आजोळ|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Register on Binomo and get free 1000 $ to your demo-account:bit.ly/2N5I6OX
    The financial operations may involve increased risk
    For business enquiry
    business@vdesimedia.com
    अरुणच्या मनातलं कळेल का सविताला? बघा आजच्या भागात...!

Комментарии • 1,1 тыс.

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  3 года назад +58

    Register on Binomo and get free 1000 $ to your demo-account:bit.ly/2N5I6OX
    The financial operations may involve increased risk
    For business enquiry
    business@vdesimedia.com

    • @MaheshBhoge
      @MaheshBhoge 3 года назад +2

      गावाकडच्या गोष्टी चालू करा

    • @NIk-kc8sq
      @NIk-kc8sq 3 года назад +1

      Payment bettnar kasa te kahi samjle nahiye sir details vayvstit samjat nahiye please help

    • @AATPRODUCTION
      @AATPRODUCTION 3 года назад +6

      अश्या भंकस अॅप च्या जाहिराती करू नका... खूप भयंकर आहे हे ऍप... सर्वसामान्य नोकरी करून पार्ट टाईम काम करून पैसे कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामान्य माणसांना अजिबात अंदाज लागत नाही याचा... विनंती आहे... अश्या एप्लिकेशन्स ची जाहिरात करून सामान्य माणसांना गोत्यात आणू नका... तुमचे एपिसोड खूप सुंदर आहेत....

    • @akki137
      @akki137 3 года назад

      आज्या चा नाव काय आहे

    • @ashwinipise6911
      @ashwinipise6911 3 года назад

      Nice 🙏👍

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 3 года назад +159

    बापू ची एन्ट्री झालीच... बरं वाटलं.... आजुन सुद्धा आम्ही नदीवरून पोहून आलो की डोक्याला चड्डी लाऊन येतो.... लॉकडाऊन मध्ये 12 वर्षांनी गावाकडे राहिलो आणि उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय केली....💐💐 काम करायला आवडेल मला सर या वेबसिरीज मध्ये

  • @amrutavelhal7124
    @amrutavelhal7124 3 года назад +150

    Khup diwsani Bapu la baghun chan watal... Bapusathi ek like tr bantoch👍

    • @yugandharashingare9566
      @yugandharashingare9566 3 года назад

      मंडळी, pl एकदा याही मराठी channel ला अवश्य भेट द्याच. 😊 तुम्हाला नक्की आवडेल. ruclips.net/channel/UC_simIz2u7hA4TK-laVdN6A ❤️

    • @sagarkahandal9710
      @sagarkahandal9710 3 года назад

      Hi

  • @shrikantumrikar8755
    @shrikantumrikar8755 3 года назад +80

    गावाकडच्या गोष्टी मध्ये संगीत फारच कमी आलं अशी माझी तक्रार होती. आता तू दूसर्‍याच भागात अभंग घेवून खुश केलंस.

  • @socialwork262
    @socialwork262 3 года назад +55

    मी youtube वर कोणत्याही सिरीज बघत नाही..गावाकडच्या गोष्टी आणि कोरी पाटी production जबरदस्त आहे...मराठी सिनेमा भविष्यात खूप उंच शिखर गाठेल यात शंका नाही...

  • @ub1071
    @ub1071 3 года назад +18

    Bapu chi entry zali finally
    Nitin sir star cast chan निवडली तुम्ही
    भूमिकेला न्याय दिला
    Specialy arun ani त्याची प्रेमिका हळू हळू गती. पकडत मनाला गुंतवून
    टाकत पुढे जात आहे
    छान लिहलय
    गावाकडच्या प्रेम आणि त्यात घडणाऱ्या गोष्टी याची अजून काही भर घालता येईल बाकी music ekdam bhari hota
    Perfection madhe तुमची बरोबरी कोणी नाही करू शकत
    👌👌👌👌👌

  • @anandovhal7141
    @anandovhal7141 3 года назад +29

    गावाकडची माणस, लहापणीच्या आठवणी ,जिव्हाळा , आपुलकीची नाती ,सुट्ट्यात केलेली मज्जा 😍 मानलं राव आरसा दाखवला तुम्ही 🙏

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 3 года назад +142

    बापू दिसला धन्य झालो

  • @tahakalikarcomedyvidios4291
    @tahakalikarcomedyvidios4291 3 года назад +87

    बापू तुम्ही आजोळ मध्ये दिसले आणि आम्हाला खूप आनंद झाला ❤️

  • @ranisonavane1163
    @ranisonavane1163 3 года назад +40

    हुबेहूब गावाकडच्या गोष्टी मांडण्यात आल्या, सर तुमच्या विचार शक्तीला खरच तोड नाही एवढं, सगळ अगदी सहज मांडणं सोप नसत पण तुम्ही ते स्पष्ट दाखवता, खरच निस्वार्थ प्रेम, मैत्री हे सगळ गावाकडेच मिळत.........

  • @socialcovalency1717
    @socialcovalency1717 3 года назад +16

    अप्रतिम, लहान मुलांचे खेळ, मधेच वाढत्या वयातील मुलाच्या प्रेम भावना, गावातील सांकृतिक दर्शन आणि महत्वाचे बापू ची एन्ट्री .
    गावाकडच्या गोष्टी, आजोळ या series केवळ सध्या पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठीच नाही तर भविष्यात कित्तेक वर्ष येणाऱ्या पिढीसाठी लाख मोलाचा ठेवा कोरी पाटी production च्या वतीने मिळत आहे, त्याचे आभार आम्ही समाज बंधू कधीच विसरू शकत नाहीत.

  • @akash.j.official
    @akash.j.official 3 года назад +63

    तुमच्या कॅमेऱ्यामधून थेट रसिकांच्या मनात जाणारी वेबसेरीज ❤️❤️❤️

  • @suvashkaranjkar5608
    @suvashkaranjkar5608 3 года назад +49

    अरे वा बापू ला पहिले आणि खूप समाधान वाटले
    बापू तुझ्या साठी ❤️🍫 🙏

  • @rahulsawant2992
    @rahulsawant2992 3 года назад +45

    हसू pn आल आणि raduu ही
    आयुष्य म्हणजे एक दूसरे स्थान आहे परमात्मा चे
    सुंदर आहे ,,,,

  • @hemashitole272
    @hemashitole272 3 года назад +36

    लहानपणी मंदिर व शाळेचे मैदान खेळण्याचे हक्काचे ठिकाण होते ,घर कितीही मोठं असलं तरीही .एक लपलेली आठवण जागी झाली, धन्यवाद कोरी पाठी production.

  • @sbwadewale5699
    @sbwadewale5699 3 года назад +128

    बापू शिवाय मज्जाच नाही.....👌👌👌👌👌👌

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 3 года назад +5

    अजोळला जबरदस्त टच दिलाय... दोन भागात आपलंसं करून टाकलं या आजोळने... नक्कीच प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणार.. बापूचेही दर्शन मिळाले.. बाकी नट-नटी अप्रतिम आहेत.. ❤
    बघुया पुढे काय काय बघायला मिळणार आहे..

  • @RushikeshPandit
    @RushikeshPandit 3 года назад +3

    खरं सांगतो....
    एपिसोड पाहिल्यानंतर डोक्यात काहीतरी हलल्यासारखं वाटायला लागलं आहे...
    काय तो अप्रतिम अभिनय... अन काय तो दाजी...
    गावाकडच संपूर्ण लहानपण डोळ्यासमोर अगदी जसंच्या तसं उभं राहतं...💐💐💐
    निशब्द...आणि निव्वळ अप्रतिम...

  • @Saty1245
    @Saty1245 3 года назад +5

    लय भारी,,, गावाकडच्या गोष्टी बघून खरंच खूप मस्त वाटत,, आजोळ गावाकडची आठवण येते,, तुम्ही खरंच खूप छान काम करताय,,माणूस दुःखी जरी असला तरी तुमची वेब सिरीज बघून दुःख विसरून लहानपणी पोहचतो,, चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतो आणि आनंदी होतो,,,, थँक्यू तुम्ही दिलेल्या आनंदासाठी,,

  • @anilaware3077
    @anilaware3077 3 года назад +73

    जर ती नाही म्हणली तर ते हसू पण जाईल👌👌👌

  • @maheshgopane4895
    @maheshgopane4895 3 года назад +6

    देवाला मानावं की नाही?
    हे ज्याचं त्यांनीच स्वतःला विचारून ठरवावं, कोणाला बगून पण नाही या कोणाचं ऐकुन पण नाही, येथे प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, मग देव कसा एक राहील. Best line of today's episode 🙏👍👍

  • @nikhilk4807
    @nikhilk4807 3 года назад +22

    काही अभिनय असे असतात की, त्याला दाद देण्यासाठी आपल्याकडे शब्दच नसतात....
    #आजोळ..❤️❤️❤️❤️❤️❤️
    #KeepItUp_Nitin_sir👍

  • @vishalsuradkar346
    @vishalsuradkar346 3 года назад +9

    ज्या प्रमाणे पांडुरंगाचा अभंग मनाला शांती देतो,
    त्या प्रमाणे आजोळ सिरीज मनाला आनंद देते व देईल
    Thanku kori pati production

  • @MaheshSVishe
    @MaheshSVishe 3 года назад +29

    सुंदर.....❤
    बापू ला बघून छान वाटलं😍😘

  • @viveksb6781
    @viveksb6781 3 года назад +10

    मोकळ्या जागेत झोपायचं वर आकाश पहायचे...अंगावर गावाकडची गोधडी ...आणि गप्पा चा फड .....ह्याला म्हणतात दर्जेदार आयुष्य...जे आमचा नशिबात नाही...तुमचा रूपाने आम्ही हे आयुष्य स्वनवत जगुन घेतो ...सर्व टीम चे मनापासून आभार❤️💕💕💕🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🎉

  • @prashanthingane9994
    @prashanthingane9994 3 года назад +52

    सुंदर कथा आणि नैसर्गिक अभिनय..!👌

  • @aslamtamboli8337
    @aslamtamboli8337 3 года назад +23

    आजोळ वेब सिरीज मुळे ... माझ्या आजोळ ची आठवण आली ती लहान पणी उन्हळ सुट्टी किंवा दिवाळी सुट्टी असो नेहमी आजोळ ला
    जाणून खूप मस्त वाटायचं त्याची आज खूप आठवण येते...

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm 3 года назад +12

    Khuach chan.....
    गावाकडच्या गोष्टीनंतर...... आजुळ .... खूप छान आहे....कुठून शोधून आणता ओ इती हुशार मूलं

  • @shekhar-2010
    @shekhar-2010 3 года назад +9

    नितीन सर आज तुमच्यामुळे पुन्हा एकदा गावाकडच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले
    तुमचे आणि तुमच्या कोरी पाटी मधील सर्व कलाकारांना जोडून धन्यवाद 🙏

  • @akshayganbavale1989
    @akshayganbavale1989 3 года назад +32

    अतिशय सुंदर.... धन्यवाद नितीन सर आणि टिम जुन्या आठवणींना उजाळा दिला तुम्ही.... आमचं पण असंच होतं, अरुण दाजींसारख....😍😍

  • @DailyFunHatkanangle
    @DailyFunHatkanangle 3 года назад +30

    मस्त, अव्यक्त प्रेमाची मांडणी उत्तम केली आहे.👍

  • @vijayranjane9207
    @vijayranjane9207 3 года назад +19

    खुप छान होता आजचा एपिसोड बापूची एंट्री सुपर होती

  • @krishnapimple9267
    @krishnapimple9267 3 года назад +19

    मनात घर केलं अरुण ने..सगळं काही खुपचं छान,
    विशेष म्हणजे हसू आणि आसू खूप कमी प्रसंगी येत..त्यांच निमित्त म्हणजे आजोळ..😊😢

  • @rameshsinghpardeshi6562
    @rameshsinghpardeshi6562 3 года назад +21

    खुपच छान आमचा बापु दिसला खुपच आनंद झाला बापु आशिल लय आशिल आहे. मस्त मामाच्या गांवी गेलेल्या आठवणी येतात

  • @rahulchougule141
    @rahulchougule141 3 года назад +3

    Heroin ek number select keli aahe...
    Perfect match with character

  • @nileshshitole1823
    @nileshshitole1823 3 года назад +10

    खरच कोरी पाटी प्रोडक्शन चे खूप खूप आभारी आहे त्यांनी खरच लहानपणा च्या आजोळ ची आठवण करून दिली आणि त्यात सगळयात भारी वाटले म्हणजे साध्या वेशातील आपले लाडके के.टी. पवार म्हणजेच आपले बापू... दिसल्यावर हळूच चेहऱ्यावर हसू उमटले...

  • @akshaypatil9769
    @akshaypatil9769 3 года назад +2

    अस वाटत होतं की आता हे आजोळ काय आपली तहान भागवणार ,,,पण अहो खरच खूप भारी वाटलं अगदी काळजात गेले सगळे संवाद आणि सगळे कलाकार 1 नंबर ,,,,नितीन सर आणि टीम तुम्ही आम्हला गावाकडच्या च गोष्टी देत आहात नाव फक्त आजोळ ते ही नवीन कलाकारांना संधी देऊन ,,,पाहून खूप छान वाटलं ....खूप खूप शुभेच्छा ...Love you all from bottom of my heart

  • @swapniltaware96
    @swapniltaware96 3 года назад +154

    तुम्ही सोमवारच्या ऐवजी रविवारी प्रीमियर का ठेवत नाही ह्याने नक्कीच अजून view वाढतील👍

    • @samadhanjadhavvlog4346
      @samadhanjadhavvlog4346 3 года назад +19

      सोमवारीच बरंय...
      आठवड्याची सुरुवात Refreshment ने होते

    • @premrajthorat979
      @premrajthorat979 2 года назад

      ka o rdj

  • @prathameshkasabe6438
    @prathameshkasabe6438 3 года назад +35

    'आजोळ' पण लय सुपर हिट होणार.!😘

  • @sandipyadav4421
    @sandipyadav4421 3 года назад +8

    आपण स्वतःला विसरून दुसऱ्याच होऊन जावं असे खूप कमी प्रसंग असतात......म्हणजे ती.......
    वा......अप्रतिम....👌👌👌

  • @MefromU09
    @MefromU09 3 года назад +14

    मराठी कलाकृती अजरामर आहे जोपर्यंत अशा अनुभवपर गोष्टी बनतील...❤️

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 3 года назад +4

    सगळे कलाकार खूपच छान आहेत खास करून बाल कलाकार विर 👌👌👌 बापू मस्त सुरुवात दारू सोडून सरळ अभंग 👍👍👍

  • @pratikthakur7110
    @pratikthakur7110 3 года назад +2

    Ekch number ahe.... Background music awesome..

  • @mangeshgole1
    @mangeshgole1 3 года назад +19

    खूपच छान आजचा भाग.
    गावाकडची खुप आठवण आली.
    आम्ही पण गावी गेल्यावर भजन असेल तरी असा आनंद नक्कीच घेतो.
    आणि या भागात बापूला बघून खूप बरं वाटलं.
    .
    १ लाईक बापू साठी..🙏❤

  • @sunilsasane9607
    @sunilsasane9607 3 года назад +2

    नितीन सर एपिसोड खुपच छान जबरदस्त सर्वच पात्रांचा सहज सुंदर अभिनय कुठे हि कृत्रिमपणा जाणवत नाही व आजच्या भागात
    अश्शील बापू ला पाहिलं एकच झलक पण खुप छान वाटले,नवीन सर्व कलाकारांच्या सोबव शक्य असल्यास एखाद्या एपिसोड मध्ये बाब्या पन दिसावा (पूर्ण जुनी टिम मधील एक दोघांना तरी आजोळ मधे संधी मिळावी हीच अपेक्षा)
    आजोळ च्या संपूर्ण टिम ला हार्दिक शुभेच्छा

  • @ankushgadade2300
    @ankushgadade2300 3 года назад +12

    बापु साठी एक लाईक 👍

  • @revappakumbhar4953
    @revappakumbhar4953 3 года назад +2

    बापू ने यात पण छानच काम केले आहे सांगायचे झाले तर आजोळ ही वेब सिरीज इतकी छान आहे ना लहानपणाची आठवण येते आम्ही पण मामाच्या गावाला जायचो खेड गाव होत मामाच्या गावात आठवडी बाजार आसायचा आमची आजी शेतातील भाजी काढून विकायची आणि संध्याकाळी घरी येताना खायाला घेऊन याची त्यावेळी बाजारातून जास्त करून पाव आणला जायचे कारण सकाळी चहा पाव याचाच नाष्टा असायचे आम्ही चहा पाव खाण्यासाठी लवकर उठायचो खरच आजोळ ही वेब सिरीज लहान पणाची आठवण करूण देते खरच नितीन सर ही तुमची वेब सिरीज टि व्ही वर दाखवता येत नाही का

  • @user-ms7nx2jh6s
    @user-ms7nx2jh6s 3 года назад +3

    लय भारी कलाकृती...बापुच दर्शन झालं...अप्रतिम सादरीकरण

  • @ghanshyamkajarekar3990
    @ghanshyamkajarekar3990 3 года назад +2

    नवीन गोष्ट काहीतरी नवीन सांगून जातेय.... सुरुवातीपासूनच मन खिळून राहतेय पुढील भागही छानच असतील...खूप मस्त पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
    घनश्याम काजरेकर.
    रा. रत्नागिरी महाराष्ट्र

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 3 года назад +8

    खूप छान....... आणि बापूला बघून लय भारी वाटलं ❤️

  • @anujamane1459
    @anujamane1459 2 года назад +2

    ही मालिका सरल लहानपणीच्या कlलाची अनुभूती देते....असा वाटात लहानपण जगतोय....विशेष म्हणजे पार्श्वसंगीत खूप सुखदायक आहे........माझ्या मनाला स्पर्शून जाते

  • @kadamnaga922
    @kadamnaga922 3 года назад +43

    आज बापू दिसला बर वाटलं..

  • @janardhanshindepatil4024
    @janardhanshindepatil4024 3 года назад +2

    अप्रतिम 👌👌👌

  • @mahadevshinde5912
    @mahadevshinde5912 3 года назад +16

    आरूण आणि समी दोघांची जोडी लय भारी...

  • @trinetra9104
    @trinetra9104 3 года назад +4

    एकच नंबर भाग आहे
    आणि बापुची एन्ट्री मस्तच वाटली
    संत्या आणि आव्या ला पण आणा 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @AATPRODUCTION
    @AATPRODUCTION 3 года назад +13

    सहजा सहजी कुणाला लाईक ठोकत नाही आणि कोणाला कॉमेंट्स देत नाही. परंतु तुमच्या या एपिसोड ला लाईक करून कॉमेंट्स द्यायला स्वतः ला रोखू शकलो नाही

  • @navabsayyad2957
    @navabsayyad2957 3 года назад +2

    आजोळ, अप्रतिम कलाकृती, नितीन सर आपले मनापासून आभारी आहे या सुंदर कलाकृती साठी.सगळ अगदी नैसर्गिक दाखवतात तुम्ही.खुप सुंदर. सगळे कलाकार अप्रतिम अभिनय, सुंदर लोकेशन, सुंदर फॅमिली, सुंदर लवस्टोरी आहे फक्त तुमची बेवफाई स्टाईल इथे आणु नका.मला खुप आवडली वेबसिरीज 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @hanumant618
    @hanumant618 3 года назад +3

    बापू परत दिसला 😂😂🙏🙏🙏

  • @nageshgaikawad3240
    @nageshgaikawad3240 3 года назад +2

    Lay Bari vattat lhanpnichya atvni te tumhi websirig mdun Lay Bari dakhvtay asech changle episode takta java all The best jay shivray 🚩

  • @chandrashekharpatil9743
    @chandrashekharpatil9743 3 года назад +4

    खुपच छान वाटतय असे एपिसोड बघुन गावाकडच्या जुन्या आठवनी येत्यात तसेच अश्शील बापुला या भुमिकेत बघुन छान वाटतय सर्व टिमचे मनापासुन धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @rahul53thormote
    @rahul53thormote 3 года назад +5

    Background music 10/10 apratim..👌👌👌

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 3 года назад +4

    खुप छान, पहिले गवाकडच्या गोस्टी व आता आजोळ बघितल्यावार जुने सोनेरी क्षण आठवतात व एक आत्मिक सुख मिळते जे पैशानेही नाही घेता येत, धन्यवाद

  • @buntyepatil
    @buntyepatil 3 года назад +1

    गावाच्या दिनचर्येची बारकाईत मांडणी ... खोल शेवट... अप्रतिम 👍

  • @magicmoviemagicmovie2625
    @magicmoviemagicmovie2625 3 года назад +4

    खरचं अभूतपूर्व भाग आहेत खूप बारीक सारीक गोष्टी यात सामावून घेतल्या आहेत त्या बघुन पहिल्या मैत्रिणी सोबत गेलेले प्रेमाचे क्षण आठवतात 💞💞

  • @pankajkatale1294
    @pankajkatale1294 3 года назад +2

    मस्त बापू ची एन्ट्री एकदम कडक आता मजा येणार

  • @dilipmaske4103
    @dilipmaske4103 3 года назад +3

    खरच आजोळ ची खूपच आठवण झाली
    गेले ते दिवस
    राहिल्या फक्त आठवणी!!!!!

  • @swatijadhav6210
    @swatijadhav6210 2 года назад +1

    मराठी शाळेतील दिवस आठवले.. खूप छान..छोटे कलाकार तर एक नंबरच😊👍👌खूप साऱ्या शुभेच्छा

  • @pramodbaderao8005
    @pramodbaderao8005 3 года назад +4

    खूपच सुंदर,भूतकाळातील दिवस आठवले👌

  • @er.sushilpatil309
    @er.sushilpatil309 3 года назад +2

    अरुणचे विचार आणी बोलण्याची पद्धत ( निरागसता ) खुप छान.....खुप खुप शुभेच्छा सर्वांना

  • @samdhule9939
    @samdhule9939 3 года назад +6

    ही सीरिज पण खूप छान आहे पण गावाकडच्या गोष्टी ची पण खूप आठवण येते नितीन पवार साहेब
    गावाकडच्या गोष्टी मिस करणारे लाईक करा 👇👍👍🥰🥰🙏🙏

  • @amolbarbole3289
    @amolbarbole3289 3 года назад +2

    थँक्यू नितीन सर तुम्ही
    आमच्यासाठी वेब सेरीज घेऊन आला तुमची कुठलीही कलाकृती अगदी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला अगदी भावून जाते आणि हो निस्वार्थ प्रेम आणि निस्वार्थ प्रेमाचे व्याख्या ही फक्त कोरी पाटी मध्ये दिसते आणि आपल्या बापूला बघून अगदी कितीतरी वर्षाचा प्रवास संपल्यासारखं वाटलं थँक्यू नितीन सर एक अजोड कलाकृती साठी असंच आमच्यासारखे प्रेक्षकांचं मन जिंकत राहा🙏👍🥰

  • @arjunpawarwaddiapeditor9829
    @arjunpawarwaddiapeditor9829 3 года назад +3

    मस्त वाठल एपिसोड बगुन मला. माझ्या जुन्या प्रेमाची आठवण आलि .आणि एखद्या प्रेम करु वाठल. खर पहिल प्रेम तेच खरं प्रेम असत आणि मरेपर्यंत तेच मनापासून दुर जातच नाही खरचं पहिल प्रेम विसरू शकत नाही कोणी पन विसरु शकनार नाही
    🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍 मनापासून धन्यवाद आणि आसच आमचें मनोरंजन करत रहा thankyou all Kori Pati production brothers and sisters😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @pratikshafatkure2793
    @pratikshafatkure2793 3 года назад +2

    Wow.....khup sadhe , srl ani manala sparsh krnare shabd.....khup chhan mandley katha...👌👌💖😍

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 3 года назад +11

    बापू ची एन्ट्री सुपर

  • @shewalepm
    @shewalepm 3 года назад +2

    फार सुंदर भाग मित्रानो, सगळ्या लहानपणीच्या आठवणी जगय झाल्या, ते विहिरी वर पोहणे, येताना अंगावर कपडे वाळवणे, येताना कुणाच्याही शेतातला मका हरभरा खात घरी येणे, रात्री चांदणं पाहत पाहत अंगणात झोपणे अश्या कितीतरी आठवणींना तुम्ही जागं केलात, जुने दिवस अनुभवायला मिळणं आता कठिणच पण या मालिकेद्वारे तुम्ही तो अनुभव आम्हाला देताय हेच खूप आहे, सर्व कलाकारांची कामे खूप सुंदर झालीयेत, विशेष म्हणजे बच्चे कंपनी एकदम जोरात, लय भारी , पुनःश्च धन्यवाद आणि अभिनंदन.

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 3 года назад +12

    भावनीक आणि संस्कृती योग्य मेळ🙏

  • @Adv.Anil_Jadhav.
    @Adv.Anil_Jadhav. 3 года назад +2

    जीव ओवाळून टाकावा असा दुसरा एपिसोड आहे,, स्वर्गसुख....❤️🔥🤩#नुसत्या गुदगुल्या 🤩🤩🤩

  • @shrikantchavan7908
    @shrikantchavan7908 3 года назад +13

    जिवाला बरं वाटलं
    बापुला बघितलं.....
    जिव भांड्यात पडला.....

  • @atul4764
    @atul4764 3 года назад +2

    खूपच सुंदर.... कोरी पाटी प्रोडक्शन चे कौतुक करावं तितकं थोड आहे... किती मस्त कथा आणि अगदी नैसर्गिक अभिनय... गावाकडच्या गोष्टी सारखीच प्रसिद्धी मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.... All The Best👌👌👌

  • @umeshmarnedeshmukh7774
    @umeshmarnedeshmukh7774 3 года назад +5

    देवळातील अभंग ऐकून खुप छान वाटल 🙏राम कृष्ण हरी🙏

  • @jotibagurav4876
    @jotibagurav4876 2 года назад +2

    ऐक नंबर आभंग मस्त एपिसोड...👍👍

  • @SkPublicityPandharpur
    @SkPublicityPandharpur 3 года назад +10

    खूपच लवकर संपतो भाग नितीन सर प्लीज कृपा करून जरा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळा ची व्हिडीओ बनवा की तुमचे एपिसोड पाहतच रहावे असे वाटते खूप अप्रतिम सादरीकरण असते तुमच्या एपिसोड चे

  • @laxmanadagale5379
    @laxmanadagale5379 3 года назад +1

    शेर की झलक सबसे अलग,,,
    बापू दिसला विषय संपला,,,, miss you santya.. Aavya... Surki...mam...Samya..
    Madhuri mam... Nilya... Babyaa.. Gotya.... Sarpanch... Bhikyesh... Gole... And nitin sir....

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 3 года назад +8

    बापु तुमाला पाहुन खुप आनंद वाटला

  • @rajkumarjadhav3402
    @rajkumarjadhav3402 3 года назад +1

    Aaj kharya arthane kalal prem manje kay te.mast mast mast khup khup mast .
    Aani Bapu la baghun lay ch Bhari vatal Rav.🥰🥰🥰🥰🥰

  • @saurabhsapkal5235
    @saurabhsapkal5235 3 года назад +7

    पाहुणा आहे तो त्याला कसं राज्य 🤗🤗 अशीच असतात गावाकडची मुलं

  • @shailesh_pardhe
    @shailesh_pardhe 3 года назад +1

    लै भारी राव दिवाना करून टाकलं तुम्ही...

  • @atulkumbhar1224
    @atulkumbhar1224 3 года назад +7

    मस्त आहे भाग आवडला बापूंची एन्ट्री आणि नवीन वेशभूषा छान आहे 🤙😘❤️🥰या नंतर पण छान छान भाग येतील 🤗🙏

  • @vinodsapkal65
    @vinodsapkal65 3 года назад +1

    एकदम मस्त
    कोरी पाटी प्रोडक्सन चे सर्वच एपिसोड कमाल असतात
    सुपर

  • @swapnilkamble668
    @swapnilkamble668 3 года назад +12

    Ewwww बापू ची entry😍😍😍😍

  • @maheshmansute7483
    @maheshmansute7483 3 года назад +2

    बापू दिसल्या दिसल्या मन एकदम खुश झाल

  • @vickypawar9496
    @vickypawar9496 3 года назад +6

    नितिन सर , तुम्ही जूनि आठवण ताजी केली राव 😉.....
    बापू आहे म्हणजे विषयच नाही आता पुढच्या भागाची वाट पाहण्याची सुरवात 😜...

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 3 года назад +2

    अप्रतिम...तोडच नाही कलाकारांना...गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी....रडलो राव,,👍👍👍👍👍👍👍

  • @sushantpotdar1156
    @sushantpotdar1156 3 года назад +16

    खूप सुरेख कलाकृती... धन्यवाद आणि शुभेच्छा संपूर्ण टीमला,इतकी सुंदर कलाकृती पाहायला मिळते

  • @NIk-kc8sq
    @NIk-kc8sq 3 года назад +1

    Kup chann vattey ata bagayla ❣️

  • @SSkakde7
    @SSkakde7 3 года назад +4

    छान अभिनय केली सर्वांनी

  • @ujwalagadhvepatil5697
    @ujwalagadhvepatil5697 3 года назад +1

    खरच खूप छान वेब सरिर्झ आहे,लहानपणीची आठवण होता डोळ्यात पाणी येतं, आणि जगण्याला काही तरी नवीन मार्क दिसतो

  • @rajeshbhasme7452
    @rajeshbhasme7452 3 года назад +7

    आजोळ मुळे लवकरच 1 M subscriber पूर्ण होणार......
    💯👍✌️

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 3 года назад +2

    अप्रतिम अरुण चे संवाद खूप खोल तात्विक सलाम तुमच्या कार्याला

  • @manojpawaskar3407
    @manojpawaskar3407 3 года назад +7

    बापुची एन्ट्री बरोबर टाईमाला घेतलीय...
    बापू आस्शील हाय आस्शील...