sulekha tai. Agdi manapasna bolat hotya Medha tai. She seems to be so calm, composed and sorted. Really loved these ‘gappa’. Very inspirational as well.
Medha ताई..mind Soul सेमिनार la भेटल्या होत्या..सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्व 🥰😊..Thanks सुलेखा.. नवीन बाजू कळाली Medha mam chi. 💕💕
मेधाताई मीही बालमोहन शाळेतलीच! तुझी मुलाखत ऐकताना खूप मजा आली आणि मीही माहीमचीच. माझी आत्या शरयू भोपटकर तुझ्या आईची मैत्रीण! त्यांचं एकमेकींकडे येणजाणंही होतं. तुला बघितल्यावर छान वाटलं. अजूनही तितकीच फ्रेश वाटतेस. कौंतेय चांगलंच आठवतंय. तुझी मुलाखत घेतल्याबद्दल सुलेखांचे मनःपूर्वक आभार!
उत्कृष्ट मुलाखत सौ.सुलेखा सलाम
मेधा ताई यांच्या आई मनोरमा वागळे यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे 'सगळीकडे बोंबाबोंब'.आजही तो चित्रपट मी युट्युब वर पाहतो. बाकी सामना, गंमत जंमत चित्रपटात त्यांचा अभिनय 👌👌. मेधा ताईंविषयी तशी फारशी माहिती नव्हती. सुलेखा तुझ्यामुळे मेधा ताईंविषयी थोडीफार माहिती मिळाली त्याबद्दल तुझे आभार.
खूप छान झाली मुलाखत. दूरदर्शन वर यांना आणि मनोरमा वागळेंना खूप पाहिलं आहे. आवडत्या कलाकाराला बोलवल्याबद्दल धन्यवाद, सुलेखा.
Sulekhaji thank you for bringing such talented artists. Hearing about Manorama bai was so interesting.
My pleasure
Khupch chan. Simply great.
अरे वाः हया माझ्या गोव्यात्ल्या
❤️❤️❤️
अगदी दिलखुलास आणि jolly natured
and Sulekha 💕u!
Medha Madam All the Best for your New Programs.Thanks a lot Dil ke kareeb.Stay Blessed Sulekha Talwalkar.waiting for ur Sader.
Medha tai chi gifts chi reaction khup cute hoti ...she was so happy like innocent kid.
Sulekha tai tu tar mastch as usual
किती छान मुलाखत झाली ,सुलेखा तुमच्यामुळे छान छान व्यक्ती भेटत आहेत,खूप धन्यवाद ,असाच कार्यक्रम होत राहू दे
ग्रेट....मस्तच झाली मुलाखत सुलेखा ताई तुम्ही आणि मेधा ताई दोघीही अतिशय गोड आहात and very talented 👍🎉
Apartim .khup khup chan interview...kya baat hai Sulekhatai ..mastch...
छान प्रसन्न आणि खळखळून हसणार दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे मेधा मावशी च. आणि विशेष म्हणजे अभिनय करताना ना पण त्याचा गोड स्वभाव दिसून कळून येतो इतका गोड हसरा चेहरा 👌💐💐💐
khup sundar....mast swabhav..aani manorama vagle yanchya baddal pan khup chan mahiti milali..medha tainche vichar khup chaan aahet..mastach...Dil ke karib
धन्यवाद
खूप छान मुलाखत. किती हुशार कुटुंब.!
खुप छान मुलाखत झाली आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव छान आहे
माझी आवडती एक गुणी कलाकार म्हणजेच मेधा जांबोटकर यांची मुलाखत अप्रतिम झाली.
आभार
सुलेखा ताई खूप सुंदर मुलाखत आणि तुम्ही खूप खूप छान दिसतात या look मध्ये (या साडीवर)..👌👌
धन्यवाद
खूप मस्त गप्पा मजा आली ऐकायला ....तुझ्यामुळे खूप छान गोष्टी कळतात ..यांचे अनुभव ऐकून नवीन काही करण्यासाठी प्रेरणा मिळते ...खूप धन्यवाद तुला👌👌👍
Tai nkki kra asa programme, we r eager to watch ur show🎉🎉
सहज, ओघवती मुलाखत....एका गोड, समाधानी व्यक्तीमत्वाची.... छानच.... खूप शुभेच्छा
Great interview
Khup mahiti milte dil ke kareeb baghun
Sulekha ji tussi great ho❤️
so nice of you, thanks
दोघींच्या साड्या एक नंबर...... खूप मस्त हा प्रोग्रॅम असाच वर्षांनुर्वष चालू राहो या मनापासून शुभेच्छा
Whenever I watch these interviews, some other time in between tears roll down from my eyes with happiness, purity, gratitude, overwhelming and sorrow altogether. Thank you..... Sulekha..
I take an opportunity to suggest one with permission if you can let the family members of guests too to add for few seconds...as well. E.g husband of medhaji...
छान
Awesome kiti sundar
Ani kiti god distay doghi
खूप खूप शिकायला मिळाले, भरपूर अनुभवी आहेत त्या, तुमचे खूप खूप धन्यवाद😊-उजवला पाटील
आभार
अप्रतिम मुलाखत🙏🏻 निःशब्द!
आभार
मस्त,अगदी दिलखुलास, आणी मन मोकळेपणाने गप्पा ही म्हणता येइल अशी मुलाखत..,, मेधा जी खुप मस्त मेहनती कलाकार आहेत.. तुम्हाला ही प्रणाम,🙏 आणि सुलेखा ताई तुमचा तर प्रश्नच नाही..👌!!.🙂🙏🙏🙏
धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial 🙏
सुलेखा तुझ्यामुळेच मनोरमा वागळे ह्या पिक्चर मधुन माहित आहेत पण तुझ्यामुळेच त्यांच्या मुलांची तु ओळख करुन देतेस कारण ह्यांना सुध्दा प्रत्येक कार्यक्रमात पाहतो 👌👌🌷🌷
मेधा ताईंचे व्यक्तिमत्त्व खूपच हटके वाटलं...very talented lady artist....अत्यंत सुंदर मुलाखत झाली...सुलेखा...रांगोळीत रंग भरावेत तसे तू मुलाखतीत नेहमीच
सुंदर रंग भरतेस....मेधाताईंचा स्वभाव खूपच लाघवी वाटला त्याही खूप सुंदर बोलल्या....मनोरमाताईंचा खूपच भास होत होता....thanks Sulekha for such a wonderful interview.....🙏💐🌹💐
खूपच मजा आली तुमच्या गप्पा ऐकून..
दोघींचं व्यक्तिमत्त्व अतिशय गोड आहे.. सालस आणि समाधानी व्यक्ती कशी असते हे मेधाताईंना बघून ,ऐकून अनुभवायला मिळाले..
मेधाताईंची ओळख करून दिल्याबद्दल सुलेखा ताईचे आभार.😊🙏🏼
धन्यवाद
मेधाताईंची मुलाखत खुप सुंदर झाली. त्यांची हिंदी मालिका नेहमी बघायची. खरं तर ह्या मुलाखतीचा अजून एक भाग झाला तर त्यांच्या आई विषयी जाणून घ्यायला आवडेल.👌👌👌❤️❤️
Khup chhan mulakhat, medha tai tumchya upakramasathi tumhala shubhechha
किती सुंदर मुलाखत झाली मस्त वाटले
Kharach sarvang sundar interview!
Jya kalakaranbaddal jasta mahiti naste te kalakar dil ke kareeb madhe bhetila yetat. Khup thanx sulekha ma'am. ❤️
Sulekha, Khoop chhan interview 👌
Medha Tai, nakki baghnaar tumcha program 👍
धन्यवाद
Wow super duper surprise. Everyone favorite medha tai. Sulekha thank you for bringing medha tai on Dil ke kareeb.
My pleasure
Another beautiful episode... Khoop sundar . Aani medha tainbaddal itka kaanun gheta aala.. thanks alot Sulekha tai and team 😊
Our pleasure
Medha tai nakki pahu khup chhan .... sunder idea
Very lovely , bhabhi maa has always been loved, smiling face
खूप च अप्रतिम झाली मुलाकात इतके वर्ष परदेशी राहून सुद्धा मराठी भाषेत सर्व बोलल्या त्या बद्दल खूप आदर वाटला 🙏🙏
अतिशय उत्तम व्यक्तिमत्त्व .
Hya khup chan ahet...hindi n marathi donimdhe khup chan kam krtat..strong n soft doni bhumika..khup chan..yana aikayla avdel ..thank u dear tai...😘
My pleasure
यांची चाल नावाची वाचाळ wasti serial teva खूप famous झाली होती. मस्त मुलाखत
Khupach Chhan Interview 👌👌👌👌very nice 👌👌👍👍👍🙏🙏
खूप सुंदर एका निर्मळ व्यक्तीमत्वाची ओळख झाली आजचे गीफ्ट्स खूप आवडली
Khup chan gappa zalya...
Thank you Medhatai n Sulekha n your team.
Our pleasure
सूलेखा ताई खुप छान बोलता सगळयाशी भाभो तर मला खुप आवडतात😍👍👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
मस्त झाली मुलाखत...
मनोरमा आजींच्या आठवणी एकायला पण छान वाटलं!!
मेधा ताई तुमच्या RUclips channel chi वाट पाहत आहोत...
खूप छान विषय घेऊन येता आहात तुम्ही....खूप inspiration मिळेल common women's ना!!
All the very best!!!
खूपच छान मुलाखत. हसरा, गोड चेहेरा पाहून प्रसन्न वाटलं.
छान मुलाखत 👍👍तुम्ही मुलाखत घेता म्हणजे त्यांना अंतःकरण ना तून खुलवता.आणि मी तुमच्या सर्वच मुलाखती पहिल्या आहेत. मुलाखत कराला बोलतं करण्याची खुबी तुमच्यात आहे.
Khup chhan mulakhat.. Sulekha tai - ekda tumchi mulakhat suddha aikayla avdel 😊
करू नक्की
सुलेखा, मी मेधाताईंना "चारचौघी" या नाटकात पाहिल होत, साधारणतः 1993-95 च्या दरम्यान असेल. त्यावेळेस त्यात दिपा श्रीराम, वंदना गुप्ते, मेधाताई आणि प्रतिक्षा लोणकर या चौघी होत्या. बहुतेक मी बरोबर असेन. पण तुमच्यामुळे आज मेधाताईंचे नवीन पैलू पहायला मिळाले. त्यांची आई मनोरमा वागळे मला खूप आवडत असत. Thank you for the lovely interview. You always make everyone feel very special. And moreso you take out best out of them through your interview. 🙏👍
अनेक व्यक्तिमत्वे प्रकाशात आणत आहात... अभिनंदन... 🎉🎉👍👍
आभार
प्रेरणादायी मुलाखत.
Thanks
Thanks you Sulekha for sharing happiness and bringing smiles on our faces. You were looking super cute today. I owe a lot to you and your team. Keep up the good work 👍
छान छान मेधा याची ओळख झाली. सुलेखा धन्यवाद
आभार
Khup sunder mulakhat zali. Medha khupach down to earth aahet. And of course simple but intelligent.. Thank you Sulekha for inviting her
बापरे मनोरमा वागळे यांच्या आई आहेत ते तुमच्या मुळे कळालं ....ग्रेट त्या खूप ग्रेट होत्या कलाकार म्हणून खूप बार वाटलं त्यांच्या मुलीला पाहून ....
बरं वाटलं*
Mulakhat khupch chan gheta.Mi shanivarvhi vatbaght aaste
खुप छान, तुमचा कार्यक्रम जरूर पहाणार 🙏
Kharech khup goad actress hotya
मेधाजी व सुलेखा तुमचा हा दृष्टिकोन फार आवडला की मुल ही आपली जबाबदारी आहे प्राथमिकता आहे कुटुंबाला प्राधान्य दिल पाहिजे. फक्त आणि फक्त आपली इच्छा म्हणून करायर करत रहाण बरोबर नाही. खूप छान!🌹🌹
करियर*
धन्यवाद
मेधाताई खुप छान , सोज्वळ वाटतात अगदी आपल्या सुलोचना दीदी सारख्या! Down to earth !सुलेखा ,खुप छान काम करतात तुम्ही.मोठमोठया(मनानं) लोकांच्या आयुष्याबद्दल छान माहिती मिळते आम्हाला.थॅंकयू!
Khrch khup chhan mulakht hoti...Dhanywad sulekha Tai ani Medhataila pan tichaya RUclips channel sathi shubheccha sang mazyakadun
आभार
खूपच सुंदर मुलाखत झाली ताई.आम्ही नक्की तुमचा प्रोग्राम you tube बघणार.लवकरात लवकर सुरू करा.खूप खूप शुभेच्छा 🙏👍
What a lovely surprise!!
I had met medha tai years ago at my cousin's house. I was small then. And we had full night party at versova at my cousin's house, my cousin used to act in theatre then. She is same cheerful sweet lady.
अतिशय सुंदर मुलाखत. मेधा ताई किती छान बोलल्या
Love you bhabhima😍😘 Ask medha mam you looking so prtty mashallha nazar na lage 😘😘
Wow..amazing
खूप छान एपिसोड होता मजा आली
खूप छान सदर आहे हे, चांगल्या लोकांची माहिती मिळते, काही आदर्श मिळतात
आभार
Khupach chan interview zali...so down to earth person she is.💕❣️💕
खूप छान मुलाखत झाली. Thanks सुलेखा ताई
खूप सुंदर 👍👌
Very nice interview . thank you so much sulekha tai
Kiti positive ahet tya❣ tyana aikun as vatal pratek goshti madhe khushi shodhan kiti sop ahe ani kiti garjech ahe🧡fakt wowwww ❤❤
आभार
माझी अत्यंत आवडती अभिनेत्री...natural काम करतात त्या..thanks sulekha.. इतक्या छान अभिनेत्री ला बोलावलेस ! मुलाखत छान झाली..🌹
Parat ekda anokhi Ani interesting interview..woww..yanchybaddl kharrach mahiti navti...तुझ्यामुळे मला समजले ...किती गोड आहेत...positivity ahe...🥰
Sulekha , asha gappa eaiklya ki khup positive vatat.Kiti tari sundar manse aaplyala samjtat .Medha tai mastch aani goad👌👌
Highly impressed with the conversation 🙏 very grateful to you Sulekha ji and medha ji🙏
Khup khupch chhan interview
Very nice I like it very much
नेहमी प्रमाणेच सुंदर झाली मुलाखत. मेधाताईंच्या आईच्या ही काही भूमिका पाहिल्या आहेत ताई तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा लवकरच पहायला मिळू दे
नेहमीप्रमाणे सुंदर मुलाखत👌👌👌👌👌
Me medhatainchi fan ahe. Agami RUclips channel la khup shubhechha 🙏💐💐
Thank you sulekha . mulakhat Gaetano tujhya manat that vyaktibaddal itaka prem adar Amato ki to padopadi janavato ,.you yourself are a pure soul .i feel very nice to see you
सुलेखा खूप खूप धन्यवाद. या गोड सात्विक आवडत्या अभिनेत्री बद्दल इतकी माहिती नव्हती. इतक्या उच्च शिक्षित, सुसंस्कृत व्यक्तीची मुलाखत घेतली, खूप सुंदर. तुमची साडी पण सुरेख. आज काही विशेष होतं का? मेधा ताई तुमचा यू ट्यूब कार्यक्रम नक्की पाहणार कारण तो खूप वेगळा असणार आहे, त्या साठी तुम्हाला खूप शुभेच्छा. Love you both 💖
Medhatai chi Mulakht khupch chan zali. Thank you Sulekha tai. Medhatai che YOU TUBE Chanel bghayala aavdel. 👌👍
धन्यवाद
Khup chhan medha tai👌👌🥰
Our very own Bhabhi Maa.. Lovely interview..
And thanks that I got to know that her mother is that well known actress..!!
खूप छान मुलाखत 🙏 तुम्ही दोघीही छान दिसताहात😃
खूप छान सादर केलीत तुमची मतं मेधाताई. सुलेखा च्या माध्यमातून तुमच्या येऊ घातलेल्या प्रकल्पा विषयी तुम्ही बोललात, खूप शुभेच्छा. वाट पाहू. नमस्कार.
नमस्कार आणि धन्यवाद
Sulekha khuppp sunder distey... Graceful... 😍😍
Interview is always a two side talk show....your responses to the answers are simply great
.....your simply awesome sulekha mam ❤️
Thanks
Amazing personality , Sulekha ji it's a great contribution from your pratyek celebrity are institutions in themselves
नेहमी प्रमाणे खूपच छान मुलाखत. अप्रतिम 👏👏 मी तर शनिवारची वाटच बघत असते. सुलेखा ताई आपल्या मराठी मधे खूपच छान छान कलाकार आहेत. असेच सगळ्यांना बोलवत जा. आपला हा कार्यक्रम कधीच संपू नये असे वाटते 😊
नक्की...धन्यवाद
अतिशय सुरेख गप्पा.
मेधाताईंचा सहजपणा - कोणताही आविर्भाव न घेताचं निखळ बोलणं विशेष आवडलं. 👌❤️
खुपच भारी झाला गप्पांचा कार्यक्रम... मेधा ताई किती सच्च्या आहेत ते अगदी पदोपदी जाणवत होतं... अगदी आपल्याच घरातल्या व्यक्तीच्या गप्पा एकतोय असं वाटत होत... खुपच आपले पणा वाटला त्यांच्या बोलण्यात...
Apratim..💫👸👌👍🙏
दोघींच्या साड्या आणि गप्पा खूप आवडल्या
मेधाताईंचं आनंदी, समाधानी व्यक्तिमत्त्व खूप आवडलं